लेपा माशाचा रस्सा आणि सुक्का 😍 | मच्छि साफ करून घातली - Ambavali, Mandangad (Konkan)

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 23 авг 2024
  • लेपा माशाचा रस्सा आणि सुक्का 😍 | मच्छि साफ करून घातली - Ambavali, Mandangad (Konkan) कोकणातल्या गावी मासे खाण्याची मजा खूप असते. आम्ही गावी गेलो की वेगवेगळ्या प्रकारचे मासे गावात विक्रीला येतात. समुद्रातील आलेले ताजे मासे आमच्या गावात विक्रीला आल्यावर सगळे जण मासे खरेदी करतात. त्यामध्ये बांगडा, लेपा, सुरमई, पापलेट, डोमा, मांदेली असे मासे असतात आज आमच्या घरी लेपा मासे खरेदी केले होते. लेपा मासे कसे साफ करतात हे आईने दाखवले आहे. लेपा माशाचं कालवण रस्सा आणि सुका अतिशय छान बनतो. आईने या व्हिडिओमध्ये तुम्हाला लेपा माशाचा रस्सा दाखवला आहे. आईने या व्हिडिओमध्ये लेप माशाचा रस्सा आणि सुक्का दाखवला आहे. लेपा मासे साफ करून झाल्यावर त्यांना स्वच्छ धुऊन घ्यायचे. कोकणी गावरान पद्धतीने माशांचे कालवण कसे घालायचा हे आईने दाखवले आहे. प्रांजू प्रसनु मासे आई कसे साफ करते ते बघायला आले होते. आईने लेपा मशाचा रस्सा अतिशय छान बनवला. कांदा आणि लसणाच्या फोडणी मध्ये लेपा माशाचा सुका सुद्धा बनवला. रात्री आम्ही सगळे जण जेवायला एकत्र बसतो. कोकणात सध्या मुसळधार पाऊस पडत आहे. पावसाच्या थंडगार वातावरणात अशा प्रकारचे जेवण मिळणं किती सुखद आहे. आईने बनवलेले लेपा माशाचा रस्सा अतिशय चविष्ट झाला होता. सुका तर विचारूच नका एवढा भारी झाला होता. तुम्हाला या व्हिडिओमध्ये आईने लेपा माशाचा मच्छी साफ कशी केली ते दाखवला आहे. लेप माशाचा रस्सा आणि सुक्का दाखवला आहे. तुम्हाला हा व्हिडीओ आवडल्यास जरूर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका.
    #LepaFishRassa #LepaFishCurry #FishRecipe #sforsatish
    मला संपर्क करण्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करा.
    / koknatlamumbaikar
    / koknatlamumbaikar
    आमचा घरगुती मसाला ऑर्डर करण्यासाठी खाली दिलेल्या टेलेग्रामवर app वर संपर्क करा.
    t.me/sforsatis...

Комментарии • 389

  • @mrunaliniwalawalkar5142
    @mrunaliniwalawalkar5142 2 года назад +1

    Kharach chhan watle video pahun masta jevan

  • @swatipaithankar7572
    @swatipaithankar7572 2 года назад +2

    आनंदी सहकुटुंब सहपरिवार. घरगुती मसाला आणि साधी सोप्पी कालवणाची पध्दत. छान वाटलं. धन्यवाद.

  • @pralhadthakur4752
    @pralhadthakur4752 2 года назад

    खुप सुंदर जेवन आईने बनवले बघुन तोंडाला पाणी सुटले

  • @ravindrabandbe8548
    @ravindrabandbe8548 2 года назад +1

    Nice vedio

  • @nayanjadhav3514
    @nayanjadhav3514 2 года назад +1

    आईपण छानच स्वयंपाक बनवतेय पारंपरिक पद्धतीने लेपा माशांची रेशिपी बनवून दाखवली आईही सुगरण आहे शांत अन् थोड्याशा अबोल आहेत. Wonderful Recipe

  • @mahadevdevane3424
    @mahadevdevane3424 2 года назад +2

    एक नंबर जेवण सतिश भाऊ बघून तोंडाला पाणी सुटलं खूप छान

  • @mayabandal4196
    @mayabandal4196 2 года назад

    व्हिडिओ साठी किती वाट पाहायला लावली गावाकडचे व्हिडिओ पहायला नक्कीच खूप खूप आवडतात रेसिपी मस्तच व आई आणि ताई अन्नपूर्णा च आहात गाण 1नंबर चटके बसल्याशिवाय भाकरी गोड लागत नाही खलाशी काय बोलते हे थोडे थोडे कळते छान वाटते व मजा येते मनीमाऊ खूप गोड आहे गावी छान रमली रोज व्हिडिओ बनवत रहा आतुरतेने वाट पाहत असतो 👌👍🙏

  • @savitaprabhu3953
    @savitaprabhu3953 2 года назад +1

    वा तुझ्या आईने खुप छान पध्दतीने लेपाचे कालवण व सुका मस्त केले छान पैकी साफसुथर करून एकदम कमी साहित्यात जेवण बनवले आणि वर्षा तांदळाची भाकरी छान करते तुझ्या कडून शिकवून घ्यायला पाहिजे आणि तुझा घोलू मस्त बोलतो खुप आवडल अस वाटते त्याला येऊन मिठी मारावी खुप गोंडस मुलं आहेत बेटा तुझी तुझ्या आईचे जेवण व बायकोने केलेली भाकरी बघून तोंडाला पाणी सुटले आणि तू व तुझी बायको बरोबर बोलली की नवीन नवीन लग्न झाल्यावर नवरा बायको सासु नंणद धीर या सगळ्यामध्ये भांडण होतात आपण सारे सांभाळून घेतले पाहिजे व एकजुटीने हसतमुखानं राहिले पाहिजे खुप छान विचार आहेत तुम्हा दोघांचे खुप आवडला विडिओ नंबर वन माझा आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी आहे बाळा

  • @samitaaher1081
    @samitaaher1081 2 года назад

    Khup chan banvl ahe

  • @chitranshworld8335
    @chitranshworld8335 2 года назад +1

    Mastach video lepa mashacha rasa Ani sukhe bagun tondala pani sutle🤤

  • @ulhasbhole1753
    @ulhasbhole1753 2 года назад +1

    दादा वीडियो खुप छान असता

  • @shwetapatil1888
    @shwetapatil1888 2 года назад

    Khup chan video avadla mala

  • @jayashripatil4248
    @jayashripatil4248 2 года назад

    खूप छान रस्सा आणि सुकका ले पा मासाआमचयाकडे ह्याला रेपटी म्हणतात

  • @shashikantsagvekar7261
    @shashikantsagvekar7261 2 года назад +2

    Khup Chan hota video

  • @archanagamre6406
    @archanagamre6406 2 года назад

    👌 मस्त मला पन खूप आवडते

  • @shubhangitarade2203
    @shubhangitarade2203 2 года назад

    लय भारी .....👌👌👌👌👌

  • @muzaffarmahadik4477
    @muzaffarmahadik4477 2 года назад

    Khupp chaan

  • @user-bs2du8em2w
    @user-bs2du8em2w 2 года назад +1

    Tondala pani sutla satish dada tu ani tuzi family ek no ahat,

  • @tejasshevare8896
    @tejasshevare8896 2 года назад +14

    खूप खूप छान आहे
    मस्तच बेत आहे दादा
    1 नंबर जेवण आहे

  • @sanjaydalvi8683
    @sanjaydalvi8683 2 года назад +9

    साध , सरळ आणि समाधानी जीवनाचा अर्थ काय असतो ते तूझ्या प्रत्येक व्हिडिओतून बघायला मिळते... रात्रीचे एकत्र जेवण जेवताना दोन घास जास्त जातात. आईला नमस्कार 🙏🙏🙏🙏

  • @premnathmhatre6933
    @premnathmhatre6933 2 года назад +1

    Chan

  • @mohinigawadezate612
    @mohinigawadezate612 2 года назад

    खूप छान मच्छीचा रस्सा आणि सुक👌

  • @moreprafullata6563
    @moreprafullata6563 2 года назад +1

    Wow khup c Chan

  • @leenakotian7108
    @leenakotian7108 2 года назад +1

    Liked yr house and fly even liked yr video

  • @reenagaikwad2099
    @reenagaikwad2099 11 месяцев назад

    खूप छान

  • @babasahebgade4766
    @babasahebgade4766 2 года назад +1

    सतिश भाऊ आई च्या हातची माशाची भाजी बघूनच माझ पोट भरलं राव , 👌👌

  • @swarangimanjarekar1897
    @swarangimanjarekar1897 4 месяца назад

    मी तुमच्या रेसिपी बघून बनवते छान बनवता दादा वहिनी आई तुमचा गावं पण लय भारी आहे ❤😊

  • @sachinkhandagle7891
    @sachinkhandagle7891 2 года назад

    लेपांच जेवण 1 नंबर

  • @pritambothare11
    @pritambothare11 2 года назад +1

    खुप छान वीडियो आहे

  • @rachanachindarkar346
    @rachanachindarkar346 2 года назад +1

    Khupach mast recipe👌👌👌

  • @ramlalpatil517
    @ramlalpatil517 2 года назад

    छान आहे बेत जेवनाचा

  • @bharatigalande8760
    @bharatigalande8760 2 года назад +1

    Khupach chhan mast

  • @viditaredij170
    @viditaredij170 2 года назад

    वाव मस्त मच्छी बनवली आईनी खुप छान.🙏

  • @vilasvirkar9318
    @vilasvirkar9318 2 года назад

    जेवणाचे ताट बघुन खंरच खूप भुक लागली खूप खूप छान

  • @swapnalizine2473
    @swapnalizine2473 2 года назад +1

    Khup chan aahe mast

  • @ShivprasadVengurlekar
    @ShivprasadVengurlekar 2 года назад

    वाव! चमचमीत! कधी येऊ खायला! आई सुगरण आहेत मस्तं!

  • @kalpeshpawar2128
    @kalpeshpawar2128 2 года назад

    Khup shayn

  • @reshmasahani6779
    @reshmasahani6779 2 года назад +1

    आईंनी फार छान रेसिपी बनवली👌🏻आई जे बनवते ते नेहमी छानच असते चविष्ट👌🏻👌🏻🙏🏻

  • @santoshdumbre2919
    @santoshdumbre2919 2 года назад +2

    Khup sundar bgau

  • @sunilraut3731
    @sunilraut3731 2 года назад +9

    खूप छान माहिती दिली आम्ही त्या माशाला जिभा बोलतो तळलेले पण छान लागते आवडला विडिओ

  • @sunilmasaye287
    @sunilmasaye287 2 года назад +2

    Pranju Ani pradanu khup ch cute aahet

  • @prajaktavagare9248
    @prajaktavagare9248 2 года назад +8

    Very nice 👌👍

  • @pansare9941
    @pansare9941 2 года назад

    मस्त सुंदर एक नंबर मासे रेसिपी
    👌👌👌👍👍👍

  • @shwetakesarkar8970
    @shwetakesarkar8970 2 года назад

    तूझी आई। खुप छान आहे सर्व जेवण केलं पण चेहरा हसत ..nice

  • @sanikakupte217
    @sanikakupte217 2 года назад

    मस्त कालवण बनवले आईंनी. मांजर किती आरामात उबेला बसलेली चुलीजवळ . कोंबडीची पिले पण आईच्या पंखाखाली ऊब घेत होते. खूप छान वाटले बघून.

  • @reshmarane9499
    @reshmarane9499 2 года назад +1

    लेपा मासे नाव पहिल्यांदा ऐकले.पण मासे पाहून तोंडाला पाणी सुटले. मासे एक नबंर.

  • @supriyaparab8788
    @supriyaparab8788 2 года назад

    तोंडाला पाणी सुटलं. एक नंबर 👍👌

  • @maitreyamaithili1180
    @maitreyamaithili1180 2 года назад +1

    Khup chan 👌👌👌👌👌👌

  • @sureshkolekar2004
    @sureshkolekar2004 2 года назад

    लेपा माशा खुप छान रिसिपी.

  • @jagrutiayare6965
    @jagrutiayare6965 2 года назад

    मस्त व्हिडियो नवीन मासा व नवीन रेसिपी समजली

  • @jayukhute3503
    @jayukhute3503 2 года назад +1

    Khup chhan

  • @pratibhakamble9291
    @pratibhakamble9291 2 года назад

    आईने खूप छान रेसिपी दाखवली ❣️👌👍😋😋😋

  • @vijayborse2797
    @vijayborse2797 2 года назад

    मस्त खूप छान लेपा चा रसा आई,

  • @ravinajadhav9008
    @ravinajadhav9008 2 года назад

    Aai cha hatchi fish ek no 👌👌👌

  • @mahadevarendole1314
    @mahadevarendole1314 2 года назад +1

    मस्त भारी 👍👍👌👌😋😋😋

  • @vaishalipawar9625
    @vaishalipawar9625 2 года назад

    खूप छान आहे विडीयो

  • @vijayakarki2964
    @vijayakarki2964 2 года назад +4

    Satish aaine khup chhan fish banvle masstch tasty 👌👌😋😋😋😋😋

  • @mumtajmushrif5660
    @mumtajmushrif5660 2 года назад

    खुपच छान व्हिडीवो खोबरे न घालता रसा छान

  • @avnipatil4296
    @avnipatil4296 2 года назад +1

    मला ही मंच्छी खुप आवडते फ्राय 😋😋

  • @priyankakelshikar227
    @priyankakelshikar227 2 года назад +1

    Khup divsanni aaj lepachi fish bghitli mst zaley khupch😍❤

  • @renukadhuri4271
    @renukadhuri4271 2 года назад

    खुप छान आ ई जेवण बनवतात खुप छान दादा

  • @suvarnasawant224
    @suvarnasawant224 2 года назад

    Sunder video

  • @mayurishinde3629
    @mayurishinde3629 2 года назад

    खूप खूप छान व्हिडीओ 👌👌

  • @dundard7407
    @dundard7407 2 года назад

    Macchi tar maji favourite😋😋😋😋. Kokani manus bhaat ani macchi.

  • @sangeetabhosale961
    @sangeetabhosale961 2 года назад +1

    Khup chan

  • @seemamohite1916
    @seemamohite1916 2 года назад

    खुप मस्त लेपा मासे छान लागतात.

  • @swatikadam3333
    @swatikadam3333 2 года назад

    आईने खूप छान बनवले लेपा मासे. 👌🏻👌🏻

  • @snehakadam703
    @snehakadam703 2 года назад

    विडिओ छान झाला आहे 👌🏻👌🏻

  • @shubhangichavan2581
    @shubhangichavan2581 2 года назад

    छान रेसिपी दाखवली आईने

  • @jayvardhinidagade3532
    @jayvardhinidagade3532 2 года назад +1

    Vedio 1 number dada.. आईची रेसिपी खूपच छान..

  • @prachiparsekar2988
    @prachiparsekar2988 2 года назад +1

    मस्त 👍

  • @krupeshdessai615
    @krupeshdessai615 2 года назад

    लेपो 1 No...👏👏

  • @kishoringale3238
    @kishoringale3238 2 года назад

    Ekdam kadak

  • @kalpanabholankar4085
    @kalpanabholankar4085 2 года назад

    खूप छान व्हिडिओ आहे वेगळे मासे पण बघायला मिळतात आईच्या हातची चव छानच असेल कारण त्याच्यात आईच प्रेम असते तुमचा परिवार छान आहे मस्त

  • @deepalinaikode4188
    @deepalinaikode4188 2 года назад

    Khup chaan vatal.... Video baghun

  • @priyankadhawde6926
    @priyankadhawde6926 2 года назад

    He chulivar ch fish mala khup awadat ..lepa😋😋

  • @rangoliartbytanvita
    @rangoliartbytanvita 2 года назад +1

    👌🏻👌🏻👌🏻mastch

  • @karunamandavkar7731
    @karunamandavkar7731 2 года назад

    खूप छान लेपा कालवन 😋😋👌👌

  • @sandhyadeshmukh9399
    @sandhyadeshmukh9399 2 года назад +1

    Khup chan vedio ...mast fish recipe 😋 😍 👌

  • @shilpakadamdalvi5652
    @shilpakadamdalvi5652 2 года назад

    खुप मस्त बनले

  • @pramodinihatwar5447
    @pramodinihatwar5447 2 года назад

    Khub Mast 👌

  • @shakunroge8095
    @shakunroge8095 2 года назад

    Waah.... Waah.
    मस्त
    मस्त

  • @manojrathod7670
    @manojrathod7670 2 года назад

    Khup chan....

  • @anilagavankar640
    @anilagavankar640 2 года назад

    Tempting recepie.

  • @moojgaming5485
    @moojgaming5485 2 года назад +13

    दादा एक नंबर व्हिडिओ झाला आहे दादा एकदा तांदळाची भाकरी रेसिपी दाखव प्लीज प्लीज प्लीज 👍👍

    • @OmkarShigwan
      @OmkarShigwan 2 года назад

      आई माझी मायेचा सागर
      ruclips.net/video/43e_CMxQvdY/видео.html👈
      Nakki paha

  • @bhagyashricollection4322
    @bhagyashricollection4322 2 года назад

    आइ सुगरण आहे मस्त बनवले मासे

  • @aarohiwaknis9256
    @aarohiwaknis9256 2 года назад

    No 1 😀❤️❤️👍👍👍👍👍

  • @masterved1495
    @masterved1495 2 года назад

    Yummy fish curry.. nice one

  • @priyankarasam821
    @priyankarasam821 2 года назад

    Khup Chan video 👌

  • @shalinikasare425
    @shalinikasare425 2 года назад +1

    Khupach chan dada

  • @riyasawant3739
    @riyasawant3739 2 года назад +3

    खूप छान बघून मला वाटतं आता जेवायला यावे. आईच्या हाताला भारीच चव आहे. वर्षा पण मस्तच जेवण बनवते. काळजी घ्यावी

  • @gkmahabaleshwarkar2367
    @gkmahabaleshwarkar2367 2 года назад

    खुपच छान

  • @mangeshkarhale612
    @mangeshkarhale612 2 года назад

    खुपच छान रेसिपी

  • @kalpnathakur4657
    @kalpnathakur4657 2 года назад

    Tumchi cat khup bhari aahe

  • @rupaliphulore4873
    @rupaliphulore4873 2 года назад

    खूप छान...

  • @bennydcosta
    @bennydcosta 2 года назад +2

    Bhai your are great and your wife she is just like my mother .whenever I see you video with your kids I feel like iam 5years again.

  • @sangitapatil417
    @sangitapatil417 2 года назад

    खूप खूप छान👌👌👍👍

  • @nikscreations1439
    @nikscreations1439 2 года назад

    ❣️nice da

  • @dsblogs6734
    @dsblogs6734 2 года назад +1

    Mast 😋😋

  • @lbmadhav9781
    @lbmadhav9781 2 года назад

    सतीश नमस्कार. व्हिडीओ छान वाटला. आईला मनापासून धन्यवाद देतो खूप मस्त जेवण बनवतात. असे रेसेपीचे व्हिडीओ बघून आमच्या तोंडाला पाणी सुटतं असं वाटत की तुमच्या घरी एकदा जेवायला यायला पाहिजे. सतीश गोलूला, खलाशीला lots of love. सर्वाना मनपूर्वक धन्यवाद 🙏🙏🙏🙏