Размер видео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показать панель управления
Автовоспроизведение
Автоповтор
Chan mahiti deta tumhi dhanyawad
धन्यवाद दादा....
योग्य नियोजन केले आहे
आमची पण याच पधतीने झाली आहे लागवड
Aami pn asach lavla ahe, pudch niyojn kay
एकरी उत्पन्न किती निगेल
Firsttime konta khat takava
सर तुम्ही पेरणी यंत्राने पेरलेला कांदा दाखवा
Rope lavnya agodar konte tannashak favarave
Aaple Gaon konte, Taluka konta.. Me Barshi taluka. Gaon - Vairag
ठिबक 12 mm चालेल का?
सॉरी रिकामी जागा जास्त आहे त्याच्यामुळे उत्पन्न कमी येणार का
सरीमध्ये ऊस लागवड करायची असल्याने रिकामी जागा जास्त सोडलेली आहे.... धन्यवाद..
ड्रिप ऐवजी मायक्रो स्पिंकलर चालेल का कांद्या साठी
छान आहे.
धन्यवाद....
बेडवर रोपे बेड ओली करून लावली आहे का कोरड्यात आणि मिनी sprinkler आहे तर असे बेड पडून लावले तर चालेल का
जमीन ओली करुनच रोप लागवड केली पाहिजे व स्पिंकलर ने पाणी दिले तरीही चालते.
बेसल डोस कोनता दिला
Bed 4 ft karun tyamadhe perni yantrane lagwad keli tar chalel ka?
Ho
चांगल आहे पण दोन बेड मधील अंतर जास्त झालाय
दोन बेडमध्ये 4.5 फुट अंतर आहे.
@@adhuniksheticagodva एवढं अंतर ठेवल्यावर एकरी सरासरी उत्पन्न खूप कमी होईल
हो एकरी उत्पादन कमी होते परंतु या सरीमध्ये ऊस लागवड करायची आहे म्हणून मोकळी जागा जास्त ठेवली आहे. धन्यवाद.....
लाल कांदा लागवड करताना पावसाळ्यात malchinig पेपर टाकावा का दादा plz उत्तर पाठवा
बिलकुल नाही...
1 acre sathi kiti biyane lagle
पावसाळ्यात ठिबक सिंचन ची काय गरज
अंतर किती फूट आहे
Rain पाईपने पाणी दिले तर चालेल का?
हो चालेल... धन्यवाद...
खूप छान।
👌
Thanks...
First spray kadhi karav
लागवडीनंतर दोन दिवसात पहिला फवारणी करावी.
मिनी पिकलरणे पाणी दिलं तर चालेल का
हो मिनी स्पिंकलर पाणी दिले तरी चालते.
दोन बेडच्या मधला अंतर जास्त झाला आहे त्यामुळे आवरेज भेटेल का
दोन बेडच्या मध्ये ऊस लागवड करावयाची आहे.
Gav konte saheb
मंगळवेढा जिल्हा सोलापूर
सर बेड कसा बनवला आणि किती फुटाचा आहे
अधिक माहितीसाठी पुढील व्हिडिओ पाहा... धन्यवाद... ruclips.net/video/7AGBdliZ2mY/видео.html
बेड पद्धतीने लावल्यास पाणी पाटाने देता येणार का
Gural ahe ka patimage
खूप छान..पण एका बेड वर दोन लेटर टाकल्यावर पाट पाणी द्यायची गरज नाही राहीची...
हो सर अगदी बरोबर आहे परंतु दोन लॅटरसाठी खर्च वाढतोय..... धन्यवाद...
@@adhuniksheticagodva हो ते पण खरं आहे..
पेप्सी लेटर परडवल
पेप्सी ड्रिप टिकाऊ नाही.
बेड किती फुटाचा आवडायचा
ड्रीप कोणते आहे पेप्सी का isi
Isi
लागवड करताना दाखवला पाहिजे हाते
धन्यवाद
लागण खुप छान झाली आहे मार्किंग मशिन वापर केला नाही का दादा
सद्या मार्किंग मशिनचा वापर केला नाही दादा...
बेडवर डायरेक्ट कांदाबी लावले जातेत्यावर उत्पन्न मिळतं का ?
काळया जमिनीत अश्या प्रकारे कांदा लागवड केली तर चालेल का
हो चालेल.
@@adhuniksheticagodva धन्यवाद दादा
🙏🏻
प्रत्यक्ष लागवड करताना चा व्हिडिओ दाखवा
पुढील व्हिडिओ मध्ये लागवड करत असताना दाखवण्याचा प्रयत्न करु.... धन्यवाद....
मधी जागा रीकामी जास्त सोडली
मोकळ्या जागेत ऊस लागवड केली जाते.
या शेतकऱ्याचा कांदा किती निघाला होता
बेड कीती फुट रुंदी आहे
बेड ३फुट रूंदीचा आहे.
Bad 5fet asel

अधिक माहितीसाठी पुढील व्हिडिओ पाहा... धन्यवाद...
ruclips.net/video/7AGBdliZ2mY/видео.html
बेड पद्धतीने लावल्यास पाणी पाटाने देता येणार का
Gural ahe ka patimage
Ho
खूप छान..पण एका बेड वर दोन लेटर टाकल्यावर पाट पाणी द्यायची गरज नाही राहीची...
हो सर अगदी बरोबर आहे परंतु दोन लॅटरसाठी खर्च वाढतोय..... धन्यवाद...
@@adhuniksheticagodva हो ते पण खरं आहे..
पेप्सी लेटर परडवल
पेप्सी ड्रिप टिकाऊ नाही.
बेड किती फुटाचा आवडायचा
ड्रीप कोणते आहे पेप्सी का isi
Isi
लागवड करताना दाखवला पाहिजे हाते
धन्यवाद
लागण खुप छान झाली आहे मार्किंग मशिन वापर केला नाही का दादा
सद्या मार्किंग मशिनचा वापर केला नाही दादा...
बेडवर डायरेक्ट कांदाबी लावले जाते
त्यावर उत्पन्न मिळतं का ?