धम्मचक्रप्रवर्तन दिनानिमित्त साजन आणि विशाल यांच्या सुरमय अवाजामधे बुद्ध भीमगीते LIVE VIDEO
HTML-код
- Опубликовано: 25 ноя 2019
- #SajanBendre #Rahul_Shinde
सम्रुद्धी मिडिया प्रस्तुत
धम्मक्रांती महोत्सव समिती बोपोडी यांच्या विद्यमाने
"63 व्या धम्मचक्रप्रवर्तन दिनानिमित्त पुणे जिल्हा कला विकास संघ व महाराष्ट्रातील ख्यातनाम गायकांचा बुद्ध व भीम गीतांचा कार्यक्रम"
निर्माता :- यशवंत भाउ कांबळे
संस्थापक :- गायक राहुल शिंदे
संस्थापक नेते :- इंद्रजित भालेराव
अध्यक्ष :- धनंजय जगताप
उपाध्यक्ष :- शामराव गायकवाड
कार्याध्यक्ष :- छोटु भाई पिल्ले
Watch Full Programme :- • DhammaChakra Pravartan...
धम्मचक्रप्रवर्तन दिनानिमित्त साजन आणि विशाल यांचा LIVE VIDEO
Singer :- SAGAN & VISHAL
LIKE | COMMENT | SHARE | SUBSCRIBE |
नवनविन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्या चॅनेल सोबत राहण्यासाठी आजच आमच्या चॅनेलला Subscribe करा....!
आपल्या जवळील चित्रपटातील गाणी, लोकगीते, लावणी, गवळणी, कोळीगीते, तमाशा ,नाटके,मराठी चित्रपट,भक्तीगीते, भारुडे, गोंधळ, वेबसिरिज , शॉर्टफिल्म ,कविता, कॉमेडी व्हिडिओ, ऑडिओ गाणी ,किंवा व्हिडिओ गाणी, असल्यास आम्हाला संपर्क साधा
आपल्या जवळील गाणी खालील WHATSAPP नंबर वर पाठवा
SANKET - 7218064598
धन्यवाद - Развлечения
मी साजन दादा बेंद्रे चा खूप मोठा फॅन आहे,पण ही जे गाणे म्हणण्याची पध्दत आहे,सगळीकडेच आहे एकच गाणं घंटाभर चालते का ते फक्त छोटी मोठी लोक मधेच येतात आणि पैसे देतात यामुळे ते गाणं पण नीट ऐकल्या जात नाही आणि त्या गाण्याचं गांभीर्य राहत नाही. माझी महाराष्ट्रातील तमाम बहुजन कलाकारांना विनंती आहे स्टेज च्या बाजूला आपला एखादा माणूस बसवावा आणि त्याला पैसे घ्यायला सांगावे आणि मग नंतर गाणं झल्यावर त्यांची नाव आणि धम्मदान जाहीर करावं. जय भीम 💙🙏
Lllp000
एकच नंबर
जय शिवाजी जय लहुजी जय भिम जय ज्योती जय क्रांती जय बहुजन हिताय जय संविधान जय भारत एकच नंबर भाऊ साजन आवाजात दम आहे धन्यवाद जय लहुजी
Super sajan
भाऊच्या आवाजात खरच दम आज ,सुर,ताल,लय आहे ,शिवाय मंजुळ जस हव तस आहे ......
जयभिम साजन दादा राहुल दादा खुप छान गाणी गायली आहे सर अशी गाणी नवी कढावित सर
कडक आवाज कडक जय भीम
लय भारी दादा जय भीम
खूप छान आहे दा जय भिम
असज भिमा ची गाणी गाहात जा तूझा आवाज खूप गोड आहे रे दादा
कडक जय भिमा👑💙💙💙
जयभिम जय संविधान नमोबुधाय
Sajan sir Vishal bhau hats off to you
माझे आवडते गायक साजन बेंद्रे
जय भिम जय लहुजी जय शिवराय
साजन दादा राहुल दादा आपणांस मानाचा जय भीम 🙏 🙏 🙏
वा काय शब्द हत्ती वरून साखर वाटली कोल्हापूरच्या राजानं
Jabrast dada aawajala tod nahi
साजन सर आणि विशाल सर यांना मानाचा जय भीम
🎉🎉Jay Jay jay Bhim Jay Savidhan Jay namo
👌👆🕺💃🌹🌍buddhay 🙏🙏🙏
साजनदादा व विशालदादा यांना धम्मचक्र दिना निमीत गाणी गायला त्या बद्ल आणि कांबळे परिवाराना खूब खूब अभिनंदन
Good song we are found you and your team worker Jay bhim
Khup chan sajan bhau
Jay bhim
खुप खुप छान
जय भिम
जय भिम भाऊ
Namo.buddhay.jay.bhim.jay.savidhan.jay.bharat pune 👍👍👍🧡💙💚🇮🇳🇮🇳🇮🇳🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🇮🇳🇮🇳🇮🇳🧡💙💚👍👍👍
खरोककर साजन आनी विशाल भाऊ तुमामल कोटि कोटि जय भीम
Super song . Jai bhim
Khup chan bhau Kay bhim
KADAK JAI BHIM 🙏🙏💙💙🇪🇺
Nice . Jay bhim Jay jijau Jay dhivray
🙏💙💙💙Jay bhim 🙏
🙏Jay bhim sajan and vishal dada🙏🙏🙏🙏🙏🙏
Jai Bhim sahab
Jay bhim ramai
Super and awesome.... Jay bhim
Rahul.sir.ji.veri.nice.song.jay.bheem.jay.bharat
Ek number song
अप्रतिम गाणं सुंदर छान विषय साजन भाई विशाल भाई आपलं हार्दिक हार्दिक अभिनंदन
Very nice
@@pradnyanandchakranarayan5628 गगहदरद
@@anilmedhe852 rkrrkkkrkrkkkrkkrrkrkakrakrkarkrkktk4rtttkktsksrktkkiptKKKKTKptSKKKarkpPYIPS
बाबासाहेबाचे गाणे जगात एक नंबर आहे
बहूत,बढीया,जय,भिम
खूप चांगल्या पटीतले गायक आहात आपण बाबासाहेबांच्या विचारसरणीचा वारसा असाच पुढे चालू ठेवा...
फारच छान, आपणास क्रांतिकारी मानाचा निळा जय भीम !
साजन सखुप छाहेत तुमची गाणी पण गरीबांना
साजन सर तुमची गाणी खुप छान आहेत पण
Jay bhim Dada
खूपच छान सर
Very nice sajan saprem jaybhim
Very nice bhau k d k jay bhim
अप्रतिम अवाज
दादा छान विडियो हार्दिक अभिनंदन अभिनंदन
Super Song
Namo buddhay Jay bhim 🙏 आती सुंदर
जय भिम
जय भिम जय सविंधान
Jay bhim sajan bhau 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙
Lyrics khatarnak sajan bhau n Vishal bhau🔥🔥
Jay bhim namobudhay
Jay bhim
Bohot khub
Happy birthday sattar chacha
Allah aapko lambi umar de
निशा खरे
चंदन जी कांबळे यांच नाव घेतलात तेंव्हा खुपच छान वाटल,
Ok जय भिम
Jay bhim dada 💙👏
Khup chhan avaj ahe aaplya doghancha Jay Bhim
1ch no bhau
Jay bhim bhau
jay bhim⚘⚘⚘⚘⚘🙏🙏🙏🙏🙏
जयभिम जय शिवराय🙏🙏🙏
Khari history.....ahe he.....
Jay bhim o 🙏
Jai bhim super🙏🙏 hit
Jay bhim nice song sir
Jai Bheem, Namo Buddhaya
Jay bhim all great job sajen & vishal
Vh
Thanks🎉❤🎉
Fakt yakach Jay bhim 🇪🇺 🇪🇺
2rch
Jay bhim dada vishal sajan supre song
Jay bhim.nmobudhdhy.
Jay bhim🙏🙏🙏
Kdddk
खरोखर खूप छान गीत आणि आवाज सुधा
खूप छान साजण विशाल सर तुमचा खूप फॅन आहे मला तुमची सर्व गाणी कवाली प्रबोधन अतिशय सुंदर आहे तुमचा आवाज खूप सुंदर अशीच गाणी कवाली भिम प्रोबोधन करत रहा माझ्या शुभेच्छा सर तुमच्या पूढील वाटचालीसाठी खूप खूप मंगलमय शुभेच्छा तुम्हाला क्रांतिकारी जय भीम🙏
साजन विशाल सर तुमची सर्वं गाणी माझ्याकडे आहेत खूप खूप छान आभारी आहे मी तुमचा तुमची गाणी ऐकली दिवस खूप छान जातो लोकगीते कव्वाली भीमगीते कुलस्वामीनी अंबाबाई येडामाय ची सर्व गाणी 🙏🇪🇺♥️🇮🇳⛳🚩
⁸@
🙏🙏 Jay bhim Saheb 🙏🙏
Sandip godane
वा फारच सुंदर गीत
साहेब तुमचा आम्हांला गर्व आहे जय भिम.
कडक जय भिम जय लहुजी
39:42
Kya baat hai
🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺Jay bhim🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺
जयभीम .....@
Jabrast dada aawajala toda nahi
Verry Nice bhau sajan / vishal
The great Boss ji Jay bhim sarji🙏🙏🙏
दमदार ❤ रचना
उत्कृष्ट, भीम संगीत, जयभीम,भावानो.
खूप छान सविनय जयभीम.
Guruvarya sajan vishsal sir yana maza krantikari Jay bhim
All songs are good Jai bhim
👌मिना तारापूर वरुन कडक गाण आहे तूम्ही🙏☝ 1 rap song काडा सर🇪🇺
Jai bhim
Jay bhim bhava
Jay bhim bhai super 🙏🙏🙏
Very big fan sajan bendre ji
विशाल दादा साजन दादा मनाचा जय भीम जय लहूजी🙏🙏🙏 छान 👌👌👌
Jaibhim, very nice
क्या बात है.
मस्तच 🙏🙏👌👌
साजनभाई विशाल भाई खूप खूप छान जय भिम
कडक दादा जय भिम जय भीम 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
💓💓💓💓
Nice kup Chan Jay bhim
खूप छान
खुप मस्त
आपल्या गायकी ला मानाचा सन्मानाचा जय भिम🙏🙏🙏
गाते रहो🌺🌹🌺🌹
😅😅😮😅😅😮