कैलास मंदिराची ही चमत्कारिक रहस्ये तुम्ही आधी ऐकली नसतील | Kailas Mandir Mystery | Vishaych Bhari

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 4 фев 2025

Комментарии • 58

  • @Manoj-Kamthe1991
    @Manoj-Kamthe1991 Год назад +9

    ओम नमः शिवाय..🙏

  • @sandippisal7869
    @sandippisal7869 Год назад +11

    ओम नःम शिवाय🌺💐❤️🚩🙏

  • @jivanmore9717
    @jivanmore9717 Год назад +29

    काही गोष्टी कल्पना शक्तीच्या बाहेर च्या आहेत 🌏🧘‍♂️🚩 जय श्रीराम

    • @vaibhavniranjane4573
      @vaibhavniranjane4573 Год назад

      Kahi pn kay ...aevdh hi andhbhakt naka Banu dok kaamch nahi karnar

  • @AbhishekUbale-wv3fu
    @AbhishekUbale-wv3fu 6 месяцев назад +4

    महाराष्ट्र छत्रपती संभाजी नगर 🚩✌🏻🌍

  • @purushottamlele7282
    @purushottamlele7282 6 месяцев назад +1

    उत्कृष्ट निवेदन !!!!

  • @ajaypatil1363
    @ajaypatil1363 Год назад +12

    भावा तुझा आवाज.. खुपच भारी आहे

  • @chandrashekharhalge8943
    @chandrashekharhalge8943 Год назад +2

    खूपच छान माहिती, अगम्य ज्ञान उत्कृष्ठ निर्मिती, सर्व जैन हिंदू बौद्ध धर्माचा मिलाप आहे

  • @MithunLabhade-z4n
    @MithunLabhade-z4n Год назад +3

    हर हर महादेव ❤

  • @sangitazinjad4541
    @sangitazinjad4541 Год назад +4

    Om Namah Shivay 🚩🚩🚩🚩🚩

  • @prashant1470
    @prashant1470 Год назад +9

    Sanatan he satya hain 🧡🚩

  • @ArunaBansod-t1b
    @ArunaBansod-t1b Год назад +1

    खूप चांगली माहिती सांगा तली धन्यवाद

  • @SonawaneSonawane-e5f
    @SonawaneSonawane-e5f Год назад +2

    ओम नमः शिवाय

  • @Mamteshwarkolekar
    @Mamteshwarkolekar Год назад +6

    भाऊ दैवी चमत्कार आहे

  • @ashokpawar9905
    @ashokpawar9905 Год назад +8

    न भुतो न भविष्य, हर हर महादेव जय महाकाल🚩🚩🚩🚩🚩

  • @kishorraskar7478
    @kishorraskar7478 Год назад

    हर हर महादेव

  • @शेतकरीकन्या

    Om namah shivay 🙏

  • @shamlimbore9406
    @shamlimbore9406 10 месяцев назад

    Magnificent..Temple. 💓

  • @dnyaneshwaraher3886
    @dnyaneshwaraher3886 Год назад

    ओम न:म शिवाय 🙏🙏🙏🌺🌺🚩🚩

  • @ramnathbarde9338
    @ramnathbarde9338 Год назад

    Jay.shabari.jay.mahakal.jay.ram.radhe.radhe

  • @atulybharat1407
    @atulybharat1407 Год назад +1

    Jay hindu rastr❤

  • @shivajikshirsagar7276
    @shivajikshirsagar7276 Год назад

    Jay shree ram

  • @roopalishimpi3955
    @roopalishimpi3955 Год назад

    Khup chhan...har har mahadev

  • @pramodgawhane8306
    @pramodgawhane8306 Год назад +4

    Bauddha templ

  • @mahendrapagare1311
    @mahendrapagare1311 Год назад +1

    कैलास मंदिर जर एलियन जर बांधल असेल तर, मंग देव कधी होते मंग, हा पण प्रश्न आहे ना

  • @janardankhedkar2389
    @janardankhedkar2389 Год назад +5

    कैलास मंदिराला लागून एकुण 12 बौद्ध लेण्या सुद्धा आहेत तसेच काही अंतरावर 5 जैन लेण्या सुद्धा आहेत..बौद्ध आणि जैन लेण्याकडे जर बारकाईने पाहिले तर या लेण्या कैलास लेण्यापेक्षा खुप प्राचिन वाटतात.याचा अथँ असा की की कैलास लेण्या पूवीँच वेरुळ मध्ये बौद्ध आणि जैन लेण्या अस्तित्वात होत्या .त्यानंतर कैलास मंदिराचे कोरीव काम झाले असावे..
    याचा अथँ कैलास लेण्या बुद्व आणि जैन लेण्याच्या बांधकामानंतर त्या कोरले गेले असावेत,असे दिसून येते.
    सवँच लेण्याची (बुद्व,जैन आणि शिव ) शिल्पकला वाखाणण्याजोगे आहे.परंतु केलास लेण्या ह्य बौद्ध व जैन लेण्यानंतर त्याचे बाधकाम झाले असावे.याची सुबकला व कलाकुसरपणा व नक्षीकाम खरंच मोहून टाकते..
    बुद्ध,जैन आणि शिव यातील कलाकुसरीचा सुरेख संगम आहे. वेरुळ मध्ये पयँटकांना एका भारतीय संस्कृतीचा एक सुरेख संगम पहायला मिळतो..
    अजुनही या तीनही प्रकारच्या लेण्या बघून त्याकाळात एवढी नक्षीकाम कला कशी विकसित झाली असावी,हे अचंबीत करते. आणि भुरळ घालते.

  • @shaileshsonone1394
    @shaileshsonone1394 Год назад +3

    बौद्ध मंदिर आहे

  • @bramhanaspatipimple5852
    @bramhanaspatipimple5852 Год назад

    Kkureshi madam khar Bolnar la...

  • @shivprasadkarmarkar7729
    @shivprasadkarmarkar7729 Год назад

    कैलास लेण हे अनामी पंढरपूर वासी पिता पुत्राने बांधल आहे साधारण ९० वर्षे या कामाला लागली

  • @pantherop5159
    @pantherop5159 Год назад +5

    Boudh Leni aahe te 💙🔥💯💞

  • @upendrashanbhag600
    @upendrashanbhag600 Год назад

    YES. MANSANA JAMANAR NAHI HO GOST.

  • @bhagwan659
    @bhagwan659 Год назад

    येईलसं का ईथे आरती करायला यायचे का

  • @onlineshoping8502
    @onlineshoping8502 Год назад +1

    दुलारी बाई काय घंटा माहितीये पाणी जाण्यासाठी केलंय मने..pahilay ka tya bai ne...khi ugich faltu kahi pn

  • @vasantpatil5848
    @vasantpatil5848 10 месяцев назад

    एलियन महादेवाचे कैलाश मंदीर कशाला बांधेल? नाही म्हटले तरी एलियनचे अस्तित्व अजूनही सिद्ध झाले नाही.

  • @prabhakarpathak472
    @prabhakarpathak472 Год назад +1

    कां आपल्या कुशल कारागीरांवर विश्वास नाही का?

  • @AshokPagare-o2n
    @AshokPagare-o2n Год назад +4

    Bhava he Buddha mandir ahe itihaas wach

    • @onlineshoping8502
      @onlineshoping8502 Год назад +1

      mg aat mde Shivling ks kai...?

    • @payaldambhare
      @payaldambhare Год назад

      ​@@onlineshoping8502tu jawun baghitlay kay te stup aahe aani tyala shivling banvle aahe ....

    • @Om-vm5cn
      @Om-vm5cn Год назад

      Vatalch ekadh bhimt ka aal nahi ith

  • @sunny2626-p2l
    @sunny2626-p2l Год назад +8

    कैलास मंदिर बुद्धिस्ट लेणी आहेत अणि राहणार,,,महादेव मंदिर करण्यात आले बुद्धिस्ट राज्य संपले...हिंदूंनी भारतात सगळीकडे बुद्धिस्ट लेणी मिळवली ही गोष्ट खरी आहे....

    • @Redox-cx9rq
      @Redox-cx9rq 7 месяцев назад +1

      Whatsaap wala gyan utha deu nako

  • @vijaychingude3956
    @vijaychingude3956 Год назад +14

    आता काहीजण म्हणतील हे बौध्द लेणी आहे,🤣🤣🤣

  • @abcrajput8284
    @abcrajput8284 Год назад

    Not 1993.
    1983*

  • @ganeshparihar8342
    @ganeshparihar8342 Год назад +3

    राक्षसांनी बनवलेला आहे ते मंदिर

  • @mahendrawairal5454
    @mahendrawairal5454 Год назад +3

    जय भीम,नमोबुध्दाय🌹🇮🇳🙏चक्रवर्ती सम्राट अशोका यांच्या कडून 84 हजार बौद्ध स्तूपा पैकी एक हे कैलास मंदिर आहे. 🌹🇮🇳🙏

  • @ajinkyadhumal1232
    @ajinkyadhumal1232 Год назад +1

    Ti bai tya aurangyachi baju gheuil tija bap asel

  • @sacinwankhade3938
    @sacinwankhade3938 Год назад +4

    सम्राट अशोक चा इतिहास वाच मग समजेल तुला ऐलियन कोण आहेत तर, पाखंडी कुठला

  • @nandkumarjoshi2181
    @nandkumarjoshi2181 Год назад +5

    Hindu astha proof sahit dislya tri tya imaginary aahet asach watata kahi lokanna

  • @karankamble5805
    @karankamble5805 Год назад +5

    Abe te budh mandir ahe