#buddha

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 4 окт 2024
  • लई बळ आलं माझ्या दुबळ्या पोराचं, बाबासाहेबामुळे तुझ्या नि माझ्या घरात फेम मंजुषा शिंदे यांच्या सुमधुर आवाजातील पहिले माझे वंदन महामानवाला हे वंदन गीत.

Комментарии • 305

  • @sidramgaikwad9029
    @sidramgaikwad9029 19 дней назад +15

    खर्याआरथाने आता समाजाने डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या उपकाराची जाण होयाला पाहीजे आणि वंचित बहुजन आघाडी चे विधानसभा निवडणुकीत उमेदवार निवडून आनुया तरच आपण बाबासाहेबाचे आनुया ई आहेत नाहीतर आजुन लाचार गुलामच आहोत ताईने खूप खूप खूप छान आवाजात गाणी गायली आहेत अभिनंदन

  • @dnyaneshwarlandge8265
    @dnyaneshwarlandge8265 3 месяца назад +4

    मंजुषा ताई,आपले गाणे मी नेहमी युट्युबवर ऐकतो, यावेळेस मी प्रत्यक्ष माझ्या गावात आर्वीला आपला प्रोग्राम पाहिला, आपल्या सुरेल आवाजाने संपूर्ण आर्वी दुमदूमली, ताई धन्यवाद.

  • @swapnilbrahamrakshe7568
    @swapnilbrahamrakshe7568 Год назад +20

    महाराष्ट्राच्या सुप्रसिद्ध गायीका मंजूषाताई शिंदे खरच आपला आवाज अप्रतिम आहे. आम्ही सदैव आपले गाणे संपुर्ण परिवारासह ऐकत असतो. आपणाला स्नेह पुर्वक जयभीम
    🙏🙏🙏🌹🌹

  • @vishakhalohakare
    @vishakhalohakare Год назад +8

    Tai khub chan

  • @najukzingare2161
    @najukzingare2161 Год назад +5

    सूपर आवाज ताई यकदम बेस्त

  • @SidharthKhaire-q4f
    @SidharthKhaire-q4f 8 месяцев назад +19

    ताई तूम्ही गाईलेले वंदन गीत दररोज ऐकतोय. खुपच छान. मन प्रसन्न होते. आनी दोन दिवसा आड इतरही गृपला टाकत असतो. असेच तूम्ही गात रहा. सुभेछा

    • @PSYouTubechannel
      @PSYouTubechannel  8 месяцев назад +2

      आपले मनापासून धन्यवाद

  • @atmaramzinjurde4767
    @atmaramzinjurde4767 6 месяцев назад +4

    डाॅ.आत्माराम झिंजुर्डे, बीड.
    मंजुषाताईचा आवाज आणि भीमगीताचे सादरीकरण अप्रतिम आहे. या रमाईच्या लेकीचे मनस्वी अभिनंदन..!!

  • @SanjivSalve
    @SanjivSalve 5 месяцев назад +4

    Aawaj khup chan aahe tai tumcha

  • @sandipchavan2429
    @sandipchavan2429 Месяц назад

    ❤❤❤one number 🔥🔥❤️ saprem Jay bhim ❤

  • @sadanandnade6219
    @sadanandnade6219 7 месяцев назад +8

    Very nice song Tai .jay Bheem, namo buddhay,mangal ho.

  • @sonkamblevinod9388
    @sonkamblevinod9388 6 месяцев назад +6

    Very very nice songs Tai Jay Bheem

  • @smk3587
    @smk3587 9 месяцев назад +7

    Jay bhim Tai saheb

  • @sheetallone4122
    @sheetallone4122 3 месяца назад +4

    Tai tumch lay bal aal mazya dublya porat mi roj gan ikate khup chan vatat maza mulga pan gur valun MBBS la lagla khup khup chan gaylat tai tumhi tumhala dirgha ayush labho tumchya pudhil vatchalis khup khup manapasun Abhinanadantai❤️🙌

    • @PSYouTubechannel
      @PSYouTubechannel  3 месяца назад

      आपल्या अमूल्य शुभेच्छा दिल्या बद्दल धन्यवाद

  • @vip._.yash._.2121
    @vip._.yash._.2121 11 месяцев назад +3

    वैनजंतमाला ताई तुम्ही खूप छान धम्माच कार्य करताय. तुमचे खुप खूप मनापावून धन्यवाद 🙏आणि तुलम्हाला खूप खूप शुभेच्छा. जय भीम ताई 🙏

  • @sangitajadhao9543
    @sangitajadhao9543 8 месяцев назад +4

    क्रांती कारी जय भीम जय संविधान खूप छान आवाज आहे मला खूप आवडते तुमचे सर्व गाणे 🙏

  • @VishalNigam-gi6gz
    @VishalNigam-gi6gz 8 месяцев назад +5

    आप सभी मिसन के कार्यकर्ताओं को बहोत बहोत सुभकामनायें

  • @r_ggaming6225
    @r_ggaming6225 2 месяца назад

    ताई जय भिम खुप छान गित सादर केले

  • @sanjayjagtap5877
    @sanjayjagtap5877 Год назад +5

    खूप सुंदर प्रबोधन शिवाय गोड आवाज

  • @ravindrapawar740
    @ravindrapawar740 Год назад +2

    मंजुषा ताई आणि सहकलाकार आयोजक यांना मानाचा जय भीम .....!! खूप सुंदर ....!!!

  • @dharmshreemahabale6311
    @dharmshreemahabale6311 9 месяцев назад +13

    अप्रतिम, एक्सलंट ,सुपर आवाज आहे ताईसाहेब 👏🏻

    • @rajendrashiyale7110
      @rajendrashiyale7110 9 месяцев назад +1

      B
      e 6u y6ju it Umunu7nnu. NuyuyyhmmIyuumt
      tee st. yytyb

    • @rajukamble4815
      @rajukamble4815 8 месяцев назад

      ​@@rajendrashiyale7110😊😊😊😊

    • @rajukamble4815
      @rajukamble4815 8 месяцев назад

      ​@@rajendrashiyale7110😊q😊aa

    • @rajukamble4815
      @rajukamble4815 8 месяцев назад

      ​@@rajendrashiyale7110a

  • @somapatil4413
    @somapatil4413 Год назад +3

    Khup Sunder Awaj Ahe

  • @bharatbansod-pq8gh
    @bharatbansod-pq8gh Год назад +5

    Tai shat shaha Jay Bhim

  • @mangeshgawai272
    @mangeshgawai272 Год назад +6

    खूप छान ताई मला तुमचे गाणे खूप आवडते जय भीम जय संविधान जय भारत

  • @subhashpaikrao3957
    @subhashpaikrao3957 Год назад +16

    ताई तुमच्या भीमगीत समाज प्रभोधन कार्याला जयभिम. तुमच्या आवाज अतिशय सुंदर आहे 🙏🙏. पी. एस. आय. पाईकराव यवतमाळ..

  • @democracy-matt
    @democracy-matt 4 месяца назад +2

    फार सुंदर गायन केले ताई.!!🎉🎉

  • @bhagyawanteducation3697
    @bhagyawanteducation3697 Год назад +4

    एकच नंबर 🙏🏼🙏🏼 जय भीम 🙏🏼🙏🏼🙏🏼

  • @VanitaKamble-we1jz
    @VanitaKamble-we1jz 6 месяцев назад +3

    जय भीम ताई आवाज खुप छान

  • @lakshmanpawara4223
    @lakshmanpawara4223 Год назад +4

    अप्रतिम गायन ताई
    जय भिम , जय जोहार , जय शिवराय

  • @mohankamble7214
    @mohankamble7214 Год назад +10

    V good song 👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍 Jay bhim namo namo Buddha

  • @SunilJambhulkar-jv3fm
    @SunilJambhulkar-jv3fm 6 месяцев назад +9

    Jai,Bhim Namo Buddhay.koti.koti.Naman..hamare.Bhagvan.yahi.hai.hame.sabhi.muskilo.se.bahar.nikalne.vale..🎉🎉🙏🙏👌👌👍👍🌼🌼🌻🌻🌸🌸🌺🌺🌷🌷🥀🥀🪴🪴💐💐🌹🌹🙏🙏🌹🌹

  • @chandugaikwad8107
    @chandugaikwad8107 2 месяца назад

    ताई खुप खुप अभिनंदन‌ . जयभीम.

  • @balajikambla8584
    @balajikambla8584 6 месяцев назад +4

    खूप छान ताई आवाज ऐकू भारि वाटत खूप गोड गायलात जयभीम ताई छान 🙏🙏🙏तुमचे काया्ला सलाम करते आसेच पुढे जात रहा हिच भंगवंता चरनि मगल मैत्री करते💐💐💐

  • @pravinkhandare8555
    @pravinkhandare8555 28 дней назад

    खूपच सुंदर गीत आहे 😊

  • @kailassalunkhe6759
    @kailassalunkhe6759 6 месяцев назад +3

    जय भीम नमो बुद्धाय 💙💙💙💙

  • @satishoundhkarmusic6967
    @satishoundhkarmusic6967 Год назад +5

    Kubh sundar song Manjusha shinde

  • @ssupcuh
    @ssupcuh Год назад +3

    अप्रतिम गायन सुषमा ताई आपले

  • @parameshwarmore2515
    @parameshwarmore2515 Год назад +4

    Chhan Tai

  • @mahendrashirsath1299
    @mahendrashirsath1299 2 месяца назад +1

    ताई मला आवडतय है गित आणि तुमचां आवाज लय सुंदर लय भारी ताई जय भिम मानाचा अभिवादन करतो

  • @revatmeshram6043
    @revatmeshram6043 Год назад +7

    अप्रतिम 🙏

    • @ashokkhandare908
      @ashokkhandare908 Год назад

      जय भीम ताई आवाज खूप सुंदर आणि गोड आहे

  • @vijaybansod4300
    @vijaybansod4300 2 месяца назад

    एकदम छान...

  • @bappajikadam797
    @bappajikadam797 6 месяцев назад +14

    सुषमा ताई पेक्षा प्रामाणिक singer
    जयभीम

  • @GulabSansare-co4or
    @GulabSansare-co4or 11 месяцев назад +3

    Manjushatai very good gaayki. Saprem jaybhim. Gulabrao sansare sir Manmad Nasik.

  • @chnadrasenvaidya7028
    @chnadrasenvaidya7028 Год назад +19

    मंजुषा ताई आणि सहकलाकार,आयोजक, उपस्थित जनसमुदाय सगळ्यांना मानाचा जयभीम नमोबुध्दाय।अतीशय छान।

    • @mahek0012-d2k
      @mahek0012-d2k Год назад +2

      If😊😊😊😊
      ❤❤❤❤😂😂😂🎉🎉🎉🎉 by

    • @vijaybhise3177
      @vijaybhise3177 Год назад

      ​@@mahek0012-d2kव कोठे ठेउ व आहे हे मला माहित होते आहे हे लक्षात ठेवा विंदा मर्ढेकर सुर्वे यांना असे आहे की या आहे हे तूचबोल व इतर जलचर व कोठे ठेउ नाही होताआलेहोतेतुघरी व आहे का ते माहीत काय करायला पाहिजे काय आहे हे तूचबोल नाही तर ते आहे का तु ल व इतर अनेक फोटो पाठवा आणि आहे हे मला जमत नव्हते आणि नाही तर दोन काय झालं होत का तु जाय आशिल्लो व कोठे ठेउ आहे हे लक्षात येते काय आहे गनु बेस्ट फ्रेंड लिस्ट तयार आहे का हे मला जमत नसेल का हे तूचबोल आहे का तु जाय अशें मानतात पण आहे हे तूचबोल आहे हे मला माहीत होते काय तर ते माहीत होते आहे का ते आहे गनु मलतूलबोलायचय हे लक्षात ठेवा की काय अशी चर्चा होती का ते आहे गनु आँनलाईन येबोरझाले हे लक्षात येते आहे का तु माझ्यापासून लांब नाही हे तूचबोल व कोठे ठेउ आहे का हे लक्षात घेऊन त्या कोठे ठेउ नाही तर दोन पोलिसही दिसले की काय असे करत आहे हे लक्षात घेऊन या म्हणजे काय हे मला माहित होते काय की नाही याची दक्षता व नियंत्रण ठेवण्यासाठी एक काय करायला पाहिजे आहे हे तूचबोल नाही हे तूचबोल आहे गनु आँनलाईन आहे हे मला माहीत होते आहे गनु बेस्ट फ्रेंड आहे हे लक्षात ठेवा तुम्ही आहे का ते माहीत होते काय की नाही ते साग रोपे तयार करण्यासाठी वापरतात तर ते माहीत काय झालं असेल का हे लक्षात घेऊन त्या आहे हे तूचबोल नाही हे तूचबोल व आहे गनु मलतूलबोलायचय नाही हे मला जमत नव्हते पण या सगळ्या प्रकारात मोडते नाही तर तो एक मोठा प्रश्न निर्माण झाले आहेत आहे का हे तूचबोल आहे गनु आँनलाईन आहे का तु माझ्यापासून लपविले आहे हे मला माहित होते काय झालं असेल काय नाही केलं तरी काय करणार असा आहे हे तूचबोल नाही तर तो त्याच्या हे मला माहीत होते काय तर तो म्हणाला काय राव हे लक्षात येते काय करायला पाहिजे काय आहे गनु बेस्ट ऑफ भंकस करायची होती काय नाही पाहायचं असेल का ती लग्नाला हे तूचबोल व कोठे आहे हे लक्षात ठेवा विंदा मंगेश कर्णिक यांचे नाव देण्यात यावे व इतर सर्व काय करायला पाहिजे की नाही याची खात्री होती का हे तूचबोल आहे हे मला माहित होते आहे गनु मलतूलबोलायचय आहे हे लक्षात येते काय आहे ते आहे का ते साग बांबू लागवड आहे का हे लक्षात घेऊन ये घरी नाही होताआलेहोतेतुघरी नाही हे लक्षात ठेवा तुम्ही काय कराल ते आहे का 😮

  • @pavankamble9373
    @pavankamble9373 Год назад +4

    i like song mi pan ganyacha prayatna karto chan geet सुंदर आवाज मंजुषा शिंदे ताई जय भीम all team

  • @DharmendraPatil-iu5yb
    @DharmendraPatil-iu5yb 4 месяца назад

    छान वंदन गीत ताई

  • @bhavibhasisters8684
    @bhavibhasisters8684 Год назад +5

    1 नंबर ताई

  • @raghojimogle6410
    @raghojimogle6410 5 месяцев назад +1

    No 1 voice ahe tai tumcha👍🙏

  • @BalkrushnaKamble-oy6xp
    @BalkrushnaKamble-oy6xp 6 месяцев назад +6

    अप्रतिम avaj दीदी tuza आवज मंजूषा दीदी सरखाच आहे

    • @PSYouTubechannel
      @PSYouTubechannel  6 месяцев назад +1

      दादा हा आवाज मंजुषा शिंदे यांचाच आहे.

    • @milindjagtap1645
      @milindjagtap1645 6 месяцев назад

      खूप छान आवाज आहे स जयभीम

  • @aaditigaikwad747
    @aaditigaikwad747 Год назад +2

    Khup sunder🎉

  • @PurbhajiBhave
    @PurbhajiBhave Месяц назад

    सिस्टर. Nicjaybhim🙏

  • @swayamdeep9067
    @swayamdeep9067 Год назад +4

    Farach chhan

  • @govindjadhav9205
    @govindjadhav9205 5 месяцев назад

    Khup chan❤

  • @Pravinmeshram-ty7dw
    @Pravinmeshram-ty7dw 4 месяца назад +1

    जय भीम ताई

  • @shakilaramteke4349
    @shakilaramteke4349 Год назад +2

    Wheri good tai ,,👍🏻👍🏻👌🏻👌🏻👌🏻

  • @KailasMore-o7f
    @KailasMore-o7f 8 месяцев назад +1

    खुप छान आहे 👌👌💐💐

  • @ratanbhivsane4269
    @ratanbhivsane4269 Год назад +6

    Jay. Bhim.. Hsy. 👩❤👩❤👩❤💞

  • @balabhagat8835
    @balabhagat8835 6 месяцев назад +1

    👍एकदम छान आवाज ताई , जयभीम🙏🙏🙏

  • @bagdefamily
    @bagdefamily 3 месяца назад

    Khup chan tai 💙

  • @manishakedar7391
    @manishakedar7391 Год назад +2

    खूप खूप, सुंदर एकदम भारी .

  • @ArunSuryawanshi-u2z
    @ArunSuryawanshi-u2z 2 месяца назад

    जयभिम जयवंचित🎉🎉🎉

  • @meeraveer2825
    @meeraveer2825 Год назад +5

    खूप छान आहे तुमचा आवाज ताई.🙏

  • @rupalianandgaikwad2160
    @rupalianandgaikwad2160 Год назад +21

    ताई अप्रतिम आवाज खरोखरच तुमची गायकी सुषमादेवी सारखीच आहे ताई आवाजात खूप सुंदरता आहे 🙏🙏🙏🙏🙏

  • @VqrshqGqrje
    @VqrshqGqrje 5 месяцев назад

    खुपचं छान

  • @MilindWWankhade
    @MilindWWankhade 7 месяцев назад

    Khup Chan tai

  • @madhubanscreativity
    @madhubanscreativity Год назад +2

    Very nice video 📷 very sweet song,👌👌👌

  • @Maharashtra7350
    @Maharashtra7350 Год назад +2

    ❤❤❤❤❤❤ ताई खूप छान ❤❤❤❤❤❤❤

  • @JituJaadhav
    @JituJaadhav 7 месяцев назад +1

    Very nice jay bhim namo buddhay

  • @motiramtelang1612
    @motiramtelang1612 Год назад +7

    🎉tai tumchya aawajat khup sadgi aahe very nice singing great ❤❤❤❤❤

  • @rajabhaudahate7015
    @rajabhaudahate7015 Год назад +2

    Tai aprathim Geet gayal 🙏🙏🙏

  • @gautamumre5133
    @gautamumre5133 Год назад +1

    उत्कृष्ट गीत रचना आणि गायन... जय 🙏भीम
    नमो🙏 बुद्धाय

  • @SimplyInfo2024
    @SimplyInfo2024 Год назад +2

    Jai Bhim Namo Buddhay jai savidhan coty coty pranam 🙏🙏🙏🙏🙏💐💐💐💐💐❤️❤️💙💙💙💙❤️❤️💙💙

  • @bhagirathkharat9062
    @bhagirathkharat9062 Год назад +5

    जय भिम नमो बुद्धाय 🙏🙏🙏🙏

  • @shanteshwarsurwase
    @shanteshwarsurwase 4 месяца назад

    Super ❤

  • @sushantpawar4545
    @sushantpawar4545 8 месяцев назад +1

    जय भिम 🙏🙏ताई

  • @siddharthkamble3768
    @siddharthkamble3768 Год назад +3

    Jay Bhim,Namo Buddhay 🙏🙏🙏

  • @balucm2177
    @balucm2177 Год назад +3

    Nice tai Kay aavaj ❤

  • @nobitaff9789
    @nobitaff9789 8 месяцев назад

    Viry nice

  • @sanjivbhandekar6442
    @sanjivbhandekar6442 4 месяца назад

    ताई समाजाची चळवळ पुढे न्या आणि गीत गायनाच्या प्रबोधना म्हणून बाबासाहेबांचे विचार पेरा... खूप सुंदर आवाज...

  • @kamaldadmeshram3246
    @kamaldadmeshram3246 7 месяцев назад +1

    Tai tumcha aawaj khupach sunder aahe

  • @sjdchannel3505
    @sjdchannel3505 Год назад +3

    खूपच सुंदर आवाज आहे जय भिम

  • @sureshnannaware2659
    @sureshnannaware2659 21 день назад

    मंजुषा ताई जय भीम तुमच. लय बळ अल हे गीत भारी आहे. MH 22

  • @rajeshthool
    @rajeshthool 3 месяца назад

    जयभीम नमो बुध्दाय 🌹🙏🌹🙏

  • @vijaykumarkamble9322
    @vijaykumarkamble9322 Год назад +2

    खुप छान ता ई जय भीम🙏💐💐💐

  • @gautamgangaram2959
    @gautamgangaram2959 Год назад +2

    Jay bhim namo bhaddy ☸️👌🙏
    Tai 1supr.... ☸️👌🙏

  • @RajuDhongade-yn4dt
    @RajuDhongade-yn4dt 6 месяцев назад +1

    कडक जयभीम मॅडम खूप छान आहे आणि गोड पण आहे

  • @AashaBasavnathe
    @AashaBasavnathe 10 дней назад

    Khup Sundar

  • @sambhajisawant-ks5kx
    @sambhajisawant-ks5kx Месяц назад

    अप्रतिम गायन सविनय जयभिम ताई 👌🌹🌹🌹

  • @VishalPawar-r2e
    @VishalPawar-r2e 9 месяцев назад

    खुप छान सुंदर समाज एकत्र करण्याची गरज आहे खुप छान सुंदर मना पासून जय भीम जय शिवराय 🎉🎉🎉🎉

  • @gangaram8400
    @gangaram8400 4 месяца назад

    जय भिम ताई साहेब

  • @nileshmore9182
    @nileshmore9182 7 месяцев назад

    Jay bhim

  • @BhijayaBhijaya-im7cs
    @BhijayaBhijaya-im7cs 8 месяцев назад

    खुप निरागस हास्य ताई

  • @RajeshKamble-wd6ow
    @RajeshKamble-wd6ow Год назад +1

    ताई तूमचा आवाज खुप छान आहे जयभिम ताई 👌👌👌👌💗💗

  • @चंद्रकांतखंदारे

    जय भिम ताई

  • @SiddharthJadhav-iq8yb
    @SiddharthJadhav-iq8yb 7 месяцев назад +1

    तुमचा आवाज खुपच छान आहे ताई मानाचा कड़क जय भीम 💙💙💙💙💙💙💙

  • @anandtayades4859
    @anandtayades4859 Месяц назад

    Jay Bhim 💙👑

  • @mayaghate4952
    @mayaghate4952 7 месяцев назад

    Excellent

  • @vaishalichaware6292
    @vaishalichaware6292 3 месяца назад

    ताई खूप सुंदर गीत गायन केले जय भीम 🙏🙏🙏

  • @republicnation6259
    @republicnation6259 Год назад +11

    खायचं बाबासाहेब आणि बुद्धाचा आणि गायक ब्राम्हणेतर लोकांचं ही अशी भेसळ ओलाद आपल्या स्टेज वर बौद्ध लोकांनी तरी का बोलवावे

  • @amruttupsakhare6904
    @amruttupsakhare6904 5 месяцев назад

    ताई जय भीम 🎉

  • @vasantamadke3886
    @vasantamadke3886 9 месяцев назад

    Khup sundar git Gayle Jay bhim jai samvidhan