‪@AgTech_360‬

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 29 окт 2024
  • सर्व शेतकरी बंधू भावांनो आता आपण पण चालू जगाच्या पुढे एक पाऊल ,तुम्ही दिलेली साथ,आणि ठेवलेला विश्वास बहुमोलाच ठरत आहे आणि आम्ही पण तुमच्या विश्वासाला पुरे पूर उतरण्याचा प्रयत्न करीत आहोत ,मोटारीच्या ( ओपनवेल च्या ) नवीन युगात सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत ,लाईट सिंगल फेज असो वा असो थ्री फेज नीरज ( NIRAJ ) मोटर चालेल एकदम परफेक्ट, आता उठू नाका रात्री अपरात्री नीरज मोटार चालेल कोणत्याही लाईट वर ही आहे की खात्री ,आणि एकदा जोडणी केल्यानंतर काढ घाल करण्याची गरज नाही आणि जोडणी अगदी सोपी भारत देशात कोठे ही पोहच करण्याची सोय,सर्व ठिकाणी डीलर उपलब्द , पुरवत मशिनरी मोडणीम्ब ता :- माढा ,जिल्हा सोलापूर 9284640553,9890609577 #agriculture #farmer #शेतकरी #farming #pump #100ksubscribers #agriculture #shetakri #agriculture #pump #shetakri #vlog #nature #

Комментарии •