लंघे साहेब आपण आमदार झाल्या बद्दल अभिनंदन 💐 नेवासा तालुक्यातील सर्व जनतेने आपल्याला भरभरून आशीर्वाद दिले.तसेच आपण नेवासा तालुक्याची भरभरून विकास करावा हिच जनतेची अपेक्षा.पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा 💐
सर्वसामान्य जनतेचा नेता आमदार झाला आहे संत ज्ञानेश्वर मंदिर देवस्थानचा विकास तसेच तालुक्यातील महत्त्वाचे रस्ते प्रमुख देवस्थान वरखेड लक्ष्मी माता शिंगणापूर देवस्थान देवगड संस्थान या सर्व या स्थानांना जोडणारे रस्ते इत्यादी विकास होईल
उस्मान ठाकरे असो किंवा शिंदे कापसाचा भाव हा केंद्र ठरवते त्याचा आणि नेवासा मतदासंघाचा फार सबंध नाही. ऊस दर, रस्ते पाणी योजना आणि वीज यावर एक रुपयाचा काम झालं नाही म्हणून गडाख पडले..शिवाय हिंदू विरोधी पक्ष निवडल्यानतर संत, महंत,वारकरी , टाळकरी,धारकरी कसे साथ देतील. साहजिक आहे .अवलोकन करा आता कारखान्यावर बसुन
विठ्ठल भाऊचा २० वर्षांचा संघर्ष फळाला आला. पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा
लंघे साहेब आपण आमदार झाल्या बद्दल अभिनंदन 💐 नेवासा तालुक्यातील सर्व जनतेने आपल्याला भरभरून आशीर्वाद दिले.तसेच आपण नेवासा तालुक्याची भरभरून विकास करावा हिच जनतेची अपेक्षा.पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा 💐
एकच भाऊ विठूभाऊ
भाऊ आता तुम्ही गडाख च्या दबाव खाली नक्की च नाही... आता काम जास्त जोमाने करा...
शेताला जोडणारे आणि गावाला जोडणारे प्रमुख रस्ते मजबूत डांबरी करण करा....
लोकशाही बळकट आहे जनता सर्वश्रेष्ठ असते मतदार सुज्ञपणा दाखवतो डॉक्टर अशोकराव ढगे कृषी शास्त्रज्ञ नेवासा
सर्वसामान्य जनतेचा नेता आमदार झाला आहे संत ज्ञानेश्वर मंदिर देवस्थानचा विकास तसेच तालुक्यातील महत्त्वाचे रस्ते प्रमुख देवस्थान वरखेड लक्ष्मी माता शिंगणापूर देवस्थान देवगड संस्थान या सर्व या स्थानांना जोडणारे रस्ते इत्यादी विकास होईल
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल 🙏🏻🙏🏻🙏🏻💐💐💐
एकच नंबर भाऊ
विठठल भाऊ अब की बार नैय्या पार
अभिनंदन लंगे साहेब
Aata newasa vikas hoil
भाऊ आता उस भावा साठी आंदोलन करा
👉 🏹
Bhau आता sugarcane भावाबद्दल लक्ष घाला. शेतीमालाला भaव मिळालाच पाहीजे
काही ठिकाणी नाही साहेब जो लीड आम्ही घेतला तो आमचा कमी झाला नाही हे आमाला जनतेने आमाला जे सहकार्य केले आम्ही जनतेचे आभारी आहोत
ऊसा ला भाव नाही दिला थ्या मुळे वर वेळेत ऊस तोडत नाही
Evm jindabad 😂😂
Zatya
Gap re
भाsया
जनतेने भांडवलदार उमेदवार घरी बसवला....गरीब निवडून दिला
कापसाला भाव तुम्हीच द्यायला लावतात
उस्मान ठाकरे असो किंवा शिंदे कापसाचा भाव हा केंद्र ठरवते त्याचा आणि नेवासा मतदासंघाचा फार सबंध नाही. ऊस दर, रस्ते पाणी योजना आणि वीज यावर एक रुपयाचा काम झालं नाही म्हणून गडाख पडले..शिवाय हिंदू विरोधी पक्ष निवडल्यानतर संत, महंत,वारकरी , टाळकरी,धारकरी कसे साथ देतील. साहजिक आहे .अवलोकन करा आता कारखान्यावर बसुन
1nbar kame jale bahu e
ज्यांनी ZP अध्यक्ष केलं त्यांना च सोडलं
बाप हे का ?
Evm मुळे
Evm hacker😂😂
भाडू
EVM मशीन विजयी झाल्या बद्दल हार्दिक अभिनंदन
लोक हरली मशीन जिंकली
गपरे झाकण झुल्या