राम कृष्ण हरी माऊली 🙏 रेखाताई मानवतकर अतिशय मधुर आवाज आहे तुमचा, तुम्ही गायलेला तो अभंग अजुन ही माझ्या कानात घुमत राहतो, सदनी श्री गजानन आले आज माझे घर मंदिर झाले.मी स्पेशल कॅसेट विकत आणून शेजाऱ्याच्या dividi टाकून tivi बघायचो कारण आमच्या इथे tivi नव्हती ,ते दिवस खूप छान होते,तुम्ही पूर्ण व्हिडिओ टाका ही विंनती .
राम कृष्ण हरी माऊली 🙏 रेखाताई मानवतकर तुमचा आवाज खुप गोड आहे,हा व्हिडिओ खूप दिवसांनी पहायला मिळाला,याच कॅसेट मधील सर्व अभंग पाठवा हि विनंती.
राम कृष्ण हरी माऊली खुप छान आवाज आहे
राम कृष्ण हरी माऊली 🙏 रेखाताई मानवतकर अतिशय मधुर आवाज आहे तुमचा, तुम्ही गायलेला तो अभंग अजुन ही माझ्या कानात घुमत राहतो, सदनी श्री गजानन आले आज माझे घर मंदिर झाले.मी स्पेशल कॅसेट विकत आणून शेजाऱ्याच्या dividi टाकून tivi बघायचो कारण आमच्या इथे tivi नव्हती ,ते दिवस खूप छान होते,तुम्ही पूर्ण व्हिडिओ टाका ही विंनती .
खूप छान ताई. तुम्हाला संपर्क कसा करायचा?
खूप छान आहे भजन ....आठवणीतील आवाज आहे
खूप छान
👌👌👌🙏🙏🌹🌹🌹
Hello