खरेतर आपण बराच वेळ बोलण्यात घालविला , त्याऐवजी सर्व असेंबल करून प्रत्येक स्टेप ची माहिती दिली असती तर संपूर्ण जुगाड चं फंक्शन येवढ्या वेळेत पहाता आलं असत।
वावराची लांबी रुंदी सांगा, व मोटर किती HP ची आहे, एका वेळेस किती कॉक चालते, ८ तास लाईट असते, त्या सरी किती लांब पर्यंत भिजते, हि सर्व माहती सांगत जा.. पाइप किती इंची आहे, वगेरे वगेरे..
COVID मुळे लागवड झाली नाही. ज्यांनी लागवड केली त्यांनी माल सुकवून दिला नाही. त्यामुळे तो माल अजून आहे. प्रोसेस करू शकला तर मार्केट खूप मिळते. पण लेबर खर्च च एवढं होतो की येऊन एकच होत.
महेश भाऊ तुम्हाला या व्हिडिओ मधून जे घ्यायचे ते घ्या उगाच कुणी माहिती सांगत असणाऱ्याला कधीही दुखवू नका . मान्य आहे तुमच्या भागात असे बरेच प्रयोग करत असतील परंतु आम्हाला या गोष्टी माहीत नाही त्याकरिता सर व्हिडिओ बनवून खचलेल्या शेतकऱ्यांना सांगत असतील तर तुमच्या पोटात का दुखत कुणास ठाऊक , जर तुम्हाला माहित होते तर इतर शेतकरी बंधूंना सांगण्याची लाज वाटते का , तुम्ही एकदा व्हिडिओ बनवून टाकला का? मुळातच माणसाची प्रवृत्ती फार खराब असते तो कधी कुणी चांगले सांगत असेल तर त्याला कधी प्रोहसंस देता येत नाही , वाटत आहे तुमच्या कडील शेतकरी हा प्रयोग करत असतील परंतु भाग बदलत काही लोक माघे असतात त्यामुळे त्यांना माहीत होणे गरजेचे आहे. आपली स्वतःची काही बोंब पडत नाही आणि कुणी दुसऱ्याने व्हिडिओ बनवला की त्यात फक्त त्रुटी कशी काढायची या वर टिप्पणी करणे बस येवढेच तुम्हाला जमत . जर तुम्ही एवढे अवगत आहेत करा ना एकदा व्हिडिओ शेतकरी हितासाठी , नुसते बोलणे सोप्प असते परंतू कृतीत करणे फार अवघड असते . तुमचा असा स्वभाव दिसतो की तुम्ही एकदा व्हिडिओ तयार करायचा असेल तर तुमच्या कडे मोबाईल धरायला किंवा स्टँड करायला सुधा एक ही जन येणार नाही. महेश बाबी विचार बदला . जे व्हिडिओ मधून घ्यायचे ते घ्या उगाच व्हिडिओ बनवणाऱ्याला निराश करून त्यांचे मनोबल तोडू नका. आमच्या कडे त्येला कॉक च म्हणतात व्हॉल्व नाही म्हणत , जे मोठे असतात ना त्यांना व्हॉल्व म्हणतात त्यामुळे जास्त शहाणपणा दुसऱ्याला शिखवू नये तुमचा शहाणपणा तुमच्या जवळ ठेवा म्हणजे झाले.
भाऊ तूमची शेतकऱ्यां बदल खप कळकळ आहे समजत हो पण मला हे कळत नाही मा कळकळ खुप म्हत्व ची गोष्ट आहेआमच्या लोक बंद करता त्या साठी काही सला द्या माझी विनंती आहे हे कुठे तरी थांबलं पाहिजे कारण नसताणां खोडया करतात यंञा नाणा सागून पण लक्ष घालत नाही
खूप छान व उपयुक्त माहिती दिली आहे दादा.
खुप चांगले जुगाड आहे रामकृष्ण हारी
भावा शेतकरी साठी नवनवीन तंत्रज्ञान , संकल्पना . माहिती देत रहा 🎉🎉 शेतकरयांनी च. शेतकरी साठीच झटने गरजेचे आहे ❤❤
खुप छान आहे...
खुप छान माहिती दिली आहे दादा धन्यवाद
खूपच छान आहे
सोपा उपाय सांगितला दादा तुम्ही खुप छान माहिती दिली 🙏
खरेतर आपण बराच वेळ बोलण्यात घालविला , त्याऐवजी सर्व असेंबल करून प्रत्येक स्टेप ची माहिती दिली असती तर संपूर्ण जुगाड चं फंक्शन येवढ्या वेळेत पहाता आलं असत।
पुढच्या व्हिडिओ मध्ये नक्कीच बदल करू
Ek number sir🙏💐👑😎
छान माहिती दिली
Very good information👌👌 all video takat ja... Thanks🙏
पूर्णच आहे व्हिडिओ.
छान जुगाड केलं भाऊ 😊
सर खर आहे
वावराची लांबी रुंदी सांगा, व मोटर किती HP ची आहे, एका वेळेस किती कॉक चालते, ८ तास लाईट असते, त्या सरी किती लांब पर्यंत भिजते, हि सर्व माहती सांगत जा.. पाइप किती इंची आहे, वगेरे वगेरे..
Nice
Best 👍
Congratulations for 40k subscribers
Pipe cut karyasathi cuter कुठे मिळेल
सर या पाईप ला कोणता पाईप म्हणतात व कुठे मिळेल
पाईप डायरेक्टमोटरला लावायच का
Best Jugaad aahe pan hi phexible paipe drip irigeshon sathi hi chaltey na preshor cover kartey na
पाहिलं पाणी आहे तर ते उभे राहून दिली. नंतर cover करते
Pipe gundalai chi kashi hata ne ki yantrane
हाताने
Sir किती Acer chi शेती करता plz सांगा
खुप छान सर पाईप प्रेशर ने फाटत नाही का हा थ्रएडर कुठे मिळतो पाईप आणि थ्रएडरमइळनआर्यआ दुकान चा पत्ता सांगा
बळीराजा अग्रो लोणी (प्रवरा)
Tak andi pani madhun sodta yeil ka
मोबाईल नंबर पाठवा आणि कुठला आहे हेदिखवा
Where is this material available ?
मि पन व बसवला आहे हा पाईप कांद्यासाठी
ha thearader कुठे मिळेल
अर्था वांग्याला इसाबिन मारले आणि अर्धाला ताक अडी आश्चर्यजनक दोन्हीची वाढ समान आहे . ताक अंडीची थोडी कमी आहे परतु 80% रिजल्ट सेम आहेत
दोन्हीचा 4 वेळा वापर करा. आणि मग सांगा काय निरीक्षण दिसून आले
आमच्या कानाचादुरूपयोग केलात। 😂
Khup chagall she mo no dyala pahije hota ram krusan Hari 🙏🙏
दादा ठिबक चालेल का यावर
👌👌
Aapalyakadun Aase Coc Basvun Milatil Ka
आपण स्वतः बसवू शकतो. सोपं आहे
Camera cheryverch aahe
Tori chi kimat saga
kiti hp motor ahe
हे सर्व साहित्य कुठे मिळेल
Hole पाडण्याचे threder कुठे मिळेल. Address milel ka
@@hemantchavan8021 कृषी खते दुकाना त मिळेल.
कुठल्या दुकानात मिळेल पत्ता सांगा
कोठे मिळते दुकान कोठे आहे
सर्व साहित्याची माहिती ,मिळेल का
पाईप कोणता आहे ते सांगा
नमस्कार सर
माहिती चांगली आहे
परंतु
रबर बसवलेली निट दिसले नाही
व मोठ्ठे नळ मिळतात का
व किती दीवस टिकते
Ho. He adjustable ahe. 16-20mm
पाईप कसला आहे किती mm चा व रबर कशी बसवली
सर सबमेन पाईपला नळ जोडणी साठी होल मारणारे औजार कुठे मिळेल?
Hardware valyamkde milte.
मला शतावरी शेती करावयाचे आहे तरी तुम्ही काही वर्षांपूर्वी शतावरी शेती बाबत काम करीत होता त्याचे काय झाले
COVID मुळे लागवड झाली नाही. ज्यांनी लागवड केली त्यांनी माल सुकवून दिला नाही. त्यामुळे तो माल अजून आहे.
प्रोसेस करू शकला तर मार्केट खूप मिळते. पण लेबर खर्च च एवढं होतो की येऊन एकच होत.
सर यांचा व्हिडिओ दिवसा करून टाका
नक्कीच
कुठे मिळेल नं सांगा
भाऊ शेत लेव्हल मध्ये नाही, तेथे चालेल का थोडा उतार आहे
नाही भाऊ. माझं शेत मी स्वतः लेव्हल केलं आहे. माझी लांबी पण जास्त आहे. लांबी कमी असेल तर चालल
भाऊ विडिओ कॉलीटी सुधारा
चालू असताना चार व्हिडिओ टाका
4 का बरं?
Best video
पंच करून कॉक बसवलेलं दिसत नाही
त्येला कॉक नाही तर व्हॉल्व असे म्हणतात. आणि हे काही नवीन नाही आमच्या कडील शेतकरी बऱ्याच मोठ्या प्रमाणात वापरतात. 😂😂
भाऊ जिल्हा बदलला की भाषा बदलते 😂😂
महेश भाऊ तुम्हाला या व्हिडिओ मधून जे घ्यायचे ते घ्या उगाच कुणी माहिती सांगत असणाऱ्याला कधीही दुखवू नका . मान्य आहे तुमच्या भागात असे बरेच प्रयोग करत असतील परंतु आम्हाला या गोष्टी माहीत नाही त्याकरिता सर व्हिडिओ बनवून खचलेल्या शेतकऱ्यांना सांगत असतील तर तुमच्या पोटात का दुखत कुणास ठाऊक , जर तुम्हाला माहित होते तर इतर शेतकरी बंधूंना सांगण्याची लाज वाटते का , तुम्ही एकदा व्हिडिओ बनवून टाकला का?
मुळातच माणसाची प्रवृत्ती फार खराब असते तो कधी कुणी चांगले सांगत असेल तर त्याला कधी प्रोहसंस देता येत नाही ,
वाटत आहे तुमच्या कडील शेतकरी हा प्रयोग करत असतील परंतु भाग बदलत काही लोक माघे असतात त्यामुळे त्यांना माहीत होणे गरजेचे आहे.
आपली स्वतःची काही बोंब पडत नाही आणि कुणी दुसऱ्याने व्हिडिओ बनवला की त्यात फक्त त्रुटी कशी काढायची या वर टिप्पणी करणे बस येवढेच तुम्हाला जमत .
जर तुम्ही एवढे अवगत आहेत करा ना एकदा व्हिडिओ शेतकरी हितासाठी , नुसते बोलणे सोप्प असते परंतू कृतीत करणे फार अवघड असते . तुमचा असा स्वभाव दिसतो की तुम्ही एकदा व्हिडिओ तयार करायचा असेल तर तुमच्या कडे मोबाईल धरायला किंवा स्टँड करायला सुधा एक ही जन येणार नाही.
महेश बाबी विचार बदला .
जे व्हिडिओ मधून घ्यायचे ते घ्या उगाच व्हिडिओ बनवणाऱ्याला निराश करून त्यांचे मनोबल तोडू नका.
आमच्या कडे त्येला कॉक च म्हणतात व्हॉल्व नाही म्हणत , जे मोठे असतात ना त्यांना व्हॉल्व म्हणतात त्यामुळे जास्त शहाणपणा दुसऱ्याला शिखवू नये तुमचा शहाणपणा तुमच्या जवळ ठेवा म्हणजे झाले.
Ha paiep kahi upyogacha nahi kharch wadhla tari pvc paiep ch changla.
चोरी होते भाऊ pvc ची. म्हणून तर हा टाकला
@@GreengoldAgri ha mag barobar aahe.karan aamchyakade choricha problam nahi ye.
@@sharaddumbre945 आमच्याकडं खूप भामटे आहेत
Cocktail fitting not understanding properly
हे सर्व कोठे मिळेल adress दया.👍🙏🇮🇳
जवळच्या हार्डवेअर वाल्याकड मागणी करा, सगळीकडेच मिळतो हा पाईप
छान
दादा कॉक ची किंमत किती आहे
लक्षात नाही आता पण 12-14 रुपये असेल
माहिती समजली नाही अपूर्ण आहे
तो कटर कोठे मिळेल?
Hardware वल्यांकडेच milel
अर्धवट माहिती दिली..No use..
अजून काय सांगायचं होत.
Aamcha use kekra hai humse Usha Lage
दादा नंबर मिळेल का
संपूर्णपणे दाखविले नाही
रबर आणि कोक कसा फीट केला हे समजले नाही
Regular पाइप ल जसा बसवतो तसाच
@@GreengoldAgri हा पाईप आणि कोक कोठे मिळेल 🙏🙏
Yop
Sir ha pipe kotun anala te sanga pls kinva mo no dya pls
भाऊ जवळच्या पाईप वल्याकडे चौकशी करा
Aho bhetat nahi na kuthe ghetala te tari sanga kinva address pathava kinva phone no dya please
@@bharatdhole3086 Loni ta. Rahata
Bhetat नाही हे काय कारण नाही. मागणी केली तर भेटतो. व्हिडिओ दाखवा dukanvalyala
Loni valyacha no dya please mi khup chaukasi keli ahe sakalpasun ani tyana vedio pan dakhavla pan nahi mantayt
भाऊ तूमची शेतकऱ्यां बदल खप कळकळ आहे समजत हो पण मला हे कळत नाही मा
कळकळ खुप म्हत्व ची गोष्ट आहेआमच्या लोक बंद करता त्या साठी काही सला द्या माझी विनंती आहे हे कुठे तरी थांबलं पाहिजे कारण नसताणां खोडया करतात यंञा नाणा सागून पण लक्ष घालत नाही
बांद कोरतात
अर्धवट माहिती नका देऊ साहेब आमचा पण वेळ घालवता
@@BhausahebGunjal-pm9pz अहो हा काय प्रोजेक्ट नाही. माहिती नाही अस काय आहे यात?
चोरी करणारे आपलेच माणसं आहेत 😂😂😅
मग काय तर... एक पाईप नेलाच
काय दाखवलं? फक्त एक व्हाल लावला .
मग आता काय सगळेच पाहायचे?
@@GreengoldAgri पाहण्या सारखं काही असेल असं वाटत नाही अपेक्षा भंग झाला .
@@aruntayade6228 कॅमेरामन ची कमतरता आहे माझ्याकडे
तुमचा मोबाईल नंबर आणि गावाचं नाव टाका
नंबर मिळेल का
9763023878
तुमचा नंबर पाठवा
Kuth milatay sahitya
@@rajendrasutar262 kontyahi shop madhe milun jail
Vdo not useful
आपण रिकाम्या फालतू गोष्ट बोलण्यात वेळ झाला जो मेन जुगाड होता तो दाखवलाच नहीं
रिकाम्या आणि फालतू काही नाही. सगळं महत्त्वाचं असत.
नुसती मघापासून बड बड करत आहे केव्हा vdo बनवला होता की नाही राज्या. आणि सगळयात बोगस vdo
फोन नंबर द्या
Ardhavat mahiti. Sanghalay ghai keli pan purn dakhavala mahi
यात काय माहित नाही? Rubber कस फीट करतात हे पण माहीत नाही का?
Dada pipe wala cha number send kar
भाऊ तुमचा मोबाईल नं. द्या
साहेब तुम्ही आम्हाला मोबाईल नंबर द्या आम्हाला आपले वेळोवळी मार्गदर्शन मिळेल