कोपेश्वर मंदिरात शिव लिंगाची स्थापना ही कोपेश्वर महादेव + सती ( माता + पित्याच्या ) स्मरणार्थ करण्यात आली आहे. यात पिता शंकर हा पुलिंगी असुन माता पार्वती ही स्त्रीलिंगी असल्याने दोघांचं मिळुन ' शिव + लिंग ' पिंड आहे . शंकर पर्वती यांच वाहन नंदी हा पुलिंगी असल्याने त्याच्या स्मरणार्थ त्याची मुर्ती ही या कोपेश्वर मंदिराच्या गर्भग्रृहा बाहेर स्थापन न करता त्या नंदीचा मान म्हणुन गर्भग्रृहात जेथे शिवलिंग आहे त्याच्या जवळ फक्त लिंग स्वरूपात स्थापन करण्यात आली आहे. कारण की नंदी हा पुलिंगी आहे. या मंदिरात नंदी आहे पण तो शिवलिंगाच्या शेजारी लिंग स्वरूपात आहे . हर हर महादेव 🔱🔱🔱.
.....Awesome......🕉
नंदी नसलेला महादेव मंदिर नासिक येथे कपालेश्वर मंदिर रामकुंडावर आहे.
आम्हाला असं सांगितलं कि महादेव आणि शाळीग्राम आहे
कोपेश्वर मंदिरात शिव लिंगाची स्थापना ही कोपेश्वर महादेव + सती ( माता + पित्याच्या ) स्मरणार्थ करण्यात आली आहे. यात पिता शंकर हा पुलिंगी असुन माता पार्वती ही स्त्रीलिंगी असल्याने दोघांचं मिळुन ' शिव + लिंग ' पिंड आहे . शंकर पर्वती यांच वाहन नंदी हा पुलिंगी असल्याने त्याच्या स्मरणार्थ त्याची मुर्ती ही या कोपेश्वर मंदिराच्या गर्भग्रृहा बाहेर स्थापन न करता त्या नंदीचा मान म्हणुन गर्भग्रृहात जेथे शिवलिंग आहे त्याच्या जवळ फक्त लिंग स्वरूपात स्थापन करण्यात आली आहे. कारण की नंदी हा पुलिंगी आहे. या मंदिरात नंदी आहे पण तो शिवलिंगाच्या शेजारी लिंग स्वरूपात आहे .
हर हर महादेव 🔱🔱🔱.
आम्हाला असं सांगितलं कि महादेव आणि शाळीग्राम आहे