खाऱ्या पाण्यातील हिरव्या शिंपल्यांची शेती | Green Mussels Farming | शिनान्याची शेती

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 10 янв 2023
  • मित्रांनो मालवणीलाईफ या युट्युब चॅनलच्या मार्फत आम्ही कोकणातील नवनविन व्हीडीओ तुमच्यासाठी घेउन येत असतो, ज्यामध्ये कोकणातील सण, उत्सव, रिती-परंपरा, खाद्य संस्कृती, व्यवसाय-उद्योग याबद्दलची माहिती देण्याचा प्रयत्न करतो. एखादी चांगली व उपयोगी माहिती तुमच्यापर्यंत पोहचवण्याचा नेहमीच आम्ही प्रयत्न करतो.
    आज आपण जाणार आहोत ते शिनान्याची शेती बघायला. शिनाने म्हणजे हिरव्या रंगाच्या शिंपल्या ज्यांना गोव्यात खुप मोठी मागणी आहे.
    हि शेती आपल्या रेवंडी गावातील तरुणाने केली आहे याचा जास्त आनंद आम्हाला आहे.
    मित्रांनो हा व्हिडीओ पुर्ण बघा म्हणजे एक चांगली माहिती तुमच्या पर्यंत पोहचेल.
    #malvanilife #kokan #fishfarming #mussels #musselsrecipe #sindhudurg #trending #farming #livelihood #biodiversity #mangrove
    Vinod Kambli
    Green Mussel wholesale supplier & farmer in Maharashtra
    Revandi, Malvan, Sindhudurg - 416626
    +9404409951
    Durga Thigale
    Livelihood and Biodiversity specialist, Mangrove Foundation.
    +919595195695
    Sushant Sanaye
    Deputy Director, Livelihood Development
    Mangrove Foundation
    +919404741237
    Kiran mali
    Assistant Director, Livelihood Development
    Mangrove Foundation
    +919082512962
    #malvanilife
    follow us on
    facebook
    / 1232157870264684
    Instagram
    invitescon...

Комментарии • 103

  • @sachin1978able
    @sachin1978able Год назад +6

    मुळात आधी विनोद कोणी सिरियसली घेत नाही पण विनोद सारखी उद्योगी, कर्तृत्ववान, काहीतरी करण्याची, शिकण्याची धडपड असणारी माणसे असतील तर फॅमिली सपोर्टही मिळतो आणि जोडीला नैसर्गिक संपत्ती, उपकरणे, सहकारी शिवाय मोहिनी मॅम, दीपक भाऊ, बचत गट हे घटकही स्थानिकांचे कर्तृत्व कोकणातच जीरवून कोकणात एक माणूस, एक उद्योग, एक व्यवसाय उभा करण्यास प्रोत्साहित करतात भविष्यातील समृद्ध कोकणची मुहूर्तमेढ यांच्या ह्यातूनच होत आहे. उद्योग, सहयोग आणि योग.
    काय गंमत आहे बघा, एका इन्फॉर्मेटीव्ह व्लॉग मधून एका व्यावसायिकाच्या उद्योगाची माहिती दुसर्यापर्यंत पोचते आणि दुसर्याने मॉटीव्हेट होऊन तयार केलेले तेच मॉडेल दुसऱ्या टोकाला पोचून पुन्हा तोच युट्युबर आपल्या व्लॉग मधून नव्याने प्रमोट करतो. निसर्ग चक्र, अन्नसाखळी तसे आता हे उद्योगचक्र . . . शेवटी दुवा महत्वाचा.
    ।। देव बरे करो ।।

  • @vikasdhuri2724
    @vikasdhuri2724 Год назад +4

    हार्दिक हार्दिक शुभेच्छा विनोद तुला, आई भद्रकाली सदैव पाठीशी राहो 🙏🏻

  • @shrikrishnatalashilkar2456
    @shrikrishnatalashilkar2456 Год назад +5

    सहकार्य, सहयोगाच्या माळेतून स्वतःची पर्यायाने कोकणची उन्नती, विकास अशा प्रकारच्या प्रकल्पातून व्हावी व जगाला निसर्गरम्य सुशेगात मालवणी लाईफचा परीचय असाच निरंतर होत रहावा हिच सदिच्छा. अतिशय उपयुक्त माहितीपूर्ण व्हिडिओ. 👍👌

  • @sanjaydalvi8683
    @sanjaydalvi8683 Год назад +3

    लकी तुझे हे व्रत बऱ्याच प्रमाणात कष्टाळू उद्योजकांचे भले करत आहे 🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @sudhirjadhav545
    @sudhirjadhav545 Год назад +10

    लकी , खरच आम्ही फारच लकी आहोत की तुझ्या माध्यमातून आम्हा कोकण वासियाना व इतरांना अगदी ज्ञानवर्धक माहिती मिळते . या आधारे इतरांना व्यवसाय करण्याचे बळ मिळते . असेच तुझ्याकडून नवनवीन माहिती मिळो . बाको आपलं आहेच . " देव बरे करो "🌹🌹🌹👍👍👍

  • @PS_VLOG_S
    @PS_VLOG_S Год назад +4

    1 नंबर लकी दादा, तुझ्यामुळे खूप चांगली माहिती मिळते.

  • @sanjaykamble7924
    @sanjaykamble7924 Год назад +3

    कोकणात आंबे, फणस, काजू, भात, नाचणी, नारळ, याच्या व्यतिरिक्त बऱ्याच गोष्टी करण्यासाठी आहेत. हे प्रत्येक व्हिडीओ मध्ये असते आजचा व्हिडीओ नेहमी प्रमाणे माहिती पूर्ण आहे आणि तूझ्या व्हिडीओ प्रेरणा घेवून गावातच आपल्या पायावर उभे राहोत. ही सदिच्छा
    बाकी सर्वाना बिग 👍👍👍
    👌👌👌देव बरे करो

  • @kishorrane2819
    @kishorrane2819 Год назад +5

    खूपच छान👌👍
    लकी भाऊ गोड्या पाण्यातील मस्य शेती असेल तर त्यावर सुद्धा व्हिडिओ बनव जेणेकरून नदीकिनारी गावातील मुलांना मार्गदर्शन मिळेल उद्योग व्यवसाय साठी धन्यवाद

  • @rupeshmalkar7744
    @rupeshmalkar7744 Год назад +5

    Video chi quality, frequency aani tumachi mehnat pahun ase vatate ki tumhi Aapalya kokanatale sarvat best RUclipsr aahat, Thank You for a such wondefull and Informative videos✌🤟👌

  • @roshansablevlog7732
    @roshansablevlog7732 Год назад +3

    खूप छान विडीयो होती लक्की दादा 👌👌👌

  • @gauritari07
    @gauritari07 Год назад +3

    Nice 👌🏻👌🏻👌🏻👌🏻

  • @kokanhechswarg
    @kokanhechswarg Год назад +4

    दादाच्या व्हिडीओ पाहूनच मी पण प्रयन्त करतो आहे या व्हिडीओ बगुनच शिकायला मिळते धन्यवाद दादाचे 🙏

  • @swarganganilesh
    @swarganganilesh Год назад +3

    खूप छान माहिती

  • @rahulgangawane2887
    @rahulgangawane2887 Год назад +5

    Very nice and unique vlog, great information, best wishes to vinod, lucky mast as usual👍👌

  • @sskambli1
    @sskambli1 Год назад +3

    खूप छान माहिती मिळाली

  • @mr.shekhar5247
    @mr.shekhar5247 Год назад +2

    खूप छान विडिओ👌...... हिवाळा आहे तर एखादी पोपटी ची पार्टी होऊन जाऊदे दादा....🙏🔥

  • @scorecard1007
    @scorecard1007 Год назад +4

    Informative 👍

  • @sushantshivalkar1655
    @sushantshivalkar1655 Год назад +3

    Shindane❣️

  • @ginis0011
    @ginis0011 Год назад +3

    जय मालवणी ,जय मालवणी.

  • @sangameshwariamar6553
    @sangameshwariamar6553 Год назад +1

    दादा मस्तच मी रोज बघतो व्हिडीओ जबरदस्त मज्या येते व्हिडीओ बघायला ❤️❤️❤️

  • @vishalkharavatekar8190
    @vishalkharavatekar8190 Год назад +3

    Very nice👍

  • @prasadkadam7483
    @prasadkadam7483 Год назад

    Lucky dada,I am from Goa... resident in Canada..,...I love yours contribution to society.Gr8 job.

  • @rohitbhoite1500
    @rohitbhoite1500 Год назад +1

    Mast video navin mahiti milali baghayala thanks for sharing 👍

  • @rajapurisandesh8291
    @rajapurisandesh8291 Год назад +3

    Very interesting video dada 🤟

  • @prashantmodak9422
    @prashantmodak9422 Год назад

    मित्रा खूप छान व्हिडिओ बनवलास आणि खूप छान माहिती दिली

  • @maaymarathiinamerica
    @maaymarathiinamerica Год назад

    Khup mehnat aahe ya vyvsayasathi he tumchya video mule mahit jhale, thank you so much for all your efforts 👍

  • @swapnildevrukhkar1215
    @swapnildevrukhkar1215 Год назад +1

    ⭐⭐⭐⭐⭐

  • @BlindVloggerSairaj
    @BlindVloggerSairaj Год назад +2

    👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻

  • @meeraamin4310
    @meeraamin4310 Год назад +3

    Atishay sunder mahiti....Dhanyawad...

  • @vibrant_colours92
    @vibrant_colours92 5 месяцев назад

    Informative

  • @tannishtansalanke4864
    @tannishtansalanke4864 3 месяца назад

    Wow Super

  • @vikeshghadivlogs
    @vikeshghadivlogs Год назад +1

    👍👍👍

  • @sandeepshetye8472
    @sandeepshetye8472 Год назад +1

    mast informative content cha vada aapla Lucky Dada!!!!!!!!!

  • @kbatwe55
    @kbatwe55 Год назад

    Nicely explained video.

  • @vincentmascarenhas5796
    @vincentmascarenhas5796 Год назад

    Nice job 👏💯

  • @Sachin_Chavan
    @Sachin_Chavan Год назад +2

    लकी तुम्ही खूप नवीन नवीन माहिती आणत असता. मस्त.
    देव बरे करो

  • @kaustubhkoyande6405
    @kaustubhkoyande6405 Год назад +4

    Informative vlog Dada.. nice project 👌👌

  • @rohitparab3627
    @rohitparab3627 Год назад +3

    ❤️

  • @neelpawaskar8604
    @neelpawaskar8604 Год назад +3

    👍🏻❤️❤️❤️

  • @Satarabirdfishfarm
    @Satarabirdfishfarm Год назад +3

    Beautiful sir🔥🔥🔥💪👌

  • @pramodnipanikar1947
    @pramodnipanikar1947 Год назад +2

    Khup chaan Dada please ase chhan chhan videos karat raha

  • @rpatkar
    @rpatkar Год назад +2

    Very good informative video

  • @Suvarnkokanvlog
    @Suvarnkokanvlog Год назад +2

    मस्त व्हिडिओदादा❤❤❤❤❤

  • @virajsutar6229
    @virajsutar6229 Год назад +2

    Very nice 👍👍

  • @nakulzore3876
    @nakulzore3876 Год назад +2

    Very nice information volg da

  • @vinayakkambli6547
    @vinayakkambli6547 Год назад +2

    Thanks malvani life🌹🌹🌹🌹

  • @ajurane.1993
    @ajurane.1993 Год назад +2

    Nice👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻

  • @malinisawant2181
    @malinisawant2181 Год назад +2

    😊🙏👍👍💐💐💐

  • @sandeshsawant9236
    @sandeshsawant9236 Год назад +2

    Hi lucky khup chaan apratim video anhi mahiti . Dev bare Karo 👌👌👌👍😊

  • @rajantalasilkar1997
    @rajantalasilkar1997 Год назад +3

    परशुरामा ची पावन भूमी..म्हणजेच कोकण

  • @kbatwe55
    @kbatwe55 Год назад +1

    हे Green leaf muscles आहेत काय? याचा औषधी उपयोग आहे.

  • @urduschoolsakharinatealeem5485
    @urduschoolsakharinatealeem5485 Год назад +3

    Lakki dada khub changli mahiti
    Pan kharch wa sell keliya nantar kiti paryant profit hoil te pan jara mahiti Asti tar Navin log tayyar hotil

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  Год назад

      Thank you so much 😊
      Sir aapan rate aani profit ya sathi sangat nahi Karan te nehmai khali war hota. For more detail all numbers are in description box 👍

    • @vinayakkambli6547
      @vinayakkambli6547 Год назад

      Sir to aapn may ending la karnar vidio

  • @rakeshbhoir7599
    @rakeshbhoir7599 Год назад +2

    Dada mast mahiti dili yacha maddhe utpann kiti aahe

  • @daveaditi
    @daveaditi Год назад

    How to connect with you? I need to take help for similar shots for a documentary.

  • @aashutoshsawant1355
    @aashutoshsawant1355 Год назад +1

    दादा बटेर पालन बद्दल माहीती दे 🙏🙏