आमच्या जवळचे आणि घरातील आमचे मा. झिरवाळ साहेब. तुम्हाला असेच कायम यश येत राहो. तुम्ही आमच्या नाशिक जिल्हा ची शान आहात. तुमच्या स्वभा व सर्व नेत्यांनी तुमच्या स्वभावाचा अंगीकार केला पाहिजे. तर सर्व महाराष्ट्र फुलून निघेल.
संपूर्ण भारतात अशा पध्दतीने कोणते ही राज्य हसत खेळत विधान भवनात चर्चा करत नाही खूप छान आमदार असेच हसत रहा वैर नकोत कोणा सोबत ही ग्रेट महाराष्ट्र संस्कृती अशी जपायला पाहिजे
अभिनदंन साहेब राजकारण म्हणून नाही तर एक सच्चा व्यक्तिमहत्व म्हणुन साहेबाना सॅलूट आहे नक्कीच साहेब ही जबाबदारी पेलतील अशी आशा आहे आणि खरी समाज तळमळ दिसुनच येते 👍👍👌👌
पहील्यापासुन साधेपणा प्रेमळ बोलणे अभिमान न बाळगणे सर्व सामान्याचे प्रश्न मार्गी लावणे पत्रकाराशी विविध चर्चा करणे मध्येच कॉमेडी करणे असे आमचे आ व विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ
आमदार साहेब तुमचं मनोगत ऐकून खूप बरं वाटलं......सर्वच आमदार तुमच्या सारखेच कार्यशील आणि स्वभावाने प्रेमळ असतील.....तर अख्ख्या भारतात महाराष्ट्र राज्य सर्वश्रुत संपन्न होईल.
असं सगळं खेळीमेळीचं वातावरण विधान सभेत राहो नाही तर काही राज्यांच्या सभागृहात माईकही तोडले जातात असंसदीय भाषेचा वापर होतो हे निदनीय आहे. सत्ताधारी आणि विरोधक दोघांनीही जनतेची मनं जिकांवी.जय हिंद जय महाराष्ट्र 🚩
आदरणीय झिरवळ साहेबांसारखे तळमळीने व गोरगरीबांसाठी काम करणाऱ्या सामान्य माणसाचं नेतृत्व विधानसभेत असणं, महाराष्ट्रासाठी नक्कीच भुषणावह व गौरवास्पद आहे 🙏🙏🙏🙏🙏
Eww3w3 स ल ???????????32?2?2@@2@2w3??????????????????????????????????3??????????????????????????????????????????23?????????????300000000000000!?????????????????????????
झिरवाळ साहेब...दिंडोरी वरून जो चारोषे रोड जातो..मी 10 वर्षांपासून त्या रस्त्याने येतो जातो आहे...पण त्या रोडची दुर्दशा खूप वाईट झालेली आहे...त्या नदीवरील पुल तर 5 वर्षांपासून बांधायचे काम चालू आहे...पण त्याला अजून काही मुहूर्त मिळेना...पावसाळ्यात त्या पुलामुळे पूर्ण गावचा संपर्क तुटून जातो..अपेक्षा करतो की...यावर ही लवकर तोडगा निघावा....
तुम्ही सगळे असंच हसत राहिला तर एक दिवस महाराष्ट्र अमेरिका होईल ❤️
होय
गप लवड्या
महाराष्ट्र अमेरिका,त्यांचे पेग ला पेग अन जनता पैदल ......
Nahi Shanghai banel
@@king-ip3kc q qq aa rhi thi 1
अगदी साधा वाटणारा हा माणूस खूप मुत्सद्दी राजकारणी आहे.
बोलण्यावरून समजतेच , जो स्वतःवर जोक मारु शकतो , तो भयंकर खतरनाक माणूस असतो
Changala aahe
ह्याला म्हणतात तळागाळातील सच्चा कार्यकर्ता . किती प्रामाणिक , किती सुंदर , स्वच्छ विचार आहेत ह्यांचे ? खूप शुभेच्छा .
एकदम सत्य आहे
गोरगरीबाचे आमदार झिरवळ साहेब खूपच छान ....✌👌👌
दिसत तस नसत राव ! काही नाही गरिबांचा ओळखतो जवळुन
महाराष्ट्राचे राजकारण संपूर्ण देशात सुसंस्कृत म्हणून
का ओळखले जाते त्याचा पुरावा हा विडियो आहे. 👏👏👌👌
मंत्रालय जाळला. का. स्वतःची कुकर्म पण जाळायला.
वा रे सुसंस्कृत पणा.
Comedy show nahi hy..jantchy prshn mandysathi nivdun dily...
Kharach
@@ajinkyapalande85 ho ka... Sarkarnama hi khari ghatna aahe ka
@@sanas5480 bb
फूल कल्ला, सगळ्या मान्यवरांना एकत्र खुश बघुन आनंद झाला.
आमच्या जवळचे आणि घरातील आमचे मा. झिरवाळ साहेब. तुम्हाला असेच कायम यश येत राहो.
तुम्ही आमच्या नाशिक जिल्हा ची शान आहात. तुमच्या स्वभा व सर्व नेत्यांनी तुमच्या स्वभावाचा अंगीकार केला पाहिजे. तर सर्व महाराष्ट्र फुलून निघेल.
यश अंतिम नसते
अपयश घातक नसते
हे दोहाची मज्जा लुटायला धैर्य असावे लागते
Jai adhivashi
The 4
The 4
Nice
यश अंतिम नसते
अपयश घातक नसते
हे दोहाची मज्जा लाटायला धैर्य आसवे लागते
अशी माणसं संसदेत असली की सर्व कामे हसत खेळत होतील.खुप खूप शुभेच्छा
झिरवळ साहेब खरच तुमच्या वाणीला सलाम
@@shivajidubale8671 aqqq1qq11 qq
@@dazzle_girls_kw 😭😭h
@@dazzle_girls_kwLP ml
@@shivajidubale8671 ikyji
झिरवळ साहेब अभिनंदन
मातंग समाज आजही विकासा पासून वंचित आणि उपेक्षित आहे त्याकडे देखील आपले लक्ष असावे ही प्रार्थना
धन्यवाद
Ok
Nhi re possible nhi
Faltu giri chalu ahe
@@crazyakki3304 KO
@@jibhaupagar6465 हा राजकारणी खूप स्वार्थी आहे. लॉकडाऊन दरम्यान कोणीही आम्हाला मदत करत नाही.
Comedy paha ..... vikas bikas kay asato
साधा सरळ सर्वसामान्य माणूस
झिरवळ साहेब
आमच्या नाशिक जिल्ह्यातील
🤘
@@technoreviewer1113 💐💐
Ramdas Uga
best man
manoj kasat ragamnand
साध सरळ बोलणे ,साधी रहानिमान मस्त वाटल,शुभेच्छा💐💐💐✌✌✌✌👌👌👌
संपूर्ण भारतात अशा पध्दतीने कोणते ही राज्य हसत खेळत विधान भवनात चर्चा करत नाही
खूप छान आमदार असेच हसत रहा वैर नकोत कोणा सोबत ही
ग्रेट महाराष्ट्र
संस्कृती अशी जपायला पाहिजे
सभा आणि सभेतील सर्व सदस्य असे मन पासून हसून राहतील आणि मिळून मिसळून कामे करतील तर महाराष्ट्राचा विकास नक्की होऊ शकतो
बरोबर
नाना पटोले साहेब खूप सुंदर हसतात आपल्या सर्वांना अशाप्रकारे एकोप्याने हसताना खूप छान वाटतं
सर्व नेत्यांना एकत्र बघून आनंद वाटतो. सत्ता कोणाचीही असो.धन्यवाद झिरवाळ साहेब..आपल्याला भेटायची इच्छा आहे.
खरंच झिरवाळ साहेब आपण एवढ्या तळाशी जाऊन खुप खुप चांगले काम करता.तुम्ही जे लहान मुलांचं उदाहरण दिलं ह्या वरुन समजतं की खरंच कीती लक्ष आहे.मानल साहेब
गावरान मानसाच मन हृदय किती स्वच्छ असते उत्तम उदाहरण
हसमुख साधं व्यक्तीमत्व खूप छान 👌👌👌👌
what a gentleman
What's gentleman
झिरवळ साहेब आपणासाररवे लोक प्रतिनिधी हवेत!
अभिनदंन साहेब
राजकारण म्हणून नाही तर एक सच्चा व्यक्तिमहत्व म्हणुन साहेबाना सॅलूट आहे नक्कीच साहेब ही जबाबदारी पेलतील अशी आशा आहे आणि खरी समाज तळमळ दिसुनच येते 👍👍👌👌
आज ०३/१२/२४ मी आशा करतो की असेच खेळी- केळीचे वातावरणात पुढील विधानसभेचे कामकाज सुरू करावे.जनतेला बरे वाटेल.अभिनंदन. सर्वांना शुभेच्छा 💐🍰🙏 धन्यवाद
कष्ट करीत राहिलात तर फळ हमखास मिळत .अश्याअनुभवी माणसाची साथ महाराष्ट्र सरकार ला लाभली आहे.निश्चितच फायदा होईल.
सत्ता कोणाचीही असो सभागृहात असच मैत्री पूर्ण संबंध पाहिजे...
वातावरणात च अजितदादांना कुठंतरी ...शंका करायची हुकी येईल, राज्य सांभाळा,नाहीतरी जुन्या सवयी सुटता सुटत नाहीत वर ह्ये बेणं बारा............पव्वार?
Nice
power💪🏾
एकदम बरोबर दोन्ही भ्रस्टचारी एक मेक सोबत बसून भ्रस्टाचार करावा
Very true
विश्वास बसत नाही की आपल्यासारखे ही मातीशी इमान राखणारे नेते आहेत ..
आभारी आहोत.
गावरान तडका आहे आभिंनदन साहेब धन्यवाद तुमचे
अजित पवारांनी आपला माणूस बसवला
छान गप्पा सुरु आहेत
कामकाज कधी होतं
परमेश्वर सद्बुद्धी देवो
आम्ही आदीवासी माणस साधीभोळी ❤ झीरवळ साहेब छान अभिमान आहे तुमचा आम्हाला ❤
यश अंतिम नसते अपयश घातक नसते हे दोहाची मज्जा लुटायला धैर्य असावे लागते
❤❤
अजित दादा पवार यांनी सच्चा माणूस विधान भवनात दिला
भ्रष्ट्राचार करतो हा
@@shreyaspdeshpande मायघाल्या बामन्या देवमाणूस आहे तो दिंडोरीत येऊन बघ लवड्या
विरोध नाही तर प्रगती नाही त्यामुळे विरोध पण महत्त्वाचा आहेत.
मग ते राजकारण असो किंवा वैयक्तिक आयुष्य असो
See our Tribal Man .How simple .How he speaks.Without any politics in mind .Clean speech .
barobar aahe
Hindu aadivasi hushar astoch aamhi
हाच खरा महाराष्ट्र आहे. असेच संस्कृती, संस्कार व परंपरा आहे. आता वेगाच्या नादात थोडेफार बदलेलय पण खरं आणि दमदार हेच आहे
kj
@S J गडकरिभाशन
जय आदिवासी दिंडोरी तालुका दारूमुक्त करा आधी आदिवासी लोक ,लोकं दारूमुळे अविकसित झालेत .
जनतेचा पैशांवर फुल मजा चालु आहे थोडी तरी ठेवा आणि महाराष्ट्र चा विकासाकडे लक्ष द्या
निस्वाथीँ माणुस दिलखुलास एकदम।।।।।। 😊
सिंहासन सिनेमाची आठवण झाली... असंच सर्वांनी हसत खेळत राजकारण केलं असतं तर महाराष्ट्राचं नांव उज्ज्वल झाले असते... पाडापाडी व फोडाफोडीचे राजकारणामुळे युवकांच़ं आयुष्य उद्ध्वस्त होत आहे... खरोखरच सर्वाना सद्बुद्धी देवो हीच इच्छा...!🙏🙏👍👍
झिरवल साहेबानी शोलर, योजना सांगितली ती बरोबर आहे आदिवाशी लोकाचीं काळजी घेतली पाहिजे मी जेव्हा माळजे घाटातुन जात आसते तेव्हा मोळी वालीची दया येते
Agadi barobar
Right bhai
Bolghevada
100% Right✅
Ho
धनगर समाजाची दिशाभूल केली साहेब 😢
समान नागरीक कायदा आणला पाहिजे जय शिवराय जय मल्हार
मॉनिटर गेल्या पासून सभागृह हसत खेळत अदबशीर वागत आहे!💐
हे सगळे हाणले पाहिजेत हसणारे
झिरवळ साहेब लय भारी👍
Salute 👍
पहील्यापासुन साधेपणा प्रेमळ बोलणे अभिमान न बाळगणे सर्व सामान्याचे प्रश्न मार्गी लावणे पत्रकाराशी विविध चर्चा करणे मध्येच कॉमेडी करणे असे आमचे आ व विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ
(/ ;it
@@nigondapatil8160 xx card x desh Ffff111111111
खुप छान ...!! साधारण व्यक्तीमत्व आहे... 🙏👌
हसत खेळत काम करुन घेणारा माणूस
@@vitthalkhandagale3794 .
Lai Bhari अशा माणसांना संधी दिली पाहिजे
माझ्या शेजारी असलेले खूप छान व्यक्तीमत्व खूप खूप छान!!... कधी कोणी घरी गेले यांच्या तर कळेल!!
निसंकोच ,निडर, साफ मन असणारा.. आपल्यातील गावराणी माणूस...
आमदार साहेब तुमचं मनोगत ऐकून खूप बरं वाटलं......सर्वच आमदार तुमच्या सारखेच कार्यशील आणि स्वभावाने प्रेमळ असतील.....तर अख्ख्या भारतात महाराष्ट्र राज्य सर्वश्रुत संपन्न होईल.
असा हुशार् साधा माणूस ..निवडून देणार्यन अभिनंदन
असं सगळं खेळीमेळीचं वातावरण विधान सभेत राहो नाही तर काही राज्यांच्या सभागृहात माईकही तोडले जातात असंसदीय भाषेचा वापर होतो हे निदनीय आहे.
सत्ताधारी आणि विरोधक दोघांनीही जनतेची मनं जिकांवी.जय हिंद जय महाराष्ट्र 🚩
आदरणीय झिरवळ साहेबांसारखे तळमळीने व गोरगरीबांसाठी काम करणाऱ्या सामान्य माणसाचं नेतृत्व विधानसभेत असणं, महाराष्ट्रासाठी नक्कीच भुषणावह व गौरवास्पद आहे 🙏🙏🙏🙏🙏
हे फक्त महाराष्ट्र राजकारण होवू शकते यांना फरक नाही पडत सत्तेत कोण विरोधी कोण
छान सभाव आहे
Great Simplicity and Inclusiveness...
Eww3w3 स
ल
???????????32?2?2@@2@2w3??????????????????????????????????3??????????????????????????????????????????23?????????????300000000000000!?????????????????????????
2?????0
@@bhujanggadhave843rushikeshborkar89 I have 1
तुमी तुमची कहाणी न मांडता प्रश्न लोकांचे मांडा 👏👏तुमी काय केलात हे सर्वांनाच माहित आहे
जोरदार आदिवासी
जय आदिवासी
Hi
Jay aadiwasi
जय आदिवासी
जेव्हा जेव्हा मन अस्वस्थ होते, तेव्हा तेव्हा आपले श्रीमंत नरहरी झिरवळ आपले भाषण ऐकतो, फार फार बरे वाटते, जगण्याची स्पूर्थी येते.
झिरवळ साहेबांसारखे लोकांच्या मनातील नेत्यांची आज भारताला गरज आहे.
सहवास जसा फुल्ल हिरवळ,
जसा मदमस्त दरवळ,
कामाची हो मरगळ न लागे !
स्पष्ट,प्रांजळ व्यक्तिमत्व👌👌👍👍
अत्यंत खेळी मेळीचे वातावरण आहे असेच कायम राहीले तर
स्वर्ग वर नाही इथचं अवतरेल.यात शंका नाही.
2:20 दादांनी आधीच हसायला चालु केले होते... म्हणजे काय बोलणार हे आधीच दादांना कळले असेल.ग्रेट दादा😃🤣
तणदतममभररमणदृभल,,,तढयढक्षबबसज्ञयढयज्ञज्ञभयज्ञभज्ञ. ममक्षज्ञमययज्ञभयममययणर
१२४३४५७७८९०
आजही काही जण डाव्या कामालाच मोबाईल लावतात हे सत्य आहे 🎉❤😊
2024 मधे हा व्हॅडिओ बघून खूप भारी वाटलं , पण आज राजकारण खूप बोगस झालाय😮😮😢😢😢
पुढे गेलात बरोबर आहे साहेब पण तुम्ही पुढं गेलात त्यात सगळं योगदान बाबासाहेबांचं आहे
काम पण करावे लागत नुसते आरक्षण नाही चालत सर्व ठिकाणी
झिरवाळ साहेब...दिंडोरी वरून जो चारोषे रोड जातो..मी 10 वर्षांपासून त्या रस्त्याने येतो जातो आहे...पण त्या रोडची दुर्दशा खूप वाईट झालेली आहे...त्या नदीवरील पुल तर 5 वर्षांपासून बांधायचे काम चालू आहे...पण त्याला अजून काही मुहूर्त मिळेना...पावसाळ्यात त्या पुलामुळे पूर्ण गावचा संपर्क तुटून जातो..अपेक्षा करतो की...यावर ही लवकर तोडगा निघावा....
राम राम झिरवळ साहेब
Jithe Ajit dada tithe hasu, ani ulhas ani tartari❤❤❤❤😊😊😊😊
नमस्कार झिरवळ साहेब अभिनंदन 💐💐💐
सत्ताधारी आणि विरोधी पक्षांचे नेहमी असेच हसत खेळत सभागृह चालावे, छान
आदिवासी कडे खूप कला असते फक्त संधी मिळायला पाहिजे असा स्वभाव असला पाहिजे
Khup sadhe aani saral vtaktimatv...Shri Zirwal Saheb
यश हे अंतीम नसतं
अपयश हे घातक नसतं
या दोन खेळांची मजा लुटायला धैरिय लागतं
खूप छान
हसत खेळत राजकारण करा,पण मनात कोणाविषयी कपट,इर्षा ठेऊ नका.तरच महाराष्ट्राचा,देशाचा विकास होईल.निस्वार्थी सेवा करा,आपला सन्मान होईल.
21:17
गिरीष महाजनचं तोंडच बंद केलं
😁
आम्ही सुरू केली होती
तुमचे चालू द्या माझ्या जनतेची चालून सजा
हसतमुख, साध व्यक्तीमत्व खूपच छान
अतिशय सुंदर भाषण साहेब
दादा खुपच छान अगदी मनापासून धन्यवाद👌👌🙏🙏
भाई, व्यक्ती आणि वल्ली म्हणतात ते हेच!
फारच छान
आमच्या तालुक्याची शान झिरवळ साहेब
गाव तालुका
खरच खूप छान. सभागृहात असेच वातावरण असो
झिरवळ साहेबाच, उत्तुंग व्यक्त्तीमत्व
Saheb Tumache Vichar khup sundar ahet..Tumhala Shubhechha
सत्ता कोणाचीही असो सभागृह असेच चालावे लागतात
आपल्या सारख्या लोकांची विधान सभेत गरज आहे आमदारसाहेब
साध व्यक्तीमत्व अभिनंदन साहेब
च्युमेश्र्वरी......!!!!!!!❤
अशी सभा आता पर्यंत नाही बघितली खूप छान👍
हे फक्त राष्ट्रवादी काँग्रेस मधेच होऊ शकते 🙏⌚🙏
BJP cha neta e to virodhi pakshat la kahi jhala ki lagech rashtravaadi
@@prathameshgadhave1859 are suru zal ka BJP rashtravaadi
झिरवळ साहेबांसारख्या आमदारांची संख्या वाढली पाहिजे.🌹🙏
खुप चांगले झिरवळ साहेब ,आपन एक खरे नेत्रत्व आहात,आपले आभार ।
आमच्या गावाच्या वणी जवळच वनारे या गावातील विधानसभा उप अध्यक्ष झिरवाळ साहेब❤❤❤❤
What a simplicity zirval saheb...
किती हा साधेपणा....😘😘
जय आदीवासी झीरवळ साहेब...
Lay Bhariiiiiiii Manussssssssss aaheeeeee.....Amdar aahe ase vatatach nahiiiiiiii.....Sadha Manusss.....👌👌👌👌👌
आपल्या कार्यास खूप खूप शुभेच्छा साहेब
गर्व आहे साहेब
या सगळ्यांची प्रॉपर्टी जमा झाली तर अख्खा महाराष्ट्र त्रास मुक्त होईल.
आदिवासी नेहमी खरं बोलतात भावीनक असतात प्रेमळ असतात
Broad Minded Politics Is Essential In Maharashtra.🎉🎉🎉🎉🎉🎉
पहिल्यांदा विधानसभा हसताना पाहील...लै भारी...