खूप उपयुक्त माहितीपूर्ण आणि सोप्या भाषेत समजावून सांगीतलं. कोसाईड 3000 पण बुरशीजन्य आणी जीवाणूजन्य रोगांपासून संरक्षण देण्यास सर्वोत्कृष्ट पर्याय उपलब्ध आहे. धन्यवाद.....🙏
नमस्कार सर, आपणास एक विनंती आहे, व्हिडीओ मध्ये तुम्ही जे प्रॉडक्ट सांगतात कृपया त्याचा फोटो दाखवला तर ते प्रॉडक्ट शेतकऱ्यांच्या लवकर लक्षात येईल किव्हा त्या प्रॉडक्टच फोटो कृषी सेवा केंद्रात दाखवता येईल व ते प्रॉडक्ट शेतकऱ्यांना लवकरात लवकर शोधता येतील. धन्यवाद सर.
व्हिडीओ खूप छान वाटला.८५ दिवसांच्या लाल कांद्याची मानेतुन खाली कांद्याकडे सड होऊ नये यासाठी काय करावे .पाच दिवस रात्री पाऊस पडत होता .दोन दिवसा पूर्वी कस्टुडीया आणि कवच फवारले आहे .१०-२० टक्के माना पडल्या आहेत.
सर कांदा लागवड आधी मातीत मिसळून देण्यासाठी बसेल डोस 18,46 + पाॅलीसल्फेट दिले तर चालेल का ? चालेल तर त्यात अजून काही मिसळावे का ? लागवड आधी काही टिप्स दिल्या तर चांगले होईल सर
खूप उपयुक्त माहितीपूर्ण आणि सोप्या भाषेत समजावून सांगीतलं. कोसाईड 3000 पण बुरशीजन्य आणी जीवाणूजन्य रोगांपासून संरक्षण देण्यास सर्वोत्कृष्ट पर्याय उपलब्ध आहे. धन्यवाद.....🙏
सर,🙏
तुम्ही अगदी योग्यवेळी हि माहीती आम्हा शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवली मनापासुन धन्यवाद❤
अगदी योग्य वेळेवर आपल मार्गदर्शन होत आहे sir
अतिशय चांगल्या पद्धतीने माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
खूप सविस्तर आणि छान माहिती दिली सर!
धन्यवाद!!
खुप सोप्या भाषेत सांगितले धन्यवाद सर
खूप परिपूर्ण माहिती मिळाली सर....... धन्यवाद
खुप छान माहिती दिलीत सर धन्यवाद.
खूप छान माहिती मिळाली धन्यवाद सर
खूप खूप सुंदर माहिती दिली गुरुवार धन्यवाद ईश्वर तुम्हाला खूप आयुष्य देऊ
खूप उपयुक्त माहिती
एकदम भारी माहिती साहेब
खूप खूप धन्यवाद सर
खुप छान महिती दिली सर....
धन्यवाद सर
फार चांगली माहिती दिली
छान माहिती दिलीत सर
अतीशय सुंदर माहीती दिली सर
फार छान माहती आहे
खूप खूप धन्यवाद दादा साहेब .. आपण आयुष्यात आल्यापासून शेतीमध्ये खूप बदल झाला...
Khup chan sir
Bhot khubsurat aandaj mashallah
Sir lihocin and molybdenum best for nitroge suppression and growth control, silicon mainly used for stress reliever
Imp information
Good job sir
👌👌👌
ऊसामध्ये कांदा लागवड माहीती सागा
Nice sir.
Super sir
नमस्कार सर,
आपणास एक विनंती आहे, व्हिडीओ मध्ये तुम्ही जे प्रॉडक्ट सांगतात कृपया त्याचा फोटो दाखवला तर ते प्रॉडक्ट शेतकऱ्यांच्या लवकर लक्षात येईल किव्हा त्या प्रॉडक्टच फोटो कृषी सेवा केंद्रात दाखवता येईल व ते प्रॉडक्ट शेतकऱ्यांना लवकरात लवकर शोधता येतील.
धन्यवाद सर.
Super
चरणी वंदन सर चरणी वंदन अतिशय छान माहिती राघू जाधव सर संगमनेर
Chan
व्हिडीओ खूप छान वाटला.८५ दिवसांच्या लाल कांद्याची मानेतुन खाली कांद्याकडे सड होऊ नये यासाठी काय करावे .पाच दिवस रात्री पाऊस पडत होता .दोन दिवसा पूर्वी कस्टुडीया आणि कवच फवारले आहे .१०-२० टक्के माना पडल्या आहेत.
सर कांदा लागवड आधी मातीत मिसळून देण्यासाठी बसेल डोस 18,46 + पाॅलीसल्फेट दिले तर चालेल का ? चालेल तर त्यात अजून काही मिसळावे का ?
लागवड आधी काही टिप्स दिल्या तर चांगले होईल सर
Agrosil vedant agro che सिलिकॉन वापरले तर चालेल का आणि किती gram घ्यावे
❤
Sir hindi m bhi video banaye thanks
FV Sizer आमच्या कडे मिळत नाही तर त्या साठी दुसरे tonic सांगा
Sir kharip kanda fugvanisathi kay karave
पावसामुळे माझे रोप मर व बॉईल,पांगळे झाल्यासारखं होत आहे
उपाय सांगा ना
या त. सल्फर डस्टिन करावी का
कांदा लागवड करून एक महिना झाला आहे, तर कोणती फवारणी करावी
खुप छान माहिती सर
काझू ऐडवानस पेसटीसाईड कंपनीचे चालेल का
दादा आमचा कांदा पेरून 116 दिवस झाले आहे 3 दिवस पाऊस झाला कांदा जमिनीत आहे काय प्रोब्लेम होईल का
सर बेड ची विडिओ चैनल ला अपलोड करा
Nativo and biovita फवारले आहे
Pls hindi me bhi bataye
मलचिंग ची माहिती द्या
Sir make vedio English
Karate +m45 चालेल ka
कराटे नाही सांगितलं ह्यांनी, curacon घ्या प्रोफेनोफोस आहे त्यात
कांदा पिकाला जास्त प्रमाणात करपा व शेंडे करपले आहे थ्रीप्स चे प्रमाण वाढलेले आहे उपाय सांगा
आनंद अॅगो नॅनो - शिल्ड उपयोगी पडेल का
निमार्क जास्त ppm चे
सर मला उन्हाळ कांदा लागवड करायची आहे तर तुमच्याकडे रोप आहे का किंवा तुमच्या विश्वासू ठिकाणी असलेल्या स कळवणे मी विदर्भ शेतकरी आहे
स्वतःचे बियाणे तयार करून लागवड परवडते, आता उशीर झाला बियाणे टाकायला.
सर मला आता रोप टाकायचय
Sar ji Hindi Mai banai sar ham log mp sai hai
सर मी आज कस्टोडीया व सिलिकॉन ची फवारणी केली, 50दिवसाचे रोप आहे.
❤
27/11/2023कांदा बी टाकलेलं आहे तर हि फवारणी करावी का सिलीकोन व कोनिका रोप लहान आहे खत अजून दिलेलं नाही
सर आपल्या मो नंबर पहिजेत
Hindi me bannao
सर रब्बी साठी कांदा रोपवाटिका तयार करताना कोणते रासायनिक किंवा सेंद्रिय खत वापरावे व कोणते बुरशीनाशक वापरावे कृपया हे सांगा
धन्यवाद सर
सर खूप छान माहिती दिली धन्यवाद
खूप छान माहिती सर
Nice sir