९ प्रकारच्या रानभाज्या | शरीरासाठी पोष्टीक असणाऱ्या ९ रानभाज्या भेटल्या . (Ranbhaji)

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 20 окт 2024

Комментарии • 25

  • @SuvarnaNaram
    @SuvarnaNaram 2 месяца назад +1

    आम्ही वैभववाडी तालुक्यामध्ये राहतो दोन वर्षांनी गावी जातो थोडीफार माहिती आहे मला भाजीची पण तू खूपच छान माहिती दिलीस

  • @crazygaming-ks7iw
    @crazygaming-ks7iw 3 месяца назад +2

    Must mahiti sangitali ani olkh pan chan karun dili

  • @sindhupatil199
    @sindhupatil199 3 месяца назад +1

    खूप छान रान भाजीची ओळख करून दिली बेटा तुझा आवाज पण खूप छान आहे

  • @SuvarnaNaram
    @SuvarnaNaram 2 месяца назад

    बायो किती छान माहिती दिलीस गं भाजीची बघितल्या पण नव्हते एवढ्या साऱ्या भाज्या

  • @sheetalghag4798
    @sheetalghag4798 2 месяца назад

    अशीच माहिती देत जा कारण याची असने गर जेचे आहे. 👍

  • @Moyaa-x7j
    @Moyaa-x7j 3 месяца назад

    खूप छान व्हिडिओ.

  • @DhanrajmurkuteMurkute-ho4qq
    @DhanrajmurkuteMurkute-ho4qq 3 месяца назад

    👌🌹👌

  • @tukaramghadi973
    @tukaramghadi973 3 месяца назад

    छान व्हिडिओ

  • @AnshRoy-x1b
    @AnshRoy-x1b 3 месяца назад

    Nice video

  • @reshmagaikwad9517
    @reshmagaikwad9517 3 месяца назад

    Nice vedio 👌

  • @prachideshmukh1748
    @prachideshmukh1748 3 месяца назад

    आमच्याकडे मिळत नाहीत फक्त कर्टुली मिळतात प्रचंड महाग

  • @SunitaDhamal-i1z
    @SunitaDhamal-i1z 3 месяца назад

    Bhajicha photo nit nahi disat aahet bhajichya panavar jast fokas mara