सर माझा सोलार पंप, अर्ज, नामंजूर होण्यासाठी किती दिवस लागतील, कारण माझे शेत जमीन जास्त आहे, मात्र मला तीन एच पी च मंजूर झाला, मला परत किती दिवस लागतील फार्म परत भरण्यासाठी
● सर मी एक सामान्य अल्पभूधारक शेतकरी आहे. माझ्याकडे BA ची डिग्री आहे. ● माझ्याकडे agriculture graduation, शेतकरी उत्पादक संस्था, FPO, नाही. ● पण, मी व्यवसाय करण्याच्या दृष्टीने वैयक्तीक ग्रामीण नव उद्योजक म्हणुन apply करू शकतो का? ● मला subsidy urgent मिळेल असा काही पर्याय सांगा.
अति उत्तम
Khup chan information sir
उत्तम माहिती दिली
जय शिवराय ❤
Sir tumhi khup chhan mahiti deta 😊
जय शिवराय दादा
जय शिवराय भाऊ साहेब.🙏(यवतमाळ)
Nice
Khup chan sir🎉
जय शिवराय सर 🙏🏻
जय जिजाऊ जय शिवराय सर🚩🚩🚩🚩🚩🙏🙏🙏🙏
जय शिवराय
कोणत्या प्रकारचे उधोजक आसवे
Pikvima bhartana kanda sathi option yet nhi ....
Video bnva sir
Pikvima site problem aahe ka........
Sir Mazi nivad kapus sathavnuk pishvi made zali pn document upload hot nahit please mala madat karavi
Sir subsidy baddal confusion whe thods..
Fpo and bsc Agriculture graduate la kiti ahe..
❤
Sir B tech Food technology degree sathi subsidy Aahe ki nahi ti pn Agriculture madhe yete
नाही
सर या आधी तुम्ही एक व्हिडिओ केला होता
तेव्हा च मी अर्ज केलेला आहे
कधी लागेल लॉटरी
आणि maz BSC Agri झालेलं आहे मला लॉटरी लागू शकते का
Plz reply
Dada Horticulture Graduate (Open University) Arj Karu Shaktat Ka...
सर कृषी पदवीधर्क विद्यार्थी याच्या नावाने सातबारा असणे आवश्यक आहे काय...?
Ser शेतकरी घेऊ शकत नाही मग काय कामा
..
Mahadbt lottey kadhi jonar ahe sir
नमस्कार सर 🙏🏻 कृषी पदवीधर किंवा शेतकरी गट व्यतिरिक्त अल्पभूधारक महिला शेतकरी अर्ज करत असेल तर तो लॉटरी साठी eligible होईल का??
Nahi
सर माझा सोलार पंप, अर्ज, नामंजूर होण्यासाठी किती दिवस लागतील, कारण माझे शेत जमीन जास्त आहे, मात्र मला तीन एच पी च मंजूर झाला, मला परत किती दिवस लागतील फार्म परत भरण्यासाठी
सरासरी ड्रोन ची किंमत किती असेल सर
६ ते १२ लाख
St category साठी किती%अनुदान आहे
सर माझे वडील fkt 11 पास आहे तर फॉर्म भरता येईल का?
दादा फार्म करेशन कसा करायचा मागेल त्याला सोलार चा
mi shetkari aahe mala भेटेल काय अनुदान ddrone साठी
Bsc agri padve ahe 7/12 avsak
ahe ka from bhrny sate
हो
सर ऊस तोडणी हार्वेस्टर अनुदान कधी चालू होणार आहे
कृषी पदवीधर याच्या नावावर शेती नसेल तर चालेल का.
सर बुलढाणा जिल्ह्यातील पिक विमा अपडेट
सर ड्रोन किती लिटरचा कॅप्यासिटी वाला आहे
● सर मी एक सामान्य अल्पभूधारक शेतकरी आहे. माझ्याकडे BA ची डिग्री आहे.
● माझ्याकडे agriculture graduation, शेतकरी उत्पादक संस्था, FPO, नाही.
● पण, मी व्यवसाय करण्याच्या दृष्टीने वैयक्तीक ग्रामीण नव उद्योजक म्हणुन apply करू शकतो का?
● मला subsidy urgent मिळेल असा काही पर्याय सांगा.
नाही
@GrShetiYojna video मध्ये तर 10th पास सांगितले
आता पदवी लागलं
सर ड्रोन मिळणार आहे का की ड्रोन जस बाकी योजने मध्ये जर समजा आपण तुषार सिंचन सेट घेतो आणि नंतर त्याचे बिल दिल्या नंतर सबसिडी मिळेल
Subsidy video avshy paha
@@GrShetiYojnahello sir mi tumhala msg pan kela hota , te FPC sathi apply hot nahi ahe tyavishayi kahi mahiti zli asl tr please kalava
@@GrShetiYojnaindividual application hot ahe pan FPO SATHI APPLY HOT CH BAHI AHE
@@GrShetiYojnasir FPO chya log in madhun apply hot nahi
@@GrShetiYojnacorrection ahe sir for fpo its 75 percentage subsidy not 40 percentage
झेकाश माहिती
कीती टक्के भराव लागते
Video avshy paha
सर बी ए पदवी धर चालेल का
नाही
नमस्कार सर मला या योजनेविषयी तुम्हाला अजून सविस्तरपणे बोलायचे आहे तुमचा मोबाईल नंबर किंवा तुमचा ईमेल आयडी मिळेल का
कृषी अधिकारी यांच्याकडे संपर्क करा
जय शिवराय
जय शिवराय