20mm ठिबक वापरणार / वापरत असाल तर हा व्हिडीओ नक्की बघा | Drip irrigation installation guide
HTML-код
- Опубликовано: 31 дек 2023
- In this video, we'll be explaining how to install a drip irrigation system. This system is perfect for gardening, as it allows you to water your plants evenly and efficiently.
If you're looking for a drip irrigation system to install in your garden, then this guide is for you! We'll go over all the details of the system, from the components to the installation procedures. By the end of this video, you'll be able to install your own drip irrigation system with ease!
#dripirrigation #installation #guide #heera_agro #agriculture
या व्हिडिओमध्ये, आम्ही ठिबक सिंचन प्रणाली कशी बसवायची ते सांगणार आहोत. ही प्रणाली बागकामासाठी योग्य आहे, कारण ती तुम्हाला तुमच्या झाडांना समान आणि कार्यक्षमतेने पाणी घालू देते.
जर तुम्ही तुमच्या बागेत ठिबक सिंचन प्रणाली स्थापित करण्यासाठी शोधत असाल, तर हे मार्गदर्शक तुमच्यासाठी आहे! आम्ही सिस्टीमचे सर्व तपशील, घटकांपासून इंस्टॉलेशन प्रक्रियेपर्यंत पाहू. या व्हिडिओच्या शेवटी, तुम्ही तुमची स्वतःची ठिबक सिंचन प्रणाली सहजतेने स्थापित करू शकाल !
अशाच प्रकारच्या शेतकरी स्नेही आणि फायदेशीर माहितीबद्दल जाणून घेण्यासाठी कृपया आमच्या यु - ट्यूब चॅनलला सबस्क्राइब जरूर करा. आणि आमचे सर्व वीडियोज लाईक आणि शेअर करायला विसरू नका.
तुम्हालाही शेती विषयी किंवा ठिबक सिंचन, इरिगेशन फिल्टर इत्यादी संबंधित विषयावर कोणतेही प्रश्न विचारायचे असतील तर कृपया कमेंट विभागात अवश्य प्रश्न विचारा. पुढील वीडियोज मध्ये आम्ही त्या सर्व प्रश्नांची उत्तरे देण्याचा नक्की प्रयत्न करू.
अधिक माहिती साठी कृपया भेट द्या आमच्या वेबसाइटला “ www.heeraagro.com ” येथे किंवा कॉल करा आमच्या कॉल सेंटरला पुढील क्रमांकांवर - 9284000511 / 9284000515 / 9307300141 / 9307300142 / 9307300146 / 9307300147 / 9307300150 | Наука
Nice information sir
अतिशय सुंदर व उपयुक्त शास्त्र शुध्द माहिती. धन्यवाद. रणजित सिंह ठाकूर पारध. जिल्हा जालना.
Thanks & welcome ….
➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9307300141 / 9307300150 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.
Khup Chan Mahiti Ahe
आनंदाटिळेठिबाककितिरुपयिचिलगुसकतिपाचबिगाशति
अतीशय महत्त्वपूर्ण उपयुक्त माहिती दिली आहे मनापासून धन्यवाद सर
Thanks & welcome ….
➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9284000516 / 9307300146 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.
सर नंबर एक छान माहिती दिली आहे 🎉🎉
Thank you so much ….
➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9307300146 / 9307300150 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.
सर खूप खूप छान माहिती दिली त्या बद्दल धन्यवाद
Thanks and welcome ….
➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9307300141 / 9307300146 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.
Khup Chan Mahiti Ahe Sir
Thank you so much ….
➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9307300141 / 9307300146 / 9307300148 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.
भारी सर
Thanks and welcome …
➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9284000516 / 9307300146 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.
सर एक नंबर माहिती
Thank you so much ….
👉 अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9284000514 / 9284000515 संपर्क साधा.
खूप छान
Thank you so much … 🙏
➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9307300146 / 9307300150 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.
एकच नंबर
Thanks ….
➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9307300148 / 9307300150 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.
👌👌🙏🙏
Nice information 👌
Thank you so much ….
➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9284000514 / 9284000516 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.
Welldone🎉👍👍sir
Very very thanks ….
➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9307300148 / 9307300150 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.
Good Discussion.
Thanks and welcome …
➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9307300141 / 9307300142 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.
सर सुंदर मार्गदर्शन 20 mm 300 फुट सांगितले ते दहा फुटापर्यंत वाढले तर चालेल का please मार्गदर्शन
सर मी आपले 4 ली चे द्रिपर घेतले खूपच छान आहे सारखे पणे देतात
Thanks & welcome ….
➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9307300148 / 9307300150 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.
सर ठिबक साठी २.५ इंची पाईप वापरला तर चालेल का❓ एक एकर क्षेत्र आहे
Sir, as for complete support please call our senior engineer - 9284000514 !
Kamit Kami kiti fut 20mm.
Mi nehmi 3 fut sari var pike ghet asto tar mala konte 5hibak sinchan waparave lagel shetachi lambi
200 feet ahe savistar margdarshan Kara dhanyawad
Most Welcome ….
➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9284000514 / 9307300146 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.
Ok
“ ठिबक सिंचनातील एक अग्रणी कंपनी ‘ हिरा अॅग्रो इंडस्ट्रीज ’ मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.”
➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9284000514 / 9284000515 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.
सर 6000फुट नदिवरुन पाईपलाईन आहे.दुसर्यांच्या शेतातून गेलेली आहे.ओपन पाणी output 2इंच मिळते.पाईपवर प्रेशर येऊन पाईप लाईन लिकेज होईल का
➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9284000516 / 9307300146 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.
सर बादावर झाडे लावलेत तिते विस यम यम नळि च्यारसे फूट चालेलका
➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9284000516 / 9307300146 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.
Thibak turisathi 3 ekar madhye 10 buy 1 karayache aahe kiti kharch yenar
➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9307300141 / 9307300146 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.
20 mm inline lateral 2 fut dripper available aahe ka
Sir, as for complete information please call - 9307300146 |
Filter waluni jam hote.upay kay
Sir, as for more details please call - 9284000514 !
सर्, सब् मेन् 16mm साठी किती अन्तरा वर असावे, 4.5 फूट सरीचे अंतर आहे.
➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9284000516 / 9307300146 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.
Micro Sprinkler sublime pasun kiti lamb chalate
➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9307300141 / 9307300146 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.
@@Heeraagromarathi नंबर देण्यापेक्षा थोडक्यात रिप्लाय दिला तर बर होईल
Sir १२mm Jain drip ahe te एक्सचेंज होईल का
➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9284000516 / 9307300146 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.
Sir sambhajinagar =fulmbri agency aahe ka
➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9284000516 / 9307300146 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.
Netafim best ki jain.. Kont parvdel
Sir , please call for more details - 9307300147 / 9307300150 |
डिझेल इंजिन ne पाणी सीन टेक टाकीत टाकुन ठिबक सिंचन करता येईल का. खुलासा कृपया करावा.
➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9284000516 / 9307300146 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.
Sir
मी 20 एमएम ची नळी २०० फिट टाकली होती तरी पण पाणी एकसारखे पडत नव्हते *नळी नॉन आयएस आय होती* काय प्रोब्लेम असेल
➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9307300148 / 9307300150 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.
5HP ची मोटर,20mm,4लिटर discharge तर lattrel ची लांबी 400 ft. चालेल का.?
➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9307300146 / 9307300148 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.
हा प्रश्न भरपूर शेतकऱ्यांचा आहे.!
उत्तर द्या की राव शेतकरी कॉल सेंटर ला एकटाच फोन करणार आत्ता उत्तर दिले तर शेकडो शेतकऱ्यांना समजेल
Ser मला हे सांगा mulching मध्ये drip टाकताना होल वरच्या बाजूला ठेवायचे का खालच्या बाजूला धन्यवाद
Most welcome ….
➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9307300146 / 9307300147 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.
बोरच्या पाण्यात क्षार जास्त त्याचे कपलर तयार होतात त्या मुळे चोकप होतात थिबक काही सलाह सांगा
Thanks for contacting us …
➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9284000516 / 9307300146 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.
20.4.40 latral 300 ft chalte ka 20.2.40 sangave
Thanks for contacting us ….
➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9284000516 / 9307300146 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.
20 mm madhe inline driper per hour kiti pani deto
➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9284000516 / 9307300146 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.
सर, चांगली क्वालिटी मध्ये 20चा एकरी खर्च किती येईल
👉 अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9307300146 / 9307300150 संपर्क साधा.
सर माझे शेत २१०पूट येतोय काय करायचे 16mm नळीची लांबी कीती ठेवायची 👩🌾👩🌾🌿🙏
👉 अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9284000514 / 9284000515 संपर्क साधा.
सर आमचे शेत डोंगर कपारी आहे वेगवेगळ्या प्लॉट आहेत एकुण क्षेत्र ३ एकर आहे व विहीर खाली आहे तर ठिबक नली कशी करावी याचे व्हिडिओ असतील तर पाठवा
सर सर माझं क्षेत्र 8:30 एकर आहे आणि त्याची लांबी 570 फूट आहे आणि आणि रुंदी 775 फूट आहे त्यासाठी मला किती एम एम ठिबक करावे लागेल आणि त्याच्यासाठी पाईपलाईन कोणती वापरावी
Thanks for contacting us ….
➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9307300146 / 9307300150 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.
2.5 इंच मेन लाईन आहे सब लाईन किती इंच करायला पाहिजे..280ft लांबी आहे. कुठली साईझ योग्य राहिलं
Thanks for contacting us ….
➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9284000514 / 9307300146 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.
नळी पेप्सी का प्लास्टिक
➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9284000516 / 9307300147 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.
Mala 16 mn tibak karayche aahe paitan hete milel ka
सर हे आम्ही आपल्या गाव किंवा शहर मध्येदेखील आपणास उपलब्ध करू शकतो.
➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9307300141 / 9307300146 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.
Rahuri ला हीरा प्रॉडक्ट मिळतील का.. असतील तर कुठे
सर आम्ही आपल्या गाव किंवा शहर मध्येदेखील आपणास उपलब्ध करू शकतो.
➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9307300146 / 9307300150 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.
सर... प्रत्येक प्रश्नाला तुम्ही Call centr च नंबर टाकत आहात... तर call centres ल youtube प्रश्न ची उत्तरे द्यायला सांगा... प्रॉडक्ट छान आहे.. लोकांना माहिती आणि service quick pahije
Contact us immediately
माझा संत्रा लागवड आहे 16X16 माझं द्रिप लांच अंतर आहे 346 फूट ... आणि माझे शेतातील संत्राची लान आहे 16 तर मला द्रिप कोटशन पाहिजे होते सर . आणि मी दारव्हा तालुका जिल्हा यवतमाळ येथे रतो.
➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9307300141 / 9307300146 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.
नमस्कार सर माझं नाव संतोष गोरे सर मला लिंबू साठी ठिबक करायचा आहे मी 20 एम एम ठिबक आणलेला आहे110 झाडे आहेत आणि ते दीड वर्षाचे आहेत त्याला कोणती खत वापरू आणि कोणते फवारणी करू कृपया सांगावे आणि ठिबक कशा प्रकारे करता येईल ते सांग
नमस्कार लांबी 430 फूट आहे आणि रुंदी 50 फूट आहे
Thanks for contacting us ….
➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9284000516 / 9307300146 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.
सर जळगांव मधे आम्ही माहिती साठी येऊ शकतो काय
Most welcome ….
➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9307300146 / 9307300148 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.
द्राक्ष बागेसाठि 20mm लैटरल टाकली तर सबमेन पासुन किती झाडांना व्यवस्थित पाणी पडेल,,8lt चा टर्बो ड्रीपर एका झाडाला दोन या हिशोबानै,,,मला पाच एकर द्राक्ष बागेसाठी करायचय,,माझ्या क्षेत्राची लांबी हजार फुट आहे
Thanks for contacting us ….
➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9307300141 / 9307300143 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.
Sir तुळजपुर मदे आपली ठिबक मिळेल का? किंवा सोलापूर उस्मानाबाद मिळत असेल तर पता सांगा
सर हे आम्ही आपल्या गाव किंवा शहर मध्येदेखील आपणास उपलब्ध करू शकतो.
➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9307300141 / 9307300146 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.
Sir call ग्या
सर मला १० एकर बॉर्डरला नारळ व शेवगा लागवड करायची आहे . पाईप लाईन व ड्रीप बाबत मार्गदर्शन हवे मी प्रत्यक्ष जळगाव येथे येणार आहे रविवार आपले कार्यलय चालु असते का त्या बाबत कृपया मेसेज
Most Welcome ….
➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9284000514 / 9284000515 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.
पुणे येथे डीलर आहे का?
➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9284000514 / 9284000515 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.
सर माझ्याकडे 3 एकर शेती आहे
चढ उतार आहे ड्रिप होऊ शकते का
Thanks for contacting us ….
➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9307300142 / 9307300150 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.
20 एम एम लेटर डीप. +2 /1 आपणाकडे आहे काय ⁉
असल्यास डिटेल्स पाठविण्यात याचे
म
Thanks for contacting us …
➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9307300141 / 9307300146 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.
२५ गुंठे ला किती खर्च येईल
➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9307300147 / 9307300149 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.
१४०×३२६रुं.व.लां.असेल.तर.कसे.नियोजन.करावे
Thanks for contacting us ….
➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9307300141 / 9307300146 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.
Kolhapur la kase bhetel
सर आम्ही आपल्या गाव किंवा शहर मध्येदेखील आपणास उपलब्ध करू शकतो.
➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9307300141 / 9307300146 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.
20MMलटरल काय बंडल 300मिटर काय भाव
➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9307300146 / 9307300150 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.
मैंने आ का ड्रिप ऑर्डर किया है, खेत में 500 फुट 16 एमएम की लाइन डाली है, दोनों तरफ से पानी जाता है और चलता भी है
Kya ye sahi hai, ya Mai galat hu
Sir, please provide your contact number or call - 9284000514 !
नळ्या धुण्यासाठी चांगले अॅसिड ची नाव े सांगा, काय वापरावे
Thanks for contacting us ….
➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9284000516 / 9307300146 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.
जळगावला तुमचं ऑफिस आहे का
Heera Agro Industries
M-Sector, Patil Nagar, Additional MIDC, Jalgaon, Maharashtra 425003 |
➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9307300147 / 9307300149 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.
20 mmएकरी खर्च किती येतो
➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9307300143 / 9307300149 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.
तालुका परतुर जिल्हा जालना ठिबक भेटन का डिलिव्हरी भेटन का
सर हे आम्ही आपल्या गाव किंवा शहर मध्येदेखील आपणास उपलब्ध करू शकतो.
➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9307300141 / 9307300146 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.
लातूरला हिरा प्राॅडक्ट मिळतात काय
सर आम्ही आपल्या गाव किंवा शहर मध्येदेखील आपणास उपलब्ध करू शकतो.
👉 अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9284000516 / 9307300146 संपर्क साधा.
Full Address saga sir
Heera Agro Industries
M-Sector, Patil Nagar, Additional MIDC, Jalgaon, Maharashtra 425003
➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9307300141 / 9307300146 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.
सांगली जिल्हा ठिबक मिळेल काय 20mm
सर आम्ही आपल्या गाव किंवा शहर मध्येदेखील आपणास उपलब्ध करू शकतो.
➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9307300146 / 9307300150 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.
@@Heeraagromarathi Thank you sir
Good information
Thanks and welcome ….
➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9284000516 / 9307300146 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.
नमस्कार सर
माझ्या शेताची लाबी 900फूट आहे
व रुंदी. 65फूट आहे
शेताच्या मध्ये 500फुटावर्ती ऐक कचेबर out let आहे व सुरवातीला ऐक आहे मला वागी साठी drip करायचं आहे परंतु त्यानंतर ही 5/6 वर्ष टिकल पाहिजे आस drip पाहिजे
तुमचा संपूर्ण istimat दया
माझा बोर्वर आहे तयवृती फिल्टर आहे फक्त pvc लॅटरल व्हॉल्व आणि किरकोळ साहित्य किती खरच येईल
Thanks for contacting us ….
➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9307300146 / 9307300150 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.
लय तळमळी न सांगता सर फायद्यासाठी शेतकऱ्याच्या
Thanks ….
➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9284000516 / 9307300146 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.
मला हे ड्रिप पाहिजे कुठे भेटेल
सर हे आम्ही आपल्या गाव किंवा शहर मध्येदेखील आपणास उपलब्ध करू शकतो.
➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9307300141 / 9307300143 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.
Jio फळ बागेसाठी 16720एमएम वापरावे.
ठिबक सिंचन क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी 'हिरा अॅग्रो इंडस्ट्रीज' मध्ये आपले सहर्ष हार्दिक स्वागत आहे.
➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9307300141 / 9307300146 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.
सर कामाचं 2 च मिनिटांत बोललात
Thanks and welcome … 🙏
➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9307300141 / 9307300146 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.
ड्रिप 11500 प्राईज दिली त्यासोबत त्याची गॅरंटी किती वर्षापर्यंत राहते 20 mm लेटर ला 350 फुटापर्यंत लांबी चालते का .? ग्रीस सर व्यक्तिगत तुमचा नंबर द्या ,,
2 वर्षांची गॅरंटी आहे.
➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9307300146 / 9307300150 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.
सर नंबर द्या