मीन राशीच्या महिलांसाठी अत्यावश्यक दहा नियम। Meen mahilansathi 10 niyam

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 16 май 2024
  • For podcasting & advertisement contact us on lnjjoshi@gmail.com
    मीन राशीच्या महिलांसाठी अत्यावश्यक दहा नियम Meen mahilansathi 10 niyam
    गुरुदेवांची जल त्रिकोणातील मोक्ष तत्वाची रास म्हणजे मीन रास होय. मीन ही द्विस्वाभावी स्त्री रास आहे. आजपासून आपण अत्यंत नवीन विषयाला सुरुवात करणार आहोत. जीवन जगत असतांना त्यात थोडी शिस्तबद्धता असणे अत्यंत आवश्यक असते. ही शिस्तबद्धता नियमांचे पालन केल्याने येते. नियम खूप छोटे छोटे असतात. मात्र त्यांचा आपल्या जीवनावरील परिणाम मोठा असतो. त्यामुळे आपण राशीनुसार पाळावयाचे दहा नियम समजून घेणार आहोत. त्यामध्ये आजच्या भागात आपण मीन राशीच्या महिलांनी पाळावायचे दहा नियम समजून घेणार आहोत. म्हणून मीन राशीच्या महिलांनी हे नियम नक्कीच पाहायला हवेत.हा विषय अत्यंत नवीन असून ही माहिती तुम्हाला शक्यतो इतर कुठेही मिळणार नाही. म्हणून आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व आपल्या प्रतिक्रिया कळवा.
    #drjyotijoshi #astroguru #meenrashi
    विविध ब्रेसलेट प्राप्त करण्यासाठी खालील दिलेल्या लिंक वर क्लिक करावे.
    drjyotijoshi.com/bracelet/
    to perks:
    / @astrogurudrjyotijoshi
    #rashibhavishya #drjyotijoshi #astrologer-in-maharashtra
    9850098688 या नंबर वर G pay किव्वा phone pay करून याचं नंबर वर स्क्रीन शॉट टाकावा.
    ॲस्ट्रोगुरु डॉ. सौ. ज्योती जोशी लिखित पुस्तके उपलब्ध आहेत
    drjyotijoshi.com/books/
    मराठी
    1 ) जे जे ज्योतिष पद्धती: • जे जे ज्योतिष पद्धती
    २) आपला जन्म याच राशीत का झाला। जाणून घ्या आयुष्याचे रहस्य: • आपला जन्म याच राशीत का...
    ३) सर्व राशीचा महिलांचा व पुरुषांचा स्वभाव: • सर्व राशीचा महिलांचा व...
    ४) ज्योतिष शास्त्र शिका । jyotishshatra shika (भाग 1): • ज्योतिष शास्त्र शिका ।...
    ५) 2024 निवडणूकीतील भविष्य: • 2024 निवडणूकीतील भविष्य
    ६) व्यक्ती आणि व्यल्ली: • व्यक्ती आणि व्यल्ली
    ७) ज्योतिषशास्त्र शिका | Astroguru Dr. Jyoti Josh । ज्योतिष प्रविण संपूर्ण अभ्यासक्रम: • ज्योतिषशास्त्र शिका | ...
    ८) भविष्य फलादेशाचे नियम | ज्योतिष विशारद अभ्यासक्रम |ऍस्ट्रोगुरु डॉ ज्योती जोशी: • भविष्य फलादेशाचे नियम ...
    ९) पंचांग असे पहावे: • पंचांग असे पहावे
    १०)Advance astrology भाव भावेश आणि भावातील ग्रह: • Advance astrology भाव ...
    ११) करिअर मॅनेजमेंट: • करिअर मॅनेजमेंट
    १२)ज्योतिष मित्र लग्नापूर्वी / लग्नानंतर: • ज्योतिष मित्र लग्नापूर...
    १३) वर्ग कुंडली । Varg Kundali: • वर्ग कुंडली । Varg Kun...
    १४) शिक्षण आणि ज्योतिषशास्त्र: • शिक्षण आणि ज्योतिषशास्त्र
    १५) कुंडली बदलता येते ?: • कुंडली बदलता येते ?
    १६) धनलाभ: • धनलाभ
    १७)ज्योतिष अनुभव: • ज्योतिष अनुभव
    १८)अष्टकवर्ग: • अष्टकवर्ग
    drjyotijoshi.com/books/
    #मेष #वृषभ #मिथुन #कर्क #सिंह #कन्या #तुळ #वृश्चिक #धनू #मकर #कुंभ #मीन
    #व्यक्तिमत्व #शुभ दिवस #कुटुंब #परिश्रम #वास्तु #वाहन #शिक्षण #ईस्टदेव #आरोग्य #कर्ज #नौकरी #व्यवसाय #भाग्य #कर्म #लाभ #व्यय #परदेश गमन #उपाय
    Aries Taurus Gemini Cancer Leo Virgo Libra Scorpio Sagittarius Capricorn Aquarius Pisces
    वेबसाईटला भेट द्यायला विसरू नका : www.drjyotijoshi.com
    #astroguru #drjyotijoshi #astrologer-in-maharashtra

Комментарии • 151

  • @diputaichyagoshti1852
    @diputaichyagoshti1852 2 месяца назад +22

    हा मदतीचा नियम एकदम बरोबर आहे 👍🏻👍🏻👍🏻 आम्ही मदत करतो पण वेळेला आमच्या मदतीला कोणी येतं नाही

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  2 месяца назад

      दरमहा आम्ही आपल्या चॅनल वर राशिभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे

  • @Aash25-p3n
    @Aash25-p3n 2 месяца назад +37

    माझ्या स्वभावाचा सगळेच गैरफायदा घेतात. माहेरचे सासरचे अगदी नवरा आणी मुलगा ही....आणखी एक गोष्ट म्हणजे माझा देवावर विश्वास आहे पण पोथीपूरान् सतत देवत रमणे मला नाही आवडत

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  2 месяца назад

      दरमहा आम्ही आपल्या चॅनल वर राशिभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे

    • @sneharamgude1368
      @sneharamgude1368 2 месяца назад +3

      Same maz asach ahe..

    • @user-er3fj7ip8y
      @user-er3fj7ip8y 2 месяца назад +2

      हो माझ्या आयुष्यात पण असच आहे

    • @chetnachavan7543
      @chetnachavan7543 Месяц назад

      Because we all r of meen rashi, it will be same😊

    • @annu7449
      @annu7449 29 дней назад

      Same aahe

  • @sushmalad4308
    @sushmalad4308 Месяц назад +3

    💯💯 बरोबर आहे 🙏🙏🥰

  • @chetnachavan7543
    @chetnachavan7543 Месяц назад

    Very well explained and thanks for yr instructions, very useful for future. 🙏

  • @jyotidhumal5807
    @jyotidhumal5807 Месяц назад +1

    100टकके बरोबर आहे❤

  • @jayshreekoppal2098
    @jayshreekoppal2098 12 дней назад +1

    मॅडम तुम्ही अगदी खरोखर सांगत आहात खरे खरे सांगत आहात

  • @manishamulik6863
    @manishamulik6863 24 дня назад +1

    खूप खूप धन्यवाद🙏💕, छान माहिती दिलात 🙏💐💯

  • @gitanjalibirajdar9831
    @gitanjalibirajdar9831 Месяц назад +2

    Perfect ❤
    Jay jyotish

  • @divyadiva7451
    @divyadiva7451 2 месяца назад +3

    Dhanyawad..Surekh video ❤😊

  • @vijayaahirrao9943
    @vijayaahirrao9943 2 месяца назад +2

    एकदम बरोबर ...

  • @shilpakulkarni9830
    @shilpakulkarni9830 2 месяца назад

    अगदी बरोबर,जय जोतिष्य

  • @vaidehipandit2548
    @vaidehipandit2548 2 месяца назад +2

    Perfect sangitala madam...

  • @jyotidhumal5807
    @jyotidhumal5807 Месяц назад +1

    अभिनंदन अगदीच बरोबर आहै

  • @manjushashinde5951
    @manjushashinde5951 2 месяца назад +7

    मीन राशीच्या जातकांचे तीन नक्षत्र येतात. त्यानुसार सर्व गोष्टी मध्ये बदल होतो. हे मी पाहिले आहे. उत्तरा भाद्रपदात माझा जन्म आहे. माझा nature आणि मीन राशीच्या मैत्रिणीचे nature खूप फरक आहे.

  • @nitapawar8848
    @nitapawar8848 2 месяца назад +1

    अगदी बरोबर आहे.

  • @ashwinidedge7922
    @ashwinidedge7922 2 месяца назад +2

    अगदी खर आहे ताई 🙏

  • @user-iv1gy1xb6s
    @user-iv1gy1xb6s 2 месяца назад +2

    एकदम बरोबर आहे

  • @s.b.1305
    @s.b.1305 2 месяца назад +4

    100% Perfect 🙏

  • @poonamsurve8045
    @poonamsurve8045 2 месяца назад +1

    Agadi barobar sangitlay mam tumhi❤

  • @shilpakadam3736
    @shilpakadam3736 2 месяца назад +1

    Agadi barobar mahiti dili.aabhar

  • @sheelapowar8254
    @sheelapowar8254 2 месяца назад +1

    अगदी बरोबर सांगीतले .

  • @mohansutar2449
    @mohansutar2449 Месяц назад +1

    सगळ्या गोष्टी बरोबर❤ धन्यवाद 😢

  • @jyotibedekar3489
    @jyotibedekar3489 2 месяца назад +13

    सगळे तंतोतंत खरे आहे.पण मीन राशी असलेल्या चे आरोग्य सारखे का बिघडते.पोटाची तक्रार फार असते.

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  2 месяца назад

      दरमहा आम्ही आपल्या चॅनल वर राशिभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे

  • @deepavaidya4083
    @deepavaidya4083 Месяц назад +1

    अगदी बरोबर सांगितले

  • @leelabidri8729
    @leelabidri8729 2 месяца назад +1

    अगदी बरोबर आहे Madam तुम्ही जे सांगितले

  • @ashuchougule3855
    @ashuchougule3855 2 месяца назад +4

    अगदी बरोबर सांगितलं आपण , सततच्या आजारपनामुळे घरातील लोकांची बोलणी सहन करावि लागतात. यावरती कायमचा उपाय सांगा. Please🙏🙏🙏

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  2 месяца назад

      दरमहा आम्ही आपल्या चॅनल वर राशिभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे

  • @ashairawar3356
    @ashairawar3356 2 месяца назад +3

    सगळ्या गोष्टी बरोबर आहे माऊली परंतु सगळी जिंदगी परेशानी तर जात आहे मीन राशीच्या लोकांची

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  2 месяца назад +2

      संयम बाळगावा लवकरच हे दिवस ही बदलतील जसे सुखाचे दिवस थांबून राहत नाहीत तसेच वाईट दिवस देखील थांबून राहणार नाहीत.

    • @ashairawar3356
      @ashairawar3356 2 месяца назад +2

      किती दिवस आहे अजून माऊली

    • @ashairawar3356
      @ashairawar3356 2 месяца назад +1

      माऊली तुम्ही माझ्या प्रश्नाचे उत्तर दिलं त्यामुळे मला खूप आनंद झाला धन्यवाद माऊली

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  2 месяца назад

      जय ज्योतिष 🙏

  • @AyeshaKhade
    @AyeshaKhade Месяц назад +2

    👌👌❤️❤️😊😊

  • @namratapatil2230
    @namratapatil2230 2 месяца назад

    अगदी बरोबर सागितले मॅडम श्री स्वामी समर्थ

  • @aartikadam8
    @aartikadam8 2 месяца назад

    एकदम बरोबर

  • @mh11_Sanchit
    @mh11_Sanchit Месяц назад +1

    Jay jyotish 🙏

  • @shwetapatil-hu2md
    @shwetapatil-hu2md 2 месяца назад +2

    True 100 percent

  • @kathalay..
    @kathalay.. 2 месяца назад +1

    माझा उत्तरा भाद्रपदा नक्षत्रात जन्म झाला आहे, सगळ्यांना मदत करते पण समोरच्या व्यक्ती नाराजच असतात,खूष होत नाहीत.माझ्या मदतीला मात्र कोणीही येत नाही

  • @trishnakamra7300
    @trishnakamra7300 2 месяца назад +1

    Absolutely true

  • @umathakur3065
    @umathakur3065 2 месяца назад

    ❤❤👌👌

  • @dr.nilimainamdar8388
    @dr.nilimainamdar8388 2 месяца назад +2

    अगदी बरोबर बोललात

  • @sunitaahirrao7760
    @sunitaahirrao7760 2 месяца назад +5

    समोरचा फायदा घेतो

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  2 месяца назад

      दरमहा आम्ही आपल्या चॅनल वर राशिभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे

  • @namrataangne8755
    @namrataangne8755 2 месяца назад +1

    अगदी १००% बरोबर आहे

  • @tarajagtap7018
    @tarajagtap7018 2 месяца назад +1

    अगदी बरोबर आहे

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  2 месяца назад

      जय ज्योतिष

    • @ajayatul7399
      @ajayatul7399 2 месяца назад +1

      जय ज्योतिष अगदी बरोबर बोललात मॅडम तुम्ही धन्यवाद

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  2 месяца назад

      जय ज्योतिष

  • @vinayakkulkarni9282
    @vinayakkulkarni9282 2 месяца назад

    जय ज्योतिष

  • @sujatamusale2233
    @sujatamusale2233 Месяц назад +1

    अगदी बरोबर आहे 👍
    खूप छान मार्गदर्शन करणारे नियम सांगितले आहेत त्याकरिता मनःपूर्वक धन्यवाद 🙏🏻

  • @RA-gb4rl
    @RA-gb4rl 2 месяца назад +1

    Ekdam barobar aahe , nokari pramotion che upay suchwawet

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  2 месяца назад

      दरमहा आम्ही आपल्या चॅनल वर राशिभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे

  • @indubharule5687
    @indubharule5687 2 месяца назад

    Right

  • @shailalande4150
    @shailalande4150 2 месяца назад +1

    सगळ्याच गोष्टी बरोबर आहे ❤नमस्कार मॅम धन्यवाद

  • @vandanamahajan364
    @vandanamahajan364 2 месяца назад +1

    अगदी cprrect आहे माझ्याबाबत

  • @shailav7126
    @shailav7126 2 месяца назад +6

    किती अचूक सांग ताय तूम्ही मॅडम, तंतोतंत जुळतेय सगळेच. धन्यवाद

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  2 месяца назад

      जय ज्योतिष

    • @Harshal1120
      @Harshal1120 2 месяца назад

      पुरष्या साठी पण व्हिडीओ करा

  • @rohiniwalimbe2665
    @rohiniwalimbe2665 2 месяца назад +1

    जय ज्योतिष.

  • @anitahande9296
    @anitahande9296 2 месяца назад

    जय ज्योतिष घर घर ज्योतिष

  • @user-qo8cr2nl9w
    @user-qo8cr2nl9w Месяц назад +1

    Baki sagle barobar pan me aatishay vyavhari aahe

  • @sonalisudhir381
    @sonalisudhir381 2 месяца назад +2

    namaskar tumhe je bolat te 100 percent correct bolat fkt ek ch gost ki mi sawta mean rashi chi ahe survat te shevat sarv patal fkt ekch gost manje mi sawta vavharik ahe mi hishobat chokh ahe te sodun bki sarv gostit mi agreed ahe. Ani mla sawtala change karych ahe survaat zaleli ahe mul sawbhav changes sati vel lagel pn mi nki try karen nhi je sagital te lakshat teven tumche khup sare dhnyvad...😊😊😊😊

  • @veenapathre1574
    @veenapathre1574 2 месяца назад +1

    नमस्कार तुम्ही दिलेली माहिती आम्हाला पटली आहे असेच सावधगिरीचे व्हिडिओ टाकत जा धन्यवाद मॅडम श्री स्वामी समर्थ धन्यवाद

  • @apekshatandel2155
    @apekshatandel2155 2 месяца назад +3

    ६:३८ खूप खर आहे, मुला पुढे मी हरून जाते😅

  • @shalakavayuvegla7229
    @shalakavayuvegla7229 2 месяца назад +1

    Kark pan sanga

  • @dipikapatil2868
    @dipikapatil2868 2 месяца назад +1

    Tai तुम्ही जे काही खरसांगता ते माझ्या बाबतीत अगदी 100%

  • @mainachuttar138
    @mainachuttar138 Месяц назад +1

    खूप छान माहिती सांगितली,सगळे अगदी ,मी मीन राशीचे आहे. धैर्य वाढविण्यासाठी काही उपाय देता येईल का.

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  Месяц назад

      दरमहा आम्ही आपल्या चॅनल वर राशिभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे

  • @apekshatandel2155
    @apekshatandel2155 2 месяца назад +5

    माझे तर सगळे फायदा घेतात माझा विचार कोणीही करत नाही😢

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  2 месяца назад

      दरमहा आम्ही आपल्या चॅनल वर राशिभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे

  • @user-ux6zr9jb1e
    @user-ux6zr9jb1e 2 месяца назад +1

    🎉🎉🎉🎉

  • @rohiniwalimbe2665
    @rohiniwalimbe2665 2 месяца назад

    माझा पण स्वभाव अतिशय संवेदनाशील आहे लगेच डोळ्यात पाणी येते. तुम्ही सांगितलेल्या नियमाप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करायला हवा.

  • @sunitaahirrao7760
    @sunitaahirrao7760 2 месяца назад +3

    पण आपल्याला समोरच्या कडून काम करून घ्यायचे असेल तर कसे काय करून घ्यायचे

  • @hongekarchaitali
    @hongekarchaitali 2 месяца назад +1

    Agadi Achuk sangitale aahe....
    Niyam 6:20

  • @smitagupte5403
    @smitagupte5403 2 месяца назад +1

    सिनीअर सिटीझन वर काही सांगा .

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  2 месяца назад

      लवकरच या विषयावर स्वतंत्र व्हिडिओ अपलोड करण्यात येतील

  • @sangitapopalaghat8413
    @sangitapopalaghat8413 26 дней назад +1

    बाकी सगळं बरोबर आहे पण आम्हा नवरा-बायकोमध्ये माझ्या सासू-सासरे मुळे नेहमी भांडण होतात यावर काही उपाय आहे का

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  25 дней назад

      दरमहा आम्ही आपल्या चॅनल वर राशिभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे

  • @MadhuraKale-dr5ol
    @MadhuraKale-dr5ol Месяц назад +1

    Mam me sarvashi mnje maher v sasri chanvagun dekil mla konich vichart nahi fon pnkrt nahi me ks vagu tyanchasi mla khup vait vatt shejari pn tsch vagtt

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  Месяц назад

      दरमहा आम्ही आपल्या चॅनल वर राशिभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे

  • @suchetapratape2939
    @suchetapratape2939 2 месяца назад +1

    सगळे तंतोतंत पटले. पण सरसकट मीन राशीच्या सर्व महिलांना हे सर्वच नियम लागू होत नसावेत.
    प्रत्येकाच्या पत्रिकेतील ग्रहांच्या स्थितीनुसारही यात फरक पडत असावा.
    कारण माझ्या बाबतीत हे सर्व नियम लागू होतात पण पत्रिकेत बुध हा कन्येचा उच्चीचा आहे, त्यामुळे व्यवहार कौशल्य, accounts चांगले आहे.

    • @nayanakanitkar6087
      @nayanakanitkar6087 2 месяца назад +1

      पण माझा हिशोब,पैश्याचा व्यवहार चोख आहे . एकाउंट्स पण चांगले आहे .

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  2 месяца назад

      जय ज्योतिष

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  2 месяца назад

      जय ज्योतिष

  • @charubhangare9264
    @charubhangare9264 2 месяца назад +1

    माझी पण मीन रास आहे, मी सतत आजारी पडते मला वैताग आला या आजाराचा याच्यवर काही उपाय आहे का?

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  2 месяца назад

      दरमहा आम्ही आपल्या चॅनल वर राशिभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे

  • @smitanale8176
    @smitanale8176 2 месяца назад +1

    I m very good in maths, so money minded ...ur r wrong in this prediction

  • @ashairawar3356
    @ashairawar3356 2 месяца назад

    तब्येत तर बाराही महिने खराब असते माऊली

  • @sangitayejare9287
    @sangitayejare9287 2 месяца назад +1

    New job kadhi milel mam 10.01.1984

  • @shailalande4150
    @shailalande4150 2 месяца назад

    मॅम माझी रास कुंभ आहे

  • @shilpaingawale3017
    @shilpaingawale3017 2 месяца назад +1

    मॅडम पत्रिका बघता का आपण

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  2 месяца назад

      Whatspp msg only 9850098688 charges applicable

    • @Shravya0415
      @Shravya0415 2 месяца назад +1

      @@AstroguruDrJyotiJoshi kiti charge ahe

  • @divyadiva7451
    @divyadiva7451 2 месяца назад +3

    Dhanyawad..Surekh video ❤😊