नमस्कार माऊली, राम कृष्ण हरी माऊली राम कृष्ण हरी माऊली, राम कृष्ण हरी माऊली, किती सुंदर गायन केले आहे, सुंदर गायन, सुंदर सुंदर साथ संगत, तहान भूक हरपून जाते माऊली, सतत ऐकतच रहावं असे सुंदर गायन, अनेक ठिकाणी घेतलेले आकार, आलाप खूप खूप छान, धन्यवाद आभारी आहोत माऊली,
वाद्य संगीत आणि गायन अतिशय गोड मधुर सुंदर
रेखा ताई तुम्हाला माऊली प्रसन्न झाली🙏🙏🙏🙏
राम कृष्ण हरी माऊली खुप खुप शुभेच्छा
खूप सुंदर गायन आणि वादन एकरूप होऊन गायले आहे
खुप छान अप्रतिम गायन मस्त ,.... जय जय राम कृष्ण हरी 🙏🙏🙏 माऊली धन्यवाद 👌👌👌👍👍👍
ताई ताल मबद् गायलात•परंतु हे पण विसरता येणार नाही कि वाद्य वृंदांनी अधिकच श्रृंगार भरला•सर्व संचास लाख-लाख धन्यवाद •
ताई खूप छान अभंग गायलात
रेखाताईमहाराजांचेमलाखुप
अभंग
आवडतातखूपकोमल
आवाजजयहरीठोंबरेमाहा
😅😅😊😊😊
😊😊😅😊😊😊
😊😊
😊😊
😅
नमस्कार माऊली,
राम कृष्ण हरी माऊली राम कृष्ण हरी माऊली,
राम कृष्ण हरी माऊली,
किती सुंदर गायन केले आहे,
सुंदर गायन, सुंदर सुंदर साथ संगत, तहान भूक हरपून जाते माऊली,
सतत ऐकतच रहावं असे सुंदर गायन,
अनेक ठिकाणी घेतलेले आकार, आलाप
खूप खूप छान,
धन्यवाद आभारी आहोत माऊली,
रेखा ताई छान सहज सुंदर गायलात 🙏🙏आळंदीकर निराळेच 👏👏👏👏👏
....... राम कृष्ण हरी...
भक्ती प्रेम परीवाराकडुन अभिनंदन ताई.. सर्व टिमचे.....
चाल आणि आवाज खूप सुंदर ताई तबला वादन खूप सुंदर 🙏🙏👍👍
Khup khup Sundar tai.
साथ ही अगदी मजबूत असल्यामुळे सर्व मेळ, आवजा बद्दल तर खूप शुभेच्छा, एक संगीत प्रेमी, धन्यवाद
खूप छान गायल मस्त
वा ताई अति उत्तम,,
संताने सरता हेच बरोबर आहे, तो उल्लेख नदीचा नव्हे.
❤ हरि हरि
ताई तुमचा आवाज खूप छान आहे🙏
तुम्ही आणि तुमची सर्व टीम खूप छान कार्यक्रम करत आहेत
छांव सुदंर रामकृष्णन हारी माऊली
खूप सुदार आवाज आहे सुंदर स्वर साथ
Ram krushn hari
Jabrdast voice
अप्रतिम खूप छान आवाज
अप्रतिम. सुरेल. लय बद्ध.
Khup sundar
खूप छान, सुंदर गायन वादन
काय गोड साथ वा वा...
Very nice 👍
Super
खूप छान
Roj aikun zopto....mst vatt
Very nice all tiem
अप्रतिम......
❤❤❤❤❤❤❤❤❤❤
Chan
एकच नंबर
राग कोणता आहे
अनेक अनेक असे व्हिडिओ पाठवत
Very nice voice
MLA tumchya aavajach ved aahe tai
Sarata nasun Sarita barobar ahe
हार्मोनियम जास्तच वाजत होत . गायीका पेक्शा पण जास्तच .
Rag Bhimplas
Khup sundar