तूळ जुलै २०२४ मासिक राशिभविष्य - आधी घेतलेले निर्णय कदाचित या महिन्यात लागतील आपल्याला बदलावे .

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 20 июн 2024
  • वास्तू , ज्योतिष सशुल्क मार्गदर्शन घेण्यासाठी संपर्क ( अपॉइंटमेंट घेण्यासाठी ) : 9892156163
    वेळ : सकाळी १० ते २ व संध्याकाळी ५ ते ८ .
    टीप : पुस्तके घरपोच मागवण्यासाठी संपर्क नंबर वर " फोन पे " करून त्याचा स्क्रीन शॉट , आपला संपूर्ण पत्ता , पिन कोड नंबर सहित वरील नंबर वर " व्हाट्सअप करावा " .
    चैतन्य लहरी - ३३१/- ₹
    श्री सप्तशतीगुरुचरित्रसार पोथी - १५०/- ₹ ( जपासाठी रुद्राक्ष माळेसहित पोथी - ३५१/- ₹ )
    • तूळ राशी गुरु ग्रह बदल... - तूळ राशी गुरु ग्रह बदल
    करिअर व कुंडली ....
    १) • आपल्या राशी नुसार कसे ... - आपल्या राशीनुसार कसे निवडावे करिअर अतिशय महत्त्वपूर्ण माहिती
    २) • " उच्च शिक्षण व करिअर ... - उच्च शिक्षण व करियर निवडण्यासाठी कुंडली मार्गदर्शन याचा अभ्यास काय सांगतो ?
    ३) • वास्तुमधील विविध यंत्र... - वास्तू मधील विविध यंत्रांची माहिती कोणती वापरावीत प्रभावित यंत्र .
    ४) • जून २०२४ महिन्यातील शु... - जून २०२४ महिन्यातील शुभमुहूर्त - साखरपुडा , गृहप्रवेश , जावळ , बारसे , इत्यादी ...
    ५) • जुलै २०२४ महिन्यातील श... - जुलै २०२४ महिन्यातील शुभमुहूर्त - साखरपुडा , गृहप्रवेश , जावळ , बारसे , इत्यादी ...
    ६) • ऑगस्ट २०२४ महिन्यातील ... - ऑगस्ट २०२४ महिन्यातील शुभमुहूर्त - साखरपुडा , गृहप्रवेश , जावळ , बा , इत्यादी ...
    विवाह विषयक ....
    १) • महाशिवरात्र मंत्र / सा... - महाशिवरात्र मंत्र साधना विशेष २०२३ ... तसेच विवाह जुळण्यासाठी अवश्य करा हा उपाय या शुभ प्रभात
    २) • विवाह जुळण्यसाठी करा स... - विवाह जुळण्यासाठी करा साधा सोपा उपाय मंत्र पाठाचा जाणून घ्या सोपे मंत्र पाठ
    ३) • विवाह जुळवताना जाणून घ... - विवाह जुळवताना जाणून घ्या गुण मिलन कसे करावे कशी व कोणती घ्यावी माहिती यामधून ...
    ४) • नवीन घरात गृहप्रवेश स्... - नवीन घरात गृहप्रवेश स्वतः करा " गणेश व कलश पूजन " साध्या सोप्या पद्धतीने ...

Комментарии • 39

  • @t.pravin3275
    @t.pravin3275 19 дней назад +1

    सादर आभार ❤🌹💫🌷🌈😍

  • @AshwiniIndap25790
    @AshwiniIndap25790 20 дней назад

    Shree Swami samarth 🙏🏻🙏🏻🌹

  • @swapnarekhachavan3047
    @swapnarekhachavan3047 5 дней назад

    धन्यवाद

  • @bhartipande1900
    @bhartipande1900 13 дней назад

    Great

  • @patankarkunal3
    @patankarkunal3 20 дней назад +4

    सगळी कडे तूळ राशीला , शनी वक्री वाईट आहे असे सांगत आहे , तुम्ही एखादा व्हिडिओ बनवा असे suggestion आहे.

    • @JyotishKatta
      @JyotishKatta  19 дней назад +3

      सर्व व्हिडिओ तयार आहेत महिन्याच्या शेवटच्या दिवसापासून व्हिडिओ प्रकाशित होतील अवश्य पहा

    • @vitthalkumbhar-di3ky
      @vitthalkumbhar-di3ky 9 дней назад

      कामे होत नाहीत इकडे आड तिकडे विहीर अशी परिस्थिती आहे काय करू ते सांगा सर.

  • @user-fp2ou1qj2g
    @user-fp2ou1qj2g 20 дней назад

    Gm

  • @j.m3245
    @j.m3245 19 дней назад

    सर खूप चांगले आहेत खूप छान प्रश्न सुटले आहेत माझे ....माझी पण रास तुळ आहे धन्यवाद त्यावेळी मला धन्यवाद म्हणता नाही आल म्हणून आता म्हंटल.....

    • @JyotishKatta
      @JyotishKatta  19 дней назад

      आपल्याला सुद्धा मनापासून धन्यवाद .
      यशस्वी भव . गुरुदेव दत्त

  • @Heartbeats0605
    @Heartbeats0605 8 дней назад

    Court matter baddal ani pardeshi janya baddal pan sanga

  • @riyabaviskar4066
    @riyabaviskar4066 20 дней назад +1

    Tension, overthinking, depression madhun Baher yenyasathi Kay karave

    • @JyotishKatta
      @JyotishKatta  19 дней назад

      ध्यानधारणा व योग साधना अवश्य सुरू करावी

  • @user-hf8wl8vz2e
    @user-hf8wl8vz2e 20 дней назад +1

    गुरुजी माझी मुलगी १२ वी मध्ये आहे अभ्यासा सोबत तिला कुठला मंत्र बोलता येईल ...kiwa कुठली उपासना करता येईल ते कृपया सांगावे 🙏🙏

    • @JyotishKatta
      @JyotishKatta  19 дней назад

      ओम गं गणपतये नमः या मंत्राचा जप रोज 108 वेळा अवश्य करून घ्यावा व गणपती अथर्वशीर्ष चे पठाण करावे उत्तर दिशेला तोंड करून

    • @user-hf8wl8vz2e
      @user-hf8wl8vz2e 19 дней назад

      🙏🙏

  • @vrushaliwakchaure3527
    @vrushaliwakchaure3527 15 дней назад

    Maza mulga UPSC priliem dili result kasa yeil n government post kadhel ka to

    • @JyotishKatta
      @JyotishKatta  14 дней назад

      ते तुमच्या मूळ कुंडलीतून तपास आणि रिझल्ट म्हणाल तर तो डायरेक्ट आपल्या चिरंजीवांना विचारून घ्या त्यांनी अभ्यास केला आहे त्यांनी पेपर दिलेला आहे .

  • @akshayjadhav6925
    @akshayjadhav6925 18 дней назад +1

    Video Frame thodi mothi theva

    • @JyotishKatta
      @JyotishKatta  17 дней назад +1

      Yes sir .... धन्यवाद . गुरुदेव दत्त...

  • @user-fp2ou1qj2g
    @user-fp2ou1qj2g 20 дней назад

    Maz naw saku आहे tar mazee रास कोणती

  • @anaghachipkar8880
    @anaghachipkar8880 11 дней назад

    🙏 गुरुजी. मी सुरवातीपासून सामूहिक साधना वर्गाची साधक आहे. खूप चांगला अनुभव आहे. मला जन्मपत्रिका बनवायची आहे. किती खर्च होईल.

    • @JyotishKatta
      @JyotishKatta  11 дней назад

      यासाठी व्हाट्सअप करून माहिती घ्यावी .
      धन्यवाद ... गुरुदेव दत्त ...

  • @kashinathkathale6829
    @kashinathkathale6829 20 дней назад

    कालची रास कन्या पाहता येईल का आता

    • @JyotishKatta
      @JyotishKatta  19 дней назад

      अगदी वर्षभराच्या सर्व राशी आपल्या व्हिडिओ वरती पुन्हा पाहता येतील

  • @sushiladumbre7581
    @sushiladumbre7581 13 дней назад

    खु प्रयत्न करते तरिही व्यवसायात यश मिळत नाही सेवा सांगावि गरूजि माझिही तुळ रास आहे

    • @JyotishKatta
      @JyotishKatta  12 дней назад

      रोज महालक्ष्मी अष्टक स्तोत्राची सोळा पाठ करावेत बुधवार व एकादशी या दिवशी विष्णुसहस्त्रनामावली पठण करावे .
      बाकी सर्व माहिती आपल्या कुंडलीतून तपासून घ्यावी म्हणजे कारण समजेल व निराकरण होण्यास मदत मिळेल .
      यशस्वी भव . गुरुदेव दत्त .

    • @sushiladumbre7581
      @sushiladumbre7581 12 дней назад

      @@JyotishKatta चरन स्पर्श गुरुजी

  • @user-no8pm2re5v
    @user-no8pm2re5v 15 дней назад

    नमस्कार सर लग्न नाही झाल तर आयुष्य वाया होते का?

    • @JyotishKatta
      @JyotishKatta  14 дней назад

      हा प्रत्येकाचा वैयक्तिक अनुभव आहे , तुम्हाला अनुभव आला की आम्हालाही कळवा .
      गुरुदेव दत्त .

    • @user-no8pm2re5v
      @user-no8pm2re5v 14 дней назад

      @@JyotishKatta 🙏🙏🙏🌺🌹🌷

  • @ashishlimaye7456
    @ashishlimaye7456 16 дней назад

    मित्रा कडे अडकलेले पैसे या काळात मिळतील का

    • @JyotishKatta
      @JyotishKatta  16 дней назад

      प्रयत्न करून पहा सोबत महालक्ष्मी अष्टक स्तोत्राचे 16 पाठ रोज सुरू ठेवा .
      आणि हा मित्राकडून घेतलेला धडा आयुष्यभर लक्षात ठेवा .😀
      यशस्वी भव ! गुरुदेव दत्त .

    • @ashishlimaye7456
      @ashishlimaye7456 16 дней назад

      @@JyotishKatta 🙏🏻

  • @nutandalvi6247
    @nutandalvi6247 18 дней назад

    12 जुलै ते कधी पर्यंत काळजी घेणे गरजेचे आहे

    • @JyotishKatta
      @JyotishKatta  17 дней назад

      सध्या तरी जुलै महिना ....

    • @nutandalvi6247
      @nutandalvi6247 17 дней назад

      @@JyotishKatta धन्यवाद गुरुजी

    • @nutandalvi6247
      @nutandalvi6247 17 дней назад

      @@JyotishKatta . माझी पत्रिका दाखवायची आहे.