Balasaheb Thorat Sangamner Election Result: पराभवानंतर थोरात समोर आले, नाराज होत थेटच बोलले

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 26 ноя 2024

Комментарии • 123

  • @sagarchavan706
    @sagarchavan706 4 дня назад +35

    तुमचा विजय म्हणजे लोकशाही नाही😂😂

  • @dipaksapkal419
    @dipaksapkal419 4 дня назад +48

    संगमनेर मध्ये परीवर्तन घडले जनतेचे अभिनंदन

  • @dipteshpawar3013
    @dipteshpawar3013 4 дня назад +87

    धर्माचा वापर जेव्हा तुम्ही मुस्लिम मत घेता तेव्हा होत नाही ना आता फक्त हिंदूंचं राज चालेल

  • @vitthalkhandave1707
    @vitthalkhandave1707 4 дня назад +29

    खटाखट काय होते ?

  • @jackreacher4386
    @jackreacher4386 4 дня назад +25

    मुलगी कुठ लपून बसली खूप प्रचार करत होती 😂😂😂😂😂😂

  • @somnathpachore9085
    @somnathpachore9085 4 дня назад +45

    40 वर्ष झाली साहेब दुसरयाना पन चांस डदया

  • @ganeshmore920
    @ganeshmore920 4 дня назад +22

    बसा शांत

  • @pramod_g
    @pramod_g 4 дня назад +29

    संघर्ष तर कराच... पण संघर्ष करताना आपल्या घरातील, नातेवाईकातील सोडून इतर तरुणांना संधी द्या म्हणजे झालं... विरोधकांना तर लोकं आता कंटाळले पण तेचतेच नेते पाहून तुमच्या पक्षाच्या लोकांना सुध्दा तुमच्या पक्षातील काही घरण्यांनाचा कंटाळा आला आहे... झालं वय की आला मुलगा, मुलगी, पुतणा, भाचा... फक्त तुमचा आणि तुमच्या नातेवाईकांचाच पक्ष झाल्यावर लोक कशाला येतील... जे पण तुमच्या बरोबर असतील त्यांच्या मनाचा एकदा कानोसा घ्या... त्यांना पर्याय नाही म्हणून तुमच्या बरोबर असतील बहुतेक... लोकशाही वाचवायची, संविधान वाचवायचं की घरात सत्ता टिकवायची याची काहीतरी प्रायोरिटी ठरवा आता... सगळ्या गोष्ट एकच वेळी होत नाहीत... स्वतःच करिअर, पैसा, संस्था, मुलांचं करिअर, आपल्याच संस्थांची मत्तेदारी हे तुमच्या पक्षाशी सहमत असूनही सहन होत नाही सर्वांना... जिल्हात एखादा तर शिकलेला पण निवडणुकीच्या अर्थकारणात न बसणारा कार्यकर्ता आणा की पुढे... तुमचे वडील होते, आता तुम्ही, नंतर तुमचा मुलगा-मुलगी, नातेवाईक, पुढे त्यांचे मुले मुली, त्यापुढे त्यांची मुले मुली... त्यापुढे त्यांची मुले मुली.... असे किती दिवस... एक जिल्हा त्याब्यात घ्यायचा, त्यातील सर्व संस्थांवर वर्चस्व मिळवायचं... आपली होयाबा माणसं बसवायची... सगळे निर्णय आपणच घ्यायचे... ही लोकशाही आहे का...???

  • @shivrajkhatode2754
    @shivrajkhatode2754 3 дня назад +11

    आज पासून संगमनेर मध्ये हुकूमशाही संपून लोकशाही चालू होणार आहे

  • @ambadasnand4218
    @ambadasnand4218 3 дня назад +3

    तुम्ही निवडून आले तरच लोकशाही असते का, संसाधन सर्वच पक्ष वापरत असतात, त्यांचे चांगले काम मेट्रो, highways, railway infrastructure, शेतकऱ्यांना मोफत वीज, विमा अनुदान, खुप आहेत तुमचे सांगा

  • @SanjayMahadav
    @SanjayMahadav 4 дня назад +23

    बाळासाहेब हि नाटकं बंद करा
    आजुन मस्ती आहे काय ऐकनाथ चं रात्र दिवस काम हेच विजयाचं कारण

  • @yatriengineer7446
    @yatriengineer7446 4 дня назад +33

    तुम्ही मुस्लिम धर्म मतासाठी वापरता तेव्हा ।😂

  • @IndsoldierV
    @IndsoldierV 3 дня назад +3

    तुम्हीं काय केळ वाटले का , तुम्हीच जास्त पैसे वाटले..😂😂

  • @subhasubhash9862
    @subhasubhash9862 3 дня назад +4

    एकनाथ शिंदे ची ओरिजनल शिवसेना आहे नाद नाही करायचा पुन्हा 😂😎😂😂😂🚩🚩🚩✌️✌️✌️✌️

  • @ShivnathNawale-zt1vp
    @ShivnathNawale-zt1vp 4 дня назад +8

    तुम्हाला आता शिवाजी महाराज यांचे आणि पुतळ्याची आठवण झाली....धन्यवाद...
    थोडा आराम करा आता

  • @mangeshkawde7158
    @mangeshkawde7158 4 дня назад +13

    काही वाटू द्या जरा तरी विचार करून बोला , मोठ्या मनाने पराभव मान्य करायला पाहिजे,

  • @shubhamvlogs6549
    @shubhamvlogs6549 4 дня назад +24

    तुम्ही बेरोजगार झालात साहेब

  • @abcdefghijklmo9714
    @abcdefghijklmo9714 4 дня назад +13

    आराम करा साहेब आता 😂😂

  • @jababdarnagrik3520
    @jababdarnagrik3520 4 дня назад +37

    काळजी करूं नका , थोरात साहेब, असे अराजक जर चालले असते तर जगात मोगलशाही, हूकुमशाही आतापर्यंत शिल्लक राहील्या असत्या, आम्ही आहोत खंबीर, तुम्हीं प्रामाणिक पणे काम करत रहा ,आमचा तुमच्यावर आणी तेथील जनतेचा तुमच्या वरील विश्वास आम्ही पाहीलेला आहे 😊

  • @dr.abhideshmukh6918
    @dr.abhideshmukh6918 3 дня назад +6

    हिंदू जनजागृती झाली आणि तुमचा पराभव केला.

  • @akshaywaditke63
    @akshaywaditke63 3 дня назад +7

    मुस्लिम प्रेमी साहेब पडले ,,, एक नंबर ,,,, जा तिकडे साहेब तुम्ही आणि मुस्लिम ची चाटा त्यांचीब,,,, विजय हिंदुत्वाचा आहे ,,,,,, जय श्रीराम 🚩🚩

  • @balasahebjagtap2426
    @balasahebjagtap2426 4 дня назад +4

    साहेब तुम्ही घराणेशाही बंद करून एखाद्या सामान्य कार्यकर्त्याला उमेदवारी द्यायला पाहिजे होती नवनाथ आरगडे यांना दिली असती तरी ते निवडून आले असते

  • @ganeshnagare9922
    @ganeshnagare9922 3 дня назад +1

    थोरात साहेब आपण खूप पैसे खर्च केले दोन्ही मतदार संघाचा खर्च यंत्रणा वापरली काकी साठी वेळ दिला तेव्हडा वेळ संगमनेर तालुक्यातील विद्यार्थ्यासाठी जनतेसाठी दिला असता कामे केली असती तर पैसे. वाटून सुध्दा पराभव झाला नसता साहेब तुमचा आत्मपरीक्षण करा . गोरगरीब जनता तुमच्यावर प्रेम करत होती जात धर्म न बघता पण नात्या गोत्या पलीकडे तुम्ही पोहचलाच नाही

  • @dattugagare9216
    @dattugagare9216 3 дня назад +2

    लोकांना. पठार.भागात.पानी.नाहो

  • @ganeshchaudhari2194
    @ganeshchaudhari2194 3 дня назад

    साहेब या मागील घटना पाहता तुम्ही धर्माची भाषा करता तुम्ही कोणत्या धर्माचे आहात याचे तरी भान ठेवा कोणत्या धर्माला तुम्ही पाठबळ दिले हे सर्वश्रुतच आहे याचेच परिणाम भोगू राहिलेत

  • @deepakpanchal2238
    @deepakpanchal2238 4 дня назад +5

    तु हरला म्हणून लोकशाहीचं अधपतन झालं का😅

  • @BalajiMusale-o3l
    @BalajiMusale-o3l 3 дня назад +1

    जरांगे पाटलांच्या संपर्कात होता जरांगे पाटलांची सतत तुम्ही भेट घेत होता म्हणून तुम्हाला जनतेने नाकारलेलं आहे ते मान्य करा साहेब

  • @Abhijitjondhale.
    @Abhijitjondhale. 3 дня назад +1

    तुमच्या झालेल्या चुका मि सांगू शकतो पण तुम्हाला त्यासाठी वेळ नाही.खूप वेळा यशोधन ला येऊन गेलो काही गोष्टी सांगितल्या पण तुम्हाला समजलंच नाही .त्याचे हे परिणाम .अजुनहि सावध झाले नाही तर ग्रामपंचायति सुद्धा तुमच्या हातातून जाणार माग कारखाना .बघा सांगायचं काम केल

  • @jsv1979
    @jsv1979 4 дня назад +4

    मोदी रस्ते दोन padri च्या आठ पदरी करतात तर काही लोक संस्था दोन च्या आठ करतात

  • @SachinTechSolutions
    @SachinTechSolutions 2 дня назад

    साहेब तुम्ही काय केले छत्रपती महाराजाचा तुम्ही पुतळा च्या वरती तुम्ही स्वतःचे flax लावायचे तेव्हा आठवले नाही महाराज तुम्हाला

  • @nitakothari8505
    @nitakothari8505 4 дня назад +8

    सगळ्या जाती भाजपाने एक त्र केल्या एक है तो सेफ है

  • @balasahebjagtap2426
    @balasahebjagtap2426 4 дня назад +3

    साहेब 38 कोटी वाटले तुम्ही

  • @anilsupekar5923
    @anilsupekar5923 День назад

    चाळीस वर्षात पहिल्यांदा मोकळे बोलले

  • @annasahebgorde7190
    @annasahebgorde7190 4 дня назад +4

    तळेगाव गट भोजापूर वनिळवंडे पासुन वंचित ठेवले

  • @abhijeetchalak515
    @abhijeetchalak515 4 дня назад +17

    एकदम बरोबर विश्लेषण केलं साहेब...पण अडाणी लोक किंवा भक्ताना हे कधीच पटणार नाही 🙏

    • @Satish___Ghule
      @Satish___Ghule 4 дня назад +1

      सगळी महाराष्ट्रातील जनता येडी आहे... आणि आपण शहाणे

    • @RaghunathKothule
      @RaghunathKothule 3 дня назад

      देशभक्ताचा विजय

    • @manishtoshniwal7238
      @manishtoshniwal7238 3 дня назад

      😂😂😂😂.. arere...

    • @neymar1493
      @neymar1493 23 часа назад

      Jai Bhim Jai Mim 😢😢😢😢😢😢. 😅😅😅😅😅😅😅😅

  • @saalim07
    @saalim07 3 дня назад

    ग्राउंड लेव्हल सोडून हवेत होते, घराकडे लक्ष द्यायचा होता दुसरीकडे टाईमपास केला, मतदाता ला सोडून कार्यकर्त्याला डोक्यात बसवले आणि कार्यकर्ता साहेबांचे पुढचे.

  • @साहिल-साळुंखे

    जायश्री ताई दिसत नहीं कुठे 😂

  • @shub114
    @shub114 4 дня назад +16

    हा पैसे वाटले बोलतो, यांनीच 1000 रुपये दिले मताचे,

  • @Avinash_Ghogare_Patil
    @Avinash_Ghogare_Patil 3 дня назад +1

    Balu thorat tula Aptavalaaaa barka Amhi yanda 😂😂😂

  • @ramdhanshelke8632
    @ramdhanshelke8632 День назад

    महागाई कमी तुमच्या पासून करा
    थोरात दूध 10/- रुपये लिटर दराने विकण्यास सुरुवात करा

  • @ravimali1068
    @ravimali1068 3 дня назад

    बरोबर बोलला तरच साहेब

  • @suryakantparanjape9700
    @suryakantparanjape9700 3 дня назад

    प्रामाणिक मतं मांडली तर बरं होईल. जनता खोट्या भूलथापांना बळी पडत नाही.मत जनता देते.जनता मूर्ख समजून खोट्यानाट्या गोष्टी सांगत पराभवाची सारवासारव करण्याचा हा प्रयत्न आहे.

  • @dattugagare9216
    @dattugagare9216 3 дня назад

    बर.झाल

  • @sureshdeshmukh706
    @sureshdeshmukh706 3 дня назад

    हा तात्पुरता महिलांना पैसे देऊन मिळालेला विजय आहे पुढच्या इलेक्शन वेळेस वेगळी परिस्थिती असेल

  • @HanumanShinde-z9x
    @HanumanShinde-z9x 3 дня назад +1

    थोरात साहेब तुमच्यावर जनतेचा विश्वास आहे तुम्ही काही चिंता करू नका ही आराधना माजलेली आहे हे लवकरच संपून जाईल महाराष्ट्रातून ही हुकूमशाही संपवायला आता वेळ लागणार नाही जनता रस्त्यावर उतरून याचा मुकाबला करणार आहे

  • @plalit141267
    @plalit141267 3 дня назад

    खुट्टा उपटला 😂

  • @RavirajPatil-vr1uw
    @RavirajPatil-vr1uw 4 дня назад +1

    अरे आता तरी सांग तू काय केलं संगमनेर साठी

  • @shub114
    @shub114 4 дня назад +1

    आता बसा बाजारपेठ फिरत,
    ठेवी वाढवत, सुकून आहे संगमनेर मध्ये मग बसा आता इथेच

  • @amitbhole6499
    @amitbhole6499 3 дня назад

    Dada parat election madhe jinku

  • @AB-wn3ne
    @AB-wn3ne 3 дня назад +1

    हे पैदाईशी नाराज आहेत...

  • @motivationalguru1670
    @motivationalguru1670 4 дня назад +3

    काँग्रेस चा हा माणूस निवडून यायचा होता, खूप मोठा माणूस आहे हा कर्तृत्वाने...
    खरच साहेब खूप वाईट वाटलं😢

  • @nileshchavan7905
    @nileshchavan7905 4 дня назад +1

    Are baba evm मशिन मधी घोल केला आहे हे बोल ना बाबा

  • @dattugagare9216
    @dattugagare9216 3 дня назад

    पठार.भागात.पानी.नाही

  • @AshokaNaik-mj9wg
    @AshokaNaik-mj9wg 4 дня назад +10

    हार कार भि बाजिगर थोरात साहेब

  • @dr.abhideshmukh6918
    @dr.abhideshmukh6918 3 дня назад +2

    लंके ची कृपा तुमचा पराभव झाला

  • @hemantnagare6832
    @hemantnagare6832 3 дня назад

    फक्त लोक शाही संपली

  • @SanjayMahadav
    @SanjayMahadav 4 дня назад +1

    काय 50 वर्ष तुलाच करायचं

  • @paragbokil1469
    @paragbokil1469 4 дня назад +2

    👍🏻👍🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🚩🚩🇮🇳🇮🇳

  • @apteaes
    @apteaes 4 дня назад +2

    You got eight terms… pls have you gave drinking water to every house, electrification… only your collages + sugar factory …sahakar sanstha that’s progress…? You got the answer

  • @Sai-wz1ve
    @Sai-wz1ve 3 дня назад

    पैसा बोलला

  • @HarishPawar-xv8nm
    @HarishPawar-xv8nm 4 дня назад +1

    Lokshahi chi kalji naka karu .....

  • @movieindian4173
    @movieindian4173 3 дня назад

    Obc sc st ajun kra jatiwad

  • @maheshagharkar
    @maheshagharkar 4 дня назад +2

    Ata 5 warsha sheti kara

  • @vinodmaharaj349
    @vinodmaharaj349 4 дня назад

    😢

  • @jaijavanjaikisanjaihind2559
    @jaijavanjaikisanjaihind2559 4 дня назад +7

    अश्या सुसंस्कृत माणसाला जर लोक मतदान करत नसतील तर संगमनेर च्या लोकांना भावपुर्ण श्रद्धांजली 💐

    • @सदासुखी
      @सदासुखी 3 дня назад +1

      आठ वेळा केलं ना! पुरेसं नाही का?

  • @adityadhakras5961
    @adityadhakras5961 4 дня назад +1

    Amchya mana madhe nahi ale kahi shanka 😂😂😂 harle ki yana sagle suchtw

  • @DilipPatil-k3n
    @DilipPatil-k3n 3 дня назад

    Diva khalchra andhar phaha

  • @400saar
    @400saar 4 дня назад +1

    Harlya nantar aata karne det basa....pan atmaparikshan karu nako.😂

  • @junedpatwekar7513
    @junedpatwekar7513 3 дня назад +1

    Tumhi mevnyal ticket milala
    Te sodun bhacha ne apaksh nivdnuk ladvli ani tumhi congres la fasvla hat bandej Karun basla hota tya veli ch tumacha prabhav fix zala hota

  • @ArvindPatil-w8g
    @ArvindPatil-w8g 3 дня назад +1

    झोपा आता

  • @rj6169
    @rj6169 3 дня назад +1

    एक है तो सेफ है 🎉

  • @vinodmaharaj349
    @vinodmaharaj349 4 дня назад +2

    😢😢😢😢😢😢 tumi bjp madhe jawa.

  • @sagarnaral9461
    @sagarnaral9461 3 дня назад

    Congress la ajun vatate ha desh tyacha bapacha ahe
    Ani bapache nav lokshashi ahe

  • @sagarkulkarni4936
    @sagarkulkarni4936 3 дня назад

    Basa ghari ata.. ugach paise ani dharma madhe anu naka.. tumhi jasa kahi lokankadun vargani kadhun form bharla asa bolat ahat.

  • @appleseb318
    @appleseb318 3 дня назад +1

    Gire bhi to tang upar

  • @bobthebuilder_567
    @bobthebuilder_567 3 дня назад

    Lanke pn odhun tanun anla tumhi....tasach zala baki kahi nhi...

  • @rahulpabalkar2078
    @rahulpabalkar2078 2 дня назад

    Khara HINDU JINKLA.

  • @homosapian24
    @homosapian24 4 дня назад

    BJP Bhartiya janta Prachaar party

  • @SaveDemocracy-ng9co
    @SaveDemocracy-ng9co 3 дня назад +2

    जोपर्यंत बॅलेट पेपर वर निवडणूक घेतल्या जाणार नाहीत तोपर्यंत निवडणूकीवर बहीष्कार मी येवढे करू शकतो

    • @RaghunathKothule
      @RaghunathKothule 3 дня назад +1

      घरीच बस

    • @SaveDemocracy-ng9co
      @SaveDemocracy-ng9co 3 дня назад +1

      @RaghunathKothule पत्ता सांग घरी येतो बसायला

    • @vikaskapse4114
      @vikaskapse4114 3 дня назад

      Adhi loksabha election ghya ballet paper var

  • @sanjeevmundle3392
    @sanjeevmundle3392 4 дня назад

    ZILLA ZILLATIL PRASTAPIT SUBHEDAR TE KUTHALYAHI PAKSHACHE ASOT SAGLYANA GHARI BASVA. SURWAT BARAMATIT MADHUN ZALI PAHIJE.

  • @Stockmarketlover1987
    @Stockmarketlover1987 4 дня назад +4

    😂😂😂😂😂

  • @ashokmagdum6962
    @ashokmagdum6962 4 дня назад

    Tumhi 2.5 varashat tumhi kay Kel he lokani anubhaval ahe. Tya velela tumhi kuthale prashna sodavale he tumhi lokana ka patavu shakala nahit.

  • @jadhav8809
    @jadhav8809 3 дня назад

    कवर EVM EVM बोलत बसणार EVM चे विरोधात रस्त्यावर उतरा जनतेला घेऊन नाही तर 2029 ला एक सुध्दा आमदार दिसणार नाही तुमचा.

  • @chetanpatil9193
    @chetanpatil9193 3 дня назад

    बाळासाहेब आता तरी शहाणे व्हा, खोटं बोलुन मत मिळणार नाहीत

  • @sid9463
    @sid9463 3 дня назад +1

    Nako radu re😂😂😂😂 lagech lokshahi dhokyat aali

  • @pvpatil-wk3fl
    @pvpatil-wk3fl 3 дня назад +1

    Maharashtrache Adaraniy nete
    Balasahebji Thorat Saheb.

  • @ajaywagh776
    @ajaywagh776 3 дня назад +1

    वाळु चोर

  • @manishtoshniwal7238
    @manishtoshniwal7238 3 дня назад

    😂😂😂.... chu.... chu... arere... arere..