ठिबक सिंचनामधील अतिशय महत्वाची गोष्ट | Drip irrigation system

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 7 май 2024
  • ठिबक सिंचनामधील अतिशय महत्वाची गोष्ट - ठिबक सिंचन प्रणालीचे महत्व | Discover the importance of drip irrigation system in this informative video.
    अशाच प्रकारच्या शेतकरी स्नेही आणि फायदेशीर माहितीबद्दल जाणून घेण्यासाठी कृपया आमच्या यु - ट्यूब चॅनलला सबस्क्राइब जरूर करा. आणि आमचे सर्व वीडियोज लाईक आणि शेअर करायला विसरू नका.
    तुम्हालाही शेती विषयी किंवा ठिबक सिंचन, इरिगेशन फिल्टर इत्यादी संबंधित विषयावर कोणतेही प्रश्न विचारायचे असतील तर कृपया कमेंट विभागात अवश्य प्रश्न विचारा. पुढील वीडियोज मध्ये आम्ही त्या सर्व प्रश्नांची उत्तरे देण्याचा नक्की प्रयत्न करू.
    अधिक माहिती साठी कृपया भेट द्या आमच्या वेबसाइटला “ www.heeraagro.com ” येथे किंवा कॉल करा आमच्या कॉल सेंटरला पुढील क्रमांकांवर - 9284000511 / 9284000515 / 9307300141 / 9307300142 / 9307300146 / 9307300147 / 9307300150 |
    Please Visit Our More Officials :
    1) Our Official RUclips Channel Link = 👇👇👇
    / @heeraagroindustries
    2) Our Official Whatsapp Group Link = 👇👇👇
    chat.whatsapp.com/CNTQu4zxIhm...
    3) Our Official Face book Page Link = 👇👇👇
    heeraagro?mi...
    More Related Videos :
    1) ठिबक सिंचन करायचे आहे, खर्च किती येईल ?| ११५०० रुपयांमध्ये एक एकर ड्रिप | Drip irrigation system = • ठिबक सिंचन करायचे आहे,...
    2) ठिबक सिंचन समज - गैरसमज | Drip irrigation | Problem - solution = • ठिबक सिंचन समज - गैरसम...
    3 पुरे एक एकड ड्रिप का खर्चा सिर्फ रु 11500 | = • पुरे एक एकड ड्रिप का ख...
    #drip_irrigation #irrigation #farming #agriculture #heera_agro #sprinkler #system #best #new #trending #dripsystem #farm #farmlife #nature #irrigationdesign #gardening #irrigationtechnician #organicfarming #jalgaon
  • НаукаНаука

Комментарии • 79

  • @sanjayhire7214
    @sanjayhire7214 2 месяца назад +14

    सरजी आपणास खरोखरच सँल्युट...ज्या तळमळतेने आपण परिपुर्ण माहीती देता त्यास.आज तरी तोड नाही.कंपनीचे मालक असुन.ग्रांऊड लेव्हलची माहीती आपण देता...धन्यवाद सरजी

    • @Heeraagromarathi
      @Heeraagromarathi  2 месяца назад +1

      Thank you so much ….🙏

    • @Heeraagromarathi
      @Heeraagromarathi  2 месяца назад

      ➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9307300147 / 9307300150 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.

    • @vilasnarvekar6476
      @vilasnarvekar6476 2 месяца назад

      Popppp0ppp0ppp0p00000p000pp0😊

  • @vijaykumarchopade260
    @vijaykumarchopade260 2 месяца назад +3

    फळबागेसाठी थिंबक नळी बदल माहिती व्हिडिओ बनवा...

  • @RameshKakde-bk6mk
    @RameshKakde-bk6mk 2 месяца назад +5

    ठिबक विषयीची सविस्तर माहिती दिली आहे .
    धन्यवाद.

    • @Heeraagromarathi
      @Heeraagromarathi  2 месяца назад

      Most welcome … 🙏

    • @Heeraagromarathi
      @Heeraagromarathi  2 месяца назад

      ➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9307300147 / 9307300149 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.

  • @user-sn9cs2wi9m
    @user-sn9cs2wi9m 2 месяца назад +1

    एक नंबर साहेब माहिती दिल्याबद्दल धन्यवाद

    • @Heeraagromarathi
      @Heeraagromarathi  2 месяца назад

      Thanks and welcome ….

    • @Heeraagromarathi
      @Heeraagromarathi  2 месяца назад

      ➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9307300149 / 9307300150 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.

  • @DhammasagarDehade358
    @DhammasagarDehade358 2 месяца назад +1

    सर माझ्या शेतातील अंतर एकूण 570 फूट आहे 285 फूट उजवी साईट व 285 फूट डावी साईट आहे

  • @DhammasagarDehade358
    @DhammasagarDehade358 2 месяца назад +1

    अतिशय सुंदर माहिती सर

    • @Heeraagromarathi
      @Heeraagromarathi  2 месяца назад

      Thanks and welcome ….

    • @Heeraagromarathi
      @Heeraagromarathi  2 месяца назад

      ➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9307300147 / 9307300150 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.

  • @SandeshBhor-nm2nf
    @SandeshBhor-nm2nf 2 месяца назад +2

    फार छान माहिती दिली सर

    • @Heeraagromarathi
      @Heeraagromarathi  2 месяца назад

      Thanks and welcome … 🙏

    • @Heeraagromarathi
      @Heeraagromarathi  2 месяца назад

      ➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9307300144 / 9307300146 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.

  • @santoshmadan-xt9ev
    @santoshmadan-xt9ev 2 месяца назад +1

    खूप छान माहिती दिली आहे सर धन्यवाद

    • @Heeraagromarathi
      @Heeraagromarathi  2 месяца назад

      Most welcome ….

    • @Heeraagromarathi
      @Heeraagromarathi  2 месяца назад

      ➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9307300146 / 9307300147 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.

  • @RajaGulam-cs4bc
    @RajaGulam-cs4bc 2 месяца назад +1

    सुपर स्पेशालिटी,व्हिडिओ

    • @Heeraagromarathi
      @Heeraagromarathi  2 месяца назад

      Thanks and welcome …

    • @Heeraagromarathi
      @Heeraagromarathi  2 месяца назад

      ➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9284000516 / 9307300146 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.

  • @kamleshmore7393
    @kamleshmore7393 28 дней назад +1

    Nice

    • @Heeraagromarathi
      @Heeraagromarathi  27 дней назад

      Thank you so much …

    • @Heeraagromarathi
      @Heeraagromarathi  27 дней назад

      ➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9284000516 / 9307300146 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.

  • @dnyaneshwarmerje7509
    @dnyaneshwarmerje7509 2 месяца назад +2

    सर खूप आभारी आहे,

    • @Heeraagromarathi
      @Heeraagromarathi  2 месяца назад

      Most welcome ….

    • @Heeraagromarathi
      @Heeraagromarathi  2 месяца назад

      ➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9307300141 / 9307300147 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.

  • @GovindMane-fo5tz
    @GovindMane-fo5tz 26 дней назад +2

    Sir halki, madham, bhari zamini madhe dripar madhil antar kiti asawe , means sawa feet kontya zamini madhe, 1:5 feet kontya zamini madhe

    • @Heeraagromarathi
      @Heeraagromarathi  26 дней назад

      ➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9284000516 / 9307300146 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.

  • @dnyaneshwardeore7353
    @dnyaneshwardeore7353 2 месяца назад +2

    सर एका वॉल मध्ये सरासरी किती नळ्या असाव्यात (उदा. 30,35,40)

    • @Heeraagromarathi
      @Heeraagromarathi  2 месяца назад

      ➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9307300144 / 9307300147 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.

  • @user-gu7pk5zs5r
    @user-gu7pk5zs5r 2 месяца назад +1

    👍👌

    • @Heeraagromarathi
      @Heeraagromarathi  2 месяца назад

      Thanks and welcome ….

    • @Heeraagromarathi
      @Heeraagromarathi  2 месяца назад

      ➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9307300141 / 9307300143 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.

  • @sagarnikam7356
    @sagarnikam7356 Месяц назад +1

    Sir subline ची लाबी किती चालते
    नळी 16mm 180फुटा पर्यंत

    • @Heeraagromarathi
      @Heeraagromarathi  Месяц назад

      ➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9284000516 / 9307300146 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.

  • @user-zw3gn9fs3m
    @user-zw3gn9fs3m 2 месяца назад +1

    sir nadi pasun sand filter kiti antara paryant lau shakto... ans plz... 🙏🙏🙏

    • @Heeraagromarathi
      @Heeraagromarathi  2 месяца назад

      ➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9307300141 / 9307300142 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.

  • @arunsaindane9823
    @arunsaindane9823 2 месяца назад +1

    सरजी आमचे शेताची रुंदी 120 फुट व लांबी 600 फुट आहे , मला 16 mm जैन या कंपनीचे ठिंबक करायचे आहे तर नळी किती लांबीची व सब लाईन कशी , किती टाकू प्लीज मार्गदर्शन करा , विहिरी ची 3 HP ची मोटर आहे , व तुमचा कॉन्टॅक्ट नंबर पण सेंन्ट करा🙏

    • @Heeraagromarathi
      @Heeraagromarathi  2 месяца назад

      ➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9307300141 / 9307300142 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.

  • @PradipPokharkar
    @PradipPokharkar Месяц назад +1

    1ची मोटर आहे २०mm नळी आहे किती अंतरावर पाणी देईल

    • @Heeraagromarathi
      @Heeraagromarathi  Месяц назад

      ➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9284000516 / 9307300146 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.

  • @prashantkulthe9624
    @prashantkulthe9624 Месяц назад +1

    सर माझे शेत 780 फूट आहे तर किती mm ठिबक लागेल

    • @Heeraagromarathi
      @Heeraagromarathi  Месяц назад

      ➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9307300142 / 9307300144 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.

  • @siddheshshinde9997
    @siddheshshinde9997 Месяц назад +1

    ओ महाशय सांगतांना नळीवर असलेल्या drip ची संख्या आपण विचरात का घेतली नाही?

    • @Heeraagromarathi
      @Heeraagromarathi  Месяц назад

      ➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9284000516 / 9307300147 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.

  • @krishnamote2493
    @krishnamote2493 2 месяца назад +1

    20 mm drip irrigation system cha एकरी खर्च किती येईल

    • @Heeraagromarathi
      @Heeraagromarathi  2 месяца назад

      ➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9307300147 / 9307300150 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.

  • @sandip0632
    @sandip0632 2 месяца назад +1

    Sir aaplya kde ISI drip ahe ka

    • @Heeraagromarathi
      @Heeraagromarathi  2 месяца назад

      ➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9284000516 / 9307300146 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.

  • @user-gi3dg5bu6v
    @user-gi3dg5bu6v 2 месяца назад +1

    पाच hp chi motar aahe tar कीती लांबीची किती नली चालेल

    • @Heeraagromarathi
      @Heeraagromarathi  2 месяца назад

      ➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9307300141 / 9307300142 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.

  • @ashokkadam7808
    @ashokkadam7808 14 дней назад +1

    Submain ची लांबी किती?

    • @Heeraagromarathi
      @Heeraagromarathi  14 дней назад

      ➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9284000516 / 9307300146 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.

  • @sopinathhuse5544
    @sopinathhuse5544 2 месяца назад +1

    लिंबू ला ठिबक टाकायचे आहे

    • @Heeraagromarathi
      @Heeraagromarathi  2 месяца назад

      ➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9307300144 / 9307300147 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.

  • @vinayakshirsat8863
    @vinayakshirsat8863 2 месяца назад +1

    जमीनीचा उतार किती असावा?

    • @Heeraagromarathi
      @Heeraagromarathi  2 месяца назад

      ➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9307300147 / 9307300150 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.

  • @user-yd1uj5lu5p
    @user-yd1uj5lu5p 2 месяца назад +1

    Sar mala bhaji pala sati lagate

    • @Heeraagromarathi
      @Heeraagromarathi  2 месяца назад

      ठिबक सिंचन क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी 'हिरा अॅग्रो इंडस्ट्रीज' मध्ये आपले सहर्ष हार्दिक स्वागत आहे.

    • @Heeraagromarathi
      @Heeraagromarathi  2 месяца назад

      ➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9307300146 / 9307300147 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.

  • @rohitmotkarphysics4973
    @rohitmotkarphysics4973 Месяц назад

    मी या कंपनीचे कोहिनुर हे ठिबक घेतले होते पण या ठिबक ज्यावेळेस आपण joiner च्या सह्याने जोडतो त्यावेळेस हे ठिबक फाटते आणि complent केली तर सांगतात तुमच्यकडील joiner ची साईझ मोठी आहे पण मी या कंपनीच्या जॉईनरणे पण जोडून पहिले तरी पण तोच प्रॉब्लेम आला कंपनी कोणताच reply देत नाही

    • @Heeraagromarathi
      @Heeraagromarathi  Месяц назад

      साहेब, आपणास झालेल्या गैरसोयीबद्दल क्षमस्व ....

    • @Heeraagromarathi
      @Heeraagromarathi  Месяц назад

      साहेब, आपण असे का म्हणत आहात ? आपली काही तक्रार असेल ? तर कृपया तुमचा संपर्क क्रमांक द्या किंवा आमच्या वरिष्ठ इंजीनियर ला - 9284000511 वर कॉल करा. (सकाळी 8 ते संध्याकाळी 6). आमची प्रणाली नक्कीच तुमची समस्या सोडवेल.

  • @adityature-gy3yk
    @adityature-gy3yk 2 месяца назад +2

    सर मला आदृक पिकांसाठी 20 mm चे ठिबक एक एकर साठी किती रूपये लागेल

    • @Heeraagromarathi
      @Heeraagromarathi  2 месяца назад +1

      ➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9307300147 / 9307300150 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.

    • @goannashik
      @goannashik 2 месяца назад

      13000 ते 15000 पर्यंत जाईल

  • @sambhajilohar2610
    @sambhajilohar2610 2 месяца назад +1

    सप्लाय टाकताना किती इंची पाईप टाकावी 3 एचपी मोटर आहे ची लांबी 150 फूट

    • @Heeraagromarathi
      @Heeraagromarathi  2 месяца назад

      ➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9284000516 / 9307300146 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.

  • @prakashsawant5942
    @prakashsawant5942 2 месяца назад +1

    तुमचं गाव कोणते?? मी सांगली जिल्ह्यातील विटा या गावचा असून मला डि्प मिळेल का??

    • @Heeraagromarathi
      @Heeraagromarathi  2 месяца назад

      Yes , सर आम्ही आपल्या गाव किंवा शहर मध्येदेखील आपणास उपलब्ध करू शकतो.

    • @Heeraagromarathi
      @Heeraagromarathi  2 месяца назад

      ➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9307300141 / 9307300147 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.

  • @maheshpaithane7926
    @maheshpaithane7926 12 дней назад

    तुमची माणसंच रिपलाय देत नाहीत

    • @Heeraagromarathi
      @Heeraagromarathi  12 дней назад

      साहेब, आपणास झालेल्या गैरसोयीबद्दल क्षमस्व ....

    • @Heeraagromarathi
      @Heeraagromarathi  12 дней назад

      साहेब, आपण असे का म्हणत आहात ? आपली काही तक्रार असेल ? तर कृपया तुमचा संपर्क क्रमांक द्या किंवा आमच्या वरिष्ठ इंजीनियर ला - 9284000517 वर कॉल करा. (सकाळी 8 ते संध्याकाळी 6). आमची प्रणाली नक्कीच तुमची समस्या सोडवेल.