शाम दादा , तुमचा अभिनय सहजसुंदर असतो . आदिशक्ती सिरियल मधे तुम्ही आणि चेतना भट फार वर्षांपूर्वी काम केले आहे तो एपिसोड पूर्वी पाहिला होता , आता पुन्हा पाहताना खूप आनंद झाला कारण हास्य जत्रेमुळे तुम्हाला ओळखू लागले . आदिशक्तिची कॄपा दृष्टि तुमच्यावर सदैव राहो आणि तुम्हाला उत्तरोत्तर भरभरून यश , कीर्ती व समृद्धी लाभो !
वा वा धन्यवाद खरोखर एक एक खूपच शहाणा समजूतदार ठहराव असलेला कलाकार दिसला ज्याचे संपूर्ण पाय जमिनीवर आहेत!! धन्यवाद मज्जा ला कारण श्याम राजपूत अशा प्रकारे बोलू शकतो अशा प्रकारे उत्तरे देऊ शकतो हे पाहून खूप बरे वाटले श्याम राजपूत बद्दलचा मान आदर द्विगुणीत झाला!!!
श्यामसुंदर राजपूत सर नमस्कार🙏😊 मी तर याही आधी खूप कलाकारांचे वेगवेगळ्या माध्यमातून इंटरव्यू पाहिले आहेत👍😊 पण तुमच्या इंटरव्ह्यूची तोड नाही खूप काही शिकण्यासारखे आहे तुम्ही एक मुलगा एक भाऊ नवरा आणि एक चांगला मित्र अशा सर्व भूमिकेत अगदी उत्तम आणि परफेक्ट आहात कारण तुम्ही एक माणूस म्हणून खूप प्रामाणिक आणि खरे आहात खरं सांगायचं तर तुम्ही मनाने ही खूप चांगले प्रामाणिक आहात त्यामुळे मी संपूर्ण व्हिडिओ पाहिला तुमचा या इंटरव्यू चा त्यात तुम्ही सुरुवातीपासून चा प्रवास आणि आतापर्यंतचा प्रवास सर्वकाही मांडला👌👍 तुम्ही तुमच्या आई-वडील,भाऊ भावाची बायको त्यांची मुले, तुमची बायको मुलगा सर्वांबद्दल खूप छान बोलले 👌👌👏👏❤ खरं तर तुमच्या लहान भावाचे कौतुकच करायला हवे कारण तो लहान असून सुद्धा मोठ्या भावाप्रमाणे तुमच्या पाठीशी उभा राहिला आणि तुम्ही म्हणालात तसं एकत्र फॅमिली असेल तर खूप सपोर्ट मिळतो आपल्याला अगदी बरोबर आहे👍 तुम्ही भाऊ भाऊ नेहमी असेच एकत्र सोबत राहा❤❤😊 महाराष्ट्राची हास्य जत्रा या कार्यक्रमातील सर्व कलाकारांबद्दल खूप छान मत मांडलं तुम्ही मलाही विषयी तुम्ही वाईट बोलले नाही मी आत्ताच तुमचा चांगुलपणा खरेपणा माणुसकी दिसून येते👏👏👍👌😊 वागण्यात बोलण्यात कुठेही मी पणा नौटंकी झोल झाल असे कुठेही दिसून आले नाही उलट असे वाटते की ज्या काही परिस्थितीतून तुम्ही आज नावारूपाला आलात त्या परिस्थितीची जाणीव तुमच्या मनामध्ये आहे म्हणून तुम्ही खूप छान समंजसपणे सर्व प्रश्नांची उत्तरे दिलीत तुमच्या जीवनातील चढ-उताराचा काळ ऐकून खरंच मन भरून आले😢😢 मला तर वाटते तुम्हाला चित्रपट मालिका भरपूर मिळायला हवेत कारण तुमची पर्सनॅलिटी खूप छान आहे तुम्ही लीड रोल सुद्धा करू शकता इतके सुंदर दिसता तुम्ही खूप काही लिहिण्यासारखे आहे सर पण थांबते🙏🙏😊 आत्तापर्यंत तुम्हाला फक्त स्किट मधून आम्ही ओळखत होतो पण आज दुसऱ्याच माणसाला बघतोय की काय असे असे वाटावे हे वेगळे आहात तुम्ही सर असेच राहा कायम👍 तुमचे भविष्य याहीपेक्षा अजून चांगले सुंदर भरभराटीचे असू देत आणि तुमच्या ज्या काही इच्छा अपेक्षा राहिल्या आहेत त्या संपूर्ण होऊ देत हीच श्री स्वामींच्या चरणी प्रार्थना 🙌👏🙏🙇🏻♀️❤❤🤗 ❤❤❤श्री स्वामी समर्थ🙏🌺❤❤❤ मी शितल जाधव🙏
एक गुणी कलाकार कसा असू शकतो, हे श्याम दादा तुझ्या मुलाखतीतून दिसून येते... मुलाखत आहे म्हणून उगाच ओढून - ताणून, अतिशोक्ती करणं श्यामदा तुला जमलं नाही,जे खरा ते स्पष्ठ बोललास आणि म्हणून दादा तुझी मुलाखत लय भारी वाटली...❤
शाम सर मी कधी ही हास्य जत्रा पाहत नव्हतो ,पण माझ्या मुलीने सांगितले की tv VR मी गावाकडील भाषा शाम राजपूत बोलतात मला शिकायची मला आनंद झाला मी लगेच मालेगाव परिवाराला घेऊन आलो आता मुली छान बोलतात मला आपल्या प्रेरणा मिळाली परिवाराला आपलीच भाषा घरात बोलायची चालू केली
Majja chya अड्याने खूप छान रत्न घेवून एक सुंदर माळ तयार केली❤ ही रत्न कायम आम्हा प्रेक्षकांच्या मनात अधिराज्ज् करू देत ❤ शाम दादा भारी काम आस त तुझ त्यात तुझी खान्देशी 😂म्हंजे कळस 😂😂 मज्जा आली मुलाखत बघताना तुमचं कुटुंब त्यांचं प्रेम वाह❤ असेच हसवत रहा आणि तुमच्या पुढच्या वाटचालीस शुभेच्छा ❤थॅन्क्स mjja टीम❤❤
नवोदित कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी खुप छान आहे नवोदित कलाकारांना यांच्या मार्गदर्शनाखाली राहिले पाहिजे खुप छान शाम रजपूत यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा 👍🏻👍🏻🙏🏻🙏🏻🌹🌹🌹🌹🌹🌹
शाम सुंदर जी, 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 हे सारे नमस्कार तुमच्या अभिनया साठी आणि तुम अभिनीत केलेल्या साऱ्या स्किट साठी. उत्तरो उत्तर सतत तुम्ही यशाची सारी शिखरे गाठणार यात आम्हा प्रेक्षकाना शंका नाही. 👍👍👍👍👍
खूप छान मुलाखत शाम दादा .॓काळजीच रूपांतर अभिमानात झालं ॔ हा विचार खूप काही सांगून गेला . कुटुंबाचा सपोर्ट किती महत्वाचा असतो व तो व्यक्तीला उच्च पातळीवर घेऊन जातो या विचाराने कुटुंबातील व्यक्तींना खूप मोठ्या पातळीवर नेवून पोहोचवले.याचा सार्थ अभिमान आम्हा खान्देश वासियांना आहे . श्याम दादा.👍👍
अंकिता, मुलाखत खूपच छान झाली..मनापासून आवडली..श्याम रजपूत दिसताना खूप पहाडी वाटतात पण ते आतून ते इतके हळवे आहेत हे आज कळले आणि आमचेही डोळे भरून आले,कलाकारांचा प्रवास हा फार कठीण असतो जितका तो दिसायला सोपा वाटतो त्यापेक्षा पडद्याआड तो खूप कठीण असतो हे खरंय..आम्ही घरचे सर्वजण नेहमी हास्यजत्रा आणि हास्यजत्राच पहातो,त्याशिवाय आम्हाला जेवण च जात नाही,हस्यजत्रेची सारी टीम हीच सर्वांच्या घरची टीम झाली आहे,त्यांच्या सोवत सर्व पेक्षक जेवतात,हसतात ,रडतात आणि विचार सुद्धा करतात, श्याम राजपूत यांचे सर्व कुटुंबातील लोकांचे मनापासून कौतुक, त्यांच्यामुळे आम्हाला ते ह्या टीम बरोबर पहाता आले,तुमची बायको ही फारच गोड ,सुंदर,हसरी आहे,खरंच तुम्ही सर्वानि तुमच्या तुमच्या कुटुंबातील सदस्यांना एकदा तरी स्टेज वर बोलवा..त्यानिमित्ताने आम्हाला त्यांनाही बघता येईल,बाकी तुमची personality खूप छान आहे,तुम्हाला तुमच्या आवडीचे काम करायला मिळो ह्या शुभेच्छा.. कलाकार म्हणून तुम्ही आवडतातच पण आजपासून चांगला माणूस म्हणूनही आवडाल..आजच्या काळात घरच्यांचे नाव काढल्यावर डोळे दाटून येणारी फार कमी माणसे उरली आहेत.. खूप शुभेच्छा
शाम दादा...फार छान वाटले. एक माणूस म्हणून तुम्ही फार कमाल आहात. तूमचे एकाहून एक सरस कामगिरी होऊ दे आणि लवकरच तुमचा स्वतःचं घर मुंबईत असेल आणि घरची मंडळी ही जवळ असतील ही शुभेच्छा!
शाम राजपूत सर आपले व्यक्तिमत्त्व म्हणजे बहुआयामी आहे,आपले पात्र संस्कृतीचे संवर्धन करणारे असतात, पण आपल्या संघर्षांस दाद दिली पाहिजे,छोट्या मोठ्या भूमिकेचे सोने केले, आपल्या वाटचालीस भरभरून शुभेच्छा.....
इतका स्वच्छ, प्रामाणिक, विनम्र, साधा, भोळा, आपल्या सहकलाकारांचं व दिग्दर्शककांचं तोंडभरून कौतुक करणारा, हरहुन्नरी खान्देशातील हरपणमौला कलाकार व त्यांच्या पाठीशी खंबीरपणे ऊभे राहणारे त्यांचे कुटुंबिय यांना खरोखर माझा सलाम आहे.. आपल्या पुढील वाटचालीसाठी खुप खुप हार्दिक शुभेच्छा शाम दादा🎉🎉🎉❤❤❤🎉🎉🎉❤❤
श्यामसुंदर सर, आपण नावाप्रमाणे खरंच सुंदर आहात. आज मज्ज्जाचा अड्डा वर तुमचा इंटरव्ह्यू पाहिला. आणि तुमच्यातला सुंदर श्याम अनुभवला. तुम्ही तूमच्या रिअल लाईफ मध्ये खूपचं स्ट्रगल करून आख्या खानदेशच नाव मोठं केलं आहे. याचा आम्हाला अभिमान वाटतो. एकत्रित कुटुंबाचे पाठबळ किती महत्वाचे आहे. याचं सुंदर उदाहरण तुम्ही दिले. तुमच्या ह्या संदेश्यातून काही कारणास्तव विस्कळीत झालेले कुटुंबं नक्कीच सावरायला मदत होईल. एकीचं बळ असेल तर फळ नक्कीच मिळतं हे तुमच्या कार्य प्रणालीतून सिद्ध होते. मुलाखत देत असताना तुमच्या आयुष्यातील काही अडचणीच्या प्रसंगी तुमची झालेली कसरत मांडतेवेळी तुम्ही भावूक झालात अन् नकळत तुमच्या डोळ्यात पाणी तरळले. हे बघून तुमच्यातला सच्चा आणि निरागस माणूस आम्ही पहिला...... श्याम सर, तुम्ही खूप मोठे व्हा. तुम्ही जे जे स्वप्न पाहिले ते सर्व पूर्ण करा. भरपूर यश संपादन करा.हे सर्व करण्यासाठी परमेश्वर तुम्हाला निरोगी आणि उदंड आयुष्य देवो हीच स्वामी समर्थ चरणी प्रार्थना करते.🎉🎉😊
शाम दादा खुप गोड स्वभावाचा शिवाय प्रामाणिक तेवढाच आहे. मी एकदा दादाला फेसबुकवर लाईव्ह साठी विनंती केलेली तेव्हा ते बोललेले की राजाभाऊ खरच मला ते जमनार नाही. पण मला त्यावेळी विश्वास बसला नव्हता आज मज्जाच्या इपिसोडवरुन कळाले. दादा, पुढिल कार्यास शुभेच्छा🌹 लवयु दादा🌹
मुलाखत खूप छान झाली. खूप साधं सरळ व्यक्तीमत्व आहे शाम राजपूत. त्यांच्या कामातून देखील अनेकदा डोकावत असतं ते! सहकलाकारां विषयीचा आदर अतिशय प्रामाणिकपणे त्यांच्या बोलण्यातून जाणवत राहतो. आज जरी त्यांच्या बद्दल लिहायचं असलं तरी हास्य जत्रेतील सर्वच कलाकार प्रत्यक्षात शाम राजपूत यांच्या सारखेच पाय जमिनीवर असणारे असणार असं त्या सर्वांचेच काम पहाताना वाटत राहतं. आणि खरं सांगायचं तर तशी खात्रीच वाटते. मुलाखतीतील प्रश्न इतके चांगले होते की सरांचं संपूर्ण आयुष्य डोळ्यासमोर उभं राहिलं. शाम राजपूत आपल्या पुढच्या वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा आणि मुलाखत घेणाऱ्या सर्वांचं मनापासून अभिनंदन. एक छान मुलाखत पाहिल्याचे समाधान मिळाले! सर्व सहभागींचे आभार! 🙏💐
शाम दा तुमचा अभिनय अतिशय बोलका आणी सहज असतो, तुमच्या बद्दल आज ऐकून तुमच्या बद्दल एक रिस्पेक्ट मनामध्ये उत्पन्न झाला.. तुमच्या पुढील कारकिर्दीस शुभेच्छा.. 🌹🌹🙏👍👍
अतिशय सुंदर मुलाखत झाली. तुम्ही सर्वांनी जे अभ्यासपूर्ण प्रश्न विचारलात, त्याला शाम राजपूत यांनी सुद्धा अतिशय मनापासून प्रतिसाद दिला. अड्डा खूपच आवडला.
शाम राजपूत सध्या खूप चांगले कलाकार तयार झालेत. परंतु आमची प्रेक्षकांची अशी मनापासून अपेक्षा आहे की, आपण कोणतीही भूमिका साकारताना खरंच वेगवेगळ्या भाषांचा वापर करणे 100% गरजेचे आहे. आणि आपण यासाठी प्रयत्न करावा. कारण आपण खूप काही करू शकता असे कलाकार आपण नक्की आहात. एकंदरीत खूप सुंदर मुलाखत झाली 🌹👍
अतिशय सुंदर एपिसोड आहे .... खूप मज्जा आली पाहताना... अड्डा ग्रुपच्या संपूर्ण टीम ला भरभरून शुभेच्छा... कार्यक्रम असाच चालू ठेवावा आणि याद्वारे आमच्या सारख्या सर्वसामान्य प्रेक्षकांना आनंद द्यावा ही विनंती राहील... ❤😊
कष्टाचे चित्त केले श्यामराव राजपूत साहेब.मी सन १९८५ला डा.लक्ष्मणराव देशपांडे सर व-हाडकार हे विभाग प्रमुख होते नाट्यशास्त्र विभाग मराठवाडा विद्यापीठ PCC चा विद्यार्थी होतो.
शाम राजपूत सर तुमच्या जीवनातील खुप काही या मुलाखत मध्ये कळाले.आपण संयम व सातत्य ठेवले. यामुळेच यश मिळाले आहे. आपला अभिनय खूप छान आहे. अभिनयासाठी आपल्याला खूप खूप शुभेच्छा 💐
आज खरे शाम राजपूत कळाले. एक सुंदर कलाकार.
श्याम हास्यजत्रेतील बुद्धीमान व गुणी अभिनेता आहे. अजून तो खुप पुढे जाईल अशी सदिच्छा. 🌹
अगदी प्रामाणिक व्यक्तिमत्व आहे हे स्पष्टपणे जाणवतं.❤
कलाकाराला खऱ्या चेहऱ्याची आठवण देणारा आरसा सुद्धा मनापासून आवडला.
शाम रजपूत यांचा इंटरव्ह्यू जाम आवडला 👍🙏
शाम दादा , तुमचा अभिनय सहजसुंदर असतो . आदिशक्ती सिरियल मधे तुम्ही आणि चेतना भट फार वर्षांपूर्वी काम केले आहे तो एपिसोड पूर्वी पाहिला होता , आता पुन्हा पाहताना खूप आनंद झाला कारण हास्य जत्रेमुळे तुम्हाला ओळखू लागले . आदिशक्तिची कॄपा दृष्टि तुमच्यावर सदैव राहो आणि तुम्हाला उत्तरोत्तर भरभरून यश , कीर्ती व समृद्धी लाभो !
तुमचा कसाई ची भूमिका लई भारी. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा.
😅
एकच नंबर श्याम दादा 👍👍👍👍
वा वा धन्यवाद खरोखर एक एक खूपच शहाणा समजूतदार ठहराव असलेला कलाकार दिसला ज्याचे संपूर्ण पाय जमिनीवर आहेत!!
धन्यवाद मज्जा ला कारण श्याम राजपूत अशा प्रकारे बोलू शकतो अशा प्रकारे उत्तरे देऊ शकतो हे पाहून खूप बरे वाटले
श्याम राजपूत बद्दलचा मान आदर द्विगुणीत झाला!!!
श्यामसुंदर राजपूत सर नमस्कार🙏😊
मी तर याही आधी खूप कलाकारांचे वेगवेगळ्या माध्यमातून इंटरव्यू पाहिले आहेत👍😊
पण तुमच्या इंटरव्ह्यूची तोड नाही खूप काही शिकण्यासारखे आहे तुम्ही एक मुलगा एक भाऊ नवरा आणि एक चांगला मित्र अशा सर्व भूमिकेत अगदी उत्तम आणि परफेक्ट आहात कारण तुम्ही एक माणूस म्हणून खूप प्रामाणिक आणि खरे आहात खरं सांगायचं तर तुम्ही मनाने ही खूप चांगले प्रामाणिक आहात त्यामुळे मी संपूर्ण व्हिडिओ पाहिला तुमचा या इंटरव्यू चा त्यात तुम्ही सुरुवातीपासून चा प्रवास आणि आतापर्यंतचा प्रवास सर्वकाही मांडला👌👍
तुम्ही तुमच्या आई-वडील,भाऊ भावाची बायको त्यांची मुले, तुमची बायको मुलगा सर्वांबद्दल खूप छान बोलले 👌👌👏👏❤ खरं तर तुमच्या लहान भावाचे कौतुकच करायला हवे कारण तो लहान असून सुद्धा मोठ्या भावाप्रमाणे तुमच्या पाठीशी उभा राहिला आणि तुम्ही म्हणालात तसं एकत्र फॅमिली असेल तर खूप सपोर्ट मिळतो आपल्याला अगदी बरोबर आहे👍 तुम्ही भाऊ भाऊ नेहमी असेच एकत्र सोबत राहा❤❤😊 महाराष्ट्राची हास्य जत्रा या कार्यक्रमातील सर्व कलाकारांबद्दल खूप छान मत मांडलं तुम्ही मलाही विषयी तुम्ही वाईट बोलले नाही मी आत्ताच तुमचा चांगुलपणा खरेपणा माणुसकी दिसून येते👏👏👍👌😊 वागण्यात बोलण्यात कुठेही मी पणा नौटंकी झोल झाल असे कुठेही दिसून आले नाही उलट असे वाटते की ज्या काही परिस्थितीतून तुम्ही आज नावारूपाला आलात त्या परिस्थितीची जाणीव तुमच्या मनामध्ये आहे म्हणून तुम्ही खूप छान समंजसपणे सर्व प्रश्नांची उत्तरे दिलीत तुमच्या जीवनातील चढ-उताराचा काळ ऐकून खरंच मन भरून आले😢😢 मला तर वाटते तुम्हाला चित्रपट मालिका भरपूर मिळायला हवेत कारण तुमची पर्सनॅलिटी खूप छान आहे तुम्ही लीड रोल सुद्धा करू शकता इतके सुंदर दिसता तुम्ही खूप काही लिहिण्यासारखे आहे सर पण थांबते🙏🙏😊
आत्तापर्यंत तुम्हाला फक्त स्किट मधून आम्ही ओळखत होतो पण आज दुसऱ्याच माणसाला बघतोय की काय असे असे वाटावे हे वेगळे आहात तुम्ही सर असेच राहा कायम👍
तुमचे भविष्य याहीपेक्षा अजून चांगले सुंदर भरभराटीचे असू देत आणि तुमच्या ज्या काही इच्छा अपेक्षा राहिल्या आहेत त्या संपूर्ण होऊ देत हीच श्री स्वामींच्या चरणी प्रार्थना 🙌👏🙏🙇🏻♀️❤❤🤗
❤❤❤श्री स्वामी समर्थ🙏🌺❤❤❤
मी शितल जाधव🙏
😅
ओ
एक गुणी कलाकार कसा असू शकतो, हे श्याम दादा तुझ्या मुलाखतीतून दिसून येते... मुलाखत आहे म्हणून उगाच ओढून - ताणून, अतिशोक्ती करणं श्यामदा तुला जमलं नाही,जे खरा ते स्पष्ठ बोललास आणि म्हणून दादा तुझी मुलाखत लय भारी वाटली...❤
After watching Mr. Shyamsundar Rajput interview... It feels he's a pure hearted person... Like his acting in MHJ....
Very true
शाम सर मी कधी ही हास्य जत्रा पाहत नव्हतो ,पण माझ्या मुलीने सांगितले की tv VR मी गावाकडील भाषा शाम राजपूत बोलतात मला शिकायची मला आनंद झाला मी लगेच मालेगाव परिवाराला घेऊन आलो आता मुली छान बोलतात मला आपल्या प्रेरणा मिळाली परिवाराला आपलीच भाषा घरात बोलायची चालू केली
शाम दादा म्हणजे खान्देश ची शान आहे अतिशय सभ्य व जमिनीवर घट्ट पाय रोवून आपल्या वाटचालीत शाम दादा असेच पुढे जात राहतील हीच शुभेच्छा 🌹
Genuine and humble Actor
श्याम राजपूत सरांचा मस्त इंटरव्ह्यू झाला,मला वाटलं ,सरांचा आवाज त्याची संवाद फेक पूर्ण खांदेशीच आहे का?पण इंटरव्ह्यू पाहून गैरसमज निवळला.खरंच .
Majja chya अड्याने खूप छान रत्न घेवून एक सुंदर माळ तयार केली❤ ही रत्न कायम आम्हा प्रेक्षकांच्या मनात अधिराज्ज् करू देत ❤ शाम दादा भारी काम आस त तुझ त्यात तुझी खान्देशी 😂म्हंजे कळस 😂😂 मज्जा आली मुलाखत बघताना तुमचं कुटुंब त्यांचं प्रेम वाह❤ असेच हसवत रहा आणि तुमच्या पुढच्या वाटचालीस शुभेच्छा ❤थॅन्क्स mjja टीम❤❤
खुप चांगला सहज सुंदर अभीनय छान मराठी छान बोलता गोड ब्लेस यू पुणे महाराष्ट्र
शाम दादा तू आमच्यासाठी hero आहेस......❤❤❤❤❤❤❤❤
He deserves more success.
May God bless him with more wealth & fame 🙏🙏
Best english speaking and best urdu and best malegaoin speaking person at MHJ
नवोदित कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी खुप छान आहे नवोदित कलाकारांना यांच्या मार्गदर्शनाखाली राहिले पाहिजे खुप छान शाम रजपूत यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा 👍🏻👍🏻🙏🏻🙏🏻🌹🌹🌹🌹🌹🌹
*He is the Gem of a person* 🕉️🕉️
I love Shaam Rajput. He has very bright future.
सहज सुंदर अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकून घेणारा कलाकार, तुम्ही दिलेल्या अमूल्य प्रतिसादासाठी खूप धन्यवाद 😊
खूप दिवसांपासून श्याम राजपूत ह्या आमच्या खान्देशी कलाकाराची कोणीतरी मुलाखत घेईल म्हणून! आज ती इच्छा पूर्ण झाली!👍👍
शामसुंदर दादा तुमची मुलाखत आनी आठवणी खूपच आवडल्या धन्यवाद
Shyam Rajput kharach ek changla actor aani khup changla manus aahe .
Clarity of thoughts and speaking style are commendable!
श्याम राजपूत खानदेश रत्न 🌹🌹👌👌
Guruji che skits master hote and he ya and gahire bhari na bho .
Ek pav bhurjila salute maru gurujila
भारीच व्यक्तिमत्व...!
आदर्श तत्व....!!
अभिनेता श्याम दादा 🎉
शाम सुंदर जी,
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
हे सारे नमस्कार तुमच्या
अभिनया साठी आणि तुम अभिनीत केलेल्या साऱ्या स्किट साठी. उत्तरो उत्तर सतत तुम्ही यशाची सारी शिखरे गाठणार यात आम्हा प्रेक्षकाना शंका नाही. 👍👍👍👍👍
Interview of Shyam Sir is Very nice .A pure hearted person. Humble and polite.
खूप छान मुलाखत शाम दादा .॓काळजीच रूपांतर अभिमानात झालं ॔ हा विचार खूप काही सांगून गेला . कुटुंबाचा सपोर्ट किती महत्वाचा असतो व तो व्यक्तीला उच्च पातळीवर घेऊन जातो या विचाराने कुटुंबातील व्यक्तींना खूप मोठ्या पातळीवर नेवून पोहोचवले.याचा सार्थ अभिमान आम्हा खान्देश वासियांना आहे . श्याम दादा.👍👍
अंकिता, मुलाखत खूपच छान झाली..मनापासून आवडली..श्याम रजपूत दिसताना खूप पहाडी वाटतात पण ते आतून ते इतके हळवे आहेत हे आज कळले आणि आमचेही डोळे भरून आले,कलाकारांचा प्रवास हा फार कठीण असतो जितका तो दिसायला सोपा वाटतो त्यापेक्षा पडद्याआड तो खूप कठीण असतो हे खरंय..आम्ही घरचे सर्वजण नेहमी हास्यजत्रा आणि हास्यजत्राच पहातो,त्याशिवाय आम्हाला जेवण च जात नाही,हस्यजत्रेची सारी टीम हीच सर्वांच्या घरची टीम झाली आहे,त्यांच्या सोवत सर्व पेक्षक जेवतात,हसतात ,रडतात आणि विचार सुद्धा करतात, श्याम राजपूत यांचे सर्व कुटुंबातील लोकांचे मनापासून कौतुक, त्यांच्यामुळे आम्हाला ते ह्या टीम बरोबर पहाता आले,तुमची बायको ही फारच गोड ,सुंदर,हसरी आहे,खरंच तुम्ही सर्वानि तुमच्या तुमच्या कुटुंबातील सदस्यांना एकदा तरी स्टेज वर बोलवा..त्यानिमित्ताने आम्हाला त्यांनाही बघता येईल,बाकी तुमची personality खूप छान आहे,तुम्हाला तुमच्या आवडीचे काम करायला मिळो ह्या शुभेच्छा.. कलाकार म्हणून तुम्ही आवडतातच पण आजपासून चांगला माणूस म्हणूनही आवडाल..आजच्या काळात घरच्यांचे नाव काढल्यावर डोळे दाटून येणारी फार कमी माणसे उरली आहेत.. खूप शुभेच्छा
खूप छान शाम दादा 🎉 प्रगती करत रहा 😊
शाम दादा...फार छान वाटले. एक माणूस म्हणून तुम्ही फार कमाल आहात. तूमचे एकाहून एक सरस कामगिरी होऊ दे आणि लवकरच तुमचा स्वतःचं घर मुंबईत असेल आणि घरची मंडळी ही जवळ असतील ही शुभेच्छा!
वा!अप्रतिम.खूप आवडली मुलाखत.खरेपणा जाणवला.खूप शुभेच्छा व आशिर्वाद.❤
सदाबहार व्यक्तिमत्त्व ❤
श्याम राजपूत चे एपिसोड आम्ही रिपीट करून बघतो लहान मुलांना सुध्दा श्याम चे एपिसोड आवडीने बघतात😊 उत्तम काम करतो 👌👍
तुम्ही व गोस्वामी सर खानदेशातील आहात आम्ही धुळ्याचे त्यामुळे आम्हाला ही भाषा खुप आवडते आणि आवर्जून बघतो ही मालिका.
माझा एक आवडता *अभिनेता*
पहिल्यांदा स्किप न करता पूर्ण मुलाखत बघितली ❤
श्याम भाऊ तुमन काम खूप भारी से तूम्ही कजगांव न नाव काढ तुमनी अकटिंग खूप भारी से हस्य जत्रा ना खरा हिरो तुम्ही शेत ❤❤
श्याम खूप प्रामाणिक साधा व्यक्तीमत्व आहे
तुम्हाला नक्कीच खलनायकाच्या भूमिकेत पाहायला आवडेल
मनमोकळा स्वभाव मनापासून शुभेच्छा ❤
शामदादा आमच्या खान्देशाचा अभिमान आहे. माझी आत्या कजगाव ची काही दिवसांपूर्वी तुम्ही त्यांच्या घरी येऊन गेलात. आम्हाला खूप अभिमान वाटला.
Healthy v matured interview. Interview ghenare apratim v interview denare excellent अतिऊतृष्ठ खुप छान 👌👌👌👌
शाम राजपूत सर आपले व्यक्तिमत्त्व म्हणजे बहुआयामी आहे,आपले पात्र संस्कृतीचे संवर्धन करणारे असतात, पण आपल्या संघर्षांस दाद दिली पाहिजे,छोट्या मोठ्या भूमिकेचे सोने केले, आपल्या वाटचालीस भरभरून शुभेच्छा.....
इतका स्वच्छ, प्रामाणिक, विनम्र, साधा, भोळा, आपल्या सहकलाकारांचं व दिग्दर्शककांचं तोंडभरून कौतुक करणारा, हरहुन्नरी खान्देशातील हरपणमौला कलाकार व त्यांच्या पाठीशी खंबीरपणे ऊभे राहणारे त्यांचे कुटुंबिय यांना खरोखर माझा सलाम आहे.. आपल्या पुढील वाटचालीसाठी खुप खुप हार्दिक शुभेच्छा शाम दादा🎉🎉🎉❤❤❤🎉🎉🎉❤❤
शाम सुंदर राजपूत सुंदर अभिनयकरता
Shyambhai gr8
सर , तुमच्यात खूप खूप सुधारणा झालेली आहे keep it up❤
OMG!, he is so modest n humble...Great work Shyam❤
Sir you are down to earth person
I requrally watch MSJ I enjoy the serials
All the actors are too good
Hats off to goswami sir and mote sir
विनोद करणे लोकांना हसवणे जेवढे अवघड आहे तेवढंच सतत स्वतःवर झालेले विनोद स्वतः लिहायचे आणि अभिनय करायचा.. हे सगळ्यात सुंदर काम आहे राजपूत सर..
Shamadada keep it up wish you all the best . God bless you.
Very good
श्यामसुंदर सर, आपण नावाप्रमाणे खरंच सुंदर आहात. आज मज्ज्जाचा अड्डा वर तुमचा इंटरव्ह्यू पाहिला. आणि तुमच्यातला सुंदर श्याम अनुभवला. तुम्ही तूमच्या रिअल लाईफ मध्ये खूपचं स्ट्रगल करून आख्या खानदेशच नाव मोठं केलं आहे. याचा आम्हाला अभिमान वाटतो. एकत्रित कुटुंबाचे पाठबळ किती महत्वाचे आहे. याचं सुंदर उदाहरण तुम्ही दिले. तुमच्या ह्या संदेश्यातून काही कारणास्तव विस्कळीत झालेले कुटुंबं नक्कीच सावरायला मदत होईल. एकीचं बळ असेल तर फळ नक्कीच मिळतं हे तुमच्या कार्य प्रणालीतून सिद्ध होते. मुलाखत देत असताना तुमच्या आयुष्यातील काही अडचणीच्या प्रसंगी तुमची झालेली कसरत मांडतेवेळी तुम्ही भावूक झालात अन् नकळत तुमच्या डोळ्यात पाणी तरळले. हे बघून तुमच्यातला सच्चा आणि निरागस माणूस आम्ही पहिला......
श्याम सर, तुम्ही खूप मोठे व्हा. तुम्ही जे जे स्वप्न पाहिले ते सर्व पूर्ण करा. भरपूर यश संपादन करा.हे सर्व करण्यासाठी परमेश्वर तुम्हाला निरोगी आणि उदंड आयुष्य देवो हीच स्वामी समर्थ चरणी प्रार्थना करते.🎉🎉😊
Dhanyavaad mulakhati baddal.
Shamjii you wl get future success...definately...BRIGHT SUPER STAR...HANDSOME HE MAN
आज खरे शाम राजपूत कळाले. एक सुंदर कलाकार. SIR GREAT AAHAT TUMHI ARUN RAJGURU SWAMI SAMARTH MEDICAL CHATE SCHOOL BEED BY PAAS
Great kalakar🙏🙏
Amhi fan ahot rajput ji yanche.
खूप छान मुलाखत झाली.
एका कलाकाराचे पैलू कळाले. 🎉🎉
तुला खूप लहान असतांना पाहिलेले
पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा.
Jabardast sir gayr bhari vatn Aaj balta bhari interview
I love your Khandeshi accent🎉You are a sincere, down to earth human being
शाम दादा खुप गोड स्वभावाचा शिवाय प्रामाणिक तेवढाच आहे.
मी एकदा दादाला फेसबुकवर लाईव्ह साठी विनंती केलेली तेव्हा ते बोललेले की राजाभाऊ खरच मला ते जमनार नाही. पण मला त्यावेळी विश्वास बसला नव्हता आज मज्जाच्या इपिसोडवरुन कळाले.
दादा, पुढिल कार्यास शुभेच्छा🌹
लवयु दादा🌹
खूप सुंदर मुलाखत... श्यामसुंदर सर माझे आवडते कलाकार आहेत... आणि तसेच हास्य-जत्रा मधले सगळे कलाकार अप्रतिम काम करतात ! सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद !
मुलाखत खूप छान झाली. खूप साधं सरळ व्यक्तीमत्व आहे शाम राजपूत. त्यांच्या कामातून देखील अनेकदा डोकावत असतं ते! सहकलाकारां विषयीचा आदर अतिशय प्रामाणिकपणे त्यांच्या बोलण्यातून जाणवत राहतो. आज जरी त्यांच्या बद्दल लिहायचं असलं तरी हास्य जत्रेतील सर्वच कलाकार प्रत्यक्षात शाम राजपूत यांच्या सारखेच पाय जमिनीवर असणारे असणार असं त्या सर्वांचेच काम पहाताना वाटत राहतं. आणि खरं सांगायचं तर तशी खात्रीच वाटते. मुलाखतीतील प्रश्न इतके चांगले होते की सरांचं संपूर्ण आयुष्य डोळ्यासमोर उभं राहिलं. शाम राजपूत आपल्या पुढच्या वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा आणि मुलाखत घेणाऱ्या सर्वांचं मनापासून अभिनंदन. एक छान मुलाखत पाहिल्याचे समाधान मिळाले! सर्व सहभागींचे आभार! 🙏💐
सर खूप मस्त अभिनय आणि आपली खान्देशी बोली
Khup Chan mulakhat jhali sir being a khandeshi we feel proud of you sir.... keep it up ❤🎉
शाम भाऊ ....simple living and high thinking....
अंकिता darling I love you ❤❤❤❤
शाम दादा खुप आनंद झाला आपली मुलाखत पहायला मिळाली खुप छान..
खूप छान अभिनय आहे तुझा श्याम दादा, खूप मोठा हो, शुभेच्छा तुला. 🙏
Masst hota interview....Shyam Dada tu kamaal aahes 🙌❤
शाम दा तुमचा अभिनय अतिशय बोलका आणी सहज असतो, तुमच्या बद्दल आज ऐकून तुमच्या बद्दल एक रिस्पेक्ट मनामध्ये उत्पन्न झाला..
तुमच्या पुढील कारकिर्दीस शुभेच्छा.. 🌹🌹🙏👍👍
Ati Sundar...sham Sundar 🎉 Dada sahaj shant, Sundar swabhav ..All the best...
Kupach Chan shaer Your Work Is Nice.
अतिशय सुंदर मुलाखत झाली.
तुम्ही सर्वांनी जे अभ्यासपूर्ण प्रश्न विचारलात, त्याला शाम राजपूत यांनी सुद्धा अतिशय मनापासून प्रतिसाद दिला. अड्डा खूपच आवडला.
श्याम दादा मी नेहमी हास्य जत्रा बघतो मला तुझ काम खूप आवडतो
शाम राजपूत सध्या खूप चांगले कलाकार तयार झालेत. परंतु आमची प्रेक्षकांची अशी मनापासून अपेक्षा आहे की, आपण कोणतीही भूमिका साकारताना खरंच वेगवेगळ्या भाषांचा वापर करणे 100% गरजेचे आहे. आणि आपण यासाठी प्रयत्न करावा.
कारण आपण खूप काही करू शकता असे कलाकार आपण नक्की आहात.
एकंदरीत खूप सुंदर मुलाखत झाली 🌹👍
Shyam beta,you are one of my favorite characters in Hasya Jatra
श्याम दादा अप्रतिम कलाकार भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा
Shaym Rajput You Are A Great .
अतिशय सुंदर एपिसोड आहे .... खूप मज्जा आली पाहताना... अड्डा ग्रुपच्या संपूर्ण टीम ला भरभरून शुभेच्छा... कार्यक्रम असाच चालू ठेवावा आणि याद्वारे आमच्या सारख्या सर्वसामान्य प्रेक्षकांना आनंद द्यावा ही विनंती राहील... ❤😊
baki kahi aso pan shyam bhau manus khup chan ahet..i love ur politeness shyam dada...
सर तुमचा मन फार मोठा आहे
कष्टाचे चित्त केले श्यामराव राजपूत साहेब.मी सन १९८५ला डा.लक्ष्मणराव देशपांडे सर व-हाडकार हे विभाग प्रमुख होते नाट्यशास्त्र विभाग मराठवाडा विद्यापीठ PCC चा विद्यार्थी होतो.
शाम राजपूत सर तुमच्या जीवनातील खुप काही या मुलाखत मध्ये कळाले.आपण संयम व सातत्य ठेवले. यामुळेच यश मिळाले आहे. आपला अभिनय खूप छान आहे. अभिनयासाठी आपल्याला खूप खूप शुभेच्छा 💐
Hare Krishna ❤
❤ YOU SHYAM SIR.
श्याम भाऊ तुम्ही खरंच खुप छान माणूस आहात ❤️🙏
Sound mind in sound body.So nice personality.
मुलाखत ऐकून खूप बरे वाटले आपल्या पुढील प्रवासासाठी शुभेच्छा
Khup mast vatat tumhala maharashtra chi hasya jatra baghatana❤
शाम भाऊ
छान वाटलं तुम्हांला ऐकून ❤❤
You are just great😊
ह्या इंटरव्ह्यू साठी माझा अड्डाला धन्यवाद ! खरे श्यामदादा कळले !
Also must appreciate Shyam sir's wife and broher's support and sacrifice.
Hats off to them also.
श्याम माझ्या मैत्रिणीचा मुलगा, संभाजीनगरचां चांगला कलाकार आहे,कलेच्या माध्यमातून तो संभाजी नगरचे नाव तो उंचावतो आहे तो
Shyaam dada u r my fvrt charactr on jasya jatra n i m always waiting for ur skit to come.Thnx u.
Shyamrao Best Luck bhai!
शाम तुझी मुलाखत ऐकली खूप भावनिक होती
श्याम सर तुमचं काम खूप छान असत एक नंबर आहात तुम्ही
श्याम दादा चीमुलाखतछान झाली
Shyam dada, Ishwar tula khup mothe karo🎉🎉🎉🎉.
God bless you all always 🙏
So down to earth person ......liked the interview