या माणसाचे शर्यत क्षेत्राचे गणित खूप strong आहे .satic अंदाज ,अनुभव, प्रचंड ज्ञान आणि खिल्लार बद्दल प्रेम बोलावे तेवढे कमी,, घाडगे साहेब तुमचे काम असेच चालू राहू द्या🙏
"👌👌👌मातीतला अस्सल हिरा... आमचा मिञ जनार्दन..💪💪💪 शेतकऱ्यांचा अतिशय जिव्हाळ्याचा विषय एकदम कल्पकतेने आणि अभ्यासपूर्ण मांडला, संकल्प हिरीरीने तडीस नेला. बैलगाडी क्षेत्रातील एक स्वच्छंदी, निष्पाप आणि निरागस अवलिया❗ मित्रा तुझ्या या कार्यास सलाम...🙏🙏🙏😊."
आज परेंत खुप खींल्लार अभ्यासु पाहिले पन साहेब समोर सगले जीरो आहेत 👎 एकच नंबर अभ्यासु वेक्तिमत्व घाड़गे साहेब, महत्वचा मुद्दा जी बैल पलतात तिच बैल लोक साभालतात ( बडाव ) शेती कामचे बैलावर आज़ही खुप् वाईट दीवस आहेत 🙏
प्रथम मातीतले हिरे चॅनल चे खूप आभार🙏आम्ही तुमच्या सर्व व्हिडिओ पाहतो सर..खूप हुशार आणि अभ्यासू व्यक्ती ची मुलाखत घेतल्या बद्दल तुमचे आभार ..छान झाली मुलाखत ❤️🙏
जी लोक घाडगे सरांची मुलाखत बघून त्यांचे अभिनंदन करत आहेत त्यांनी कृपा करून किमान 1 तरी खिल्लार गाय पाळावी..आपणच तरुण पिढीने पुढाकार घेवून आपली खिलार जात जोपासली पाहिजे... 🙏🙏🙏
खूप छान घाडगे साहेब तुम्हाला पहिल्यांदा पाहिलं मी तुम्हाला कमेंट केली होती मला एक खिल्लार वासरू घ्यायचा आहे तुमच्या मार्गदर्शन हावय वासरू घेण्यासाठी. खूप छान व्हिडिओ करता तुम्ही. माजाकडे अजून एक सुद्धा वासरू नाही आहे पण घेईन तेव्हा तुमचा सल्ला नक्की घेणार. सोनल संतोष जाधव पनवेल. पदाद्या मागचा खरा हिरा सर घाडगे साहेब.
घाडगे साहेब सकाळपासून वाट बघत होतो video ची, काम आटपून रात्री निवांत बघतोय तुमची video 🙏🏻❤️, मला आनंद आहे कि मी पण 1 वर्षांपासून तुमच्या चॅनेल शी जोडलेला आहे, जबरदस्त व्यक्तिमत्व 🙏🏻
आपले HD विडियो आवडत असतील तर आपल्या 9860892019 g pay /phone pay वर मदत करून पाठिंबा नक्की द्या धन्यवाद 🪷🦉😊
मातीतले हिरे तुम्हालापण मानलं बर का. तुमच्या सारखी दिलदार माणसं समाजात हवी तुम्ही खीलार गो शाळेला आपली जमीन दिलीत. गो मातेचा आशीर्वाद तुम्हाला सैदव सोबत राहील 👍🏻🙏🏻
🧡🧡🧡💯💯🧡🚩🚩🚩👍🏼👍🏼
Good Job
Sonya king ❤❤❤❤❤5050
"खिल्लार बद्दल ' ज्ञान,प्रेम व आत्मियता' असलेला पडद्या मागचा कलाकार मा.घाडगे साहेब.."
बरोबर 👍🏻
बरोबर
@@surajdubal8903 घाडगे सराचं chanal नाव काय आहे
@@khillar1311 khilar cow
या माणसाचे शर्यत क्षेत्राचे गणित खूप strong आहे .satic अंदाज ,अनुभव, प्रचंड ज्ञान आणि खिल्लार बद्दल प्रेम बोलावे तेवढे कमी,, घाडगे साहेब तुमचे काम असेच चालू राहू द्या🙏
घाडगे साहेबांचं खिल्लार बद्दलच प्रेम पाहून खुप छान वाटलं खरच लोकांनी गाई सांभाळन्या साठी त्यांचे खुप मोठे योगदान आहे धन्यवाद घाडगे साहेब 🙏🙏🙏🌹🌹🌹💐💐💐💐
खिल्लार क्षेत्रातील पडद्यामागील हिरो घाडगे सर... खुप छान होती मुलाखत 👌🏻👌🏻👌🏻👌🏻❤️
सकाळ पासून वाट बघत होतो 🙏सरांना मनःपूर्वक धन्यवाद
देव माणूस भेटला आम्हाला.. किती भारी वाटते तुमच्या मुलाखती ऐकाय ओ साहेब .. तुमच्या सारखे तुम्हीच आहात खूप छान.. 🙏🏻
कॅमेरा क्वालिटी एकच नंबर आहे आणि घाडगे बंधू सर छान मुलाखत घेतली
100%dubal bagtat video
छान मुलाखत झाली भरपूर शिकण्यासारखी माहीती दिली जनार्दन दादांनी.खिल्लार गोवंश वाढावा यासाठी तुम्ही खुप प्रयत्नशील आहात.
मुलाखतीचा बादशहा एकच खिलार cow 👑💥
छान मुलाखत... स्वतः खिलार गाई चे संगोपन करून एक चांगला संदेश दिला आहे...👌👌👌👌👌🙏 संदिप बोदगे अहमदनगर 🙏
साहेब तुम्ही स्वतः ऐकदा मुलाखत घ्या असं माझं मत आहे तुमच्या बद्दल माझं परसनली
मातीतला हिरा घाडगे साहेब 🙏🙏
घाडगे साहेब तुम्ही काय पण बोला तुमच्या आवाजातच जादू आहे...❤
घाडगे साहेबांच्या कार्य ामुळे नवीन पिढीलख खिल्लारचे आकर्षण निर्माण झाले🙏🙏🙏
घाडगे साहेब तुमचा अभ्यास खूप छान आहे
बैलगाडी शर्यत चालू करायला जेवढा शेवाळे आबा यांचा जेवढा तेवढाच घाडगे साहेब यांचा पण तेवढाच वाटा आहे ..
चांगली नोकरी सोडून खिल्लार चा नाद केला...
मानलं भाऊ तुम्हाला
तुमच्या कार्याला खणखणीत सलाम
You tube च्या इतिहासतील पहिला विडिओ एका मैदान रिपोटर घाडगे साहेब याची मुलाखत एक नंबर विडिओ 💯🔥🔥🔥🔥🙏
घाडगे साहेबाचा मोबाईल नंबर भेटले काय
साहेब तुमचा पण दिला तर बर होईल खूप दिवस झाले नंबर मिळव्याचा पर्यत आहे पण भेटला नाही 😓
"👌👌👌मातीतला अस्सल हिरा... आमचा मिञ जनार्दन..💪💪💪 शेतकऱ्यांचा अतिशय जिव्हाळ्याचा विषय एकदम कल्पकतेने आणि अभ्यासपूर्ण मांडला, संकल्प हिरीरीने तडीस नेला. बैलगाडी क्षेत्रातील एक स्वच्छंदी, निष्पाप आणि निरागस अवलिया❗ मित्रा तुझ्या या कार्यास सलाम...🙏🙏🙏😊."
आज परेंत खुप खींल्लार अभ्यासु पाहिले पन साहेब समोर सगले जीरो आहेत 👎 एकच नंबर अभ्यासु वेक्तिमत्व घाड़गे साहेब, महत्वचा मुद्दा जी बैल पलतात तिच बैल लोक साभालतात ( बडाव ) शेती कामचे बैलावर आज़ही खुप् वाईट दीवस आहेत 🙏
एक नंबर मुलाखत घाडगे साहेबांच
जनार्दन भाऊ ची मुलाखत खूप अभ्यास पूर्ण झाली आहे
दैवत गोवेकर आणि किरण आप्पा पैरा करण्यात हुशार आहेत
खूप छान सर खीलार साठी सगळं करत आहात देवाचे आशीर्वाद तुमच्या पाठीशी राहोत
उत्कृष्ट मुलाखत ✌️घाडगे साहेब कडकडीत सलाम 🙏
खूपच छान विचार आहेत खिल्लार बदल साहेबांचे ♥️♥️
मानल सर तुमच्या खिल्लार अभ्यासाला 🙏❤️ सर्वोत्तम खिल्लार अभ्यासक one and only घाड़गे साहेब 🙏 एकच नंबर
प्रथम मातीतले हिरे चॅनल चे खूप आभार🙏आम्ही तुमच्या सर्व व्हिडिओ पाहतो सर..खूप हुशार आणि अभ्यासू व्यक्ती ची मुलाखत घेतल्या बद्दल तुमचे आभार ..छान झाली मुलाखत ❤️🙏
एक नंबर माणूस म्हणून व्यक्ती मत्व आहे याचं ❤
मोठा माणूस 🤩👑🌍
जसे भारत महिब्याची गाडी फरकाने गट पास करेल आणी केला गाडगे साहेब खूप अश्या गोष्टी आहेत ज्या खऱ्या ठरल्या
बैलगाडी क्षेत्रातील पडद्यामागचा खराखुरा हीराच आहे घाडगे साहेब.
काही पण म्हणा पण सगळ्यांन पेक्षा तुमच्या कॅमेरा कॉलेटि एकच नंबर आहे 😍
एक नंबर मुलाकात लय अनुभव आहे सर tumala अभिनंदन
घाडगे दादा गाय छान जोपासली मानलं राव तुम्हाला मुलाखत घ्यावी तर घाडगे दादांनी खुप अभ्यासू माणूस
प्रत्येक पळणाऱ्या बैलाचं चित्र काढायचा विचार आहे माऊली.. सुरुवात "मोठा लक्ष्या" पासून करतोय..👍👌
मातीतले हिरे तुमचा आवाज आणि विडिओ ही छान असतात तुम्ही 5 एकर जमिन गो संवर्धनासाठी दिलीत सर खरच तुमच मन मोठ आहे
जी लोक घाडगे सरांची मुलाखत बघून त्यांचे अभिनंदन करत आहेत त्यांनी कृपा करून किमान 1 तरी खिल्लार गाय पाळावी..आपणच तरुण पिढीने पुढाकार घेवून आपली खिलार जात जोपासली पाहिजे... 🙏🙏🙏
Ghadge sahebankde ch jaun ghenar tyanchya choice ne
एक नंबर घाडगे सर कधी पडद्या वर न येता आपल्या बैल गाडीचं असणारी तंतोतंत ज्ञान खूप धन्यवाद सर घाडगे सर
काळा मातीची ओढ असणारा राजा माणूस खूपछान माहिती मिळाली
मातीतले हिरे चॅनल खूप खूप धन्यवाद बर का अगदी बरोबर माणसाची मुलाकात घेतली ....डोकं लावल keep going bhai 🎉👏
यांचा swbhav khup chaan ahe यांनी आमचा बैलाची पण मुलाखत घेतलीय गावरान आहे पण टॉप ला पळतो
खूप अभ्यास पुर्ण मुलाखत. अतिशय छान.
Knowledgeable video hats off @मातीतले हिरे good Job. And nice work khilar cow
आदत मध्ये नाव गाजविणारे
Piston 2211
शेवाळे आबा बव्र्या
ग्रँड पुरंदर हॉटेल पुरंदर
एक्का
कलांबीचा शंभू
एक नंबर मुलाखत ,घाडगे साहेबांची
काही ठळक विषय घाडगे साहेबांनी एकदम अचूक मांडलेत.🫱🏼🫲🏽👍🏼 त्यांच्या पुढील गोपालन कार्यास आमच्या अनेक शुभेच्छा.💐
खरी गोष्ट आहे ही देशी गायच्या दुधात रोगप्रतिकार शक्ती आहे ❤️🙏
एक नंबर आहे. भाऊ तुम्हाला बैलगाडा विषय भरपूर आब्यास आहे.
खूप छान घाडगे साहेब तुम्हाला पहिल्यांदा पाहिलं मी तुम्हाला कमेंट केली होती मला एक खिल्लार वासरू घ्यायचा आहे तुमच्या मार्गदर्शन हावय वासरू घेण्यासाठी.
खूप छान व्हिडिओ करता तुम्ही.
माजाकडे अजून एक सुद्धा वासरू नाही आहे पण घेईन तेव्हा तुमचा सल्ला नक्की घेणार.
सोनल संतोष जाधव
पनवेल.
पदाद्या मागचा खरा हिरा सर घाडगे साहेब.
घाडगे साहेबांचा खुप मोठा अभ्यास आहे.
💯💯💯 रियल किंग साहेब
हिला मोठा सोन्या बरा
मातीतले हिरे छान
घाडगे साहेब 1 no मुलाखत 💐💐💐
खूप छान अभ्यास आहे आपला साहेब बर वाटलं ऐकून.
तुम्ही सुद्धा खरोखरच सुंदर मुलाखत घेतली तुमचही अभिनंदन. एडिटिंग तर खुपच छान
सलाम तुमच्या कार्याला
Khillar cow Ghadage saheb great person ❤❤
घाडगे साहेब यांचा नादच लय खुळा...
Mast mauli ram krishna hari
जबरदस्त आहे व्हिडीओ खूप अनुभव भेटतो या मधून घाडगे साहेब जबरदस्त अनुभव 👌👌👌
मोठा लक्षा 👑💞
एक नंबर मुलाखत👌👌👌
जनार्दन साहेब आपल्या सारखी मानस होन काळाची गरज आहे
Khara Matishi Nal Aslela Manus. Proud Of You Ghadge Sahebh.
घाडगे साहेब तुमचा खिलार बद्दल खुप मोठा अभ्यास आहे.
सुंदर अशी मुलाखत खूप मस्त विचापूर्वक शबदप्रयोग आणि त्यांची उत्तम अशी मांडणी केली आणि खूप काही शिकायला मिळतं आहे तुमच्या कडून ❤
अप्रतिम मुलाखत आहे खूप छान
खरंच खूप सुंदर आणि छान मुलाखत 👌👌👌👌
घाडगे साहेब सकाळपासून वाट बघत होतो video ची, काम आटपून रात्री निवांत बघतोय तुमची video 🙏🏻❤️, मला आनंद आहे कि मी पण 1 वर्षांपासून तुमच्या चॅनेल शी जोडलेला आहे, जबरदस्त व्यक्तिमत्व 🙏🏻
घाडगे सराचं chanal नाव काय आहे
मुलाखत छान झाली ..पण खूप प्रश्न बाकी येत जे की घाडगे साहेब यांचे सारखे अभ्यासू व्यक्तीन कडून ऐकायला आवडलं असत .... 🙏
देव माणूस भेटला आम्हाला.. किती भारी वाटते तुमच्या मुलाखती ऐकाय ओ साहेब
रियल हीरो घाडगेसाहेब 🧡
1No abhyasu ani sayami manus ghadge sir 🙏 nisvarthi
Very nice video ghadgesir
घाडगे साहेबांचा आवाज असा आहे की मुलाखत संपुर्ण बघतो कोणीही
मस्त खुप छान मुलाखत 👌🏼❤👌🏼❤👌🏼❤👌🏼❤👌🏼❤👌🏼❤👌🏼
गाडगे साहेब अत्यंत जातीवंत आणि देखनी गाय…👌
बैलगाडा शर्यतील मास्टर ब्लास्टर घाडगे साहेब 🔥🔥🔥😊
खिल्लार अभ्यासक 💯
ह्या व्हिडीओचा भाग-2 झालाच पाहिजे.....👍👍
सप्त हिंद केशरी बारिक ड्रायव्हर शिरसवडी यांची मुलाखात घ्या सुंदर मुलाखात बनार
मोठा सोन्या 👑👏👏
दैवत शेट मास्टर माईड
खूप छान व्हिडीओ आहे सर, खूप काही शिकण्ासारखे आहे, या व्हिडिओच्या माध्यमातून...
महाराष्ट्राचा लाडका सोन्या ❤👑🙏
सगळ्यांचा नाद करा पण घाडगे साहेबांचा कुठं।आणि खिल्लार काऊ तर सगळ्यांनी सोडूनच द्या ।
दिलदार मनाचा माणूस
जनार्दन भाऊ खुप मोठा अभ्यास आहे 👍👑👑
खूप छान मुलाखत घाडगे साहेब......
छान आहे मुलाखत आहे
वाट बघत होते व्हिडीओ ची
जनारदन दादाला तेडच नाही तूजा सारका तूच आहे❤️❤️❤️ खूप भारी बोलते
1no.mulakhat Ghadage saheb
Sir part aekda siranchi mulakat ghya na please 🙏❤️😍
खुप छान मुलाखत घेतली 🙏🙏🤴🤴
ऐक नंबर मुलाखत झाली घाडगे साहेब सलाम तुमच्या कार्याला गाव कोणत आहे
सर तुम्ही खूप छान काम करत आहेत
खरंच कौतुक आहे मुलाखती साठी घाडगे साहेब 🙏🏻