ABP Majha Marathi News Headlines 12PM TOP Headlines 12 PM 16 January 2025 दुपारी १२ च्या हेडलाईन्स

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 15 янв 2025

Комментарии • 32

  • @Comedyking-mk1ox
    @Comedyking-mk1ox 4 часа назад +34

    असाच तपास असीच पथक संतोष देशमुख साहेबांच्या साठी असती तर खुप काही लौकर स्पष्टं झालं असतं..😢

    • @thedarkknight9959
      @thedarkknight9959 4 часа назад

      जाति अंध लोकं कुठेही तोंड ने शी करत च रहतात 😂😂

    • @NilimaKap
      @NilimaKap 3 часа назад +1

      Tech na

    • @artipathak958
      @artipathak958 3 часа назад +1

      Ho agdi brobar

  • @SANTOSHPATNE-r6q
    @SANTOSHPATNE-r6q 4 часа назад +15

    सामान्य लोकांच्या हल्ल्यावर पोलिसांचे एकही पथक स्थापन होत नाही

  • @RohiniDeshmukh-vf6kx
    @RohiniDeshmukh-vf6kx 4 часа назад +20

    15 पथक कशाला लागतात ... संतोष देशमुख यांच्या प्रकरणात लक्ष दिले नाही इतके 😢😢

  • @ajitchandanshive2451
    @ajitchandanshive2451 4 часа назад +15

    हा झाला पोलिसांचा न्याय. आणि संतोष देशमुख हे काय? गृह मंत्री कोण आहेत.

  • @g.k5173
    @g.k5173 2 часа назад +2

    असा तपास सामान्य माणसांसाठी होतो का

  • @vkmsd7714
    @vkmsd7714 3 часа назад +4

    शरद आणि त्यांची मुलगी यांना मोठ्यालोकांची काळजी जास्त दिसते गरीब मेले तरी चालतात

  • @gajananapophale2758
    @gajananapophale2758 3 часа назад +3

    संतोष देशमुख हत्ये तपासा वेळी पथक सुटीवर असेल कदाचित

  • @vijaygaikwad2333
    @vijaygaikwad2333 4 часа назад +7

    मुंबईचा बिहार झालाय
    कायदा सुव्यवस्थेत धिंडवडे निघाले

  • @krishnatparit778
    @krishnatparit778 2 часа назад +2

    फडणवीस आमचे सामान्य माणसा चे काय? फक्त मोटे बोलू नका? गोड बोले फडणवीस

  • @raghunathwakchaure5984
    @raghunathwakchaure5984 4 часа назад +3

    सगळ्या बातम्या त्याच्याच वा रे मीडिया

  • @dilipsarode7641
    @dilipsarode7641 2 часа назад +1

    साधुच्या वेळेस काय केले.

  • @r.s.r.6601
    @r.s.r.6601 3 часа назад +4

    आसाच जलद गतीने तपास संतोष देशमुख यांच्या केस बद्दल केला आसता तर आज सर्व आरोपी जेरबंद झाले आसते,

  • @vithobamali3431
    @vithobamali3431 4 часа назад +1

    धुळे जिल्ह्यातील पीक कर्ज थकलेल्या शेतकऱ्यांचे सगळे बँकांनी व्यवहार ठप्प करून टाकले सरकार सांगत होते की कोणतेही अडचण येणार नाही मग असे झालं का याचे उत्तर सरकारने गंभीर दखल घ्यावी

  • @aaratimore9362
    @aaratimore9362 3 часа назад +2

    सामान्य माणसांसाठी एवढे करा, ह्यांच्याकडे बंदोबस्त असूनसुद्धा ह्यांच्यावर हल्ले 🙏😔😊

  • @Shourya-s9i
    @Shourya-s9i 4 часа назад +2

    सगळी वाट लावली रे पोलिसांची भीती राहिली नाही... राहकारण्यांनी.... 5 वर्ष असच राहणार वाटतंय

  • @ADITYABHAUKALE
    @ADITYABHAUKALE 3 часа назад +2

    Ware sarkar garib janta gele udat

  • @adeshshelar9820
    @adeshshelar9820 4 часа назад +5

    15 पथकं 🫡

  • @sharaddeshmukh7020
    @sharaddeshmukh7020 3 часа назад +2

    तुमचं वैयक्तिक वाद असेल त्याला पोलीस काय करणार आहे घरात थोडा संरक्षण मिळणार आहे

  • @ShahidShaikh-tp9bc
    @ShahidShaikh-tp9bc 3 часа назад +1

    देवाभाऊ...😂😂😂

  • @kapilalat9561
    @kapilalat9561 3 часа назад

    Bhisnoi nav gheu naka ugi mothe karu naka atta tyala😅

  • @grsh007
    @grsh007 3 часа назад +1

    Deshat Dusare kahi urlech nahi ka news walano faltu news gheon basale

  • @ashokdayma7636
    @ashokdayma7636 4 часа назад

    वॉव