खुपच छान आहे रेन पाईप आणि चांगली पुर्ण माहिती दिली या बद्दल धन्यवाद आहोत याची किंमत का सांगत नाही किमंत माहिती दिली त्या नंतर सांगितली पाहिजे कारण प्रत्येकाचे बजेट प्रमाने शेतकरी बांधव यांना मागवण्यात अडचण येत नाही तेव्हा आपण किमंत का सांगत नाही तो पर्यंत शेतकरीच खरेदी करु शकत नाही हे आपल्या लक्षात का येतनाही धन्यवाद
मी चार एकर उन्हाळी सोयाबीन 20 जानेवारी 2022 रोजी पेरणी केली आहे एका वेळेस एक एकर क्षेत्र भिजण्यासाठी एकूण किती खर्च येईल ?आत्ता 2 इंच सब मेन लाईन आहे अणि कोठून खरेदी करावी लागेल
@@agripower_store धन्यवाद.मला छोट्या रानात कांद्या साठी डेमो करावं म्हणतोय.एक रान 280फुट लांबी,100 फुट रूंदी आहे.रानाच्या एका साईटला 4" चुंबुर आहे.7.5 ची पाण बुडी आहे,1/2 कि.मी वर आहे.खर्च किती होईल.स्पिंकलर पाईप माझ्या कडे नाही.
बोहत बेस्ट है मैने लगाया हु 50 मीटर के 2 तो बोहते बेस्ट है थैंक्स अग्रि पॉवर टीम
कुठे मिळेल किंमत काय
Sir mala pan ghyavayachaaahe nanded la miltonka
Kitna hp ka masin chahi
@@umeshbaitha8713 aap ke paas kitane hp ki hai
सर तुर मध्ये चालते का??
खुपच छान आहे रेन पाईप आणि चांगली पुर्ण माहिती दिली या बद्दल धन्यवाद आहोत याची किंमत का सांगत नाही किमंत माहिती दिली त्या नंतर सांगितली पाहिजे कारण प्रत्येकाचे बजेट प्रमाने शेतकरी बांधव यांना मागवण्यात अडचण येत नाही तेव्हा आपण किमंत का सांगत नाही तो पर्यंत शेतकरीच खरेदी करु शकत नाही हे आपल्या लक्षात का येतनाही धन्यवाद
भाऊ तुम्ही संपुर्ण विडिओ पहा त्या मध्ये भाव सांगितले आहे . 1390
Total एका rain pipe ची किंमत किती होणार आणि त्या सोबत असलेल्या सर्व वस्तू ची किंमत किती होणार 2 c clamp ,joinder, end cap अस पूर्ण समान कितीच होणार
सर माझ्या कडे 5 येकर जमीन आहे आणि 5 चि मोटर आहे तर किती मिटर रेन पाईप लावता येईल
पाईप किती इंची आहे ?
पाईपचा गेज काय ?
कांद्याच्या पिकामध्ये पिकाची वाढ झाली असताना चालेल का ?
काॅमेडी युक्त माहीती खुप आवडली
Khup chaan mahiti dileet sar 🙏aabhari aahe
Have mule Pani udnas problem hoil ka
सर कांदा पिका साठी चालेल का 1 एकार साठी किती
खर्च येईल सांगा
Hello sir 5 hp motor vr 200 meters pipe chalel k
खूप छान माहिती दिली सर 👌🏼🙏
साहेब Rain Pipe कोतीम्बीर पिकासाठी वापरता येइल का कोल्हापुर जिल्हा......?
२ फ़ीट पर्यंत sagle peak jamte
1400 ला 1 रेन पाइप आहे..अन एक वर्षात कंटाळा कसा येईल..4-5 वर्ष गॅरंटी हवी..
शेड वर तापमान नियंत्रणासाठी चालेल का
मी चार एकर उन्हाळी सोयाबीन 20 जानेवारी 2022 रोजी पेरणी केली आहे एका वेळेस एक एकर क्षेत्र भिजण्यासाठी एकूण किती खर्च येईल ?आत्ता 2 इंच सब मेन लाईन आहे अणि कोठून खरेदी करावी लागेल
9588618516 वर कॉल करा
Mast aahe pan rain patil kiti kiti inchi aahe aani kiti phut lamb aahe
Sheta mdhe live spot demo jodni krun denar ka rain paipe
साहेब १एकरला किती खर्च आहे
Thank you sir 1 acre sathi kiti gyva lagel?
एकाच नंबर माहिती दिली
Santra madhe chalel ka ingole saheb ?
18 feet anter ahe rain pipe vaparayche ahe . Krupaya kalva .
8 HP diesel engine la kiti pipe lagel ani 3inch pipe aahe Kay he rain pipe use karu sakto ka please reply kara
pvc पाईप ला कसे जोडायचे ते सांगा
माझ्या कडे 2 एकर शेती आहे लांबी 750 व रुदी 140 फुट आहे तर किती खर्च येईल व कांदा पिकासाठी चालेल का व 5hpपाण्यातला पंप आहे तर जमेल का
फिटीग साठी पी व्ही सी पाईप चालेल का
Sir Nandurbar la yenar ka he sahitya
सर 7.5 चा पंप असून 200 पाइप जोडलेले असून माळावर किती rain पाइप लावावेत. 🙏 उत्तर द्या.
फोन करा
खप छान माहीती दिली
छान माहिती सांगीतली .
खूप छान माहिती दिली धन्यवाद
बोरवेल ला पाणी कमी आहे मोटार ड्रॉप होतात पाणी कमी जास्त होतात कंटिन्यू कमी-जास्त होतातहोतात. तर रेन पाइप चालेल का
प्लीज
तलावाच्या पाण्याचा वापर करताना filter लागेल का?
जास्त गाळ किंवा शेवाळ असल्यास लागेल
Sachin bhau 5hp motar var kiti rain pipe chaltat plz sanga
2
सर किती मीटर चे बंडल आहे
आणि ते किती रुपयाला मिळते
100m che bandal 1300 rupee 1 peace
Jain spinkalar ahe sir maja kade tya war chalelal ka 2akar pahijal
हो चालेल
motar 3.5 chi ahe..pani 1.25 inch chalt.....tyaver chalel ka..
नाही भाऊ
@@agripower_store मग दुसरे product आहे का सर कमी पाण्यावर चालणारे.
150meter म्हणजे 500foot लांब चालेल का.
Sr 2 ren pipe kiti hp chi motar pani deu shakte
5 hp
किती mm ला किती फूट अंतर पाणी देतं. पर्ण माहिती द्या.
फोन करा 9588618516
Khup chhan ,tumhi Nashikala delivery devu shakata kay
हो संपूर्ण भारत भर देतो
@@agripower_store thume malkapur la delveri deta ka aapla industrial cha patta dhay
2.5" inch pipe la basvata yeil ka bhau
हो फोन करा
100 mitar rain pipe la keti hp chi motar lagel
Sir mala sanga mazyakade filter nahi nasel ter Chalel ka kachra adkel ter kyay karayche filter pahije ka please riplaye
नाही फिल्टर ची आवश्यता नाही ,
कचरा अडकला तर , एन्ड कॅप काढली तर कचरा निघून जातो
Bhau soyabean la chalnar ka rain pipe
हो भाऊ 100%
यासाठी बोअर ची मोटर चालते किंवा यासाठी पाणी किती प्रेशर असावं लागते
फोन करा सविस्तर बोलू
Maka pikasati chalelka
Regent sodun thrips sathi dusre kay insecticide ahe. Crop cotton ahe
Lambdasahalothrine = karate
Spot var margdarshan kase milel.
म्हणजे?
रेन पाईप हा किती एम एम चा आहे कृपया कळवा 100 मीटर म्हणजे तीनशे दहा फूट एवढा आहे का
फोन करा संपूर्ण माहिती मिळेल
20mm madhe bhetel ka
8999006478 प्रवीण बनसोड सर या नो. ला संपर्क करा .
हीणगघाट ला आहे का
ऐक ऐक्कर मधे सर्व फिटिंग तुंमच्याच हाताने करुन देन्या साठि मिनिमम किती खर्च येतो सांगा,मला कोथींबीर साठि करायचे आहे
फिटिंग आम्ही करून देत नाही भाऊ .
खुप छान माहिती
Dada Unhlyat hya rain pipe vr methi tasech kothambir yeil ka.........
हो 100%
मेथी घासला चालेल का
फिटिंग करून मिळेल का
Good job my dear friend
7.5ची मोटर आहे व शेताची लांबी 500 फूट आहे तर कीती पाइप लागतील
Majhi 5hp motor ahe Ani drip system ahe tyala rain pipe chalate ka
नाही त्याला
Pvc pipe किंवा
स्प्रिंकलर सेट लागेल
10hp moter ला किती फूट पाईप लागेल
माझ नदिवरून कनेक्शन आहे
3 पाईप लागेल
तुरीसाठी याचा उपयोग होतो का
Donhi sidela pipe system thro cock chalel ka?
3hp मोटरवर एकावेळी कीती मीटर पाईप चालेल?
१
Kandha pikala chale ka sar
कंदया साठी सगळ्यात बेस्ट आहे हे
2.50 इंच रेनपाईपचि किंमत किती आहे
Bhau shetila jali compound bddal mahiti cha ekhada video tyar krun pathva hi vinanti
प्रयत्न करतो भाऊ
Bhau mla ek set pahije rain pipe cha mi sangtoch tumhala kdhi pahije tr
Bhau mala खरीदी कराया ची ahe
मिर्ची pikala jamte का
लहान अवस्थेत जमते
माझ्या कडे बोअर वर एक इंच पाईप ची मोटार आहे मोटार सतत चालते मला गहू करावयाचा आहे जमेल का
हो चालेल ... फोन करा
सर 7.5 ची मोटर असुन आपल्या म्हण्याप्रमाणे 3 पाईप लागतील तर सर किती फुट क्षेत्र या तीन पाईपने भिजतील.
18000 sq ft
@@agripower_store सर धन्यवाद
सर 5 ची मोटार ला 2 पाईप तर त्या नुसार 2 पाईप ने किती फूट क्षेत्र या पाइप ने भिजतील
Pvc pipe vr connect krta yeil ka??
हो
Boarwell la chalel ka 2.00inch pipe
बोर ला पाणी भरपूर आहे का?
Hi 5 Cha pump aahe
रेनपाईप जाँन्टर रेट किती आहे।आपला नंबर पाठवा।माल तुम्ही आनलाईन पाठवता का?
दोन इंच पी वही सी पाईपचे जा़न्टर कनेक्ट अवेलेबल आहे का?
पूर्ण फुल आलेल्या तुर पिकाला असे पाणी दिले तर चालेल का..की फुले गळून पडतात..
कोणतं पीक आहे
तूर डाळ
Turi la yane pani deushakato ka bhau
हो
1acare sathi kharch kiti ahe. Kothe miltel.
फोन करा भाऊ
motor kiti hp ahe
Kanda pika sathi chalel ka
हो
1 yekr la kiti pipe lagtat
सर पालक फाटेल का या पाणी द्याच्या पद्धतीने
माझी मोटार तीन एच पी आहे त्याला किती फूट पाईप लागेएल
१ पाईप
Good
Bhau order dyachi ahe pan call uchalat nhi ani online buking jamat nhi ahe tr order kashi dyavi..
बेस्ट..💐💐👌
धन्यवाद
सर सोयाबीन ला चालते
This is useful for onion
Yes it is
Filter chi garaj ahe ka?
हो गाळ जास्त असेल तर
कांदा पिकासाठी वापरने योग्य आहे का
100 % समाधानी शेतकरी आहेत कांदा पिकात वापरून
@@agripower_store धन्यवाद.मला छोट्या रानात कांद्या साठी डेमो करावं म्हणतोय.एक रान
280फुट लांबी,100 फुट रूंदी आहे.रानाच्या एका साईटला 4" चुंबुर आहे.7.5 ची पाण बुडी आहे,1/2 कि.मी वर आहे.खर्च किती होईल.स्पिंकलर पाईप माझ्या कडे नाही.
@@agripower_store tnx
Sir 7.5 motor iahe kiti pipe lagtil three eaker jamin iahe kharch kiti yail lavker kalva
3
Kiti hp chi motor var chalte
3 hp पासून पुढे
Nanded district madhe milel ka kay kimat ahe
तुमच्या पोस्टात येईल ,
संपूर्ण भारत भर डिलिव्हरी करतो
Great sar
Kothimbir sathi chalel ka
हो
सर माझ्या शेतात 5 चि मोटर आहे तर रेन पाईप काम करेल का आणि किती मिटर पाईप लावा लागले
5 येकर शेत आहे माझ्या कडे
1 nambr bhau 👃👃👃👃 kamlakar nikalje
परतुं साहेब कीती एच पी मोटर कीती रेन पाईप उडवू शकते।।।
माझ्या कडे 5.5 एच पी सोलार पँप आहे..
7 स्पिकलर नोजल ऊडतात..
1 एकर 3 तुकडे आहे साहेब
1 रेन पाईप चालेल
Cash on delivery ही शेगाव ला होणार का
हो
Laser drip आहे का
नाही , ड्रीपर आहेत त्याला
100mir bandal price lambi 100mir la chalel ka plz
म्हणजे?
Pressure deyel ka saipan 2500 feet la chalel ka
माहीती छान आहे पण रेन पाईप कुठे मिळेल
दिलेल्या नंबरला फोन करा भाऊ
भाऊ चणा पिका वर माहिती द्या
ठीक आहे
पाचhp च्या मोटर वरला रेन पाईप मिळतो का
हो