Krushik App
Krushik App
  • Видео 682
  • Просмотров 928 065

Видео

𝐊𝐑𝐒𝐇𝐈𝐊 𝟐𝟎𝟐𝟓 | काय पहाल कृषिक २०२५ मध्ये |
Просмотров 4,3 тыс.12 часов назад
१६ जानेवारी पासून बारामतीत.... त्वरित आपली नोंदणी कृषिक अॅपच्या माध्यमातून करून घ्यावी. play.google.com/store/apps/details?id=com.rtc.krushik&hl=en_IN&gl=US&pli=1 📅 दिनांक १६ ते २० जानेवारी 📍 स्थळ:- कृषी विज्ञान केंद्र,बारामती #AIFarming #कृषिक२०२५ #krushik2025 #प्रदर्शन #बारामती #krushik #कृषिक
हिवाळ्यातील पशुधन व्यवस्थापन
Просмотров 67День назад
हिवाळ्यातील पशुधन व्यवस्थापन मार्गदर्शक- डॉ. रतन जाधव विषय विशेषज्ञ (पशुसंवर्धन)कृषि विज्ञान केंद्र, बारामती
खरंच..! मिरचीचे एकरी 20 टन उत्पादन शक्य | आयओटी सेन्सरचा वापर | Mirchi Lagwad |Baramati #baramatikvk
Просмотров 75314 дней назад
खरंच..! मिरचीचे एकरी 20 टन उत्पादन शक्य | आयओटी सेन्सरचा वापर | Mirchi Lagwad |Baramati #baramatikvk
खोडवा ऊस व्यवस्थापन
Просмотров 20221 день назад
खोडवा ऊस व्यवस्थापन
नैसर्गिक शेती आणि जमिनीचे आरोग्य
Просмотров 137Месяц назад
नैसर्गिक शेती आणि जमिनीचे आरोग्य
शेतामध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून पिकवा पीक | AI Technology Farming | Baramti #aifarming
Просмотров 1592 месяца назад
शेतामध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून पिकवा पीक | AI Technology Farming | Baramti #aifarming
रब्बी हंगामाकरिता कोरडवाहू पिक उत्पादन तंत्रज्ञान
Просмотров 4692 месяца назад
रब्बी हंगामाकरिता कोरडवाहू पिक उत्पादन तंत्रज्ञान
𝗞𝗥𝗨𝗦𝗛𝗜𝗞 𝟮𝟬𝟮𝟱कृषिक २०२५... वर्ष दहावे
Просмотров 6742 месяца назад
𝗞𝗥𝗨𝗦𝗛𝗜𝗞 𝟮𝟬𝟮𝟱कृषिक २०२५... वर्ष दहावे
हरभरा व एरंडी आंतरपिकातून काढा एकरी सवा लाखाचे उत्पन्न
Просмотров 2,1 тыс.2 месяца назад
हरभरा व एरंडी आंतरपिकातून काढा एकरी सवा लाखाचे उत्पन्न
आठ महिने खराब न होणारा भीमा शक्ती कांदा | एकरी 22 टन उत्पादन | डॉ. विवेक भोईटे बारामती |
Просмотров 6422 месяца назад
आठ महिने खराब न होणारा भीमा शक्ती कांदा | एकरी 22 टन उत्पादन | डॉ. विवेक भोईटे बारामती |
कोकण पश्चिम महाराष्ट्रात रेड अलर्ट तर उर्वरित महाराष्ट्रात जोरदार पाऊस
Просмотров 1243 месяца назад
कोकण पश्चिम महाराष्ट्रात रेड अलर्ट तर उर्वरित महाराष्ट्रात जोरदार पाऊस
कपाशीतील पिकातील बोंडे सडणे उपाययोजना
Просмотров 8623 месяца назад
कपाशीतील पिकातील बोंडे सडणे उपाययोजना
राज्यस्थानच्या काही भागातून नैऋत्य मॉन्सूनचा परतीचा प्रवास सुरू
Просмотров 6173 месяца назад
राज्यस्थानच्या काही भागातून नैऋत्य मॉन्सूनचा परतीचा प्रवास सुरू
कापूस टोबॅको स्ट्रीक व्हायरस टीएसव्हीलक्षणे व व्यवस्थापन
Просмотров 1374 месяца назад
कापूस टोबॅको स्ट्रीक व्हायरस टीएसव्हीलक्षणे व व्यवस्थापन
कोकण तसेच पूर्व विदर्भात जोरदार तर उर्वरित ठिकाणी मध्यम पाऊस
Просмотров 654 месяца назад
कोकण तसेच पूर्व विदर्भात जोरदार तर उर्वरित ठिकाणी मध्यम पाऊस
विदर्भ,कोकण व मराठवाड्यात बऱ्याच ठिकाणी पाऊसाची शक्यता
Просмотров 374 месяца назад
विदर्भ,कोकण व मराठवाड्यात बऱ्याच ठिकाणी पाऊसाची शक्यता
एरंडी लागवड तंत्रज्ञान
Просмотров 1425 месяцев назад
एरंडी लागवड तंत्रज्ञान
कोकण व घाट विभागात जोरदार तर पूर्व विदर्भात काही ठिकाणी वादळी पाऊस
Просмотров 1595 месяцев назад
कोकण व घाट विभागात जोरदार तर पूर्व विदर्भात काही ठिकाणी वादळी पाऊस
मध्य महाराष्ट्रात,कोकण,पूर्व विदर्भात जोरदार पाऊस
Просмотров 475 месяцев назад
मध्य महाराष्ट्रात,कोकण,पूर्व विदर्भात जोरदार पाऊस
कोकण व घातमाथ्यावर जोरदार तसेच विदर्भ मराठवाड्यात मध्यम पाऊस
Просмотров 715 месяцев назад
कोकण व घातमाथ्यावर जोरदार तसेच विदर्भ मराठवाड्यात मध्यम पाऊस
मान्सून सक्रिय कोकण,पश्चिम महाराष्ट्रात जोरदार तर उर्वरित ठिकाणी मध्यम पाऊस
Просмотров 2726 месяцев назад
मान्सून सक्रिय कोकण,पश्चिम महाराष्ट्रात जोरदार तर उर्वरित ठिकाणी मध्यम पाऊस
कोकणात मुसळदार तर उर्वरित भागात मध्यम ते हलक्या पाऊसचा अंदाज
Просмотров 2686 месяцев назад
कोकणात मुसळदार तर उर्वरित भागात मध्यम ते हलक्या पाऊसचा अंदाज
कापूस लागवड नियोजन | KVK Baramati
Просмотров 2486 месяцев назад
कापूस लागवड नियोजन | KVK Baramati
विदर्भात,मध्य महाराष्ट्रात व कोकणात मुसळदार पाऊस
Просмотров 3116 месяцев назад
विदर्भात,मध्य महाराष्ट्रात व कोकणात मुसळदार पाऊस
महोगनी वनशेती व्यवस्थापन
Просмотров 2906 месяцев назад
महोगनी वनशेती व्यवस्थापन
५० क्विंटल मक्याचे हमखास उत्पादनासाठी चीनी पद्धत
Просмотров 2,1 тыс.6 месяцев назад
५० क्विंटल मक्याचे हमखास उत्पादनासाठी चीनी पद्धत
सोयाबीन लागवड तंत्रज्ञान KVK Baramati
Просмотров 1806 месяцев назад
सोयाबीन लागवड तंत्रज्ञान KVK Baramati
खरीपातील भाजीपाला पिकांचे नियोजन | KVK Baramati
Просмотров 3466 месяцев назад
खरीपातील भाजीपाला पिकांचे नियोजन | KVK Baramati
चिनी तंत्रज्ञानाने हमखास घ्या मक्याचे एकरी ५० क्विंटल उत्पादन !!! भाग २
Просмотров 18 тыс.6 месяцев назад
चिनी तंत्रज्ञानाने हमखास घ्या मक्याचे एकरी ५० क्विंटल उत्पादन !!! भाग २

Комментарии

  • @vikaschormale9472
    @vikaschormale9472 8 часов назад

    योग्य लागवड पद्धत यामुळे दोन कणीस लागतात

  • @श्रीचंद्रकांतलोखंडे

    या वर्षी ठरवलंय नक्की भेट देणार आहे

  • @rahulshejol6505
    @rahulshejol6505 День назад

    ❤❤❤❤❤

  • @RG-gp5xd
    @RG-gp5xd День назад

    Great 👍

  • @anilgavhane9388
    @anilgavhane9388 День назад

    सर पाहण्या साठी फी किती आहे?

  • @pravingund3145
    @pravingund3145 3 дня назад

    या प्लॉट चा कीती क्विंटल उतारा पडला

  • @dineshdhotre7380
    @dineshdhotre7380 3 дня назад

    सर visit साठी ऍडव्हान्स बुकिंग कराव लागत का. असेल तर कस करायचं

    • @krushikapp8057
      @krushikapp8057 3 дня назад

      प्रत्येक व्यक्तीसाठी वेगळ्या मोबाइल नंबरसह स्वतंत्र नोंदणी करावी. मोठ्या गटांच्या नोंदणीसाठी व अधिक माहितीसाठी संपर्क: ८३८००९३४०८/ ९०११०७६७०९ प्रदर्शन स्थळी SMS दाखवून तिकिट मिळवा. त्वरित आपली नोंदणी कृषिक अॅपच्या माध्यमातून करून घ्यावी. play.google.com/store/apps/details?id=com.rtc.krushik&hl=en_IN&gl=US&pli=1

  • @RakeshFasate
    @RakeshFasate 3 дня назад

    खूप छान माहिती सर मला यायचे आहे कृपया पत्ता सांगा सर

    • @krushikapp8057
      @krushikapp8057 3 дня назад

      ठिकाण : कृषी विज्ञान केंद्र बारामती, पोस्ट : माळेगाव खुर्द, ता. बारामती, जि. पुणे, महाराष्ट्र ४१३११५

    • @KeshavRaykar
      @KeshavRaykar 3 дня назад

      Very nice sir🎉

  • @Dnyaneshwarkadam-eu6jf
    @Dnyaneshwarkadam-eu6jf 5 дней назад

    बियाणे मिळेल का

  • @narayangosavi5213
    @narayangosavi5213 5 дней назад

    Very good

  • @vikramhutke8531
    @vikramhutke8531 6 дней назад

    Where to enquire about homeopathy spray ?

  • @vikramhutke8531
    @vikramhutke8531 6 дней назад

    Sir, please guide us about summer cultivation of maize.

  • @vijaypatil7967
    @vijaypatil7967 6 дней назад

    सर आपन जि माहीती दिली चीनी तंत्र तंनयाचि अतीशय योग्य पदत हाय मकया बदल पन आमचया कड़े जमिनीत भुरशी चे प्रमाण खुप हाहे मनून आमचया कड़े जमिनीत यैगय उत्पादन गेयृऊ शकत नाही तरह आपन येगय मागदर्शन करवे यूं टू मारपद हि आपनास नम्र विनंती

  • @surajparadhi2005
    @surajparadhi2005 6 дней назад

    टॉमेटो रोपे भेटतील का

  • @abhijeetdas5109
    @abhijeetdas5109 6 дней назад

    Sir Exhibition kadhi honar ahe

  • @sahildeshmukh6476
    @sahildeshmukh6476 6 дней назад

    आमच्या रावेर तालुक्यात ५० क्विंटल उत्पण सहज घेतात रबी चे मे माझा स्वतःच्या डोळ्यांनी ७० क्विंटल बघितल आहे, आमच्या कडे जे केळी बाग ऑक्टोंबर मध्ये खाली होता त्यात लागवड केली जाते त्यामुळे उत्पन चांगले येते लागवड पद्धती खालील प्रमाणे आमच्या इथे केळी लागवड हे 2सरितील अंतर ६फूट असते त्या लॅटरल च्या 2नी बाजूला सरी मारून त्यात मक्का लागवड केली जाते त्या मुळे 2लॅटरल चे अंतर चांगले असते.

  • @mnjushamaske9093
    @mnjushamaske9093 6 дней назад

    Homeopathic sisodia sanga.

  • @IndiaHimalayanMountainpeaks
    @IndiaHimalayanMountainpeaks 9 дней назад

    रत्नदीप सर्वात चवदार आहे

  • @bapuraomahale1273
    @bapuraomahale1273 11 дней назад

    वाशिम येथे मार्केट आहे का.......

  • @shaktijadhao8614
    @shaktijadhao8614 11 дней назад

    खूप छान माहिती दिली साहेब तुम्ही त्या बद्दल धन्यवाद

  • @AnshJadhav-p5l
    @AnshJadhav-p5l 11 дней назад

    Ok

  • @bhaskarbarhate5036
    @bhaskarbarhate5036 12 дней назад

    मका पेरणीची योग्य वेळ कुठली

  • @bhaskarbarhate5036
    @bhaskarbarhate5036 12 дней назад

    जानेवारीच्या सुरुवातीला मका पेरला तर चालेल का

  • @bhaskarbarhate5036
    @bhaskarbarhate5036 12 дней назад

    एकरी किती बियाणे लागतो

  • @RameshPatil-ju5sm
    @RameshPatil-ju5sm 15 дней назад

    लाल टिळा लावून मछि धंदा करीत आहे वारे जिंदगी की रीत

  • @amitrakshe5773
    @amitrakshe5773 17 дней назад

    Sir, gandul kiti kholi paryant paryant jato

  • @uniquesofa8706
    @uniquesofa8706 18 дней назад

    चायना पद्धत मल्चिंग पेपरवर करता येते का

  • @NitalSorate
    @NitalSorate 18 дней назад

    २०एम एम रेन पाईप ने तुषार सिंचन केले तर चालेल का......

  • @madhukardeshmukh7963
    @madhukardeshmukh7963 18 дней назад

    औषधा ची नांव सांगा

  • @NileshPatil-s9k
    @NileshPatil-s9k 23 дня назад

    सर मी चिनी पध्दतीने ठिंबक व मका १ जानेवारीला लागवड करणार आहे सर वाटर शोलेबर खताचे नियोजन सांगा

  • @shreeramchandak5662
    @shreeramchandak5662 24 дня назад

    Akari ropachi sankhy kaym kara hamkhas utpadan melega

  • @maheshbhoite8419
    @maheshbhoite8419 24 дня назад

    Sir ya plot la kiti average padle

  • @pravingund3145
    @pravingund3145 24 дня назад

    या प्लॉटचा कीती उतारा पडला

  • @gauravmansute380
    @gauravmansute380 Месяц назад

    Sir ek veka maharastra cha daura kara

  • @gauravmansute380
    @gauravmansute380 Месяц назад

    Sir he chin madhla tantranyan ahe mhanta Pan Raver , maharastra madhe he khup aadhi pasun lagwad paddhat chalu ahe

  • @mangeshrajput3999
    @mangeshrajput3999 Месяц назад

    एकाच ओल मध्ये दोन बिया टाकने का वेगवेगळे होल करून बिया ट**** व्यवस्थित सांगा❤

  • @rameshwarkatkar1559
    @rameshwarkatkar1559 Месяц назад

    खत किती वकोनते टाकले

  • @pawanthakre9254
    @pawanthakre9254 Месяц назад

    पण कधी टाकायचं

    • @krushikapp8057
      @krushikapp8057 Месяц назад

      झाडाच्या अवसतहेणूसार

  • @getlucky8952
    @getlucky8952 Месяц назад

    14:26 होमिओपॅथी थोतांड आहे.

  • @popatgawade5532
    @popatgawade5532 Месяц назад

    लोकांच्या भावना म्हणतात का तुम ची च घर भरा

  • @bablupadolkar57
    @bablupadolkar57 Месяц назад

    Bunda wadisati Kay karave pogle mokle honya sati Kay karave

  • @MohanPatel-i5o
    @MohanPatel-i5o Месяц назад

    Tur variety name sanga

  • @mpatel8860
    @mpatel8860 Месяц назад

    सर फिट किती लावावे हे सांगा मीटर नई समझता शेतकरी ला

  • @mpatel8860
    @mpatel8860 Месяц назад

    सर पवसाली मक्का 2*4 केली तर चाले का

  • @KishorKote-h7o
    @KishorKote-h7o Месяц назад

    ऐका जागेवर दोन बी लावले तर कणीस मोठे होत नाही

  • @santosharsode8791
    @santosharsode8791 Месяц назад

    मी या वर्षी लावलेले आहेत. बघू का होते ते?

  • @hansrajborase1629
    @hansrajborase1629 Месяц назад

    कोणत्या नंबर ला प्रश्न विचारावा

    • @krushikapp8057
      @krushikapp8057 Месяц назад

      8380093408 नंबर वर व्हाटसअप करावे

  • @hansrajborase1629
    @hansrajborase1629 Месяц назад

    कमेंट्स मध्ये विचारलेले प्रश्नांची उत्तरे का दिली जात नाही

    • @krushikapp8057
      @krushikapp8057 Месяц назад

      8380093408 नंबर वर व्हाटसअप करावे

  • @vishwasraomarathe186
    @vishwasraomarathe186 2 месяца назад

    साहेब टेबळावरच गणित जमत नाही

  • @TRex-w3z
    @TRex-w3z 2 месяца назад

    सल्ला आणि तंत्रज्ञान चा धंदा खत बी बियाणांचा धंदा जोरात चालुय,स्वतः शेती करून बघटल तर कळेल,कीती नफा आहे😢