लकी दादा अभिवादन...!!🙏 👉सदर चॅनेल सर्वात उच्च स्तरीय सर्वांगसुंदर वैशिष्टय म्हणजे त्यांचे संकलन असेच म्हणावे लागेल..👌.अप्रतिम संकलनाचा नजारा याचे अद्भुत उदाहरण म्हणजे .मालवणी लाईफ टीमचा अविभाज्य घटक आदरणीय हरिभाऊ आणि त्यांचे समुद्रात, सागरी भागात वैशिष्टयपूर्ण जाळे फेकणे हे एव्हढे छान आणि लोभस दृश्य असावे त्या संकलित दृष्याला तोड नाही ...अफलातून...सर्व लकी दादांची जय्यत तयारी च म्हणावी असे अद्भुत संकलन..👌✌️जसे आपल्या सर सचिन तेंडुलकर साहेब यांनी शारजा सन १९९८ मधील स्पर्धेत अंतिम अटीतटीच्या संस्मरणीय सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाच्या हुशार जलदगती गोलंदाज मायकेल कॅस्प्रोविचची गोलंदाजी अक्षरशः लीलया यथेच्छ झोडपून काढावी आणि उलटपक्षी मायकेल कॅस्प्रोवीचने असे म्हणावे की सचिन यांस कोणतेही प्रकारचे उत्कृष्ट चेंडू टाका तो ते ही छान लीलया तटवतो ..👍असो👍 देव बरे करो👍 Free Lancer Conference Stenographer💻⌨️🖲️🙏
पुन्हा एकदा एक उत्कृष्ट माहितीपूर्ण व्हिडिओ 👍. भाषा, विषयाचं सादरीकरण, टेक्निकल नॉलेज, एडिटिंग सर्वच बाजू उत्तम.लाइक्स, कमेंट्स, सबस्क्रायबर एवढच उद्दिष्ट न ठेवता मालवणी लाईफ च्या माध्यमातून इतरांनाही पुढे आणण्याचा तुझा नेहमीच प्रयत्न असतो. बाकीचे काही चॅनल मात्र फक्त आजी हे बोलली, आजीने गॉगल लावला, सारख्या सारख्या त्याच त्याच रेसिपी, गावातला टाईमपास अशा फक्त व्ह्यूझ वाढवणाऱ्या गोष्टी कोकणचं लेबल चिकटवून दाखवत असतात.
खूप छान माहिती दिल्या बद्दल, आभार. एक छोटी सूचना करावीशी वाटते. रेकॉर्डिंग करताना समोरच्या व्यक्ती चे बोलणे स्पष्ट ऐकू येत नाही, त्या साठी जर डबल माइक ची व्यवस्था असेल तर जास्त मज्जा येईल. बाकी खूप भारी. हार्दिक शुभेच्छा.
लकी दादा अभिवादन...!!🙏
👉सदर चॅनेल सर्वात उच्च स्तरीय सर्वांगसुंदर वैशिष्टय म्हणजे त्यांचे संकलन असेच म्हणावे लागेल..👌.अप्रतिम संकलनाचा नजारा याचे अद्भुत उदाहरण म्हणजे .मालवणी लाईफ टीमचा अविभाज्य घटक आदरणीय हरिभाऊ आणि त्यांचे समुद्रात, सागरी भागात वैशिष्टयपूर्ण जाळे फेकणे हे एव्हढे छान आणि लोभस दृश्य असावे त्या संकलित दृष्याला तोड नाही ...अफलातून...सर्व लकी दादांची जय्यत तयारी च म्हणावी असे अद्भुत संकलन..👌✌️जसे आपल्या सर सचिन तेंडुलकर साहेब यांनी शारजा सन १९९८ मधील स्पर्धेत अंतिम अटीतटीच्या संस्मरणीय सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाच्या हुशार जलदगती गोलंदाज मायकेल कॅस्प्रोविचची गोलंदाजी अक्षरशः लीलया यथेच्छ झोडपून काढावी आणि उलटपक्षी मायकेल कॅस्प्रोवीचने असे म्हणावे की सचिन यांस कोणतेही प्रकारचे उत्कृष्ट चेंडू टाका तो ते ही छान लीलया तटवतो ..👍असो👍 देव बरे करो👍 Free Lancer Conference Stenographer💻⌨️🖲️🙏
पुन्हा एकदा एक उत्कृष्ट माहितीपूर्ण व्हिडिओ 👍. भाषा, विषयाचं सादरीकरण, टेक्निकल नॉलेज, एडिटिंग सर्वच बाजू उत्तम.लाइक्स, कमेंट्स, सबस्क्रायबर एवढच उद्दिष्ट न ठेवता मालवणी लाईफ च्या माध्यमातून इतरांनाही पुढे आणण्याचा तुझा नेहमीच प्रयत्न असतो. बाकीचे काही चॅनल मात्र फक्त आजी हे बोलली, आजीने गॉगल लावला, सारख्या सारख्या त्याच त्याच रेसिपी, गावातला टाईमपास अशा फक्त व्ह्यूझ वाढवणाऱ्या गोष्टी कोकणचं लेबल चिकटवून दाखवत असतात.
वा लकी
सर्व व्हिडीओ बघायला फारच छान वाटत
Kokanatil khadijaval rahanarya lokanaa prerana denara video aahe , Great job
Thank you so much 😊
ऊतम नमस्कार धन्यवाद विडीओ ऊतम
फारच माहितीपूर्ण असा आजचा व्हिडिओ होता. शिनांने कळूंद्रा आणि जिताडा मासा ह्यांबद्दलची माहिती खूपच छान होती.
मनापासून आभार .
देव बरे करो...
👌👌खुप मस्त आणि चांगल्या प्रकारे माहिती दिली 👍👍
सुंदर बेटावरील सुंदर उपक्रम 👌👍
Very nice informative vlog, fantastic, video quality is to good , mast👍
लकीजी खरच छान माहिती समाजापर्यंत पोहचवीत आहात....... ग्रेट काम करीत आहात......
ही माहिती कळल्यामुळे तुमच्या आयुष्यात काय फरक पडला?
सुंदर माहिती... नेहमी प्रमाणे सुंदर व्हिडिओ... 👍🏻👍🏻
Bhari Dada khup changli mahiti dili
Aata Paresh Dada sobat Chy video chi Pratiksha
मी गोवेकरच आहे.शिनाने प्रोडक्शनचा हा तुमचा vlog खारच फार छान झालाय.माहिती विचारुन ती पुरवण्याची तुमची हातोटी म्हणजे +पोईंटच म्हणावा लागेल.
छान माहिती दिली आहे लक्ष्मी कात॓
लकी विडिओ माहितीपूर्ण होता 👍👍👍
मित्रा खूप छान व्हिडिओ बनवलास आणि माहितीपूर्ण असा व्हिडिओ होता
खुप चांगल्या प्रकारे माहिती दिली लकि भाऊ
देव बरे करो जय गगनगिरी
अप्रतिम खूप छान माहिती एक नंबर 👌👌👌👍 देव बरे करो 😊
छान मिहिती आहे दिली आहे
Like केल आहे 👍👍
खूप छान माहिती दिल्या बद्दल, आभार. एक छोटी सूचना करावीशी वाटते. रेकॉर्डिंग करताना समोरच्या व्यक्ती चे बोलणे स्पष्ट ऐकू येत नाही, त्या साठी जर डबल माइक ची व्यवस्था असेल तर जास्त मज्जा येईल. बाकी खूप भारी. हार्दिक शुभेच्छा.
Tyachi pan wyawstha aahe aplyalade… pan kal paus hota aani aamhi panyat hoto tyamule mic lawla nahi 😊👍👍
@@MalvaniLife bro make subtitles in English. Your language is very region specific, you can gain a bigger audience if you can put subs
Thanks for this video ur great ur working for us
Apratim vidio. 1 number 👌👌👍👍😍
Khup Chan video 👍👍
Big thumb lucki dada
Very nice and informative video Bhava.
There is a huge demand for all this fish and mussels in Goa.
Your Videos are so informative I watch your all videos
khupach chan vlog lucky dada,khup sunder mahiti milali aapalya gavatali.,mi hi hadi gavatil kothewadyatala aahe
लकी आज सुंदर
फारच छान माहिती. 🙏
Informative vlog 👌👌😍😍Dev bare karo.. 🙏
first viewr bhaijaam bhari
मस्त.
NICE VIDEO!
Thank you so much 😊
मस्त आणी भारी. लकी दादा कुडाळक ईल मा पशू प्राणी प्रर्दषणक नेरूर माडयाचीवाडी,
रत्नागिरी मध्ये vakandya म्हणतात. Mast
khup chaan vlog dada
Good job dada
Thank you so much 😊
विषय कोणताही असो मालवणी लाईफ हया चॅनल च्या माध्यमातून नेहमीच महत्व पूर्ण माहिती मिळते धन्यवाद
Its very useful information..and detailing 🙏🙏🙏
Good vdo
Very nice video tek care
Best infomative vidio👍👍👍👍
Very informative video.
Kai jabardast content ahe bhai ❤️❤️...you are doing really well and spreading knowledge. Keep doing.. appreciate your efforts and dedication.
...
Great work lucky 👍👌👌✌
खूप छान
काय तरी नवीन माहिती दिली👍
Thank you for informing
😍❤️😍 Dev bare karo
Aamachya gavi devgad taramumbarit kahi varsha puri khup shinane milayache pan atta praman far kami zale ahe
Dada it's my favorite😍
पाऊस पडत होता ना.या शिंपल्याना तोडे पण बोलतात ना. लाईक झाला आहे.
लकी आता पावसाळा जवळ आला आहे, शेतीचे ही व्हिडीओ बनवा खूप छान वाटत शेतीचे व्हिडीओ बघायला.
Nakkich
धन्यवाद सर
Ratnagiri madhe wakande mhantat 👍👍❣️
I am also from Ratnagiri pan Aamchya ithe hyala Shindane boltat
Hi Lucy दादा कसा आहेस तु.
मस्त विडीयो होता
👍
nice
Thank you 🙏
Lovely video. Thx a lot
Aniket Rasam la Kelvanala bolavle nahi ka,? Tyache lagn ahe, ani nehmi pramane video khupach sunder
😂😂😂
😂😂😂
Tumhala kay krayche aahe ... te bagtil na bolvaych ki kahi te.
Tu bolav na...dusryana ka sangtoys🤣🤣
Dada mla khekdyachi sheti kraichi aahe tar tyach shikshan kuthun bhetel
👍👍👍
❤️❤️
फर्स्ट like फर्स्ट व्हिएव्हर्स
Location of this place😊
Thank you lucky dada
High demand in goa for mussels
दोस्त,
शिनाने माळा त्यांनी कोठून घेतल्या त्याची माहिती दिली पाहिजे होती. त्या शिनान्याना खाणे (फूड) किती द्यावे लागते?
Shinane kashasathi vapartat?
Ekda khaun tari bg
@@_VK0101_ pudhchya video madhe samjla
373 Bandya Paradkar
👍
कोकण दौऱ्यासाठी गाडी भाड्याने देणाऱ्यांचे फोन नंबर मिळाले तर उपकार होतील
जुवा कोणता आहे? खोताचा जुवा की पाणखोल चा जुवा?
पाणखोल
जिताडा मासा भाव कमी आहे आमच्याकडे 700 रुपये किलो आहे
asdf
👍
👍
👍👍👍