बापरे दिड वाजता पार्टीवरून करीना आली होती एवढया रात्री आमच्यात सातच्या नंतर बाहेर गेलं तर नवरा डायरेक्ट बाहेर हाकलून देईल😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂 म्हणतेन रहा बाहेरच दरवाजा पण ऊघडणार नाहीत 😢😢😢
मुळात पार्टी साठी सदस्याचे योगदान नसते घरातली मंडळी सोबत असेल तर एकत्र डिनर नाहीतर घराच्या अंगणात बनवा पाणीपुरी अणि करा मनसोक्त गप्पा गोष्टी बर झाल आपण सर्व सामान्य माणूस आहे म्हणुन तर सुखी समाधानी आहोत 🎉
मॅडम किती आरडा ओरड.... 2 मिनिट नुसते आरडा ओरड खरी न्यूज नंतर दिली... तुमची न्यूज अशी असते... आई मी आली चहा दे आई मी ऑफिस मधून आली मला चहा दे आई मी ट्रेन मधून आली मला चहा दे...
अग मेंटल की काय आम्ही तुम्हाला सांगणार आहे आम्ही तुम्हाला सांगणार आहे आम्ही दुसरी पण न्यूज चॅनल पहिली आणि तिथे पण हेच सांगितलं तू काय जगाच्या वेगळ सांगितलस आम्ही तुम्हाला सांगणार आहे 😂
Aag shvetabai batamitje head sangre jahirat hoi paryant ka tu thambali tyache vishleshan de lok jahirat aikanyasathi balence yasathi khrch karatat ka ya prashnache uttar jagja
बापरे दिड वाजता पार्टीवरून करीना आली होती एवढया रात्री आमच्यात सातच्या नंतर बाहेर गेलं तर नवरा डायरेक्ट बाहेर हाकलून देईल😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂 म्हणतेन रहा बाहेरच दरवाजा पण ऊघडणार नाहीत 😢😢😢
😅😅😂😂😅
मुळात पार्टी साठी सदस्याचे योगदान नसते
घरातली मंडळी सोबत असेल तर एकत्र डिनर
नाहीतर घराच्या अंगणात बनवा पाणीपुरी अणि करा मनसोक्त गप्पा गोष्टी
बर झाल आपण सर्व सामान्य माणूस आहे म्हणुन तर सुखी समाधानी आहोत 🎉
Ti hiroin ahe
@sagar_maharaj_survase7202 😂😂
😂😂
संतोष देशमुख हत्या प्रकरणापासून लक्ष विचलित करण्यासाठी चा डाव अशू शकतो.
सैफ तर सिनेमात पन्नास लोकांना मारतो, तर आता काहुन नाही मारल😂😂😂
😂
मॅडम संतोष भैया ची देशमुख यांची घटना दाखवा
मॅडम तुमच्या Reportrla आधी बोलायला शिकवा कसा अडकतोय बघा
अरे दमून बोलतोय बिचारा, अस बोलू नये कोनाच्या अशा बाबतीत, तुम्हाला कोनी आगाऊपणा सांगितलंय
किती रंगवून बोलते जस हिच्या समोरच घडली
पहिले 5 ते 10 मिनिटे तेच तेच बोलते मुख्य बातमी सांगायचं नाही खूप पकायला होतंय
Mi pan तेच म्हणते सतत तेच तेच
कशाची आलिय super exdusive
किती खोटे
इब्राहिम घेऊन गेला
करीना नाही
या मीडिया वाल्यांनी बीड चा विषय बरोबर फिरवला...
ठिक आहे तपास चालू आहे हल्ला करणारा सापडेल सैफ चा ओळखीचा असू शकतो
दर्डा नी पगार दिला नाही वाटतं ?
उगाच रीळ फिरवतेय
मॅडम किती आरडा ओरड.... 2 मिनिट नुसते आरडा ओरड खरी न्यूज नंतर दिली...
तुमची न्यूज अशी असते...
आई मी आली चहा दे आई मी ऑफिस मधून आली मला चहा दे आई मी ट्रेन मधून आली मला चहा दे...
😅😅
याना हा बरा विषय मिळाला,कामच नाही,दुसरे विषय च नाही महत्वाचे
लोक प्रत्येक गोष्टित जात शोधतात दुर्दैव आहे.
देश सुरक्षित हात मे हैं....
अग मेंटल की काय आम्ही तुम्हाला सांगणार आहे आम्ही तुम्हाला सांगणार आहे आम्ही दुसरी पण न्यूज चॅनल पहिली आणि तिथे पण हेच सांगितलं तू काय जगाच्या वेगळ सांगितलस आम्ही तुम्हाला सांगणार आहे 😂
😂
घटनेच्या वेळी करईना नव्हतिच. सैफचा मोठा मुलगा इब्राहीम याने सैफला रिक्षातुन हॅास्पिटलला घेऊन गेला.
नवीन story आली आता media la😂script
किती वेळा exclusive,तेच तेच बोलणार.
...अअ....अ...अ....अ..अ..अअ ..बब.. अअ. लक्षवेधी बातमी.🤦😀😀😀
बोगस बातमी...बोगस रिपोर्टर...बोगस लोकशाहीचा 4 था ख़ांब ...
Direct entrey room madhe Kashi possible asu shakte.plannings che chances☝️🤔
अग बाई किती दळण दळशील तूझ्या exclusive च. काय बोंबलायचं ते बोंबला
हे वेगळं काहीतरी सांगत आहेत करीनाने सिक्युरीटी ला आवाज का नाही दिला सिक्युरीटी झोपले होते का
Karina shuddhit aste ka did wajta ratri😅😅
खतरनाक एक है तो सेफ है
Konti news khari manychi ek news vale veg vegle boltet aani confuse kartet 😂😢
मुद्द्यावर या ,तेच तेच कशाला रटालतात.
पोलिस यंत्रणा सज्ज असताना हल्ले कसे काय होतात ग्रूह खात्यावर विश्वास कसा ठेवायचा
Exclusive la मराठीत काय म्हणतात?
Trp वाढणार....
कधी सांगणार आहात
मुद्दामून विषय बदलला जात आहे
बोगस रिपोर्टर
News vaalya na police aani judge you dya.investigation aaj kaal tech karat aahet.
Exclusive exclusive exclusive... Ani exclusive 😂😂😂😂
Exclusive kiti vela bolte
ती फायटींग दाखवा
किती पन्हाळ लावलं
Saif ke side toh kareena he😂
Kai फालतु फोटोज् साईड la दाखवत आहेत
एअपोर्टवर दाखवत आहेत. जे झालं ते दाखवा
Safech unsafe 😢😅
Pakistan kadun hala zala asel 😂😂
Udaybhan ne kase nahi marale hallekhorala 😂😂
आता पुढे बोल बाई
Nished
Are kitida repeated bolal
kahi saif ali khan kam wali ke sath jor jabardasti kar raha tha kya? jo us kamwali ke gharwale ne ya uske ashikne saif ko mara?
I have the same doubt.
Karina vr hala kela nahi mhanje heroin ithe pan saif ani victim nokrani
Boring news. Learn from Mumbai Tak , how to report. Take lessons from Omkar Wable.
Aag shvetabai batamitje head sangre jahirat hoi paryant ka tu thambali tyache vishleshan de lok jahirat aikanyasathi balence yasathi khrch karatat ka ya prashnache uttar jagja
Halu. Aavajat batemi ssga
Are bapre kewdhi important news ahe. Exclusive news.
Evdhe mothe lok n hyanchyakade security nahi..amchya chalit suddha chore shirtana daha vela vichar karel😂😂😂..n hyanchya bdlg lach kiti security astil
😂😂😂😂😂
Tya lagl nasel tya peksha news vale. Namak lavun lavun boltet
Kon yanchya batmy aiknar, serious Batmya pan suiee, adaklya sarkhi tech-tech, Aamhi -amhi.
Tumchya media cha papa aahe safe.....yevdha jeev laun santosh deshmukh saathi report kela astha tar bar zhal asta ....
Kahicht nahi sangitl😂
अगं पूछे चंदू चव्हाण चा दाखवा