सर आज माझे दोन्ही बसवुन झाले हे तुमच्यामुळे, मी फोन वर दोन्ही अर्ज भरले आणी फिट पण झाले माझ्या गावात 1500 रु फॉर्म भरण्यासाठी घेत होते मी तुमचा विडिओ बघीतला आणी फॉर्म भरला . धन्यवाद सर
या खात्या येवढे कोणतेच खाते शेतकरी ला खाणारे नाही यातूनच याचे पोट भरत आहेत.कृषी अधिकारी यांच्या संपती ची माहिती काढा आणि सांगा की त्याच्या पगार पेक्ष्या 50पट पैसे त्यांच्याकडे कसा काय आला ते जमिना घेता आहेत मोठ्या मोठ्या शहरांमध्ये प्लॉट घेऊन ठेवत आहेत ते फक्त आपल्या शेतकरी चे अनुदान पास करण्यासाठी घेतलेल्या पैस्याने ने हे सगळे असेच चालू राहणार 3वर्ष झाले meda मधे सोलर अर्ज भरून अजून नंबर नाही
@@GrShetiYojna आम्ही 100 शेतकरी मिळून कोटी देऊ , शासनाने पवन ऊर्जाच शेतकरी यांना देण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत , सौर ऊर्जा project ज्यांना घेतला त्यांना विचारले तर बरे होईल
प्रिय लाभार्थी, आपण सौर कृषिपंपासाठी लाभार्थी हिस्सा रक्कम भरून व सौरपंप पुरवठादाराची निवड केलेली आहे. आपला सौर कृषिपंप लवकरच आस्थापित करण्यात येईल. आपले अभिनंदन…उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री, देवेंद्र फडणवीस. सर असा मॅसेज आला आहे काय करावं पुढे
मी शक्ती pump निवडला आहे.... Joint survy pn झाला आहे. पण सोलर अजून installed झाला नाही.,,... एजेंट म्हणतो 6 month lagtil.. Completed kona kade karaychi.....
नमस्कार सर जे 2022/23मध्ये कुसुम सोलार योजना मार्फत फॉर्म भरले आहेत तर ते सोलार पंप मिळेल का. फॉर्म हा अप्रुवल झालं आहे तरी पण अजून पेमेंट चे काही ऑप्शन नाही आले
सहा महिने झाले पैसे भरून सीआरआय पंप सिलेक्ट केला आहे वेंडर उत्तर देत नाही येईल तवा मिळेल असं म्हणतो या काय करावे महाऊर्जा कर तक्रार केली तरीही काही उत्तर मिळत नाही काय करावे सांगा प्लीज
सर माझा अर्ज मान्य केला आहे माझ्या शेतातला सर्वे केला आहे मि पेमेट करूण 6महिणे झाले आहे 21860 रू झाले आहे तरी पण माझा सौर ऊर्जा मिळत नाहि कर्म चारी फोन घेत नाही macbमारफत पेसे भरून कोटशण चे 13000हजार रू भरले होते सोलार कपणि gt sekti ची निवड केलेली आहे काय करावेत सर
आपल्या अचुक व अमुल्य मार्गदर्शनामुळे लाखो शेतकरी बांधवांना सोलर पंप मिळण्यास मदत झाली आपले मणापासुन आभार sir mahiti pustika pawa
सरकारच अभिनंदन.दर वर्षी अर्ज करा .देणार कुणालाच नाही
तुम्ही विरोधक आहात का माझ्या गावात मी स्वतः 20 अर्ज भरले होते व सर्वांना मिळाले आहेत
@@sandipdani709 mi 1 year zhale form bhrayala hota 5 hp ajun nhi bhetla. Majya nanter form bhrla hota tyanche ale. Ky karan
भाऊ आमच्या गावात एकही शेतकरी असा नाही की त्याच्याकडे सोलार नाही.परभणी.ता.पुर्णा.खडाळा
Mi form bharla hota 3jun 2023 la 7.50 hp ajhun pement options aale nahi hoil ka nahi kahi samjena form pan bad jhala nahi aajhun Kay karave suchena?
तस नाही सर्वांनाच भेटतात पण थोडा उशीर लागेल.
सर खूप चांगली माहिती देता 👌🏻
आपल्या अचुक व अमुल्य मार्गदर्शनामुळे लाखो शेतकरी बांधवांना सोलर पंप मिळण्यास मदत झाली आपले मणापासुन आभार
प्रभुदेवा gr म्हणजे... विश्वासार्हता आणि अभ्यासपूर्ण माहिती 👍🏻
सर्व शेतकऱ्यांकडून तुमचे मनःपूर्वक धन्यवाद 👏🏻
माझा पंप फिट झाला एक महिन्यापूर्वी
@@ajayshejul7377 किती दिवसात येतों अर्ज मजूर झाल्यावर
कोणत्या कंपनीचा पंप घेतला ,पाणी चांगले मारतो का...?
Oswal.... चांगला पाणी मारतो
यापूर्वी TATA यांचं मटेरियल वापरत होती
धन्यवाद सर 🙏
आपले आभार मानतो
Sir कुसुम सोलर पंप मध्ये अर्ज भरलेला आहे तर अगोदर कोणत्या योजनेत पंप मिळेल
खूप छान माहिती देता साहेब आपण मी रोज संध्याकाळी यू ट्यूब फक्त तुमचा काहीं मेसेज असेल म्हणून बघतो
धन्यवाद सर
Thank sir best information
Gsda certificate विषयी माहिती संबंधी वीडियो बनवा
नवीन अर्ज कधी चालू होणार आहे सर
सर आज माझे दोन्ही बसवुन झाले हे तुमच्यामुळे, मी फोन वर दोन्ही अर्ज भरले आणी फिट पण झाले माझ्या गावात 1500 रु फॉर्म भरण्यासाठी घेत होते मी तुमचा विडिओ बघीतला आणी फॉर्म भरला . धन्यवाद सर
जय शिवराय सर. ...
नमस्कार सर कृषी अधिकारी शेतकऱ्याचे म्हनणे आहे की महाडिबिटी शेततळे लॉटरी लावली जात नाही कारण सरकारजवळ पैसाच नाही लाडक्या बहीण योजनेमुळे खरं काय आहे 😭😭😭
बातमीत तथ्य आहे.लाॕटरी तर सोडा ज्यांनी शेततळे केले त्यांनाही अजून अनुदान नाही😢
महा डीबीटी वर विहीर दुरुस्ती साठी मंजुरी होवुन कागदपत्रे आपलोड केले दोन वर्ष झाले तरी डेस््क पुडे जातनाही
ठिबक साठी चे पैसे 2 वर्ष झाले तरी नाही आले
निधी नाही असे सांगतात
या खात्या येवढे कोणतेच खाते शेतकरी ला खाणारे नाही यातूनच याचे पोट भरत आहेत.कृषी अधिकारी यांच्या संपती ची माहिती काढा आणि सांगा की त्याच्या पगार पेक्ष्या 50पट पैसे त्यांच्याकडे कसा काय आला ते जमिना घेता आहेत मोठ्या मोठ्या शहरांमध्ये प्लॉट घेऊन ठेवत आहेत ते फक्त आपल्या शेतकरी चे अनुदान पास करण्यासाठी घेतलेल्या पैस्याने ने हे सगळे असेच चालू राहणार
3वर्ष झाले meda मधे सोलर अर्ज भरून अजून नंबर नाही
Tase kahi nahi Jalna jilhachi yadi lagli hoti mahadbt shettalyachi ani anudanhi aale aahet
Sir chhan
गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया
Sir लाईन चे कोटेशन भरून पुन्हा अर्ज करावा का ? अगोदर कोणत्या योजनेत पंप मिळेल ?
हे महत्त्वाचे आहे
सौर ऊर्जा पेक्षा ,पवन ऊर्जा चांगली आहे त्या साठी आम्ही शेतकरी 1 लाख देऊन घेऊ , त्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत शासनाने
कोटी लागतात लाख नाही
@@GrShetiYojna आम्ही 100 शेतकरी मिळून कोटी देऊ , शासनाने पवन ऊर्जाच शेतकरी यांना देण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत , सौर ऊर्जा project ज्यांना घेतला त्यांना विचारले तर बरे होईल
2021.22.23.राहिलेल्या सोलार पंपा च काय
जय शिवराय
जय शिवराय...
mazy 7/12 vr bor well ahe, tr pump fkt bor well la ch vapru shkto ka
झाला बर का सर्व प्रश्न क्लियर 🙏thanks 😊
प्रिय लाभार्थी,
आपण सौर कृषिपंपासाठी लाभार्थी हिस्सा रक्कम भरून व सौरपंप पुरवठादाराची निवड केलेली आहे. आपला सौर कृषिपंप लवकरच आस्थापित करण्यात येईल. आपले अभिनंदन…उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री, देवेंद्र फडणवीस. सर असा मॅसेज आला आहे काय करावं पुढे
तुमचा सोलर लवकरच फिट होणार
कुसुम सोलर पंप मध्ये अर्ज भरलेला आहे तर अगोदर कोणत्या योजनेत पंप मिळेल?
अभिनंदन दरवर्षी नवीन पोरटल दरवर्षी नवीन अर्ज भेटणार कुणालाच नाही सोलर पंप शेतकरी उडणार सोलर भोपळयावर
Bhava aadhi paymet karave lagen ka pampache
माहिती पुस्तक
Sir amchya7/12 5 nave ahe tar kothun 200rs stamp paper anun kay karaych
Pik pera vr vihirichi nond aahe tr pn form rejected zala irrigation sorse not found manun
Sarkar se Abhinandan Fateh
सोलार पंपा साठी काय करावे लागते
सर आपल्या माहितीमुळे मी अगोदर चार शोलर घेतले आणि पुन्हा आता तीन मला भेटले आहेत
राम राम सर
Kord vahu sheetkarayla milnar nhi ka sir
2019 मध्ये मुख्यमंत्री कृषी सोलर पंप योजनेमधून लाभ घेतला एका गटात आता दुसऱ्या गटा साठी अर्ज करता येईल का
❤
सर चार महिने झाले पैसे भरून जाॅईड सर्वे झाले आहे.अजुन पंप मिळाले नाही
माहिती पुस्तक पाठ्ठवा
Sir onlin pement kelayane faud kay hotey? Agdi sefti ahe kay sir
Sir web site var, kadhi form bharta Yeail.
PVC paip mahadbt andan kiti ahe
5 hp pump sathi अर्ज केला होता आणि मजूर पण झाला पण जमीन एक हेक्टर आहे payment केलवर काही problem hoel ka
Sendlunk for online form submission of solar pump.
सर कुसुम सोलर मधील अर्ज महावितरण कडे ट्रान्सफर करणार आहेत का. अशी चर्चा आहे.
नमस्कार
सौर कृषी पंपाची माहिती पुस्तिका अपलोड करावी सर
Online from kadhi chalu hotil sir
Sir agdhi barbar mahiti dilayababr dnnyvad.
आणि याअगोदर आमच्या घरच्यांनी दोन वर्षे झाली भरले आहेत पण मिळाले नाही.काय करावे लागेल.
u.
Jyanchi nondini agoder zaleli ahe tanche Kay?
Sir kusum solar ya portal la form bharaycha nahi ka mag
सर मी ई पिक पाहनी केली आहे पण 7 12 वर नोंद नाही तर ई पिक पाहनी डबल केली तर चालेल का
19.9.2021.cha pamp cha भरणा आला नाहि
सर मी 6.6.2023 ला फॉर्म भरला आहे तर महावितरण aap वरती चेक केले तर इन complte असे येत आहे तर काय करावा लागेल
सोलारसाठी फार्म भरण्यासाठी GSDA प्रमाणपत्र जोडावे लागत आहे.म्हणजे हे नेमके कोणते प्रमाणपत्र आहे.
🎉🎉🎉
7/12 वर ई पीक पाहणी मध्ये विहिरीची नोंद आहे पण तलाठी साहेब याच्या कडून बाकी आहे तरी 2 ते 3 होईल तर फॉर्म फरता येईल का
Pm kusum solar yojana madhe arj kela ahe tar Kay mi yojna madhe pan arg Karu shakto ka ? Please reply
2021 che solar pump dene baki ahe ani sarkar darvarshi navin ghoshna agodar june arjache kay
विद्युत पंप ज्या शेतकर्याकडे आहे त्यान्हा मिळावे
Jay shivray 🚩
Jai sivray
सर , ऑनलाइन केल्यानंतर किती दिवसाला येईल
kay karave guid kara sir
सर मागेल त्याला सोलार आँनलाईन करताना महाराष्ट्र ग्रामीण बँक च खात घेत नाही काय करावे
सर मी जून 2023 ला अर्ज केलेला आहे आणि meda च्या साईट वर लॉगिन केल्यानंतर request sanctioned दाखवत आहे...काय करावे...💫💫💫💫💫💫💫💫💫
First like
नाविन्यपूर्ण योजना गाई म्हशी खरेदी बाबत नियम अटी शर्ती समजून सांगा
सर नवीन कोटेशन भरने बंद आहे अशे म्हणतात लाईनमन
Sir2021 a fom bharle ahe ajun solar pement sms ale nahi ????
बाद असेल बहुदा
@@GrShetiYojna meda office la gelo hoto te manle 6 moth lagel
माझ्या शेतामध्ये विहीर आहे परंतु नोंदविलेली नाही मला अनुदानाची विहीर मिळाली आहे परंतु अर्धे पैसे येण्याची बाकी आहेत तर मला घेता येईल का सोलर पंप
@@harishugale9770 msatr क्लियर हो गया
सर सातबाऱ्या वर इतर हक्का मध्ये विहिरी ची नोंद नाही. सातबाऱ्या च्या दुसऱ्या पेज वर ई-पीक पाहणी ची नोंद आहे तर ते चालेल का. तलाठी नोंद करून देत नाही
पंजाबराव देशमुख शिष्यवृत्ती यावर एक व्हिडिओ बनवा नवीन एसीबीसी कॅटेगिरी साठी हे कॉलरशिप मिळेल का
Sprinklar che anudan nahi ale
Mahavitaran ne solar arj reject kela aahe no water source ya karnane part arj bharata yeyil ka
3hp la kiti payment karawa lagel
✌️✨
Thibak sichan Lacy dra kewa opan hoil te klwa
माहीती पुस्तीकेसाठी लिंक पाठवा ही विनंती
मी शक्ती pump निवडला आहे.... Joint survy pn झाला आहे. पण सोलर अजून installed झाला नाही.,,... एजेंट म्हणतो 6 month lagtil.. Completed kona kade karaychi.....
कंपनीला मेल करा
Kusum solar pump Yojana अर्ज अगोदर भरलेले आहे. तर आधार कार्ड नंबर टाकल्यास एप्लीकेशन नंबर दाखवत आहे तर नवीन अर्ज करण्याची आवश्यकता आहे का??
Kusum solar Yojana cha form bharla hota tyacha kay honar
सर माझा शक्ती चा पंप आला आहे पण त्याचे स्ट्रक्चर आणी प्लेट काय कॉलिटीची नाही वाटत
दोन दिवसापूर्वी वायरमन सर्वे करून गेला त्याच्या सोबत कंपनीचा माणूस नव्हता ,पुढील प्रक्रिया काय असेल (शक्ती पंप निवडला आहे)
खूप बोगस कंपनी आहे शक्ती पंप लवकर देत नाही . आम्हाला 6 महिने झाले पेमेंट करून अजून पंप
कोणत गाव@@nitingholap5730
सर माहिती पुस्तक पाठवा
सर साईट कधी चालू होणार आहे साईट चालू नाही
mg kusum portal la form bhrycha k ?
सर आँनलाईन फार्म भरने कधी चालू होणार आहे
याच्यामध्ये कोणते कोणते तालुके आहेत
सर्व
सर MEDHA kade अर्ज भरला असेल तर यावर पण भरता येईल का?
व्हिडिओ पहात चला
नमस्कार सर जे 2022/23मध्ये कुसुम सोलार योजना मार्फत फॉर्म भरले आहेत तर ते सोलार पंप मिळेल का. फॉर्म हा अप्रुवल झालं आहे तरी पण अजून पेमेंट चे काही ऑप्शन नाही आले
आँनलाईन पोर्टल चि लिंक पाठवा
4 चार महिना आधी ecozon हि कंपनी निवडलि अजून पर्यंत बसवायला आलेले नाहि तर काय करावं.. कंपनी आता बदलता येणार का सांगा सर .....🤔
सहा महिने झाले पैसे भरून सीआरआय पंप सिलेक्ट केला आहे वेंडर उत्तर देत नाही येईल तवा मिळेल असं म्हणतो या काय करावे महाऊर्जा कर तक्रार केली तरीही काही उत्तर मिळत नाही काय करावे सांगा प्लीज
Contact no milel ka cri vendar cha
माहाराष्ट्र ग्रामीण बॅक चे ifc cod घेतला जात नाही
सर माझा अर्ज मान्य केला आहे माझ्या शेतातला सर्वे केला आहे मि पेमेट करूण 6महिणे झाले आहे 21860 रू झाले आहे तरी पण माझा सौर ऊर्जा मिळत नाहि कर्म चारी फोन घेत नाही macbमारफत पेसे भरून कोटशण चे 13000हजार रू भरले होते सोलार कपणि gt sekti ची निवड केलेली आहे काय करावेत सर
लाईनमन सर्वे करण्यासाठी 20000 रुपये मागतात यावर दुसरा पर्याय कोणता
जिल्हाधिकारी कार्यालय मधे जाऊन तक्रार करा
हो म्हणायचं आणि पकडुन द्यायचं
माझ्याकडून ही 4000 रु घेतले.