या तंत्रज्ञानामध्ये असेल तरी दोन ओळीतील अंतर आणि दोन रोपातील अंतर पण आपण वाढवलेले आहे यामुळे एकरी 34 ते 35 हजार रोपांची संख्या राहते आणि त्याचमुळे उत्पादन वाढते यामध्ये कोणत्या कंपनीचे बियाणे घ्यावं हे आम्ही सांगितलेलं नाही आपणाला कोणत्याही बियाणे वापरलं तरी निश्चित याच्यामध्ये उत्पादन वाढ होणारच आहे
२बिया टाकू नका १च बी लागवड करा फक्त लागवडी नंतर ओलावा चांगला ठेवा आणि शकण्या होत असेल तर २ ठिबक काढील अंतर ५फूट करा आणि ठिबक वर जी दोनी बाजूला लागवड करतो त्यातील अंतर २फूट डेवा आणि झाडातील अंतर ८-९ इंच ठेवा.
सर आपन जि माहीती दिली चीनी तंत्र तंनयाचि अतीशय योग्य पदत हाय मकया बदल पन आमचया कड़े जमिनीत भुरशी चे प्रमाण खुप हाहे मनून आमचया कड़े जमिनीत यैगय उत्पादन गेयृऊ शकत नाही तरह आपन येगय मागदर्शन करवे यूं टू मारपद हि आपनास नम्र विनंती
- या पद्धतीने लागवड केल्यामुळे एकरी 45 ते 50 क्विंटल उत्पादन तर होतेच परंतु आपण ज्या नेहमीप्रमाणे लागवड करतो त्यावेळी पंधरा ते वीस टन चारयचे उत्पादन होतं परंतु या पद्धतीमध्ये एकरी 25 ते 30 टन उत्पादन आपल्याला घेणे शक्य आहे
वरील सांगितल्याप्रमाणे चायनीज पद्धतीने लागवड करून घ्यावी आणि त्यासाठी आवश्यक अन्नद्रव्य सेंद्रिय खतांमधून द्यावे लागेल तसेच जिवाणू खते आणि सेंद्रिय खते यांचा भरपूर वापर करावा लागेल तसेच जीवामृत आणि शेण स्लरी असणारी चा वापर करावा लागेल. फवारणी करता जैविक औषधे म्हणजे दशपर्णी अर्क निंबोळी अर्क, बिव्हेरिया,मेटारायझियम, व्हर्टीसीलीयम यासारखे औषधे नियंत्रणासाठी वापरावे लागते.
लष्करी अळीचे नियंत्रणासाठी एकरी चार आणि जास्तीत जास्त दहा या प्रमाणामध्ये लष्करी अळीचे कामगंध सापळे वापरावेत कामगंध सापळे पिकाच्या उंचीपेक्षा एक उंच राहतील याप्रमाणे काठी लावावी ज्यावेळी या ट्रॅपमध्ये दोन किंवा चार या प्रमाणामध्ये लष्कराळीचे पतंग आढळून आल्यास आपण लगेच अंडी नाशक कीटकनाशकाची फवारणी करावी ज्यामध्ये आपण प्रोफेनोफोस याची फवारणी करू शकतो.
- ठिबक सिंचन द्वारे पाणी देताना नेहमी पीक वाफश्रायावर हील याप्रमाणे पाण्याची व्यवस्था करावी मकासाठी साधारणपणे सहा ते आठ इंच खोली इतकच पाणी देणे आवश्यक आहे त्यासाठी आपण पिकाच्या वाढीनुसार पाण्याचे व्यवस्थापन करावे साधारणपणे दिवसाआड एक तास आपण ठिबक सिंचन चालवला तरी पाणी पुरेसं होतं
जमिनीच्या प्रकारानुसार पाण्याचे व्यवस्थापन करावे मध्यम स्वरूपाच्या जमिनीमध्ये पंधरा दिवसांनी तर भारी स्वरूपाच्या जमिनीमध्ये 21 दिवसाने पाणी द्यावे. तसेच वापसा जास्तीत जास्त राहील याकडे लक्ष द्यावे ठिबक सिंचन असेल तर दिवसात पाणी द्यावे.
- दोन बिया एकत्र जरी घेतल्या असल्या तरी त्यामधील अंतर महत्त्वाचे असते आपण या पद्धतीमध्ये दोन ओळीतील अंतर 40 cm दोन रोपातील अंतर 40 सेंटीमीटर आणि त्या दोन दोन जोड ओळीनंतर 80 सेंटीमीटर अंतर मोकळे सोडले आहे हे महत्त्वाचे आहे
2500 रुपये कुंटल हा बाजार भाव व्यापाऱ्यांना मिळतो शेतकऱ्याला जास्तीत जास्त भाव 1700 ते 1800 दरम्यान मिळतो
ज्या त्या मार्केटनुसार आणि ग्रेडनुसार बाजार भाव ठरतो
शेतकऱ्यांना सध्या 22. 23रू दर आहे
2010 ला मी पहिल्यांदा गोल्डन मका लावली होती तेव्हा 7 टन (70 क्विंटल ) मका निघायची. नंतर 2,3 वर्ष हीच सरासरी होती. आता कमी निघते
Homoeopathik. Padhati babat aadhik mahit dyavi dhnyavad
Good method of cultivation.
Khup chhan mahiti dili saheb Thanks sir
Due to this technique it very easy for drip irrigation.
2 बीया ठेवल्या की बियाणे जास्त लागेल आणि शेतकर्यांचे ऊत्पादन माहीत नाही परंतु बियाणे कंपन्यांचे ऊत्पादनात ३०% नक्कीच वाढेल यात शंकाच नाही.
sir tyani salag 5 varsh prayog karun utpadan ghetlay ,tarihi tumhi nigative boltay.
या तंत्रज्ञानामध्ये असेल तरी दोन ओळीतील अंतर आणि दोन रोपातील अंतर पण आपण वाढवलेले आहे यामुळे एकरी 34 ते 35 हजार रोपांची संख्या राहते आणि त्याचमुळे उत्पादन वाढते यामध्ये कोणत्या कंपनीचे बियाणे घ्यावं हे आम्ही सांगितलेलं नाही आपणाला कोणत्याही बियाणे वापरलं तरी निश्चित याच्यामध्ये उत्पादन वाढ होणारच आहे
P@@vikaskapase-kh6wu
२बिया टाकू नका १च बी लागवड करा फक्त लागवडी नंतर ओलावा चांगला ठेवा आणि शकण्या होत असेल तर २ ठिबक काढील अंतर ५फूट करा आणि ठिबक वर जी दोनी बाजूला लागवड करतो त्यातील अंतर २फूट डेवा आणि झाडातील अंतर ८-९ इंच ठेवा.
सर मी चिनी पध्दतीने ठिंबक व मका १ जानेवारीला लागवड करणार आहे सर वाटर शोलेबर खताचे नियोजन सांगा
या प्लॉट चा कीती क्विंटल उतारा पडला
Sir, please guide us about summer cultivation of maize.
फारच छान माहिती मिळाली धन्यवाद.
धन्यवाद 🙏
सर आपन जि माहीती दिली चीनी तंत्र तंनयाचि अतीशय योग्य पदत हाय मकया बदल पन आमचया कड़े जमिनीत भुरशी चे प्रमाण खुप हाहे मनून आमचया कड़े जमिनीत यैगय उत्पादन गेयृऊ शकत नाही तरह आपन येगय मागदर्शन करवे यूं टू मारपद हि आपनास नम्र विनंती
सर लागवड करतांना व्हिडिओ आहे का? तसेच लागवड अगोदर खत व्यवस्थापन कसे करावे मार्गदर्शन करावे 🙏🏻
Where to enquire about homeopathy spray ?
धन्यवाद सर,
Sir he chin madhla tantranyan ahe mhanta
Pan Raver , maharastra madhe he khup aadhi pasun lagwad paddhat chalu ahe
नमस्कार सर मी दरवर्षी मका लागवड करतो आणि एका जागी एकच बी लावतो माझी 10 एकर मका असते सरासरी एकरी उत्पादन 40 प्लस असते
Sweet corn विषय सांगा
Six inch var ek bee lavle tar chalel ka??
एका ठिकाणी दोन बिया टोकन केल्या मुळे चारा होतो कणीस खूप बारीक असते.
- या पद्धतीने लागवड केल्यामुळे एकरी 45 ते 50 क्विंटल उत्पादन तर होतेच परंतु आपण ज्या नेहमीप्रमाणे लागवड करतो त्यावेळी पंधरा ते वीस टन चारयचे उत्पादन होतं परंतु या पद्धतीमध्ये एकरी 25 ते 30 टन उत्पादन आपल्याला घेणे शक्य आहे
टन??@@krushikapp8057
या पद्धतीत मक्का ला नैनो युरीया चा वापर चालेल का चालतं असल्यास कसा वापर करावा लागतो माहीती द्या
Saheb don nadi madhil antar hye 4feet yenar ,tumhi 4.5 feet cha ullekha karat ahat correct me if i am wrong .🙏
शेतकरी मित्रांसाठी खूप छान माहिती भाऊ
धन्यवाद
20:07
Akari ropachi sankhy kaym kara hamkhas utpadan melega
Sir ya plot la kiti average padle
❤❤❤
एकरी किती बियाणे लागतो
विशेष चांगले बियाणे कोणते ते सांगा.
खूप छान माहिती
धन्यवाद साहेब
कृपया फोन करा - ९४२२३०२७५४
Sir ऐका जागे वर 2 बिया टोकन करून दोन रोप ऐका जागेवर ठेवायचे का
एका जागी दोन बी ठेवून दोन्ही रोप ठेवायचे आहेत ज्या ठिकाणी दोन रोपण नाहीत त्या ठिकाणी पुन्हा साधन करून घ्यावे
सर यका ठिकाणी २ बिया का लावायचे १ बी टाकले तर नाही का चालणार
विडियो संपूर्ण पहा उत्तर मिळेल
60 दिवसाचा आहे वाड किती होऊशकते अंतर पाचफुटी बेडवडवर दोन लाइनमधी 15 इंच व दोनरोपातील आंतर सहा इंच आहे
साधारणतः या दिवसांमध्ये साठ दिवसांमध्ये मक्याची उंची 55 ते 60 सेंटिमीटर होऊ शकते
२०एम एम रेन पाईप ने तुषार सिंचन केले तर चालेल का......
Maka fully 15 parayant avlambun tr chalel ka?
स्वीट काॅन मका दाट आहे काही झाङे कमी करून चालैल का परागिकरना साठी काय करावा
हा प्लॉट आम्ही बघायला येऊ शकतो का ?
सर, बिया जेरमिनेशन 2×2 2×2 मध्ये लहान मोठी राहिली तर, काय होईल
Kindly provide latest & update video for Out put result..
ruclips.net/video/MRpnun7nBC8/видео.html
नमस्कार सर ट्रेक्टर चलीत टोकन यंत्राने प्रत्येक चकति दोन बिया ऊचलनारे कोणती कंपनी आहे कळवा
धरती ऍग्रो टेक राजकोट
पावसाळ्यात 30 पर्यंत जातो मका पट्टा पद्धतीने मी केले आहे 4 वर्षा पासून करतो आहे 20 इंच। 45 इंच 20 इंच 45 इंच 20 वर दोन ओळी
ह्या प्लॉटचे उत्पादन किती निघाले...याचा video बनवा परत...
होय नक्कीच
14:26 होमिओपॅथी थोतांड आहे.
अळी साठी। कोणते औषध फवारणी करावी
नवभारत चे जेम्स बॉन्ड 30 ml पम्प एक नबर रिजल्ट आहे
Sir patta padhan 1b1.25ench 40quntal uahdan geto
Sir navin biyane sanga and kami paus kami pani madhe yenare maka biyanesanga kami mashgat kami kitnasak farvani and fertiliser
कृपया फोन करा - ९४२२३०२७५४
@@krushikapp8057 हा नंबर नेमका कुणाचा आहे... कृपया सांगावे सेव्ह करायला व बोलायला सुयोग्य राहील. 🙏🙏
@@krushikapp80573:23 h
मी या वर्षी लावलेले आहेत. बघू का होते ते?
Shaky ah ka pan ewdh 2 danyamadhil antar
सर, नैसर्गिक पद्धतीने मका करण्यासाठी कोणती उपाययोजना करावी ?
वरील सांगितल्याप्रमाणे चायनीज पद्धतीने लागवड करून घ्यावी आणि त्यासाठी आवश्यक अन्नद्रव्य सेंद्रिय खतांमधून द्यावे लागेल तसेच जिवाणू खते आणि सेंद्रिय खते यांचा भरपूर वापर करावा लागेल तसेच जीवामृत आणि शेण स्लरी असणारी चा वापर करावा लागेल. फवारणी करता जैविक औषधे म्हणजे दशपर्णी अर्क निंबोळी अर्क, बिव्हेरिया,मेटारायझियम, व्हर्टीसीलीयम यासारखे औषधे नियंत्रणासाठी वापरावे लागते.
खुपच छान आहे धन्यवाद सर
साहेब बेबी कॉर्न बदल सांगा की माहिती...
Khat konte dyave makka sati
सर पवसाली मक्का 2*4 केली तर चाले का
लष्करी अळीसाठी नियंत्रण सापळा पद्धत वापरली तर चालेल का...?
जेणेकरून फवारणी खर्च कमी होईल...
सर यावर सविस्तर मार्गदर्शन करा...
लष्करी अळीचे नियंत्रणासाठी एकरी चार आणि जास्तीत जास्त दहा या प्रमाणामध्ये लष्करी अळीचे कामगंध सापळे वापरावेत कामगंध सापळे पिकाच्या उंचीपेक्षा एक उंच राहतील याप्रमाणे काठी लावावी ज्यावेळी या ट्रॅपमध्ये दोन किंवा चार या प्रमाणामध्ये लष्कराळीचे पतंग आढळून आल्यास आपण लगेच अंडी नाशक कीटकनाशकाची फवारणी करावी ज्यामध्ये आपण प्रोफेनोफोस याची फवारणी करू शकतो.
सर,मक्यवरील लष्करी अळी नियंत्रण करने साठी बीजप्रक्रिया केल्यास फायदा होईल का ? उत्तर हो असल्यास कोणती बीजप्रक्रिया करावी ?
नाही
बीज प्रक्रिया करणं फायद्याचे राहील यामध्ये बियाण्याला पेरणीपूर्वी आपण कोराजन ची प्रक्रिया करा
मेटाइयझीम बिवेरीय ची सीड ट्रेटमेंट केली तर चालते मी केली आहे
सर पावसाळी मकेची लागवड कशी करावी
लेक्चर मध्ये सांगितल्याप्रमाणे करावी संपूर्ण व्हिडिओ पहावा
रिजल्ट चा वीडियो बनवा
नक्कीच बनवणार आहोत
Non android sathi Krushik app nhiye ka?
अजूनतरी नाहीये
सल्ला आणि तंत्रज्ञान चा धंदा खत बी बियाणांचा धंदा जोरात चालुय,स्वतः शेती करून बघटल तर कळेल,कीती नफा आहे😢
Sir koknamdhe maka lagvad karu shakti ka
8380093408 नंबर वर व्हाटसअप करावे
सर एप्रिलचे शेवटी लागवड केली तर चालेल का ?
एप्रिलमध्ये लागवड करू नये आपण जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये लागवड करा
सर् डबल मका लागवड srt ने केली तर चालेल का दोन् बी एक ठिकाणी पाडली तर चालेल का
- नक्कीच अशा पद्धतीने लागवड केल्यास चालू शकेल
सर् ड्रिप अस्सल्यास किती दिवसला पाणी द्यायाच
- ठिबक सिंचन द्वारे पाणी देताना नेहमी पीक वाफश्रायावर हील याप्रमाणे पाण्याची व्यवस्था करावी मकासाठी साधारणपणे सहा ते आठ इंच खोली इतकच पाणी देणे आवश्यक आहे त्यासाठी आपण पिकाच्या वाढीनुसार पाण्याचे व्यवस्थापन करावे साधारणपणे दिवसाआड एक तास आपण ठिबक सिंचन चालवला तरी पाणी पुरेसं होतं
पावसाळी मक्याचे कसे नियोजन करावे?
पावसाळी मका एक जून पासून पासून पेरणी करण्यास हरकत नाही
@@krushikapp8057 चिनी पद्धतीने च लागवड केली तर चालेल का?
चाऱ्यासाठी लागण याच अंतरावर करावी का
उत्पादन चारा आणि उत्पादन डबल घ्यायचे असेल तर या पद्धतीने लागवड करा
सर तुमचा मोबाईल नंबर दिला तर मला खूप बरं होईल....🙏
९४२२३०२७५४ संतोष करंजे
पाण्याचे प्रमाण कसे असावे?
जमिनीच्या प्रकारानुसार पाण्याचे व्यवस्थापन करावे मध्यम स्वरूपाच्या जमिनीमध्ये पंधरा दिवसांनी तर भारी स्वरूपाच्या जमिनीमध्ये 21 दिवसाने पाणी द्यावे. तसेच वापसा जास्तीत जास्त राहील याकडे लक्ष द्यावे ठिबक सिंचन असेल तर दिवसात पाणी द्यावे.
ऐका जागेवर दोन बी लावले तर कणीस मोठे होत नाही
पावसाळ्यात मका खोल पेरणी न केल्यामुळे पडणार.
साहेब टेबळावरच गणित जमत नाही
2,4 d chalte ka
हे वाप्रूच नका
चालते की
21 दिवसानंतर फवारणी करावी
सर टोकन केलेली मका खुप पाखरे खातात .त्यामुळे आम्ही मका खोल पेरणी करतो.
कीटकनाशकाची बीज प्रक्रिया करा
2/2 बिया उगवल्या नंतर दोन्ही रोप ठेवायचे की एक काढून टाकायचे
एका जागी दोन बी ठेवून दोन्ही रोप ठेवायचे आहेत ज्या ठिकाणी दोन रोपण नाहीत त्या ठिकाणी पुन्हा सांधून घ्यावे
तुमचा फोन नंबर पाठवा साहेब
- ९४२२३०२७५४ संतोष करंजे
Final video patava
ruclips.net/video/MRpnun7nBC8/видео.html
माझी ठिबक दिडचे आहे
- प्रश्न समजला नाही
दोन बिया एका ठिकाणी लावल्यावर कणीस खुप छोट येत
- दोन बिया एकत्र जरी घेतल्या असल्या तरी त्यामधील अंतर महत्त्वाचे असते आपण या पद्धतीमध्ये दोन ओळीतील अंतर 40 cm दोन रोपातील अंतर 40 सेंटीमीटर आणि त्या दोन दोन जोड ओळीनंतर 80 सेंटीमीटर अंतर मोकळे सोडले आहे हे महत्त्वाचे आहे
😂 use to पेरणी पुव पश्चिम. कर किंवा दक्षिण उत्तर करावी
शक्य असल्यास दक्षिण उत्तर पेरणी करावी अन्यथा दिशा एवढ्या महत्त्वाची नाही
अबे तुम चीन का देखते तुम्हारा देखो
आम्ही भारतीय तंत्रण्यानाने एकरी 70 क्विंटल उत्पन्न घेतो मॅडम😂😂😂
Video aahay kaa 70 Quintal chaa😂