सागर दादा खूप मोलाचे कार्य करता तुम्ही... आता पर्यंत आम्हाला फक्त मोजकेच गड किल्ले माहिती होते, पण तुमच्या अश्या व्हिडिओज च्या माध्यमातून आम्हाला खूप छान आणि वेगवेगळे गड किल्ले पाहायला मिळतात, त्यांची खूप छान माहिती मिळते... असे तुमचे व्हिडिओ बघून आम्हाला पण तिथे लवकर जाण्याची इच्छा मनात निर्माण होते.... 👏👏👏👏
खूप जबरदस्त दादा व्हिडिओ आणि माहिती पण जबरदस्त अप्रतिम असेच काम करत राहा आमचा तुम्हाला पाठिंबा आहे एक नंबर दादा तुमच्या 300 ते 450 वाड्याचे व्हिडिओ कोणी टाकत नाही सागर दादा तुमचा व्हिडिओ ने आम्हाला पाहायला भेटतात
तुमची राजवाड्यांची मालिका असच अखंड चालु राहुदे सागरदा.फार मस्त video असतात तुमचे सागर ❤ राजवाड्यांची मालिका संपल्यावर गडकोटांची मालिका सुरू करा एवढीच ईच्छा.
सागर जी, तुमच्यामुळे महाराष्ट्रात किती अनमोल खजिना दडलाय वास्तु शिल्पाचा हे, आम्हांला बघायला मिळाले खुप खुप धन्यवाद ❤
सागर दादा खूप मोलाचे कार्य करता तुम्ही... आता पर्यंत आम्हाला फक्त मोजकेच गड किल्ले माहिती होते, पण तुमच्या अश्या व्हिडिओज च्या माध्यमातून आम्हाला खूप छान आणि वेगवेगळे गड किल्ले पाहायला मिळतात, त्यांची खूप छान माहिती मिळते... असे तुमचे व्हिडिओ बघून आम्हाला पण तिथे लवकर जाण्याची इच्छा मनात निर्माण होते.... 👏👏👏👏
सागर सागर दादा हे आमचंच मंदिर आहे हे आमचे कुलदैवत आहे हा मंदिराचे काळजी घेणारे लोक आम्हीच आहोत नगरे. तुम्ही खूप छान हा व्हिडिओ बनवला आहे 👌👌
🙏🏻🙏🏻☺️🙏🏻🙏🏻
खूप छान 💐💐💐💐💐
🚩🚩जय शिवराय 🚩🚩
अप्रतिम 👌👌
सागर खूपच छान माहिती आपल्या कडून आम्हास मिळाली धन्यवाद😊🙏
मस्त खूप छान व्हिडिओ केला आहे 📷
खूपच छान माहितीपट. भव्य दिव्य बांधकाम नमुना.
खूप खूप छान 👌👌👍👍👍
खूप छान बनवला आहे व्हिडिओ. .
Khup chan 👍👌🙏🙏🚩🚩
Sagar tujya mule amhi khup gad kille pahile
Dhanyawad Sagar ❤❤❤
Mast❤❤....khupch chan
जय शिवराय.दादा. सुंदर.व्हिडिओ
खुपच सुंदर व्हिडियो बनवला आहे सागर दादा 🧡🧡
खूपच छान व्हिडीओ व माहिती सुद्धा.. 👍🏻
अतिशय सुरेख
आपले लरी असेच सुरु ठेवा.❤❤
जय सनातन हिंदू, जय धर्मरक्षक प्रभो शिवाजी राजे
अप्रतिम नक्षीकाम आहे माहिती दिलीत धन्यवाद
Dada kup kup Chan
सागर, नेहमीप्रमाणेच अप्रतिम व्हिडीओ बनवलाय धन्यवाद
Khup mast video hoti sager
Nice Sagar bhau
Zabardast bhava 👌
तुमचं काम दादा खूप छान आहे 🤞🤞🤞💕👌
धन्यवाद सागर दादा तुझ्यामुळे हा इतिहास पसरला .. खुप छान माहिती..🚩🚩
खूप सुंदर दादा
Nice 👍
जय शिवाजी
Kharach tumchya karyala salam God bless you❤
Khup chan video ahe ekda tari jayacha pahije
Thank u sagar bhau
सागर खूप छान 🎉
Khupach chhan aahe mandir pahav khup vatt pan anekkda ichha asunhi jata yet nahi pahata yet nahi pan tuzya video chya madhyamatun hi ichha Purna hote khup chhan vatla tula shubhechha 💐👍
Apratim. Khoop. Sundar. 💓
Vegale thikan baghayla milale. Khup chan aahe te 👍🏻👍🏻
bahut hi sunder aur badhiya tarike se ye video banaya hai sagar aapne. bahut bahut dhanyavad aapko.
Nice information great
सागर खूप छान वाटत आहे पाहताना ❤
👍👌
जय जिजाऊ जय शिवराय
खूप जबरदस्त दादा व्हिडिओ आणि माहिती पण जबरदस्त अप्रतिम असेच काम करत राहा आमचा तुम्हाला पाठिंबा आहे एक नंबर दादा तुमच्या 300 ते 450 वाड्याचे व्हिडिओ कोणी टाकत नाही सागर दादा तुमचा व्हिडिओ ने आम्हाला पाहायला भेटतात
Nice information.
👌👌
🙏🏻🙏🏻🙏🏻👌👌👌
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
तुमची राजवाड्यांची मालिका असच अखंड चालु राहुदे सागरदा.फार मस्त video असतात तुमचे सागर ❤ राजवाड्यांची मालिका संपल्यावर गडकोटांची मालिका सुरू करा एवढीच ईच्छा.
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
❤
Dada tujha videos chi wat baghat asto .
Me pan baramati madhe rahto pan he kadhi baghital nahi.khup chan video kela aahe.
सागर दादा आम्हचा सोलापूर मध्ये पन भुईकोट किल्ला आहे सोलापूर मध्ये तुम्ही यायला हवं हा किल्ला खूप लोकांच्या दुर्लक्षित आहे...🙏
बनवला आहे व्हिडीओ
थँक्स सागर भाऊ... 👍
हे दैवत माझ्या माहेर च आहे
मी गेलो होतो तेथे
Dada ashes videos regularly post kar.
काळे,मी ही महाराष्ट्रीयन आहे. कमेंटस् करताना एखाद्या जातीचा द्वेष. नसावा.
तुमचयामुले ऐतिहासिक महत्व भी समझते
Baramati madhe ajun 1 killa aahe medadh ya gava madhe jamal tr nakki bhet dya.
Sagar dada aamhi supyachech ahot pn killyavishai itki mahiti nahvti apn khup molache Kam krt ahat
मनापासून धन्यवाद 🙏🏻☺️🙏🏻
माझा vada आहे पण मी renew केला 250 year old आहे मी rcc केला आहे
mii lingayat wani
Sir तुम्ही ९ october बुधवार २०२४ अजिंक्यतारा किल्ल्यावर दक्षिण दरवाजा पशी भेटला होता माझे नाव अमर
छान वाटले सर भेटून तुम्हाला
😍🤝😊
Nagar jawal ahe ka
🔚✡️🕉✡️
बारामती मोरगाव जवळ आहे
राजवाडे महत्वाचे आहेत , मंदिर नाही ...मंदिर bhatache जीवन रोजी आहे , सागर्जी
सागर दादा आपला कॉन्टैक्ट नंबर हवाय , मि पण मदनेच आहे
दादा सामान गड la
या
राजे पवार यांची गढी आहे , धार चे पवार
तुकाराम महाराज हे लिंगायत वानी नव्हते ते मराठा होते