रेन पाईपच्या ह्या जोडणी तुम्ही कधीच पहिल्या नसतील Rain Pipe All Type Attachments

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 8 сен 2024
  • #agripower
    वेबसाईट :- agripower.store/
    जॉईन Agri Power Telegram channel :- Https://t.me/agripower...

Комментарии • 236

  • @mohandangepatil957
    @mohandangepatil957 8 месяцев назад +6

    मी तुमचा रेन पाईप 3 वर्षा पासून use करत अहो, खूप चांगली कोलेटी आहे आणि खूप चांगल काम करते

    • @ramchandranagarse5039
      @ramchandranagarse5039 3 месяца назад

      लांबी किती ठेवता येते जास्तीत जास्त

  • @kailasmutkule911
    @kailasmutkule911 Год назад +4

    खूप छान माहिती दिली सर

  • @pavan-ingle2
    @pavan-ingle2 9 месяцев назад +3

    किंमत खुप सागताय भाऊ आमच्याकडे तोच रेनपाईप 450रूपयाला एक बड्डल येत तुमच्या किंमतीपेक्षा आमाला ईकडे 3 बड्डल येतील ज्याईडर 15रुपये end cap 10 रु रेनपाईप कोक 25रूपले रबर सहित अशा किंमती आहे

  • @GiridharJadhav-df9px
    @GiridharJadhav-df9px 9 месяцев назад +2

    खुप छान माहिती दिली सर
    🎉🎉

  • @rajendradhaytadak4561
    @rajendradhaytadak4561 8 месяцев назад +2

    खुप सविस्तर माहिती दिली.
    धन्यवाद

    • @agripower_store
      @agripower_store  6 месяцев назад

      अधिक माहितीसाठी आत्ताच संपर्क करा - 9588618516 या नंबरवर

  • @gopalsingdhanawat2828
    @gopalsingdhanawat2828 Год назад +1

    Very nice information bhau

  • @ranjitpawar9292
    @ranjitpawar9292 2 года назад +1

    Mast mahiti dili.. थँक्स

  • @kailasmutkule911
    @kailasmutkule911 Год назад +1

    Khup Chan mahiti sir

  • @dhage7399
    @dhage7399 Год назад +2

    Thanks sir

  • @ananyachincholkarmh1399
    @ananyachincholkarmh1399 8 месяцев назад

    Mast jugad bhawa, solapur

  • @AshokKachare-pl7bb
    @AshokKachare-pl7bb Год назад

    chhan mahiti

  • @dipaksawdekar1070
    @dipaksawdekar1070 Год назад +1

    छान माहिती दिली... 💐💐🙏🏻

  • @GajananSatpute-xh6iy
    @GajananSatpute-xh6iy Месяц назад

    5 hp solar pump var aka veles kiti 20 , 20 phuta var pipe lavu shakto manje akar area hou shakte kay

  • @ankushkakade8620
    @ankushkakade8620 Год назад

    Mast 👍

  • @abhilashhajare9848
    @abhilashhajare9848 2 года назад +1

    Chanya la emamectin benzoate waprle tar chalel ka saheb

  • @rajeshkale3368
    @rajeshkale3368 Год назад +8

    5हाॅरस ची मोटर आहे त्याला किती फुट रेन पाईप टाकावा लागतो

  • @adekrrish1137
    @adekrrish1137 10 месяцев назад +2

    PVC pipe presur ne faatnar nahi ka ani PVC 100 miter ani rain pipe 100 miter ch prise sanga

    • @agripower_store
      @agripower_store  9 месяцев назад

      8999006478 प्रवीण बनसोड सर यांच्याशी संपर्क करा .

  • @shivajijagtap4201
    @shivajijagtap4201 Год назад

    7,5hp ndivril motar kiti pipe lagtil chokop honar nahi na bajet kiti lagel sanga

  • @venkatallvideos5314
    @venkatallvideos5314 Год назад +1

    Nic bro

  • @vinodfulkondwar8204
    @vinodfulkondwar8204 Год назад +1

    🙏

  • @ratnadip252
    @ratnadip252 10 месяцев назад +1

    सर महेन्द्रा epc इर्रिगेशन च प्रोडक्ट बेस्ट आहे

  • @lahanum4367
    @lahanum4367 7 месяцев назад +1

    Sir,डिझेल पंप no.3che आहे. विहिरीतून rain pipes करता येईल का. फोन करतोय मला कळवले तर बरे होईल. मी एक सेवा निवृत्त. ज्येष्ठ नागरिक आहे. मला शेतीची आवड आहे.

    • @agripower_store
      @agripower_store  6 месяцев назад

      अधिक माहितीसाठी आत्ताच संपर्क करा - 9588618516 या नंबरवर

  • @SamadhanBahekar
    @SamadhanBahekar 7 месяцев назад

    नमस्कार सर मी आपला व्हिडीयो खुप छान माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद.
    माझ्या कडे ३एच पी चा पंप आहे शेताची लांबी १६०फुट व रुंदी ८५फुट आहे.आपन सांगितल्या प्रमाने ४ लाईन बसतील,तर दोनच लाईन एका बेळेस भिजतील का?🙏🙏🙏🙏🙏

    • @agripower_store
      @agripower_store  6 месяцев назад

      अधिक माहितीसाठी आत्ताच संपर्क करा - 9588618516 या नंबरवर

  • @rajabhautilekar9664
    @rajabhautilekar9664 27 дней назад

    सर माझ्या शेताची लांबी 600 बाय 125 फु ट आहे तर कांदा पिक घ्यायचे आहे तरी कुठे मिळेल सर्व सामान व खर्च किती येईल

  • @mohanlonagre456
    @mohanlonagre456 2 года назад +3

    शेताची रुंदी 190 ft आहे 5hp पंप आहे तर सिंगल वॉल रेन पाईप किती लाईन चालू करायचे

  • @ashokkadam3384
    @ashokkadam3384 Год назад +11

    सर माझे काही प्रश्न आहेत. जसे की पाच आठच्या मोटरला रेन पाईप चालतो का . व उजव्या व डाव्या साईटला बरोबर दहा फूट पाणी मारते का एकूण वीस फूट. ऑर्डर केल्यास किती दिवसात आम्हाला रेन पाईप भेटेल. व काही प्रॉब्लेम आल्यास रिप्लेस ची गॅरंटी आहे का.

    • @agripower_store
      @agripower_store  Год назад +2

      फोन करा ... बोलू आपण

  • @rajendrakhopade6298
    @rajendrakhopade6298 8 месяцев назад

    Pune,bhor,ya thikani paip jodni karu sakata ka

    • @agripower_store
      @agripower_store  8 месяцев назад

      8999006478 प्रवीण बनसोड यांच्याशी संपर्क करा.

  • @RajendraLadhe
    @RajendraLadhe 2 месяца назад

    5hp motarvar kiti bandl renpaip taku sakti

    • @sahebraodaundkar3935
      @sahebraodaundkar3935 Месяц назад

      शेतावरून फिटिंग करून देणार का

  • @harichandrapalve2357
    @harichandrapalve2357 15 дней назад

    गहू पिकासाठी रेन पाईप चालेल का

  • @netrajadhav7450
    @netrajadhav7450 Год назад

    Klimt mahag aahe

    • @agripower_store
      @agripower_store  Год назад

      क्वालिटी तशीच आहे ,
      दुरदुरुन शेतकरी परत येतात , एकदा माल घेतल्या नंतर

  • @sandeshkharmate3506
    @sandeshkharmate3506 2 года назад +2

    रेन पाइप ऊसासाठी चालते का ?? जेणकरून ४.५ फुट रान भिजले पाहिजे

  • @bhausahebmali5266
    @bhausahebmali5266 Год назад

    5Hp electric motor, 1300ft pipeline.
    1acre how many rain pipe?

  • @dadaraochoudhari6219
    @dadaraochoudhari6219 Год назад

    जैन चा स्पिंकलर सेट आहे. त्यासाठी एक एकर क्षेत्रासाठी रेन पाईप किती लागेल व इतर सर्व साठी किती पैसे लागतील

  • @PrakashPatil-pk9vn
    @PrakashPatil-pk9vn 5 месяцев назад

    Akei kiti khrch yto

  • @jagganathgavhane7746
    @jagganathgavhane7746 5 месяцев назад

    30X60 la kiti size rain pipe लागेल. व pvc kiti size cha लागेल. मोटर 3hp aahe

    • @agripower_store
      @agripower_store  5 месяцев назад

      फोन करा माहिती मिळेल.

  • @rameshbhange9225
    @rameshbhange9225 6 месяцев назад

    Jain set che saman pahije

  • @ranjitpawar9292
    @ranjitpawar9292 2 года назад

    Nice sir

  • @arvindchavhan2667
    @arvindchavhan2667 Год назад +1

    Sar filter lagel ka?

    • @agripower_store
      @agripower_store  Год назад

      जर नदीवर ओलित असेल तर लागेल

  • @kushkadam8457
    @kushkadam8457 2 года назад

    छान

  • @mangeshghadge7978
    @mangeshghadge7978 Год назад

    Jen spilr aahe c kalI माहिती सागा

  • @vishnuawtade5271
    @vishnuawtade5271 2 месяца назад

    एका बंडल ची किती price आहे

  • @amarpatil8466
    @amarpatil8466 2 года назад

    सर चुनखडी जमीन आहे 3 ऐकर
    खोडवा ऊस आहे रासायनिक खते व घटक कोणते द्यावे सांगा सर

  • @kirangirdekar1271
    @kirangirdekar1271 Год назад +1

    एका एकरा करिता किती पाईप बंडल लागतात किंवा एका एकराला एवढा खर्च येतो हे वेवस्तीत सांगा बरं वाटेल 7.5 ची मोटार आहे किती पाईप चालतात अस सांगा

  • @ajaykalaskar6556
    @ajaykalaskar6556 2 месяца назад

    🙏.....रेन पाईप किती ला पडेल दादा

  • @narayanmanwatkar9692
    @narayanmanwatkar9692 7 месяцев назад

    सोना कंपणीचे रेन पाईप स्वस्त आहे सातशे पर्यतच मिळतो

    • @agripower_store
      @agripower_store  7 месяцев назад

      ग्यारंटी किती आहे आणि किती दिवस चालेल ?

  • @pradipnamdeo4016
    @pradipnamdeo4016 9 месяцев назад

    प्रश्नांची साहेबांनी पूर्ण तंतोतंत उत्तरे दिल्यावर त्यांचे दुकान चालेल का? आपण मारवाडी लोकांना कधी प्रश्न विचारतो का केवढ्याला वस्तू आणली आहे आणि कितीला विकता?
    तिथे का निमुट्टपणे घेता? सहकार्य करणाऱ्याला सहकार्य करा.

  • @bhausahebmali5266
    @bhausahebmali5266 Год назад

    One time kiti kshetr bhaste. 2" ki 2.5" rain pipeepi?

  • @narayanmanwatkar9692
    @narayanmanwatkar9692 7 месяцев назад

    हवा जर असेल तर एका साईडला दहा फुट पाणि जात नाही,
    त्यामुळे फक्त आठ आठ फुटच पाणि जाऊ शकते असे गृहित धरावे म्हणजे पाणि व्यवस्थित जाणार

    • @agripower_store
      @agripower_store  6 месяцев назад

      अधिक माहितीसाठी आत्ताच संपर्क करा - 9588618516 या नंबरवर

  • @raghunathkulkarni522
    @raghunathkulkarni522 2 года назад

    एक एकर क्षेत्र भिजविण्यासाठीं किती एच पी ची मोटार लागते

  • @sharadentertainment7312
    @sharadentertainment7312 Год назад +2

    गूंडाळी पाईप 400 फुट रेट सांगा

  • @kirangirdekar1271
    @kirangirdekar1271 2 года назад +1

    एक सोडले सांगायचे 5च्या मोटार वर किती लाईन चालतात व 7.5च्या मोटार वर कितीलाईन चालतात व त्याचा एकूण खरच किती

  • @madhukarchacharkar2401
    @madhukarchacharkar2401 Год назад

    छान माहिती दिली.
    किती हार्दिक पावर ची मोटर लागते?
    एक एकर जमीनीसाठी किती खर्च येईल?
    विक्रेत्याचा पत्ता द्या.
    शिघ्र माहिती द्यावी ही विनंती.
    नमस्कार

    • @agripower_store
      @agripower_store  Год назад +1

      कमीत कमी 3 hp ची मोटर लागेल
      6 रेन पाईप /एकर
      त्याचे वॉल
      एन्ड कॅप
      जॉईनेर वेगळे

  • @surajpatalbanshi2574
    @surajpatalbanshi2574 Год назад

    5hp motor ver 1 rain pipe use kela tr chalel ka

  • @ankushthakare3720
    @ankushthakare3720 Год назад

    Texmo pressure 3hp मोटरवर कीती मिटर पाईप लागले

  • @arvindweladi9726
    @arvindweladi9726 11 месяцев назад

    Diesel pump 5 ho var Kam karto kay

  • @irfanshaikh7300
    @irfanshaikh7300 Год назад

    5 hp ki motor pe kitne miter rinepipe chalte..

  • @user-ge5kw2vt3n
    @user-ge5kw2vt3n Год назад

    फिल्टर लावले नाही तर चालेल का
    पाणी ओढ्याचे आहे ?

  • @satishdev4916
    @satishdev4916 4 месяца назад

    ಹೋಪಲೆಸ್ ಪ್ರೊಡಕ್ಷನ್ಸ್

  • @umeshjadhav1293
    @umeshjadhav1293 Год назад

    आपण या रेन पाईपाला तूषार पाईपावर जोडू शकतो का

  • @tusharnawadkar9803
    @tusharnawadkar9803 Год назад +1

    डिजेल इंजिन आहे 5Hp वर रेन पाईप चालेल का

    • @agripower_store
      @agripower_store  Год назад

      हो चालेल

    • @tusharnawadkar9803
      @tusharnawadkar9803 Год назад

      लांबी 250फुट व रुदी 96फुट आहे तर कीती खर्च येईल

  • @sudhirsonune8849
    @sudhirsonune8849 Год назад +2

    एका एकरचा खर्च किती येतो

  • @kailaschandgude9406
    @kailaschandgude9406 Год назад

    कोपरगाव तालुका कोठे मिळेल

  • @nayanshiraskar9044
    @nayanshiraskar9044 2 года назад

    सर अस सिंगल व्हाल कनेक्टर drip ch येते का

  • @Xyz_26-5
    @Xyz_26-5 Год назад +1

    फक्त contector भेटतील का सर.

  • @lahanum4367
    @lahanum4367 7 месяцев назад

    Sir,डिझेल पंप no.3 आहे. त्यावर रैना पाईप 150 ते 200 फुटला चालेल का. कृपया कळवा हि विनंती. आपला पत्ता देणे.

    • @lahanum4367
      @lahanum4367 6 месяцев назад

      आपला VDO पाहिला या पूर्वी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे दिली जात नाही. ही बाब योग्य वाटत नाही. 8:21 8:25

    • @agripower_store
      @agripower_store  6 месяцев назад

      अधिक माहितीसाठी आत्ताच संपर्क करा - 9588618516 या नंबरवर

  • @rajabhautilekar9664
    @rajabhautilekar9664 27 дней назад

    हे पाईप कुठं मिळतील

  • @rahulchauglemangav966
    @rahulchauglemangav966 9 месяцев назад

    अधौ एकर शेती चा 32,m m साठी किती खर्च येईल

    • @agripower_store
      @agripower_store  8 месяцев назад

      8999006478 प्रवीण बनसोड सर यांच्याशी संपर्क करा .

  • @sandipankar3877
    @sandipankar3877 10 месяцев назад

    5hp 25स्टेज बैरवेल मेटर ला रेन पाईप किती लागतील

    • @agripower_store
      @agripower_store  9 месяцев назад

      8999006478 प्रवीण बनसोड सर या नो. ला संपर्क कल करा .

  • @ramakantalane5955
    @ramakantalane5955 Год назад

    मलाच घर पोहोच पाहिजे पत्ता
    कौडगाव ता.वसमत. जि. हिंगोली

    • @agripower_store
      @agripower_store  Год назад

      फोन करा माहिती मिळेल
      घरपोच मिळेल

  • @maheshbhagwat3904
    @maheshbhagwat3904 Год назад

    He material kiti years tikate

    • @agripower_store
      @agripower_store  Год назад

      Guarantee 1 वर्ष टिकते 3 वर्ष

  • @chandrakantapatil8428
    @chandrakantapatil8428 Год назад

    सर नमस्कार, सर या व्हिडिओ मध्ये तुंम्ही जी जैन कंपनीची टी दाखविली आहे तीला ज्या क्लीप आहेत दोघं बाजुंनी पकड करण्यासाठी त्या पद्धतीचे साहित्य उपलब्ध नाही काय?माझ्याकडे जैन कंपनीचा सट आहे जी तुम्ही टी दाखविली आहे त्या प्रकारात

  • @user-bc5fc2jt6r
    @user-bc5fc2jt6r Год назад

    तुम्ही विदर्भातील कोणत्या गावाचे भाऊ

  • @gendlalpatel8949
    @gendlalpatel8949 Год назад

    Coupon cod sir

  • @nirnjanshalke3636
    @nirnjanshalke3636 2 года назад

    5 hp sathy kiti phut paipe lagel

  • @vijayraut9106
    @vijayraut9106 2 года назад

    1yekar la kiti kharch yenar,pipe chi life kiti?

    • @agripower_store
      @agripower_store  2 года назад

      दिलेल्या नंबर वर कॉल करा

  • @ApsarBeg-hv9qo
    @ApsarBeg-hv9qo 11 месяцев назад

    33by 600 se kase adjust karta yeeel

    • @agripower_store
      @agripower_store  9 месяцев назад

      8999006478 प्रवीण बनसोड सर यांच्याशी संपर्क करा

  • @kailasmutkule911
    @kailasmutkule911 Год назад

    3 च्या मोटार ला किती रेन pipe लागतील Sir

  • @narvaderupesh8362
    @narvaderupesh8362 Год назад

    1time kiti shetra bhijel

    • @agripower_store
      @agripower_store  Год назад

      किती पाईप लावले वर दिपेंड करते

  • @shankarrajputdongarjal9048
    @shankarrajputdongarjal9048 2 года назад +1

    सर्व कीमती अव्वा च्या सव्वा आहे

  • @sandippatil7539
    @sandippatil7539 Год назад

    Bhau 15 hp la kiti rain pipe lagtil

  • @kiranmathankarkiranmathank6063
    @kiranmathankarkiranmathank6063 2 года назад +1

    Adripower store download link please send me

  • @ahmedshikalgar6028
    @ahmedshikalgar6028 Год назад

    Kun gav aapal

    • @agripower_store
      @agripower_store  Год назад

      सर फोन करा ... सविस्तर बोलू

  • @arjunkhandagale7193
    @arjunkhandagale7193 9 месяцев назад

    5hp motor साठी कोणता रेन पाइप वापरावा

    • @agripower_store
      @agripower_store  9 месяцев назад

      8999008478 प्रवीण बनसोड यांच्याशी संपर्क करा.

  • @waghulesir7588
    @waghulesir7588 10 месяцев назад

    सर,ता.नेवासा जि.अहमदनगर येथे मला पाहिजे आहे.कसे मिळेल?

  • @mohanpote1942
    @mohanpote1942 Год назад

    डेगळापाईपफिटींगसांगा

  • @samadhanbhanapure1546
    @samadhanbhanapure1546 Год назад

    तीन च्या मोटर वर रेन पाईप किती फुट लागेल

    • @agripower_store
      @agripower_store  Год назад +1

      1 रेन पाईप लागेल 100 मिटर चा

  • @kushkadam8457
    @kushkadam8457 2 года назад

    Kiti meter cha pipe asto an price kay

    • @kushkadam8457
      @kushkadam8457 2 года назад

      100 मीटर च आहे तर फूट 328 असेल.

  • @ganeshshinde-lu6wr
    @ganeshshinde-lu6wr Год назад

    दहा गुंठे क्षेत्राला किती रेन पाईप लागल लांबी 180 फूट रुंदी 60 फूट रुंदी आहे

    • @agripower_store
      @agripower_store  Год назад

      फोन करा माहिती देतो

  • @rahulsahare8699
    @rahulsahare8699 9 месяцев назад

    Rain pipe kiti inchi aahe

    • @agripower_store
      @agripower_store  9 месяцев назад

      8999006478 प्रवीण बनसोड सर यांच्याशी संपर्क करा .

  • @sudhakarkharat9061
    @sudhakarkharat9061 Год назад

    Ok

  • @ratnadeepgodbole358
    @ratnadeepgodbole358 7 месяцев назад

    एक बंडल मधे किती फुट pipe story

  • @manoharchaple2240
    @manoharchaple2240 5 месяцев назад

    3 ची मोटर किती पाईप लागेल सर

  • @testergfrghh7594
    @testergfrghh7594 2 года назад +2

    म्यूझिक कशाला ऐकवता हो उगीचचीच डोकेदुखी

  • @SatishKapse44
    @SatishKapse44 2 года назад

    5 hp ला किति एकर कवर होईल 1 टाईमला

  • @nikhilnalhe431
    @nikhilnalhe431 Год назад

    यवतमाळ मध्ये कुठे राहत तुम्ही

    • @agripower_store
      @agripower_store  Год назад +1

      दारव्हा

    • @nikhilnalhe431
      @nikhilnalhe431 Год назад

      छान, मी proper यवतमाळ मधेच राहतो

  • @chandujidabhi1472
    @chandujidabhi1472 10 месяцев назад

    1 pipe mil sakta he ?

  • @tejasgomase2964
    @tejasgomase2964 2 года назад

    भाऊ 1hp मोटर वर रेन pipe चालेल का

  • @pradipbhale7665
    @pradipbhale7665 2 года назад

    Rain pipe ची लांबी किती मीटर आहे?

  • @vaibhavdakhore4536
    @vaibhavdakhore4536 2 года назад

    Sir 3 tarkhich pausach ky ahe

    • @agripower_store
      @agripower_store  2 года назад

      तालुका आणि जिल्हा सांगा

    • @vaibhavdakhore4536
      @vaibhavdakhore4536 2 года назад

      Belkhed ta. Karanja (lad) di. Washim

  • @ankushkadam4979
    @ankushkadam4979 6 месяцев назад

    सांगली येथे कुणीकडे मिळेल

    • @agripower_store
      @agripower_store  6 месяцев назад

      हो मिळेल. अधिक माहितीसाठी आत्ताच संपर्क करा - 9588618516 या नंबरवर