आता पावसाची वाट पाहण्याची गरज नाही😱💯 | Rain Gun Irrigation System | Indian Farmer Marathi
HTML-код
- Опубликовано: 3 сен 2023
- आता पावसाची वाट पाहण्याची गरज नाही😱💯 | Rain Gun Irrigation System | Indian Farmer Marathi
नमस्कार मित्रांनो,
पावसाची अनियमितता वाढतच चालली आहे. पाऊस कमी असला तरीही आपल्याला पिकांची पेरणी करणं गरजेचं आहे. पाऊस असाच जर अनियमित पडत राहिला तर आपल्या पिकांसाठी पाण्याची सोय देखील आपल्यालाच करावी लागणार आहे. तर यासाठी आपण विविध प्रकारच्या सिंचन पद्धती वापरू शकतो, त्यापैकी एक म्हणजे Rain Gun. Rain Gun कशी वापरायची..? Rain Gun चे फायदे काय...? त्याचे तोटे काय आहेत...? Rain Gun किंमत किती आहे...? ह्या सर्व प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न ह्या व्हिडिओ मधून केला आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.
To learn more about farming -
📹 Subscribe to our channel ‘Indian Farmer’- / indianfarmer
💻Our website - indianfarmer.in/
📷 Follow us on Instagram - / indianfarmer
🏪 Our Store - amzn.to/3iqNwzy
📧 Contact us at - indianfarmer94@gmail.com
About us: - We at Indian Farmer are working unanimously to shatter misconceptions about farming. We are a youtube channel, a community of farmers, and also farmers ourselves.
Our team specializes in creating solutions across farming and building projects. This organic combination of farm love and content creation will build solutions across boundaries.
This passion project has grown its wings into diverse fields like entrepreneurship, tech, content creation, etc. We started with tackling day-to-day issues faced by farmers and now we are a family of 6M+ people striving to make lives better! Our mission is to transform people’s perspectives about agriculture and provide the best solutions in the easiest ways possible. If you have any feedback or requirements, please don't hesitate to reach out to us. We are grateful for your support, and we look forward to continuing to share our knowledge with you! Come join our family and welcome yourself to a world where nature and tech combine into harmony.
Thank You!
#indianfarmer #raingun #irrigation #water #jugaad Хобби
सुकळीच्या पाऊस नाही झाला तर विहिरीत काय अजित पवार मु..... वायांचा का
उसाला वापरता येईल का हे
दादा अनुलोंम विलोंम मशीन बनवुन दाखव
पाऊस नसला तर लावा याचे कुठे
किती क्षेत्र भजवत एका वेळेस
कोणत्या गावात आहे हे
कुठे मिळेल पत्ता सांगा
दादा स्पिक्लर चे एक नोझल 35ते40फुट ऐरीया कवर करते तर हि रेण गण किती फुट पर्यंत पाणी उडवते.......
100 feet area
पाणि.कुठुन.आणायचे.ते.सांगा
सुकाळीच्या पाऊस पडून पाणी झाल्यावरच याचा उपयोग होणार ना
Correct bro..
विहिरी तच
पाणी नसल तर यात काय मुतायच का
Right
मला अजित दादा आठवले
याची किंमत किती आहे व किती फुटावर पाणी फेकते
10 hajar pasun milte ,