डोळ्यात पाणी आले, 3 वर्ष होईल माझे बाबा गेलेत, 22 वर्षाची होती मी त्यावेळी मला पण खूप ताप आला होता, आई बाबा दोघेही खूप काळजीत होते माझे तापामुळे खूप पाय दुखत होते माझ्या बाबानी माझे पाय दाबत होते, तो क्षण नाही विसरू शकत, आई वडीलच एवढी काळजी घेवू शकतो.
खरोखरीच तुझे आई वडील खूपच भाग्यवान आहेत . की तुझ्या सारखा मुलगा त्यांच्या पोटी आला खरोखरी अशी मुल सगळ्यांना मिळावीत . खरोखरी तुला मनापासून खूप आर्शिवाद असाच कायम रहा अशा जाणकर ' मुलांची खरोखरीच जगाला गरज आहे .❤
Sankarshan karhade my favorite mi tyachi pratek kavita vichar bolna natak cinema short films singing,ghazal, serials lover of poem mi sankarshan dada che videos ladle ki mala positivity milate . Best episode my favorite ❤❤❤

I can keep hearing to Sankarshan again and again and again... Beautiful podcast ☺️
❤❤
आईबाबांचा किस्सा अंगावर शहारे आणि डोळ्यात अश्रू आणणारा होता. 👏
❤❤❤
Kharach bhau aai ani vadil he devapekshahi khup mahan ahet
संकरषण कर्हाडे ऐकदममस्तच ह
तुमची मुलाखतछानच आणतांना शब्द अपुरेच वाटतील शतवंदनव आम्हाबघणार्या प्रेमपूर्वक मानाचा मुजरा प्रेक्षकाचा लाख लाख लिटरभरून मानाचे अधिकारी वंदनकरून शुभेच्छांबद्दलसुरवातझालीय माझ्याकडून हि शुभाशीर्वाद कुंदा
❤❤
Punha punha pahatana...nehemich kahitari sapadata...Sankarshan...d great❤
💯
Sankarshan mi fridayla tumche Ghar pahile 1st time aambejogai la gele hote. Khup best sanskar zaley tumchevar. 🙏🙏 To your parents.
एकदम बरोबर
I can watch this podcast endless times... A lot to learn ✨️
You are very good from a very good family
TUMCHYA ANI SARWANCHYA Aiiiii VADLANNA NAMASKAR, SUPERB, NAMAN TYANNA
Khup lucky ahat ase parents milayla😢😢
खूप सुंदर 😊, 🙏🏻 बोलताना छान वाटले तुझे विचार ऐकून दादा.
Sankarshan karahade ch kam khupach cute chan god aahe
Touching experience - Aai -Baba.Great 🙏
Sankarshan karhade my favorite mi tyachi pratek kavita vichar bolna natak cinema short films singing,ghazal, serials lover of poem mi sankarshan dada che videos ladle ki mala positivity milate . Best episode my favorite ❤❤❤
सतत आणि पुन्हा पुन्हा ऐकत रहावा असा पॉडकास्ट ❤
Navin upakram aavdala👍Stay blessed always
Kata aalare Sankya angawar. Tuzya babanna maza namaskar.
संकर्षण दादा खरंच खूप भारी आहेसं.
Very good sir
आई वडील ह्याच्या सारखे निस्वार्थी प्रेम कोणीच करु शकत नाही.
Best episode ever
Yes❤
What a brilliant chat ❤️
टकाटक... खूप मस्त
Can't wait to see Sankarshan here in Austin
फवत आई बाबा चल करू शकतात ❤
तुझे बाबा ग्रेट आहेत, आता तुझी jababdari आहे त्याना aadhar denyachi,तु karshilach तसेच
ए टी एम हे तर आजोबांना माहित होते का? संकरषण जे बोलला त्यांवर विश्वास ठेवला
Sankarshan aai babache prem asech asate kalja pasun
Beautiful❤❤❤
खूपच छान
Who's here after the podcast with sankarshan karhade❤❤❤
Dada ekdha akshar kothar la pan bolva na
Whyfal che kahi poscasttt mhnje girija oak, sankarshan karhade, parna pethe he mi punha punha pahate ❤prachand prem ❤
Clip from previous episode
Please invite Paresh Mokashi(director and writer) Sir.
Takatak😊
Petition to bring shreeman legend
❤❤
☺️🌻
👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏
❤❤