Vandan Bhimarayala || Maharashtrachi Lokagaani S2 || Episode 8 || Shahir Ramanand ||

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 7 сен 2024
  • रामानंद कल्याण प्रस्तुत,
    संत आणि लोककलावंताची वाणी
    महाराष्ट्राची लोकगाणी (पर्व 2)
    भाग 8
    गायक - शाहीर रामानंद उगले
    गीत - दिलीप शिंदे
    संगीत : रामानंद - कल्याण
    भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त शाहीरी जलसेच्या माध्यमातून ही वंदन सादर करत आहोत.
    महाराष्ट्राची लोककला ही जिवंत राहावी व ती लोकांपर्यंत पोहोचावी या उद्देशाने आम्ही हा प्रयत्न करत आहोत यासाठी आपण महाराष्ट्राच्या लोककलेचा व लोकसंस्कृतीचा आनंद घेण्यासाठी शाहीर रामानंद या यूट्यूब चैनल ला सबस्क्राईब करा.

Комментарии • 348

  • @dilipshinde4891
    @dilipshinde4891 5 месяцев назад +147

    खरोखरच माझ्या रचनेला योग्य तो न्याय दिल्या बद्दल उगले ॲन्ड कंपनीचा मी आभारी आहे... -शाहीर दिलीप शिंदे.

    • @ShahirRamanand
      @ShahirRamanand  5 месяцев назад +11

      खुप खुप मनःपूर्वक धन्यवाद 😊

    • @KalyanMusic
      @KalyanMusic 5 месяцев назад +6

      Thank you so much

    • @KapilKamble-fr4vl
      @KapilKamble-fr4vl 4 месяца назад +7

      तुमच्या सारख्या लेखका मुळे आम्हाला बाबासाहेब जिवंत आहेत असं वाटतं

    • @sampatshingade4992
      @sampatshingade4992 3 месяца назад +1

      अतिशय सुंदर गीत व गायन आपले मनापासून अभिनंदन.

    • @user-qu2jk2wm4d
      @user-qu2jk2wm4d Месяц назад

      जय भीम सर ग्रेट गीत लीहले

  • @alankar.folk.musical
    @alankar.folk.musical 5 месяцев назад +51

    शाहीर फार दिवसांपासून अपेक्षा होती तुमच्या आवाजात भिमगीत ऐकायची ती तुम्ही आज पुर्ण केली..आपले खुप-खुप धन्यवाद ❤❤❤🎉🎉फारच छान वाटले

    • @ShahirRamanand
      @ShahirRamanand  5 месяцев назад +2

      खुप खुप मनःपूर्वक धन्यवाद 😊

  • @yasinshaikh8795
    @yasinshaikh8795 5 месяцев назад +39

    शाहीर रामानंद उगले फारच सुंदर गाणी गातात असेच चांगली गीते आम्हास ऐका व्यास मिळो. 👌👌👍👍

    • @ShahirRamanand
      @ShahirRamanand  5 месяцев назад +2

      खुप खुप धन्यवाद 😊

  • @santoshohol2659
    @santoshohol2659 4 месяца назад +28

    आजच्या काळात खरा जलसा ऐकायला मिळाला बाबासाहेब आंबेडकर यांचे खरे विचार एक शाहीराचे गीत ऐकलं तरी सहज खूप काही शिकायला मिळतात या सर्व कलाकारांना मानाचा जयभीम

    • @ShahirRamanand
      @ShahirRamanand  4 месяца назад +1

      खुप खुप धन्यवाद 😊

  • @sagarzende5417
    @sagarzende5417 4 месяца назад +11

    धन्यवाद शाहीर तुमचया गायकीला आणी कविच्या लेखणीला जय भिम जय
    संविधान

  • @Dnyanukhurud78
    @Dnyanukhurud78 5 месяцев назад +23

    🚩🚩Jai Bhim Jai Shivray🚩🚩

  • @PrakashSawant-s8o
    @PrakashSawant-s8o Месяц назад +6

    डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वंदन केले शाहीर लाख लाख धन्यवाद ❤

    • @ShahirRamanand
      @ShahirRamanand  Месяц назад

      खुप खुप धन्यवाद

  • @yogeshshinde7618
    @yogeshshinde7618 5 месяцев назад +18

    शब्दच नाहीत रामानंद दादा एव्हढे सुंदर गायलात.तुमच्या सर्व टीम ला खुप खुप धन्यवाद ❤

    • @ShahirRamanand
      @ShahirRamanand  5 месяцев назад +2

      खुप खुप मनःपूर्वक धन्यवाद 😊

  • @ajitkurhade7086
    @ajitkurhade7086 5 месяцев назад +36

    स्त्री मुक्तीचा मानवमुक्तीच्या दलित मुक्तीचा मानव मुक्तीसाठी महामानवाला जाणारा आहात तुम्ही गाणारा आहात तुम्ही शाहीरमहामानव थोर महापुरुषांचे पोवाडे त्याबद्दल तुमचे मनापासून आभार

    • @TukaramWahule
      @TukaramWahule 4 месяца назад +2

      Avdhe subak kwaliti paheli baar pavhli tumhala krantikari jaybhim

    • @ShahirRamanand
      @ShahirRamanand  4 месяца назад

      खुप खुप धन्यवाद 😊

    • @theunboxer9068
      @theunboxer9068 4 месяца назад

      Kay sadarikaran jaberdast

  • @prakashwaghmare5491
    @prakashwaghmare5491 4 месяца назад +7

    गीताची रचना शाहीर दिलीप शिंदे व शाहीर रामानंद उगले यांना मानाचा मुजरा जय भिम जय शिवराय.

    • @ShahirRamanand
      @ShahirRamanand  4 месяца назад

      खुप खुप धन्यवाद 😊

  • @Macchindar_Roule
    @Macchindar_Roule 5 месяцев назад +20

    जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय भिम जय ज्योती जय क्रांती जय लहुजी,
    🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

    • @ShahirRamanand
      @ShahirRamanand  5 месяцев назад +2

      खुप खुप धन्यवाद 😊

  • @ramdasgawai504
    @ramdasgawai504 4 месяца назад +15

    कवि शाहिर दिलिप शिंदे शाहिर रामानंद उगले यांचे मनपुव॔क अभिनंदन🎉🎉🎉🎉

  • @ashokmarotiwasate6019
    @ashokmarotiwasate6019 4 месяца назад +5

    कवी दिलीप शिंदे दादा यांनी अतिशय अप्रतिम भारदस्त वंदन गीत लिहिले आणि शाहीर रामानंद उगले यांनी या रचनेला आपल्या खड्या बहारदार आवाजात अवीट गोडीचा अविस्मरणीय न्याय दिला आहे 👍👍👍👌

    • @ShahirRamanand
      @ShahirRamanand  4 месяца назад

      खुप खुप धन्यवाद 😊

  • @theofficialguy22
    @theofficialguy22 4 месяца назад +1

    बाबासाहेबांचे गीत जर आपण गायले नसते तर तुमची शाहिरी अर्थवटच राहिली असती परंतू तुम्ही येवढया ताकतीने गायली अभिमान वाटला. असेच प्रत्येक ठिकाणी गात रहावे ही देशाला नव्हे तर बाबासाहेबांचे विचार अवध्या जगाला गरज आहे. मनःपासून अभिनंदन. प्रा डॉ संतोष वानखेडे मंठा

    • @ShahirRamanand
      @ShahirRamanand  4 месяца назад

      खुप खुप धन्यवाद 😊

  • @yogeshgaikwad4280
    @yogeshgaikwad4280 5 месяцев назад +14

    🙏अप्रतिम सादरीकरण शाहीर रामानंद उगले जी 🙏

    • @ShahirRamanand
      @ShahirRamanand  5 месяцев назад +1

      खुप खुप धन्यवाद 😊

  • @rajebhaumagar2689
    @rajebhaumagar2689 4 месяца назад +9

    घटनेचे शिल्पकार परमपूज्य बोधिसत्त्व भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३३ व्या जयंतीच्या मनःपूर्वक शुभेच्छा..!
    राजेभाऊ मगर

  • @ankushnaiknaware6584
    @ankushnaiknaware6584 4 месяца назад +2

    आयु दिलीपजी शिंदे यांचे मनापासून आभार खूप सुंदर भीम गीत लिहिले व शाहीर रामानंद उगले सदाबहार सादरीकरण तुम्हा दोघांना मानाचा जयभीम

    • @ShahirRamanand
      @ShahirRamanand  4 месяца назад

      खुप खुप धन्यवाद 😊

  • @sunilthakare7199
    @sunilthakare7199 5 месяцев назад +24

    व्वा रे मेरा शेर.... खरा तू मावळा चालशी घेऊनी सर्वांना हीच अपेक्षा, "शिवरायांना"!.

    • @ShahirRamanand
      @ShahirRamanand  5 месяцев назад +2

      खुप खुप धन्यवाद 😊

  • @Rahulshinde358
    @Rahulshinde358 2 месяца назад +2

    शाहीर दिलीप शिंदे खतरनाक आणि गायक रामानंद तू फार सुंदर गायल लेखणीला खरच सलाम

    • @ShahirRamanand
      @ShahirRamanand  2 месяца назад

      खुप खुप धन्यवाद

  • @aniketghatage7452
    @aniketghatage7452 5 месяцев назад +8

    खुपच छान उपक्रम चालू केलात तुमच्या मुळे आताच्या पीढ़ीला इतिहासातील चाली रुढ़ी परंपरा तुमच्या आवाजाच्या शैलीतुन ऐकायला मिळते आणि तुमच्या अभिनयातून पाहायला ही मिळते❤❤

    • @ShahirRamanand
      @ShahirRamanand  5 месяцев назад

      खुप खुप मनःपूर्वक धन्यवाद 😊

  • @maharudratilak4693
    @maharudratilak4693 4 месяца назад +4

    जयभिम‌

  • @laxmankamble1686
    @laxmankamble1686 2 месяца назад +2

    शाहीर दिलीप शिंदे साहेब यांना त्रिवार मानाचा मुजरा जय भीम जय शिवराय

  • @balasahebgaikwad6461
    @balasahebgaikwad6461 Месяц назад +1

    फारच सुंदर काळाजाला भिडणारे गीत आहे धन्यवाद रामानंद जी

  • @manishgawali4748
    @manishgawali4748 5 месяцев назад +8

    शाहीर रामानंद उगले हे खरच खूप छान गाणे गातात परंतु त्यांनी हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची हे गाणं गाऊन खूपच मनमोहन घेतले आणि खूप सुंदर अशी गान गाईले

    • @ShahirRamanand
      @ShahirRamanand  5 месяцев назад

      खुप खुप धन्यवाद 😊

  • @anandjadhav900
    @anandjadhav900 Месяц назад +1

    गीतकार रामानंद उगवले खूप छान खूप मस्त गाणं गायलंत खूप खूप 👍👍🇮🇳👌 जय भीम नमो बुद्धाय जय भारत जय संविधान

  • @user-bv7vw4tl9m
    @user-bv7vw4tl9m 4 месяца назад +3

    शील प्रज्ञा सत्य करुणा समता बंधुता***

  • @shubhamjadhav4887
    @shubhamjadhav4887 4 месяца назад +2

    अतिशय सुंदर वंदन गीत जय भिम जय संविधान जय भारत

  • @arvindruke1102
    @arvindruke1102 Месяц назад +1

    शाहीर रामानंद उगले सादरीकरण अप्रतिम

  • @yogeshlakole8940
    @yogeshlakole8940 2 дня назад

    ह्या गोष्टीवर फक्त आवर्जून एकच सांगू वाटतं, शाहीर न जातीचा न पातीचा, तो तर शुद्ध विचारांचा कलावंत मातीचा. हीच गोष्ट तुम्ही मनात ठेवून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार अन संविधानाचा तुमच्या मौल्यवान कलेतून प्रचार् कराल हीच अपेक्षा

  • @rajebhaumagar2689
    @rajebhaumagar2689 4 месяца назад +4

    वंदन भिमरायांना आपल्या शाहिरी जलसेतुन अभिवादन
    अप्रतिम आपले मनःपूर्वक आभार व धन्यवाद

    • @ShahirRamanand
      @ShahirRamanand  4 месяца назад

      खुप खुप धन्यवाद 😊

  • @singerrahulthakare8931
    @singerrahulthakare8931 Месяц назад +1

    खूपच सुंदर सादरीकरण शाहिरांना मानाचा मुजरा जय महाराष्ट्र जय भीम 🎉🎉❤❤❤

  • @pravinmohite5881
    @pravinmohite5881 4 месяца назад +2

    अप्रतिम मानवंदना त्या बाबासाहेबाना जय भीम🙏🙏🙏

  • @arvindruke1102
    @arvindruke1102 4 месяца назад +2

    अप्रतिम माननीय शाहीर रामानंदजी
    आपण भीमरायाला शाहिरी थाटात दिलेली मानवंदना खूपच छान अभिनंदन आपले 🌹🌹🌹💐💐

    • @ShahirRamanand
      @ShahirRamanand  4 месяца назад

      खुप खुप धन्यवाद 😊

  • @balasahebsarawade3825
    @balasahebsarawade3825 Месяц назад +1

    शाहीरांना मानाचा मुजरा क्रांतिकारी जयभीम !

  • @nstambe9926
    @nstambe9926 4 месяца назад +1

    महामानव विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे अप्रतिम एक वाक्य आठवले शाहीराचा एक जलसा हा माझ्या दहा सभा घेणे इतकी ताकद आहे जलसा मध्ये जय भीम जय शिवराय जय संविधान जय प्रबुद्ध भारत

    • @ShahirRamanand
      @ShahirRamanand  4 месяца назад

      खुप खुप धन्यवाद 😊

  • @prashantgadade1710
    @prashantgadade1710 4 месяца назад +1

    डॉ. बाबासाहेबांचा सत्याग्रह - महाडचं चवदार तळं खूपच सुंदर गाणं आहे! जरूर ऐका!

  • @prakashjadhav8866
    @prakashjadhav8866 5 месяцев назад +2

    नव्या उमेदीचे... नव चैतन्य निर्माण करणारे....एका वेगळ्या नव्या चालीतील....शब्दांचा फुलोरा असणारे....माझ्या मित्राच्या गोड आवाजातील भिमगीत ऐकुन खूप मन भरून आले...खूप खूप शुभेच्छा शाहीर... आणि मानाचा मुजरा🙏

    • @ShahirRamanand
      @ShahirRamanand  5 месяцев назад

      खुप खुप मनःपूर्वक धन्यवाद 😊

  • @anandtribhuvan5608
    @anandtribhuvan5608 4 месяца назад +2

    रामानंद शाहीर आनंदा त्रिभुवन चा आपल्या गायनास मानाचा मुजरा

    • @ShahirRamanand
      @ShahirRamanand  4 месяца назад

      खुप खुप धन्यवाद 😊

    • @baburaonimanwad5823
      @baburaonimanwad5823 Месяц назад

      I liked this song on lord dr. Ambedkar. Sung by our indian youth. Thanks to our indian youth

  • @SunilTaide-wp9ji
    @SunilTaide-wp9ji 10 дней назад +1

    वंदन गीत खूप छान आहे 🙏जय भीम

  • @sunilthakare7199
    @sunilthakare7199 5 месяцев назад +4

    नव्या उमेदीचे भीम गिते गावित, खुप शुभेच्या!.

  • @bbgajbhare4018
    @bbgajbhare4018 Месяц назад +1

    भले ...भले शाहिर..... कवीला सुध्दा वंदन

  • @shreerambhalerao6539
    @shreerambhalerao6539 4 месяца назад +2

    Fantastic Lokgeet Saprem Jaibhim Namobudhya

    • @ShahirRamanand
      @ShahirRamanand  4 месяца назад

      खुप खुप धन्यवाद 😊

  • @sidramgaikwad9029
    @sidramgaikwad9029 24 дня назад

    नमो बुद्धाय जयभीम जय शिवराय जय महात्मा फुले जय राज्यश्री शाहू महाराज

  • @user-oh1oz6pl2d
    @user-oh1oz6pl2d 3 месяца назад +2

    सर्व बाजू अगदीं जमून आल्यात, जासवंदीसारखा की, रचना, गायकी, कोरास, संगीत अतिशय उत्तम.😊

    • @ShahirRamanand
      @ShahirRamanand  3 месяца назад +1

      खुप खुप धन्यवाद 😊

  • @shardabhosale5880
    @shardabhosale5880 4 месяца назад +1

    खूप छान आहे भिम💙💙 गित🎉🎉बाळा💙 खूप छान👏✊👍

    • @ShahirRamanand
      @ShahirRamanand  4 месяца назад

      खुप खुप धन्यवाद 😊

  • @user-ro9bh1gg7s
    @user-ro9bh1gg7s 27 дней назад +1

    Jai bhim dilip Bhau sinde git khup chyan mhatle sir i prodop you

  • @ashwingaikwad06
    @ashwingaikwad06 4 месяца назад +2

    Shair Dilip Shinde ynchy gittala tasech Shahir Ramananda Ugle Yana Swabhimani Jay bhi

    • @ShahirRamanand
      @ShahirRamanand  4 месяца назад +1

      खुप खुप धन्यवाद 😊

  • @sukhadevkamble1865
    @sukhadevkamble1865 4 месяца назад +3

    सुंदर गीत रचना आणि दमदार सादरीकरण रामानंदचे.खुप छान.

    • @ShahirRamanand
      @ShahirRamanand  4 месяца назад +1

      खुप खुप धन्यवाद 😊

  • @prashantgadade1710
    @prashantgadade1710 4 месяца назад +1

    खूप सुंदर गाणं गायले! गाणी खूप सुंदर आहेत! डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे सत्याग्रह - महाडचं चवदार तळं! यावर गाणं गा!

    • @ShahirRamanand
      @ShahirRamanand  4 месяца назад

      खुप खुप धन्यवाद 😊

  • @G29701
    @G29701 5 месяцев назад +4

    खूप चांगले पर्व,and first comment 😊

  • @kadubajadhav1669
    @kadubajadhav1669 2 месяца назад +2

    खुप खुप🎉🎉🎉🎉🎉🎉 छान गीत गाईले दादा तूमच्या वडीलांचे भीम गीत एकाचो 🎉🎉🎉 लहानपणी आता तोच आवाजा कानावर पडले🎉🎉🎉 खुप छान

    • @ShahirRamanand
      @ShahirRamanand  2 месяца назад

      खुप खुप धन्यवाद

  • @ankushthorat9655
    @ankushthorat9655 22 дня назад

    आपल्या आवाजात बुद्ध भीम गीते असावीत छान आवाज आहे तुमचा

  • @kapildhawale1210
    @kapildhawale1210 5 месяцев назад +5

    अप्रतिम शब्द रचना
    आणि आपल्या आवाजाचे चार चांद

    • @ShahirRamanand
      @ShahirRamanand  5 месяцев назад +1

      खुप खुप धन्यवाद 😊

  • @devraolone5953
    @devraolone5953 3 месяца назад +1

    सुंदर अति सुंदर
    साधु साधु साधु
    सप्रेम जयभीम नमोबुद्धाय सबका मंगल हो

  • @sampatchorat2921
    @sampatchorat2921 5 месяцев назад +5

    खुप सुंदर. पर्व

  • @devanandauchar577
    @devanandauchar577 4 месяца назад +3

    तुमच्या सर्व टीमला क्रांतीकारी जयभीम

  • @sugrivgaikwad6225
    @sugrivgaikwad6225 4 месяца назад +1

    अतिशय सुंदर गित आणि सादरीकरण पण एकदम उत्तम, छान, जबरदस्त.
    जय भीम जय शिवराय.

    • @ShahirRamanand
      @ShahirRamanand  4 месяца назад

      खुप खुप धन्यवाद 😊

  • @SanghmitraSonawane
    @SanghmitraSonawane 2 дня назад

    खूप छान गीत सादर केले जय भीम नमो बुद्धाय.🌹🙏🙏🙏🙏🌹

  • @shahajisonawane1499
    @shahajisonawane1499 4 месяца назад +1

    अप्रतिम भिमवंदन
    जयशिवराय जयभीम

  • @anandjadhav900
    @anandjadhav900 4 месяца назад +1

    गीतकार रामानंद उगवले यांना भीम जयंती च्या खूप खूप शुभेच्छा आणि खूप 👍👍👍👌खूप मस्त गाणं जय भीम नमो बुद्धाय जय संविधान 🇮🇳 जय भारत

    • @ShahirRamanand
      @ShahirRamanand  4 месяца назад

      खुप खुप धन्यवाद 😊

  • @ramdaspawar-qw5ll
    @ramdaspawar-qw5ll 4 месяца назад +1

    बहुत सुन्दर शाहीर आपणास मानाचा जय भीम नमो बुद्ध

    • @ShahirRamanand
      @ShahirRamanand  4 месяца назад

      खुप खुप धन्यवाद 😊

  • @kalindikamble3031
    @kalindikamble3031 4 месяца назад +1

    Eakach no sir jay bheem.,,👌👌💙💙🇪🇺🇪🇺🙏🙏💐💐

  • @amitzalte2914
    @amitzalte2914 3 месяца назад +1

    खूप छान शाहीर तुमच्या आवाजात भिमगीत ऐकून बरं वाटलं...

  • @SanjayJadhav-dz2qb
    @SanjayJadhav-dz2qb 2 месяца назад +2

    महाराष्ट्राचा सह्याद्रीचा वाघ

  • @s.santoshkharat3745
    @s.santoshkharat3745 23 дня назад

    अगदी मनापासून आभार मानतो या रचनाकार कवीआणी गायकाचे।
    सप्रेम जय भिम

    • @ShahirRamanand
      @ShahirRamanand  23 дня назад

      खुप खुप धन्यवाद

  • @sandipjondhale7896
    @sandipjondhale7896 4 месяца назад +5

    💙नमो बुद्धाय जय भिम💙

  • @kaveridhumal7684
    @kaveridhumal7684 5 месяцев назад +4

    🎉🎉🎉👌👌👌👌 छान

  • @ramdas.wsonawane5417
    @ramdas.wsonawane5417 8 дней назад

    जयभिम नमोबुध्दाय सर.कवि दिलीपजी शिंदे व शाहीर रामानंदजी उगले आपण आंबेडकरी शाहिरी जल्सा ज्याला म्हणतात तो शाहिरी जल्सा शाहिरी ठसा या परिवर्तनाच्या चळवळीत उमटल्या शिवाय राहणार नाही.आंबेडकरी शाहिरी जल्सा मुळेच डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची सामाजिक आर्थिक शैक्षणिक व सांस्कृतिक तसेच राजकीय चळवळ खर्याअर्थाने पूढे आलेली आहे.तूमच्या कवित्वाला व शाहीरीला निळा सलाम.खूपच छान.

    • @ShahirRamanand
      @ShahirRamanand  7 дней назад

      खुप खुप मनःपूर्वक धन्यवाद

  • @pundlikkharat153
    @pundlikkharat153 2 месяца назад +2

    खूप म्हणजे खूपच छान कार्यक्रम
    आवडला बरका.सर्व कलाकारांच मनस्वी अभिनंदन.

    • @ShahirRamanand
      @ShahirRamanand  2 месяца назад

      खुप खुप धन्यवाद

  • @gopinathkamble2794
    @gopinathkamble2794 20 дней назад

    अप्रतिम..
    जबरदस्त आवाज व गायकी..

  • @sunilmohite1987
    @sunilmohite1987 7 дней назад +1

    Very nice song

  • @dadaraokhandagale9149
    @dadaraokhandagale9149 4 месяца назад

    खुप छान आवाजात जोश पूर्ण भीम वंदन गीत सादर करून मन तृप्त झाले

    • @ShahirRamanand
      @ShahirRamanand  4 месяца назад

      खुप खुप धन्यवाद 😊

  • @uttamlondhe9114
    @uttamlondhe9114 4 месяца назад

    Dhanyavaad gitkar dilip shinde and gayk ugale,,

  • @user-yy2gq4rq6v
    @user-yy2gq4rq6v 4 месяца назад

    छान गीत रचना आणि रामानंद यांची गायकी ताल बद्ध आणि सुरेल आहे.

    • @ShahirRamanand
      @ShahirRamanand  4 месяца назад

      खुप खुप धन्यवाद 😊

  • @sanjaydeore9770
    @sanjaydeore9770 5 месяцев назад +3

    Jayb🙏🤞🙏🙏🙏🤞🤞🙏🙏♥️💙♥️♥️🤞🙏💙💙💙

  • @yograjpatil2117
    @yograjpatil2117 5 месяцев назад +3

    व्वा शाहीर 🚩

  • @MarotiDhokane
    @MarotiDhokane 15 дней назад

    अभिनंदन शाहिर रामानंदजी

  • @deepakgamare6843
    @deepakgamare6843 23 дня назад

    अप्रतीम सादरीकरण अभिनंदन रामानंदन 🎉

  • @ashwiniwaghmare7192
    @ashwiniwaghmare7192 4 месяца назад

    व्हा छान सुरेल आवाजात महामानवाला क्रांती वीराला वंदन केलात

    • @ShahirRamanand
      @ShahirRamanand  4 месяца назад

      खुप खुप धन्यवाद 😊

  • @vasantmisal8055
    @vasantmisal8055 4 месяца назад

    खरोखरच खूप छान आहे भिम वंदन गीत

    • @ShahirRamanand
      @ShahirRamanand  4 месяца назад

      खुप खुप धन्यवाद 😊

  • @yogeshjamdhade8565
    @yogeshjamdhade8565 4 месяца назад +1

    फारच सुंदर ❤❤❤

  • @anandwaghchoude1051
    @anandwaghchoude1051 4 месяца назад

    छान गीत, छान आवाज, छान संगीत 👌

  • @chandrakantdhopat2614
    @chandrakantdhopat2614 5 месяцев назад +2

    अतिशय सुंदर👌🏻👌🏻👌🏻

  • @VijayanandKate
    @VijayanandKate 5 месяцев назад +2

    Ek number❤❤❤❤❤❤ shahir

  • @shashilokhande1186
    @shashilokhande1186 5 месяцев назад +1

    करू वंदन भिमरायाला ❤ अप्रतिम शब्द रचना

  • @sambhajisawant-ks5kx
    @sambhajisawant-ks5kx 20 дней назад

    अतिशय सुंदर वंदन 👌👌👍👍

  • @JaynathRupavate
    @JaynathRupavate Месяц назад

    छान छान गीत सादर केले आहेत ❤❤❤

  • @vidwangajdhane7152
    @vidwangajdhane7152 4 месяца назад

    Shahira manapasun dhanayvad deun aapnas udhand aayushachi mangal kamna karto khupch great aavajat aapn sadar kelat lot of u more more tnqs all of yours teem

    • @ShahirRamanand
      @ShahirRamanand  4 месяца назад

      खुप खुप मनःपूर्वक धन्यवाद 😊

  • @lahulandge2515
    @lahulandge2515 5 месяцев назад +2

    वा शाहीर खूप सुंदर

  • @ramchandrajadhav3438
    @ramchandrajadhav3438 4 месяца назад

    अतिशय उत्तम वंदन गीत आहे

  • @nandkumarbansode2229
    @nandkumarbansode2229 4 месяца назад

    अतिशय सुंदर भिमवंदनगीत सादर केले.

    • @ShahirRamanand
      @ShahirRamanand  4 месяца назад

      खुप खुप धन्यवाद 😊

  • @shubhamjadhav4887
    @shubhamjadhav4887 4 месяца назад

    अतिशय सुंदर गीत 👍👌🌹❤️

  • @smurtichannel3001
    @smurtichannel3001 2 месяца назад +1

    जबरदस्त रचना आणि गायकी...दोघांना मानाचा जयभीम...

    • @ShahirRamanand
      @ShahirRamanand  2 месяца назад

      खुप खुप धन्यवाद

  • @rajendrabagul155
    @rajendrabagul155 4 месяца назад

    उगले दादा अप्रतिम मानवंदना दिली.

    • @ShahirRamanand
      @ShahirRamanand  4 месяца назад

      खुप खुप धन्यवाद

  • @ravishankergaisamudre1582
    @ravishankergaisamudre1582 4 месяца назад

    अप्रतिम जय भिम आपणास

  • @vedantmusicmala3076
    @vedantmusicmala3076 4 месяца назад

    शब्द रचना खूप छान गायन पण.. खूप छान ❤❤❤❤

  • @user-ki5rq8pg9s
    @user-ki5rq8pg9s 4 месяца назад +1

    अती.सुंदर.भीम.वन्दन.गीत

  • @satishkamble8633
    @satishkamble8633 4 месяца назад +1

    शाहीर खूप खूप धन्यवाद दलीत पीडीत मुक्तीदात्याचे वंदन गीत गायल्याबद्दल खुप खुप अभिनंदन

    • @ShahirRamanand
      @ShahirRamanand  4 месяца назад

      खुप खुप धन्यवाद 😊

  • @ujjwalapanpatil6752
    @ujjwalapanpatil6752 4 месяца назад +1

    Very nice 👌

  • @sumedhingle6284
    @sumedhingle6284 2 месяца назад

    व्वा! अप्रतिम गायन आणी रचना.

    • @ShahirRamanand
      @ShahirRamanand  2 месяца назад

      खुप खुप धन्यवाद