खासदार साहेब आपण निवडून आल्यानंतर जालना शहरात रखडलेल्या विकास आराखडा करण्यासाठी बैठक आयोजित करणार होते. मात्र आज ६-७ महिने उलटले तरी देखील आपली बैठक झालेली नाही. जनतेने आपणास बहुमताधिक्याने निवडून दिले. याचा आपणास कदाचित विसर पडला असावा.
आहों निवडून येई पर्यंत होत ते,,, काळे साहेब छ.संभाजी नगर मधली काँग्रेस कार्यालयातील प्लॅस्टिक च्या खुडच्या उचलून घेऊन गेलते,,, आपले मित्र ते विसरलेका,,,
जनतेच्या मनातील खासदार आदरणीय कल्याणराव काळे साहेब ❤
जालन्याचे खासदार आहेत ते मनात नका ठेवू
आमचे मित्र व जालना चे लोक प्रिय खासदार डॉ कल्याण जी काळे साहेब
धन्यवाद काळे साहेब चकव्याला पाडल्याबद्दल ❤❤❤
राम राम साहेब नवीन वर्षाच्या सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा शुभेच्छुक शेळके परिवार
अब्दुल सत्तारचे प्रवक्ता कल्याण काळे साहेब
फक्त संभाजीनगर म्हणा साहेब
2028 la समजेल साहेब कोण खासदार होते तर आज ही चर्चा सर्व सामान्य जनतेत आजच आहे
तुम्ही फक्त छ.संभाजीनगर चे खासदार आहे
ही कसली माहाविकास आघाडी हे तर सरळ महाविकास ला धोका हे उद्धवसाहेब नी समजून घयावे
यानंतर संधी नाही काळे सत्तार कारण दानवेवर लोक नाराज होते हणून आले तुम्ही😂😂
🎉🎉🎉🎉🎉🎉
मंगेश साबळे मुळे खासदार झाले
Kade saheb ne ak nambar Sher bole ❤
Kade nahi kale hai vo bhai
❤🎉🎉
👍👍✅✅❤️❤️💚💚💙💙🤝🤝🤝
खासदार साहेब आपण निवडून आल्यानंतर जालना शहरात रखडलेल्या विकास आराखडा करण्यासाठी बैठक आयोजित करणार होते. मात्र आज ६-७ महिने उलटले तरी देखील आपली बैठक झालेली नाही. जनतेने आपणास बहुमताधिक्याने निवडून दिले. याचा आपणास कदाचित विसर पडला असावा.
आहों निवडून येई पर्यंत होत ते,,,
काळे साहेब छ.संभाजी नगर मधली काँग्रेस कार्यालयातील प्लॅस्टिक च्या खुडच्या उचलून घेऊन गेलते,,, आपले मित्र ते विसरलेका,,,
काम कधी करतो कल्या
कल्याण काळे तुम्ही फक्त मंगेश साबळे मुले खासदार झाले
प्रत्येक तालुक्यात पिछाडीवर होता तुमचा चकवा 😂😂😂
बरोबर बोललात तुम्ही
जनतेच्या मनातील खासदार. रावसाहेब पाटील दानवे
😂
😂😂😂
😂😂😂
बे काम खासदार होते रावसाहेब दानवे लोक प्रिय खासदार डॉ कल्याण जी काळे साहेब
आमचे मित्र व जालना चे लोक प्रिय खासदार डॉ कल्याण जी काळे साहेब
काळे साहेब आपण निवडून आल्या पासुन एक तरी काम केलं का
आपण निवडून आल्या पासुन जालना जिल्हा मधी आले तरी का
Love Aurangabad ❤
Magar Aurangabad Maharashtra to sillod ke road complete nhi kiye
खासदार साहेबांच्या डोक्यातून औरंगजेबाचा नाव जात नाही
Khasdar kele amhi tumhala tya danve la padnya sathi pan ata kasdar kam kara
तुम्ही फक्त बोलबच्चन आणि टिका कराला आहे विकास कामाला नाही
😂😂😂