आजपर्यंत चा सर्वात चांगला विडिआे.... आणि खुपच छान हि गोमातेची सेवा करत आहात.... भाऊ तुम्हाला आयुष्यात काही कमी पडू नये हिच गोमातेचरणी प्रार्थना.... जय श्री राम
मुलाखत घेणारे गोमातेच्या मायेने इतके गुंग झाले की त्यांनी सदर व्हिडिओ काढताना ऍड्रेस किंवा संपर्क नंबर दिला नाही सातारा तालुक्यातील खटाव का विटा तालुक्यातील खटाव मिरज तालुक्यातील खटाव संपर्क नंबर कृपया द्यावा अनेक इच्छुक लोक जाऊन गोमातेची सेवा करण्यासाठी धडपडत आहेत
माझ्याकडे १० देशी गाय आहेत. पण खिल्लार गाय नाही. माझी मनापासून इच्छा आहे की माझ्या गोठ्यात किमान एकतरी खिल्लार गाय असावी. मला एक कालवड दिली तर मी चांगला सांभाळ करीन
Ji mahiti dili ti changlich ahe tyat kahi vaad nahi pn Display la tumhi jya गाई cha photo taklay na ti kuthaye ya video mde tya gai sathi sampurn video pahili ! vinanti ahe 👏 je ahe tech dakhava ugach views sathi he as nka karu sheth 👏
गौरी शंकर महा विद्यालय याच्या मागे, खटाव मधून वडूज ला जो रस्ता जातो गावातून त्या रस्त्याला डाव्या बाजुला सोनेरी रंगाचे मंदिर दिसेल बघा, गावात कोणाला पण विचारलं तर मंदिर दाखवतील
@@omkarpednekar2301 वरील कॉमेंट मध्ये पत्ता दिलाय की सर, गौरी शंकर महा विद्यालय याच्या मागे, खटाव मधून वडूज ला जो रस्ता जातो गावातून त्या रस्त्याला डाव्या बाजुला सोनेरी रंगाचे मंदिर दिसेल बघा, गावात कोणाला पण विचारलं तर मंदिर दाखवतील
तांत्रिक गोष्टी जुळल्या की लवकरच सुरुवात करणार आहोत, कारण आपल्या चॅनेलवर सगळे व्हिडिओ कॉलिटी असतात लाईव्ह पण कॉलिटी दिसले पाहिजे त्यासाठी लागणारे नवीन मटेरियल आले की आपण सुरुवात करणार आहोत 👍🏻
@@gauravnarkar2982 त्यात माहिती दिली आहे भाऊ गो बारस ला मिळेल, आणि आई आपली आई आहे आई ची किंमत होत नसते त्यामुळे त्यात उल्हेक केला आहे आपल्याला ती मोफत मिळेल. परंतु चांगल्या प्रकारे सांभाळ करावा लागेल आणि परत आणून सोडायची झाली तरी सोडू शकता ||™यशवंत हो जयवंत हो ||
@@मातीतलेहिरे भाऊ मी मुंबई ला राहतो, माझा गाव कोकण रत्नागिरी तालुका राजापूर, गाई ला मी आई मानतो 🙏🏻 आमचा इथे डेअरी आहे मुंबई ला तिकडे गुजराती कंकरेज गाई आहे गेले दिढ वर्ष झाले मी रोज जातो तिची सेवा करायला न चुकविता. मी गाईची किंमत नव्हतो करणार सर बस मला गाई खूप आवडतात, आपली खिल्लर गाई 🙏🏻 मी नक्कीच येईन आणि जो पर्यंत माझ्यात प्राण आहेत मी सांभाळ करेन ❤️🙏🏻
मी undri येथे गोशाळेत जातो अधून मधून सर्वात जास्त गायी असतात तिथे तुम्ही लोकांनी कसायला कापायला दिलेल्या जुन्नर चाकण बाजार फलटण येथून गाई येतात मागच्या आठवड्यात स्कॉर्पिओ mh 11 मध्ये 4 गाई कोंबून भरल्या होत्या जोपर्यत दूध देते तोपर्यन्त सांभाळायची नंतर द्यायची कापायला 😕
खूप गोशाळा चे व्हिडिओ पाहिले पण सगळ्यात सुंदर आणि मजबूत गाई पाहिला भेटल्या आणि खूप छान .
मला खिलारची खूप मनापासून आवड आहे मी गाईचा सांभाळ चांगले करीन
१००%खर आहे उष्ट पाणी पित नाही
आजपर्यंत चा सर्वात चांगला विडिआे....
आणि खुपच छान हि गोमातेची सेवा करत आहात.... भाऊ तुम्हाला आयुष्यात काही कमी पडू नये हिच गोमातेचरणी प्रार्थना....
जय श्री राम
खूप छान संभाल करत आहे आपण, खूप खूप शुभेच्छा पुढील वाटचाली साठी. वंदे गोमातरम🙏❤
मी भाऊ गो भक्त आहे मी नक्कीच येईन 🙏🏻🙏🏻
मला गाई पाहिजे आहे 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
पता महित आहे का
खुप सुंदर आहे गाई❤
छान कार्य आहे संस्था न च 🙏🙏🙏🙏
असं काम प्रत्येक सानतन संस्था मधून होणं गरजेचे आहे मस्त 🙏🙏🙏🙏
@@Swarajgaidhar धन्यवाद सर कृपया व्हिडिओ आपल्या सर्व व्हॉटस् aap स्टेट्स ग्रुप शेअर करावा
@@मातीतलेहिरे 🙏नक्की 100 टक्के 🙏
माझ्या मनात असलेले कार्य देवस्थान नी केल मला खूप आनंद झाला
दादा, सलाम तुमच्या कार्याला. खूप छान माहिती मिळाली, 👏🏻👏🏻👏🏻
मला दुधासाठी दोन जातिवंत खिल्लार गाई घ्यायची आहे. वर्ष झालं शोधतोय. 🙏🏻🚩
सर मला खिलार गाय पाळायची खूप आवड आहे पण विकत घेण्याची परस्थिती नाही
पाळण्यासाठी कोण देत आहे का
फार चांगली मुलाकात आहे
देशी गाय शेतकरी कुटुंबाची शान असते. दररोज सकाळी देवदर्शनानंतर गायीचे दर्शन अवश्य घ्यावे. दिवस लाभदायक जातो. घरातील वातावरण मंगलमय राहते
मुलाखत घेणारे गोमातेच्या मायेने इतके गुंग झाले की त्यांनी सदर व्हिडिओ काढताना ऍड्रेस किंवा संपर्क नंबर दिला नाही सातारा तालुक्यातील खटाव का विटा तालुक्यातील खटाव मिरज तालुक्यातील खटाव संपर्क नंबर कृपया द्यावा अनेक इच्छुक लोक जाऊन गोमातेची सेवा करण्यासाठी धडपडत आहेत
फारच सुंदर, एक नंबर 🌈🌿🌿🌈🌻🌻🌈🙏🙏
व्हिडिओ खूप छान आहे. खटाव मध्ये नेमके कुठे आहे ही गोशाळा ..
@@veenaphadtare8667 यशवंत बाबा मंदिर खटाव
Very nice work dada
यशवंत हो जयवंत हो...🚩
khupach Chan Bhau mala pan aawad aahe khilar Gau Mata khupach aawadte mala bhetel ka sambhalay la
राधा खूप सुंदर आहे ❤️❤️❤️❤️
माझ्याकडे १० देशी गाय आहेत. पण खिल्लार गाय नाही. माझी मनापासून इच्छा आहे की माझ्या गोठ्यात किमान एकतरी खिल्लार गाय असावी. मला एक कालवड दिली तर मी चांगला सांभाळ करीन
गाव कोणत
कोणत्या गाई आहेत भाऊ
@@rakeshshinde2692५ गिर आहे, एक कांकरेज आहे, एक राठी आहे आणि ३ काठेवाडी आहेत
Kalwad. Milu shakte Ka?
खूपच छान यशवंत हो जयवंत हो.
यशवंतो हो जयवंत हो
|| यशवंत हो जयवंत हो ||
बाबा की जय हो
इथला पत्ता आणि फोन नंबर मिळेल का?
संपूर्ण पत्ता व मोबाईल नंबर देणे.
व्वा व्वा खूपच छान 🌿🌸
खुपच सुंदर आहे
आमची खिल्लार गाय आहे, मला माहित आहे सांभाळण अवघड आहे.
No milu shakel ka
Sri mala pan aahije aahe ek yai
तुम्ही कुठले राहणारे आहे
गाई मिळेल का सर
दुष्काळी परिस्थिती बघता दोन महीना पूर्वीच गाई ठराविक भक्त जणांकडे सुपूर्त केल्यात. पाऊसकाळ बघून पुन्हा आणल्या तरी त्यातील एखादी देता येईल का बघुयात
भाऊ खिल्लार वासरी भेठल का
Ji mahiti dili ti changlich ahe tyat kahi vaad nahi pn Display la tumhi jya गाई cha photo taklay na ti kuthaye ya video mde tya gai sathi sampurn video pahili ! vinanti ahe 👏 je ahe tech dakhava ugach views sathi he as nka karu sheth 👏
सुंदर गायी
भाऊ माझि पण गाई आहे दयायची कुठे पाठवावी लागेल पता सागा
At post Tal khatav Dist satara pin 415505
Mobile no send kra photo patavato
9527588251 श्री दिगंबर दादा वाघ गो सेवक आहेत .
@@prashantpatil4556 तुझ गाव कोणत आहे.मोबाईल नंबर दे तुझा.मला गाई पायजे khilar..खूप दिवसापासून शोधत आहे
@@Samrudhi79 hiii
Location कुठे आहे
Gret
सुरज चा नंबर भेटेल का 🙏🏻
भाऊ मला हलम गाई भेटतील का तसं मला कळवा
1 नंबर आहेत गाई नक्की भेट देईन
Mauli ❤chan
एक पाहिजे माऊली मला
भेटल का
Mala pahije bhetel ka
सर मला देशी कालवडी पाहिजे मला देशी गाय पाळायची खुप आवड आहे
Nice video
भाऊ मला एक गाय पाहिजे हया गौशाला चे पत्ता लोकेशन सांगा भाऊ धन्यवाद
खटाव ता.खटाव
Khoopach 👌 no blog madhy taka address dy
हे मुळात ठिकाण कुठे आहे खटाव कि किरोली
Khatav
मुळ स्थान बाबांच सिद्धेश्वर कुरोली येथे आहे, आणि ह्या विडियो मधील ठिकाण खटाव गावातील नवीन मंदिर गौरी शंकर महाविद्यालयाच्या मागे मंदिर आणि गोशाळा आहे
Saheb Address ptva Goshala cha
गौरी शंकर महा विद्यालय याच्या मागे, खटाव मधून वडूज ला जो रस्ता जातो गावातून त्या रस्त्याला डाव्या बाजुला सोनेरी रंगाचे मंदिर दिसेल बघा, गावात कोणाला पण विचारलं तर मंदिर दाखवतील
🙏👏👏
Chan Aahet
Location ?
भाऊ संपूर्ण विडिओ पहा त्यात सगळी माहिती आहे,
पत्ता khatav गावात गौरी शंकर महाविद्यालयाच्या मागे मंदिर आणि गोशाळा आहे
@@मातीतलेहिरे खटाव मध्ये नक्की कुठे...पुर्ण व्हिडिओ पाहीला आहे मी दादा.
@@omkarpednekar2301 वरील कॉमेंट मध्ये पत्ता दिलाय की सर, गौरी शंकर महा विद्यालय याच्या मागे, खटाव मधून वडूज ला जो रस्ता जातो गावातून त्या रस्त्याला डाव्या बाजुला सोनेरी रंगाचे मंदिर दिसेल बघा, गावात कोणाला पण विचारलं तर मंदिर दाखवतील
@@मातीतलेहिरे धन्यवाद दादा 🙏
अहो, व्हिडिओ अपलोड करण्यापूर्वी जरा तुम्ही बघा आधी.. तुमचा आवाज नीट येतोय पण जो माहिती देतोय त्याचा आवाज नीट ऐकूच येत नाही.
खुप छान आहे दादा
खिल्लार खोडं मिलतील का
कार्याला सलाम
Yashpal dada aani sarv yashvant baba bhaktache manpurvk abhinandan
तुम्ही बैलगाडा शर्यत live दाखवा कि दादा
तांत्रिक गोष्टी जुळल्या की लवकरच सुरुवात करणार आहोत, कारण आपल्या चॅनेलवर सगळे व्हिडिओ कॉलिटी असतात लाईव्ह पण कॉलिटी दिसले पाहिजे त्यासाठी लागणारे नवीन मटेरियल आले की आपण सुरुवात करणार आहोत 👍🏻
@@मातीतलेहिरे all right sir we always suport you
@@Mok2100-t5u thank you so much
खुप छान आहे
मातीतील हिरे युट्युब चॅनल वाले दादा तुमचा मोबाईल नंबर द्या , काम आहे थोडं ।।।। राम
Kuthe milel address sanga
भाऊ संपूर्ण व्हिडिओ मध्ये माहिती दिली आहे
मला पाहिजे आहे
पत्ता सांग कुठे आहे
भाऊ संपूर्ण विडिओ पहा त्यात सगळी माहिती आहे,
पत्ता khatav गावात गौरी शंकर महाविद्यालयाच्या मागे मंदिर आणि गोशाळा आहे
मला पाहिजे आहे सर कालवड माझ्याकडं सर्व खिलार जनवारे आहेत
खोंड आहे का दयला
सर सुरज चा नंबर पाहिजे होता
मला पाहिजे पाडी
सभाळणया साठी मिळेल का? एक वर्षाची कालवड असेल तरी चालेल.
रिप्लाय द्या
Khiladi Deepak Khada
Phone number Patwa
Good .
Gai milel ka
Yeswant ho jaywant ho
Mst dada
सुरज चा नंबर द्या
यशवंत हो जयवंत हो
काजळी खिल्लार आहे काय
Mal dhangari khond pahjen milel k
खटाव येथील गोशाळेच कौतुक केलं पाहिजे.
Kont khatav
थोरले खटाव
सातारा मधी आलं का दादा
@@amolpadolkar5569 ho
🙏🙏👌❤
❤️❤️❤️
Krupaya patta sanga savister
भाऊ संपूर्ण विडिओ पहा त्यात सगळी माहिती आहे,
पत्ता khatav गावात गौरी शंकर महाविद्यालयाच्या मागे मंदिर आणि गोशाळा आहे
सुरज भाऊ नंबर दाय
Number Dy ki
गाव पता जिल्हा.मो.न.
सांगा
किती किंमत आहे plz सांगा 🙏🏻
Video purn bagha sagali mahiti dili ahe
@@मातीतलेहिरे हो भाऊ पूर्ण बघितली आताच 🙏🏻
@@gauravnarkar2982 त्यात माहिती दिली आहे भाऊ गो बारस ला मिळेल, आणि आई आपली आई आहे आई ची किंमत होत नसते त्यामुळे त्यात उल्हेक केला आहे आपल्याला ती मोफत मिळेल. परंतु चांगल्या प्रकारे सांभाळ करावा लागेल आणि परत आणून सोडायची झाली तरी सोडू शकता
||™यशवंत हो जयवंत हो ||
@@मातीतलेहिरे भाऊ मी मुंबई ला राहतो, माझा गाव कोकण रत्नागिरी तालुका राजापूर, गाई ला मी आई मानतो 🙏🏻 आमचा इथे डेअरी आहे मुंबई ला तिकडे गुजराती कंकरेज गाई आहे गेले दिढ वर्ष झाले मी रोज जातो तिची सेवा करायला न चुकविता.
मी गाईची किंमत नव्हतो करणार सर बस मला गाई खूप आवडतात, आपली खिल्लर गाई 🙏🏻
मी नक्कीच येईन आणि जो पर्यंत माझ्यात प्राण आहेत मी सांभाळ करेन ❤️🙏🏻
@@gauravnarkar2982 बंधू आपण या आणि तेव्हा महाराजांशी बोलून घ्या ते नक्कीच आपल्याला गो माता देतील
मी undri येथे गोशाळेत जातो अधून मधून सर्वात जास्त गायी असतात तिथे तुम्ही लोकांनी कसायला कापायला दिलेल्या
जुन्नर चाकण बाजार फलटण येथून गाई येतात
मागच्या आठवड्यात स्कॉर्पिओ mh 11 मध्ये 4 गाई कोंबून भरल्या होत्या
जोपर्यत दूध देते तोपर्यन्त सांभाळायची नंतर द्यायची कापायला 😕
तुम्ही लोकांनी म्हणजे कोणी दिलेल्या असतात
@@मातीतलेहिरे शेतकरी दादा youtube वर शिवंशनकर स्वामी search करा
@@Naadjeevapalikadcha माहिती आहेत यांचं कार्य खूप मोठ आहे आम्ही मिलिंद भाऊ एकबोटे साहेबानसोबत बरेच वर्ष काम केले आहे.
जुन्नर तालुक्यात गाई विकत नाहीत
👌
👌🙏🏻👍
👌👌
मला पाहिजे एक कालवड
कृपया पत्ता द्या
भाऊ संपूर्ण विडिओ पहा त्यात सगळी माहिती आहे,
पत्ता khatav गावात गौरी शंकर महाविद्यालयाच्या मागे मंदिर आणि गोशाळा आहे
Mala havi ahe
Great
Lokesoin saga
Number dy
Number mile ka
गाय नाही माय
Barabar aahe pani uaste nahi peet
Kutu Ahet malaa 1Phije
Call me.