Onion - Drip Irrigation | कांद्यामध्ये ठिबक सिंचनाचे महत्व
HTML-код
- Опубликовано: 8 сен 2024
- मराठी - प्लॅन्ट न्युट्रीशन मास्टरी प्रशिक्षणाचे व्हिडिओ + पीडीएफ + LIVE
agriacademia.p...
मराठी - डाळिंब लागवड व्यवस्थापन (व्हिडिओ + ई-पुस्तक) (3 Days)
agriacademia.p...
मराठी - डाळिंब बहार व्यवस्थापन (व्हिडिओ + ई-पुस्तक) (3 Days)
agriacademia.p...
हिन्दी - अनार अंबिया बहार प्रबंधन (विडिओ + ई-पुस्तिका) (3 Days)
agriacademia.p...
हिन्दी - अनार बहार प्रबंधन (विडिओ + ई-पुस्तिका) (3 Days)
agriacademia.p...
हिन्दी - अनार मास्टरी (विडिओ + ई-पुस्तिका) (10 Days)
agriacademia.p...
मराठी - डाळिंब मास्टरी (विडिओ + ई-पुस्तिका) (10 Days)
agriacademia.p...
FARM DSS APP:
play.google.co...
AGRI ACADEMIA App:
play.google.co...
🌐Social Media Platforms🌐
Farm DSS Website:
farmdss.com/
Agri Academia Website:
www.agriacadem...
BTGore Website:
www.btgore.com
Linkedin:
www.linkedin.c...
Twitter:
/ babasahebgore10
RUclips:
/ @btgore
Telegram:
t.me/+q661_YZx...
Instagram:
...
WhatsApp:
chat.whatsapp....
Facebook Group:
www.facebook.c...
Farm DSS Facebook Page:
/ agriacademia2
अधिक माहितीसाठी संपर्क :
📲9767633777
सर मी 2014 मध्ये बेडवर 2 ड्रिप लॅटरल टाकून कांद्याची लागवड केली होती. एकरी 240 क्विंटल उत्पादन मिळाले होते. तो नाशिक जिल्ह्यातील पहिला प्रयोग होता.
मी आजही ड्रिप वरती कांदा पिकवतो.
Sir tumcha no dya
Sir tumcha number dya
खूप छान माहिती आहे सर धन्यवाद 🙏🏻
अतिशय सुसंगत पद्धतीने माहिती दिलीत सर खूप छान
प्रत्येक पाण्याबरोबर ड्रिप ने काय सोडायचे ते परत एकदा मला सांगा ना
अतिशय छान कांदा पिकाविषय माहिती व मार्गदर्शन धन्यवाद❤❤
खुप छान माहती दिली सर
अत्यंत उपयुकत माहीती
अगदी बरोबर सर, दोन लेटरल गरजेच्याच आहेत.
सर कांदा पिक फवारणीचे शेड्युल शेतकऱ्यांना समजून सांगा🙏
अमूल्य माहिती मिळाली.
धन्यवाद !🙏
Yes Sir changali mahiti dili
खुप छान माहिती दिली
25 टन एकरी
खूप खूप छान दादा मला खूप आवडला
Mahiti khup sunder ahe
खुप छान महीती दिली
सुरेख माहिती सर बेसल डोस ते कांदा निघे पर्यत चे खत अन फवारे नियोजन दिले तर बरं होईल
Ho barobar ahe sir
छान माहिति दिलि सर
Khup chan mahiti dili sir 🙏👍
Sir tumhi khup Chan margadarshan kartat..asach amha shetakarana margadarshan kart Raha hich request🙏
kanda is life
खुप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सर
Barobar ahe
Kami discharge lateral ka pahije
Hya mule I vihirimadhe pani shillak va bharne kami hote
धन्यवाद सर
Nice information sir.
Khup chan mahiti sir
शेतात बेड टाकतानी ट्रॅक्टर चा व्हिडीओ पाहिजे होता सर कोणते यंत्र वापरून बेड पडलेत.🙏🙏🙏🙏
Very nice
सर नमस्कार कांदा पिकाला पाट पाण्याने वॉटर सोलुबल खत दिले तर चालेल का
छान माहिती दिली
खूप छान
तुम्ही बेडची जाडी किती घेतली
ठिबक सिंचनाद्वारे पाणी देण्यासाठी
एक एकरला किती वेळ लागतो
Bed kadhe padle tya badal video pahije hoti amhala bed cha problem yeto krupaya video takavi
चार फुटाचे बेड पाडा
Sir madhe free space ka sodla ahe 2 bed nantar...
Happy new year sir 💐💐
Nice sir
Kandhyacha aarogya sathi ren pipe chi mahiti sanga
Sir 1 acer me kitne hours pani dena hai onion with drip irrigation with double lateral hindi me janakari do naa sir
ड्रीप मधून काय काय द्यावे कांद्या पिकासाठी
कोणत्या स्टेजला द्यावे सर प्लीज कळवा
mast
बिज नाशकावर स्वतंत्र व्हिडिओ बनवा
Hindi me video yo banavo Gujarat me payaj ka video
सर, बेड कशे केले त्याचा व्हिडिओ टाका
सर आता रोपे तयार करून कांदा बेडवर लागवड करता येईल का? मार्गदर्शन करा.
Drip chekop jalay kay karave
Good
13/11/2023रोजी कांदा लागवड dreep वरती लावलाय खते कुठली सोडावी
nice
Drip नी fertigation mahiti sanga sir
Kanda pani vyvasthapan vidio
सर.... कांदा ३.५ फूट बेड वर मध्ये Drip lateral ३०० फूट लांब टाकू शकतो का.??
Maza toch prashn ahe
सर ड्रीप ने कांदा सडतो का
सर माझी तिचं सिंगल drip टाकण्याची चुक केली आहे ही माझ्या लक्षात आली पुडच्या वेळेस डबल नळी टाकेल
बेड किती फुटाचे आहेत
Sr pls hindi language me video banaye pls
Mi drip vr2 vela kande lavale pn fel zale
Reply please
कांद्याला रेन पाईप टाकले तर जमेल का
एक एकर किती खर्च येईल
सर पूरा विडियो देखा कुछ भी समझ नहीं आ रहा है हो सके तो यह बताएं कि साढ़े तीन फीट के बेड पर दो लाईन डालना चाहिए कि तीन कृपया हिंदी में बताएं
वाफे पद्धध जमणार नाही का
नमस्कार सर कांद्याची ड्रिप मधून सोडवायची खते यांचंही शेड्यूल द्या व कृपया कशी द्यावी हे पण सांगा
हे बेड तुमी कशे टाकता. ते सांगितलं तर br होईल.
ड्रीप खंत नीयोजन
Sir nabier
काहींची समाज आहे की ड्रीप ्चा कांदा जास्त दिवस टिकत नाही यावर आपले काय मत आहे
Tikto bhau sprinklar var gehtle kande tikat nhi karan kande chya pogyt pani jate
@@harshalpatil644👌🏻 बरोबर
सर तुमची शेती कुठे आहे तुमचा नंबर मिळेका
मला कादा लागंवड करायची आहे 🙏🙏🙏🙏
कृपया 9767633777 या नंबर वर संपर्क करावा
Sir phavarni shedul sanga please contact No sir
श्री मान जी में आपकी वीडियो देखना चाहता हूं लेकिन मुझे आपकी भाषा का ज्ञान नहीं है। 😓
कृपया आप 9767633777 पर संपर्क करें
सर नमस्कार
मी देखील यंदा ड्रीप irrigation केलं आहे
तर
मला पाणी नियोजन च सांगा
मी ।सडेचर फूट बेड केलं आहे
व त्यावर 2 नळी आहे पेस्पी तासाला 4 लिटर आहे
व
रात्री 10 वाजता ड्रीप चालू केला तर
सकाळी 6 वाजता पूर्ण जमीन ही ओली होते
व
खाली दोन्ही
बेड च्या मध
पाणी उतरते
मग पाणी जास्त होती का
तुम्ही म्हटलं की
लाडू होईपर्यंत पाणी दययच नाही
पण
हा लाडू साठी
ड्रीपर च्या खालची ग्यायचो
की
कुठे ही बेड वरती
व आम्ही
12 डिसेंबर ला
एक एकरासाठी किती खर्च येतो पेप्सी ड्रिप ला
नमस्कार सर, गरवा कांदा रेन पाईप,स्पिकलर वर वाटतो का