Это видео недоступно.
Сожалеем об этом.

मीन राशीसाठी जाणून घ्या वक्री शनीचे शुभाशुभ परिणाम व उपाय - २९ जून ते १५ नोव्हें. २०२४ (१३८ दिवस)

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 7 июл 2024
  • वास्तू , ज्योतिष सशुल्क मार्गदर्शन घेण्यासाठी संपर्क ( अपॉइंटमेंट घेण्यासाठी ) : 9892156163
    वेळ : सकाळी १० ते २ व संध्याकाळी ५ ते ८ .
    टीप : पुस्तके घरपोच मागवण्यासाठी संपर्क नंबर वर " फोन पे " करून त्याचा स्क्रीन शॉट , आपला संपूर्ण पत्ता , पिन कोड नंबर सहित वरील नंबर वर " व्हाट्सअप करावा " .
    चैतन्य लहरी - ३३१/- ₹
    श्री सप्तशतीगुरुचरित्रसार पोथी - १५०/- ₹ ( जपासाठी रुद्राक्ष माळेसहित पोथी - ३५१/- ₹ )
    करिअर व कुंडली ....
    १) • आपल्या राशी नुसार कसे ... - आपल्या राशीनुसार कसे निवडावे करिअर अतिशय महत्त्वपूर्ण माहिती
    २) • " उच्च शिक्षण व करिअर ... - उच्च शिक्षण व करियर निवडण्यासाठी कुंडली मार्गदर्शन याचा अभ्यास काय सांगतो ?
    ३) • वास्तुमधील विविध यंत्र... - वास्तू मधील विविध यंत्रांची माहिती कोणती वापरावीत प्रभावित यंत्र .
    ५) • जुलै २०२४ महिन्यातील श... - जुलै २०२४ महिन्यातील शुभमुहूर्त - साखरपुडा , गृहप्रवेश , जावळ , बारसे , इत्यादी ...
    ६) • ऑगस्ट २०२४ महिन्यातील ... - ऑगस्ट २०२४ महिन्यातील शुभमुहूर्त - साखरपुडा , गृहप्रवेश , जावळ , बा , इत्यादी ...
    विवाह विषयक ....
    १) • महाशिवरात्र मंत्र / सा... - महाशिवरात्र मंत्र साधना विशेष २०२३ ... तसेच विवाह जुळण्यासाठी अवश्य करा हा उपाय या शुभ प्रभात
    २) • विवाह जुळण्यसाठी करा स... - विवाह जुळण्यासाठी करा साधा सोपा उपाय मंत्र पाठाचा जाणून घ्या सोपे मंत्र पाठ
    ३) • विवाह जुळवताना जाणून घ... - विवाह जुळवताना जाणून घ्या गुण मिलन कसे करावे कशी व कोणती घ्यावी माहिती यामधून ...
    ४) • नवीन घरात गृहप्रवेश स्... - नवीन घरात गृहप्रवेश स्वतः करा " गणेश व कलश पूजन " साध्या सोप्या पद्धतीने ...

Комментарии • 9

  • @nileshnulkar3640
    @nileshnulkar3640 26 дней назад

    सर खुप सुंदर माहिती .👌👌

  • @shobhamarathe269
    @shobhamarathe269 26 дней назад

    🙏🙏🌹🙏🙏

  • @deepalichougale136
    @deepalichougale136 11 дней назад

    Sir maj nav dipali
    Bade date 25/9/89 ahe ras konti asel

  • @Shivpremi7388
    @Shivpremi7388 9 дней назад

    माझी रास मीन आहे पण माझी Ekhn ठीक राहत नाही तरी मार्गदर्शन करावे

    • @JyotishKatta
      @JyotishKatta  8 дней назад

      योग्य डॉक्टरी सल्ला उपचार अवश्य घ्यावा व त्याचबरोबर शिवलीलामृत अकरावा अध्याय वाचनात ठेवावा .
      आरोग्यवान भव गुरुदेव दत्त .

  • @jaishreepatil2453
    @jaishreepatil2453 17 дней назад +1

    sir housewife saathi sudha kahi bolat jaa

    • @JyotishKatta
      @JyotishKatta  17 дней назад

      जयश्री पाटील ताई , पुरुषांसाठी अमुक अमुक असा कुठे शब्द व्हिडिओमध्ये आढळला असल्यास कृपया सांगावा . आरोग्य , नोकरी , व्यवसाय , व्यवहार याविषयी सांगितले जाते . त्यामध्ये महिला , पुरुष आणि संबंधित कोणतीही व्यक्ती येते . तेव्हा असा भेदाभेद तुम्ही करू नका .
      गुरुदेव दत्त ....

  • @user-bl1zb9zr4e
    @user-bl1zb9zr4e 24 дня назад

    Sir मला मुलीची पत्रिका दाखव्याची आहे

    • @JyotishKatta
      @JyotishKatta  23 дня назад

      कार्यालयाच्या नंबर वर व्हाट्सअप मेसेज करून माहिती घ्यावी व नंतर आपली अपॉइंटमेंट बुक करावी . 9892156163