माझा जन्म मीन राशीत का झाला। मीन राशीचे रहस्य

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 9 авг 2023
  • #rashibhavishya #drjyotijoshi #astrologer-in-maharashtra
    Majha janma meen rashitch ka jhala
    Meen rashiche rahsya
    ‘माझा जन्म याच राशीत का झाला?’ या नावाने काही दिवसांपूर्वी आम्ही व्हिडिओ अपलोड केला होता त्या व्हिडिओला तुमच्यामधील असंख्य लोकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. सर्वात जास्त कमेंट मीन राशीच्या जातकांनी केल्या. त्यामुळेच आजच्या व्हिडिओमध्ये आपण मीन राशी च्या लोकांचा मीन राशीतच का जन्म झाला या विषयावर चर्चा करणार आहोत. आजपासून आपण ज्योतिषक्षेत्रातील एका नवीन व महत्त्वपूर्ण विषयावरील मालिकेला सुरुवात करणार आहोत. आजच्या भागात आपण या विषयावर शास्त्रशुद्ध पद्धतीने चर्चा करणार आहोत. ही माहिती यापूर्वी तुम्ही कुठेही ऐकलेली नसावी. म्हणून सर्वांनीच व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहावे. यावेळी आम्ही एक वेगळा प्रयोग करायचे ठरविले आहे की कमेंट बॉक्स मध्ये ज्या राशीच्या जातकांच्या १०० किंवा त्यापेक्षा अधिक कमेंट येतील की माझा जन्म कन्या राशीतच का झाला? मीन राशीतच का झाला? त्या राशीची माहिती मी सर्वप्रथम देईल. म्हणून आपला हा प्रश्न कमेंट बॉक्स मध्ये पूर्ण वाक्यात अवश्य लिहा. त्यानुसार आजच्या भागामध्ये आपण मीन राशि विषयी माहिती समजून घेणार आहोत. सोबतच तुम्ही आपल्या आयुष्याला समृद्ध करण्यासाठी काय केले पाहिजे किंवा काय करणे तुमच्यासाठी आवश्यक आहे हे देखील आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. आपल्या शत्रूशी देखील सौम्य पणे वागणाऱ्या लोकांची रास म्हणून मीन राशीची विशेष ओळख आहे. अशी चक्रातील ही बारावी व शेवटची रास आहे. या आणि इतर माहितीसह तुमचा जन्म मीन राशीतच का झाला? हे सविस्तरपणे सांगितले आहे. त्यासाठी आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व आपल्या प्रतिक्रिया कळवा.
    #drjyotijoshi #astroguru #astrologer #meenrashi #मीनरास
    9850098688 या नंबर वर G pay किव्वा phone pay करून याचं नंबर वर स्क्रीन शॉट टाकावा.
    ॲस्ट्रोगुरु डॉ. सौ. ज्योती जोशी लिखित पुस्तके उपलब्ध आहेत
    drjyotijoshi.com/books/
    मेष ते मीन
    varshik rashifal 2023 | वार्षिक राशी भविष्य । rashifal 2023: • varshik rashifal 2023...
    drjyotijoshi.com/books/
    संक्रांत सुगड पूजन
    • मकर संक्रांतीला सुगड प...
    #मेष #वृषभ #मिथुन #कर्क #सिंह #कन्या #तुळ #वृश्चिक #धनू #मकर #कुंभ #मीन
    #व्यक्तिमत्व #शुभ दिवस #कुटुंब #परिश्रम #वास्तु #वाहन #शिक्षण #ईस्टदेव #आरोग्य #कर्ज #नौकरी #व्यवसाय #भाग्य #कर्म #लाभ #व्यय #परदेश गमन #उपाय
    Aries Taurus Gemini Cancer Leo Virgo Libra Scorpio Sagittarius Capricorn Aquarius Pisces
    प्रत्येक महिन्याचं राशी भविष्य समजून घ्या आणि प्रगतीसाठी, यशासाठी योग्य ते नियोजन करा. त्यासाठी आजच आमच्या अ‍ॅस्ट्रोगुरु डॉ. ज्योती जोशी या नवीन युट्युब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरु नका.
    ------------------------------------------
    Instagram invitescon...
    फेसबुकवर : / astrogurujyotijoshi
    युट्यूबवर : / astrogurudrjyotijoshi
    ट्विटरवर : / astrojjoshi
    वेबसाईटला भेट द्यायला विसरू नका : www.drjyotijoshi.com
    ----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
    ज्योतिषशास्त्र शिका आता अ‍ॅपवर...
    समस्यांचे समाधानही मिळवा निरंतर...
    आजच play store मधुन मोफत down load करा
    play.google.com/store/apps/de...
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
    #astroguru #drjyotijoshi #astrologer-in-maharashtra

Комментарии • 821

  • @aishwaryavaijapurkar9671
    @aishwaryavaijapurkar9671 11 месяцев назад +25

    पुढल्या जन्मी ही रास नको, आणि मनुष्य जन्म नको, खूप वाईट आयुष्य जातय आणि आता काही आशा ही नाही उरली कसलीच🙏, कुणाचे कितीही करा, ,पदरी अपयश उपेक्षा येते😓😓

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  11 месяцев назад

      दरमहा आम्ही आपल्या चॅनेलवर राशींभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे.

    • @anagha8489
      @anagha8489 11 месяцев назад +3

      Kharch aahe, correct boltay

    • @DesignerRowdy94
      @DesignerRowdy94 5 месяцев назад +1

      kharch khup vait raas aahe khup struggle karayala lagto life madhe

    • @sakshidixit5183
      @sakshidixit5183 2 месяца назад

      माझी पण हीच परिस्थिती आहे😢

    • @shwetapatil683
      @shwetapatil683 Месяц назад +1

      Khup thali ata mannae sahs harvun balse

  • @jaimineerajhans9897
    @jaimineerajhans9897 11 месяцев назад +7

    आपण मोठे आहोत ही भावना त्यांच्या मध्ये अतिशय प्रबळ असते त्यामुळे तापदायक पण असतात असा माझा अनुभव आहे

  • @Sangram-IND
    @Sangram-IND Год назад +150

    माझा या राशी ने स्वतःचे खूप नुकसान होत. दुसऱ्याला लगेच मदत कारण याचा लोक खूप फायदा घेतात. मझ्या कडून काम करून घेतात. केलेल्या मतदतीचे फळ मिळत नाही. मला ही रास आवडत नाही. काय उपयोग नाहीं या युगात या राशीचा..खूप नुकसान होते

    • @outdoorvlogs7453
      @outdoorvlogs7453 11 месяцев назад +11

      As nka bolu ho madat krta falachi apeksha ka karta

    • @Sangram-IND
      @Sangram-IND 11 месяцев назад +1

      @@outdoorvlogs7453 मॅडम आपण खूप छान प्रकारे मार्गदर्शन करता आपले सर्व व्हिडिओ खूप छान असतात. आपला मनापासून आभरी आहे. 🙏😊
      हो काय करणार स्वभाव ला काय करता येत नाही.

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  11 месяцев назад +5

      दरमहा आम्ही आपल्या चॅनेलवर राशींभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे.

    • @amreshkamat
      @amreshkamat 11 месяцев назад +9

      Ji madat karta ti karat raha. Yacha fal with interest milnar.. Shri Swami Samarth❤

    • @Sangram-IND
      @Sangram-IND 11 месяцев назад +1

      @@amreshkamat 🙏 Jay Shri gurudev datta Jay Jay Shri Swami samrth❤️

  • @tarajagtap7018
    @tarajagtap7018 Год назад +27

    मला माहित नव्हती माझी जन्मतारीख पण माझ्या आईच्या सांगण्यावरून शोधली.नंतर एका गुरूजींनी माझी राशी मीन आहे असं सांगितलं.आणि आज तुम्ही जी माहिती सांगीतली ती मला तंतोतंत लागू पडते आहे.माझे वय आता ६९ वर्ष आहे.🙏🙏🙏

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  11 месяцев назад +1

      धन्यवाद.
      जय ज्योतिष

    • @shriranggore3409
      @shriranggore3409 11 месяцев назад

      खरंयच * भविष्य उद्देश * मीन राशी च्या मनुष्यांचा * आध्यात्मिक सफलतेसाठीच आहें हें लक्षांत ठेवा. बाकीच्या फालतू गोष्टींचा अजिबात विचार करू नका. कराल तर जीवनाचा उद्देश गमवाल. 🙏🙏🙏

    • @chandrabhanadhav6775
      @chandrabhanadhav6775 11 месяцев назад

      ​@@shriranggore3409àmmmmmmmmmm by by

  • @devidasade6770
    @devidasade6770 11 месяцев назад +7

    अगदी सत्य विवेचन केले आहे आपण ताई. माझी रास मीन आहे व आपण सांगितलेले सर्व क्वलीतीज आहेत.

  • @shubhangigujar3465
    @shubhangigujar3465 11 месяцев назад +7

    Ekdaam perfect!! I am born in meen rashi and every line resonates

  • @dineshnagwekar3173
    @dineshnagwekar3173 11 месяцев назад +6

    जय ज्योतिष!
    खूप छान माहिती!
    माझी मीन रास आहे.
    या विश्लेषणाशी मी 100% सहमत!
    जय श्रीराम!
    जयहिंद!

  • @dineshdixit9403
    @dineshdixit9403 11 месяцев назад +6

    माझी पण मीन रास आहे मी स्वता पाया वर उभे राहिला पहातोय कंपनी मध्ये पर्मनंट होयला पहातोय आपण सांगितल प्रमाणे शिक्षण चांगले प्राप्त झाले पास पण झाले पण नोकरी अजून पाहिजे तशी मिळत नाही पकेंज पण व्हावे तसे मिळत नाही एकंदरीत कधी नोकरी आणि स्वतः घर या दोन्ही फाईनली योग्य येईल मीन च्या रास साठी

  • @shivrajayarekar
    @shivrajayarekar 11 месяцев назад +10

    I m proud of my meen rashi.....never give up

  • @sheelakarad8490
    @sheelakarad8490 Год назад +5

    खरच मॅडम तुम्ही जे काही सांगितलं ते माझ्या बाबतीत तंतोतंत खर आहे .thank you so much.

  • @ujwalaphatak4618
    @ujwalaphatak4618 11 месяцев назад +5

    खूप छान समर्पक माहिती. माझी मीन रास आणि ही माहिती माझ्या बाबतीत बरोबर आहे. 🙏

  • @shailidhumal1108
    @shailidhumal1108 11 месяцев назад +3

    Ek dam perfect aahe ma'am majha hi janam meen rashi madhe jhala asun tumi ek ek line perfect aahe 😊👍👍 Thanks for good guidance

  • @bhairavivelankar5274
    @bhairavivelankar5274 Год назад +2

    खुपच छान माहिती आणि काही प्रश्नांची उत्तरं मिळाली. 😊😊😊

  • @abhijeets.4471
    @abhijeets.4471 11 месяцев назад +4

    किती छान सांगता मॅडम तुम्ही... खूप खूप धन्यवाद 🙏

  • @ushaghadge
    @ushaghadge 11 месяцев назад +5

    Perfectly analysis..thanks ma’am 👍

  • @pawarsujata739
    @pawarsujata739 11 месяцев назад +2

    खुप छान माहिती आहे, अगदी बरोबर आहे

  • @dineshkakad2445
    @dineshkakad2445 11 месяцев назад +4

    धन्यवाद ताई खूप तंतोतंत माहिती 100%खरं आहे 🙏

  • @rohanmane9953
    @rohanmane9953 Год назад +3

    धन्यवाद ❤ खुप छान माहिती दिली
    जय ज्योतिष 🙏

  • @smitadolas5336
    @smitadolas5336 11 месяцев назад +3

    तंतोतंत वर्णन, खुप छान सविस्तर सांगितले मॅडम,धन्यवाद

  • @user-ko7uh8vi7t
    @user-ko7uh8vi7t 11 месяцев назад +6

    खुप चांगले मार्गदर्शन आहे

  • @tukaramnamaye3974
    @tukaramnamaye3974 5 месяцев назад +2

    हे ईश्वरा सर्वांना चांगली बुध्दी दे, आरोग्य दे. सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव..
    सर्वांचं भलं कर कल्याण कर रक्षण कर
    आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे.
    सद्गुरु श्री वामनराव पै.
    जीवन विद्या मिशन मुंबई.
    देवा यांचं भलं कर देवा यांचं कल्याण कर देवा यांचा संसार सुखाचा कर.

  • @deepaliganpatraorangane1841
    @deepaliganpatraorangane1841 Год назад +4

    It was excellent ma'am..thank u..🙏🙏🌹🌹

  • @manisharumde837
    @manisharumde837 Год назад +2

    Ekdam perfect mahiti sangitlat meen rashi baddal mam, dhanyavaad.

  • @smitaraut1745
    @smitaraut1745 11 месяцев назад +4

    खूप खूप धन्यवाद. तुम्ही जस सांगितले तसेच तंतोतंत जुळले 🙏🙏

  • @dilipkulkarni5166
    @dilipkulkarni5166 11 месяцев назад +1

    Very true jaishriram

  • @bharatiwalnusakar9937
    @bharatiwalnusakar9937 Год назад +3

    छान माहिती दिली मॅडम धन्यवाद 🙏🙏

  • @kiranshinde8647
    @kiranshinde8647 11 месяцев назад +1

    Mam agdi perfect great gratitude to your knowledge 🙏

  • @MadhushreeDoshi
    @MadhushreeDoshi 11 месяцев назад +11

    Perfect, absolutely right ma'am, I loved to teach since my school days, later I became a law graduate, practicing law for me was equal to punishment..
    Later I started my own classes. I am very happy in teaching.

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  11 месяцев назад

      Thank you
      जय ज्योतिष

    • @rajashree7560
      @rajashree7560 11 месяцев назад +2

      Why practicing law a punishment? Kindly elaborate.

    • @rajashree7560
      @rajashree7560 11 месяцев назад

      Please share your experiences regarding this

    • @Aish5641
      @Aish5641 10 месяцев назад +1

      Hey same here ...I m Pisces and I love teaching bt now I m pursuing law ...why do u feel ki yeh punishment hai....
      Please reply

  • @supriyawagh3383
    @supriyawagh3383 11 месяцев назад +2

    खूप छान माहिती दिली ताई तुम्ही, धन्यवाद 🙏🙏

  • @user-zk5zw6yb1o
    @user-zk5zw6yb1o 11 месяцев назад +4

    तुम्ही सांगितलेली माहिती बरोबर आहे माझी राशी मीन आहे धन्यवाद mam 😊

  • @smitasabnis5287
    @smitasabnis5287 Год назад +1

    अगदी बरोबर विस्लेशन

  • @smitajadhav3498
    @smitajadhav3498 11 месяцев назад +1

    Thanks madam aaj paryant as vishleshan Koni kel nvht. Khupchan sangitl tumhi Khupach sunder video ❤❤😊🙏🙏🙏

  • @gangadhardhone2825
    @gangadhardhone2825 11 месяцев назад +5

    अगदी बरोबर आहे 🙏

  • @ashamatisolanke1499
    @ashamatisolanke1499 11 месяцев назад +6

    धन्यवाद ज्योतीताई मीन राशीचं भविष्य सांगितल्याबद्दल धन्यवाद🙏

  • @shilpailave1246
    @shilpailave1246 11 месяцев назад +3

    खूपच छान माहिती दिली मॅडम

  • @sharmilawaghshirsath2138
    @sharmilawaghshirsath2138 11 месяцев назад +1

    खूप छान माहती दिली... धन्यवाद

  • @rohinikulkarni5571
    @rohinikulkarni5571 11 месяцев назад

    Bolne khup chan agadi clear bolne khup sunder .khup abhar🌺🙏🙏🙏

  • @devidaspujari2712
    @devidaspujari2712 Год назад +3

    खुपच छान मार्गदर्शन केलेत Ma'am.
    महत्त्वपूर्ण माहितीबद्दल धन्यवाद ॥

  • @vrushalikulkarni1205
    @vrushalikulkarni1205 11 месяцев назад +3

    छान मार्गदर्शन ताई..धन्यवाद

  • @durgapawar8130
    @durgapawar8130 11 месяцев назад +1

    Tumhi khup chhan Sangitli
    Meen Rashi Badal mahiti
    Agdi barober 👌👌🙏

  • @prachimotiwale4312
    @prachimotiwale4312 5 месяцев назад +3

    मला ही माझी राशीचा राग येतो , माझ्या चांगुलपणाचा सगळेच जण फायदा घेतात , 😢 आणि मे कुणाशी भांडू ही शकत नाही भित्री आहे , लहान पणा पासून संघर्ष करतेय , सगळं विसरून पुढे जायला लागते तर पुन्हा तेच ठेच लागते आणि मी मूर्ख बनली हे कळते 😢

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  5 месяцев назад

      दरमहा आम्ही आपल्या चॅनल वर राशिभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे

  • @vinayaparchure4198
    @vinayaparchure4198 11 месяцев назад +4

    छान माहिती दिलीत 👌

  • @shardasarai7564
    @shardasarai7564 11 месяцев назад +1

    Am born in Meen and Revati nakshtra you have given exact nature has been described

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  11 месяцев назад

      होय,
      लवकरच व्हिडीओ अपलोड करण्यात येईल. माझा जन्म मीन राशीतच का झाला अशा भरपूर कमेंट आपल्याकडे आलेल्या आहेत. आम्ही प्रत्येक राशीचा गट केलेला असून ज्या राशीच्या जास्तीत जास्त कमेंट येतील त्या राशीचा व्हिडीओ आधी अपलोड करणार आहोत. आपली कमेंट आम्ही नावासह सेव्ह केलेली आहे.
      धन्यवाद.
      शुभम भवतु
      जय ज्योतिष

  • @rupaliposhirkar7172
    @rupaliposhirkar7172 11 месяцев назад +4

    खरचं खूप छान अगदी बरोबर दीदी माझी रास मीन आहे आणि मी अशीच आहे.🙏🙏🙏👍

  • @chaturapatil4970
    @chaturapatil4970 Год назад +1

    Khup Chan mahiti sangitli dhanyawad ma'am thank ❤

  • @anjalikadam9069
    @anjalikadam9069 11 месяцев назад +3

    ❤ Khup Chan माहिती❤🙏

  • @varsha_creator
    @varsha_creator 11 месяцев назад +10

    3000% perfect reading, Shree Swami Samarth 🙏

  • @juhihaytandha382
    @juhihaytandha382 Год назад +3

    छान माहिती दिली

  • @rushigharat7724
    @rushigharat7724 11 месяцев назад +1

    Om Namshivay
    Khup Chan Mahity Aahe.

  • @anjaliayyar1120
    @anjaliayyar1120 11 месяцев назад +2

    Ekdam perfect ..thank you.

  • @jayamurar3462
    @jayamurar3462 Год назад +6

    खूपच आवडला व्हिडीओ.माझ्या मीन राशीची ही वैशिष्ट्ये मला मनापासून पटली.१००%बरोब्बर!!👌👏👏

  • @kishoremayekar7545
    @kishoremayekar7545 11 месяцев назад

    धन्यवाद....!

  • @ghargutirecipesmarathi2738
    @ghargutirecipesmarathi2738 11 месяцев назад

    अगदी बरोबर आहे.धन्यवाद ताई

  • @alkadeshmukh2362
    @alkadeshmukh2362 3 месяца назад

    खूप छान माहिती मिळाली मॅडम माझी आणि मुलीची रास मीन. आहे अगदी बरोबर आहे

  • @savitajathar2840
    @savitajathar2840 11 месяцев назад +3

    Khup chan mahiti dili aahe. Dhanyavaad

  • @varshagodse6447
    @varshagodse6447 11 месяцев назад

    खूपच छान विश्लेषण. माझी रास तुळ कृपया तुळेच विश्लेषण करावे. आपण सांगितलेले अंदाज अचूक असतात. जय ज्योतिष

  • @devdasarolkar4438
    @devdasarolkar4438 Год назад +3

    Perfect information 🙏🙏

  • @suvarnatribhuvan24
    @suvarnatribhuvan24 11 месяцев назад +5

    Madam, u r 101% perfect. 😊🙏

  • @geetamalvankar
    @geetamalvankar 10 месяцев назад +1

    Khup chan mahiti
    Thank you so much

  • @thoratst9293
    @thoratst9293 11 месяцев назад +5

    मला या राशी मुळे खुप त्रास होतो आहे खुप मानहानी सहन करावी लागली आहे प्रेम तर मला मिळालेच नाही मला माझ्या नशिबाचा आणि प्रक्तनाचा खुप राग येतो

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  11 месяцев назад

      दरमहा आम्ही आपल्या चॅनेलवर राशींभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे.

  • @anujabhagde4849
    @anujabhagde4849 11 месяцев назад

    Khup Chan mahiti
    Thanks tai 😊❤❤

  • @pranalijikamde5518
    @pranalijikamde5518 Год назад +1

    धन्यवाद❤ खुप छान माहिती दिली आहे
    इंट्युशन याविषयी माहिती द्यावी

  • @sunil.jadhav3295
    @sunil.jadhav3295 11 месяцев назад +4

    🙏🙏 मॅडम खुप छान माहिती दिली आहे 🙏🙏🙏

  • @tejswinisonawane4600
    @tejswinisonawane4600 11 месяцев назад +1

    Khup chhan sangitlat mam 😊

  • @neelamhatre9544
    @neelamhatre9544 11 месяцев назад +1

    खूप छान उपक्रम आहे

  • @padmajadeshpande9873
    @padmajadeshpande9873 11 месяцев назад +2

    खूप छान माहिती

  • @devyanideshmukh637
    @devyanideshmukh637 Год назад +2

    धन्यवाद माहितीबद्दल

  • @deeparokade8553
    @deeparokade8553 Год назад +1

    Khupch chhan mahiti dili

  • @ushaparmar8497
    @ushaparmar8497 11 месяцев назад

    Its perfect with my hysband

  • @pravin5716
    @pravin5716 11 месяцев назад +2

    मीन राशीची खुप छान माहिती दिली.धन्यवाद

  • @amoljoshi6900
    @amoljoshi6900 11 месяцев назад +1

    Khup Chan ma'am.

  • @ambikavyawahare7861
    @ambikavyawahare7861 Год назад +10

    Thank you ma'am या वेळी मीन raas आधी घेतलीत ते नेहमी आम्हाला आपल्या व्हिडिओची फार वाट पहावी लागते.🙏जय ज्योतिष

  • @pratibhakaldalgaonkar4730
    @pratibhakaldalgaonkar4730 8 месяцев назад +2

    Video खूप आवडली
    माहिती मध्ये ज्ञान व सष्टता खूप छान आहे.
    माझी रास मिथुन आहे त्या विषयावर कृपया माहिती द्यावी.

  • @pradnyaksheegharat7159
    @pradnyaksheegharat7159 11 месяцев назад +1

    Khup chan mahiti dilit agdi khari .

  • @prachiekarnik6821
    @prachiekarnik6821 Год назад +1

    KHUP SUNDAR VIVARAN SANGITLAT MADAM
    MAZI MITHUN RASHI AAHE
    TYA BADDAL SANGA PLEASE 🙏

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  11 месяцев назад

      आपल्या चॅनेलवर व्हिडीओ अपलोड झालेला आहे

  • @artirajput2184
    @artirajput2184 11 месяцев назад +1

    Perfect mam❤

  • @bhagyashrinain3597
    @bhagyashrinain3597 10 месяцев назад +1

    Namskar,tumhi jevdha perfect sangitla tevdha ajparyant kadhich aikla navhta. Mi tumhala anek dhanyabad deu ichite krupaya sweekar Kara. Khup khup chan vatla tumhala aikun sahasa mi konacha aikat nahi bhavishya vagaire pan tumhi khupach Sundar,shant pane bolta je manala bhavla. Punha ekda dhanyavad. Shubhadivas🙏

  • @outdoorvlogs7453
    @outdoorvlogs7453 11 месяцев назад +1

    Chan sangital mam ❤

  • @hareshtinna7304
    @hareshtinna7304 11 месяцев назад +8

    Very informative video also different kind of knowledge you shared. Watched the video without a single pause. Best thing about you is that there is cohesiveness in your video while you speak. My son's moon sign is 'meen ' almost whatever you said matches perfectly with his nature. As my moon sign is 'mithun' I am very curious to know why people are born in 'mithun' rashi? I would like to request you to make video on 'mithun' born people. Namaskar 🙏

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  11 месяцев назад +1

      Thank you
      मिथुन राशीचा व्हिडीओ आम्ही आपल्या चॅनेलवर अपलोड केलेला आहे, तो व्हिडीओ पहावा

  • @suvarnasarode5164
    @suvarnasarode5164 11 месяцев назад +1

    Khup chan sangital

  • @aartikadam8
    @aartikadam8 Год назад

    खर आहे

  • @vinoddandekar9204
    @vinoddandekar9204 11 месяцев назад +6

    तुम्ही सांगितलेली माहिती बरोबर आहे. मी मीन राशीचा आहे माझी फसवणूक खुप झाली आहे होत आहे त्याच बरोबर मानहानी धनहानी नेहमी माझ्या सोबतीला असतात कंटाळा आला आहे. आता मला काहीच नको आहे नक्षत्र रेवती आहे. मोक्ष प्राप्त होईल असे सांगा.

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  11 месяцев назад

      दरमहा आम्ही आपल्या चॅनेलवर राशींभाविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे.

  • @nitinbedre4207
    @nitinbedre4207 11 месяцев назад +1

    खूप सुंदरं माहिती दिली मॅम.एकदम करेक्ट❤ कण्या सिंह आणी वृषभा ची माहिती सांगा

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  11 месяцев назад

      होय,
      लवकरच व्हिडीओ अपलोड करण्यात येईल. माझा जन्म सिंह राशीतच का झाला अशा भरपूर कमेंट आपल्याकडे आलेल्या आहेत. आम्ही प्रत्येक राशीचा गट केलेला असून ज्या राशीच्या जास्तीत जास्त कमेंट येतील त्या राशीचा व्हिडीओ आधी अपलोड करणार आहोत. आपली कमेंट आम्ही नावासह सेव्ह केलेली आहे.
      धन्यवाद.
      शुभम भवतु
      जय ज्योतिष

  • @vijayamadvi9416
    @vijayamadvi9416 Год назад +1

    Thanku madam❤

  • @ajitraonimbalkar3767
    @ajitraonimbalkar3767 Месяц назад +1

    सुंदर,सुचक, अदभुत माहिती ❤

  • @deepalishah431
    @deepalishah431 11 месяцев назад +16

    खूप छान पण मीन राशीला नेहमी संघर्ष का करावा संघर्ष करून ही आपलीच नाती दुरावली😢

    • @ushanakate3747
      @ushanakate3747 11 месяцев назад

      अगदी खराय💯

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  11 месяцев назад

      दरमहा आम्ही आपल्या चॅनेलवर राशींभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे.

    • @deepalisamant2196
      @deepalisamant2196 11 месяцев назад +1

      Deepalitai mala pan tumachyapramane natyancha anubhav aala aahe

    • @vaishalisovani7453
      @vaishalisovani7453 11 месяцев назад +3

      नाती दुरावतात हे खरं..माझी, माझ्या वडिलांची हीच रास.वडिलांची सख्खी भावंडं सगळी दुरावली..आम्हांलाच वाईट वाटतं विचार केला की..प्रारब्ध म्हणायचं दुसरं काय..

  • @umadesai712
    @umadesai712 11 месяцев назад +2

    Perfect 👍

  • @yaminiborse5071
    @yaminiborse5071 10 месяцев назад

    Ekdam perfect sagitale aahe

  • @sunilmagar4109
    @sunilmagar4109 11 месяцев назад +2

    Very nice.Thanks.

  • @vaishalibhatkhande3559
    @vaishalibhatkhande3559 11 месяцев назад +12

    खरंच आहे मॅडम...आम्ही सर्वांच सर्व करतो पण आमचं करायला कधीच कोणी नसते..पण त्यामुळे वयाच्या उत्तरार्धात खूप निराशा येत असावी का?...आयुष्यभर प्रामाणिक,प्रेमळ,दयाळू,चांगले वागूनही फक्त अन्यायच आणि मग संघर्ष पदरी येतो..यात रेवती नक्षत्र बद्दल अजून काही माहिती मिळाली असते तर छान वाटले असते.."मोक्ष" बद्दल अगदी डिटेल विडिओ नक्की बनवा..नक्की मोक्षाची रास म्हणजे काय?हे जाणून घाययला आवडेल..मनापासून धन्यवाद

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  11 месяцев назад +1

      Ok लवकरच व्हिडीओ अपलोड करण्यात येईल

    • @vaishalibhatkhande3559
      @vaishalibhatkhande3559 11 месяцев назад +1

      @@AstroguruDrJyotiJoshi खूप खूप धन्यवाद मॅडम..रिप्लाय मिळाल्या मुळे आनंद वाटला..तुमचे विडिओ पुर्वी पासून पाहते मी

  • @shivrajayarekar
    @shivrajayarekar 11 месяцев назад +1

    Thanku very much....feeling gud

  • @dilippadvi8809
    @dilippadvi8809 4 месяца назад +1

    Atishay sunder mahiti

  • @anujavaishampayan4428
    @anujavaishampayan4428 11 месяцев назад +3

    अगदी खरे आहे. मला अभिमान आहे. मी मीन राशीची आहे. योग्य वर्णन 🙏

  • @navage3726
    @navage3726 11 месяцев назад +1

    मीन राशीची खूप छान माहिती सांगतात धन्यवाद

  • @anantkharche9569
    @anantkharche9569 11 месяцев назад +3

    आपण मिन राशीची खूप उपयुक्त माहिती दिलीत त्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद अजून काही उपाय पण दिले असते तर माहिती पुर्ण झालो वाटली असती
    तरी माहिती दिली आहे त्यासाठी आभारी आहोत

  • @chaitalis7840
    @chaitalis7840 11 месяцев назад +1

    Perfect 👍👍

  • @alkabhandare8746
    @alkabhandare8746 24 дня назад +1

    Utara bhadhrpda, revti nkshttratil mahiti Purna dilit tar far bare hoiel
    Sundar mahiti dilit

  • @vijayamane7650
    @vijayamane7650 11 месяцев назад +1

    धन्यवाद मॅडम.

  • @LiveLongAyurvedandYoga
    @LiveLongAyurvedandYoga 11 месяцев назад +1

    100 percent right ....thank you..

  • @kalikabhosale5392
    @kalikabhosale5392 11 месяцев назад +1

    Muze kanya rashi baddal ashich mahiti havi ahe. Thanks mam.

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  11 месяцев назад

      होय,
      लवकरच व्हिडीओ अपलोड करण्यात येईल. माझा जन्म कन्या राशीतच का झाला अशा भरपूर कमेंट आपल्याकडे आलेल्या आहेत. आम्ही प्रत्येक राशीचा गट केलेला असून ज्या राशीच्या जास्तीत जास्त कमेंट येतील त्या राशीचा व्हिडीओ आधी अपलोड करणार आहोत. आपली कमेंट आम्ही नावासह सेव्ह केलेली आहे.
      धन्यवाद.
      शुभम भवतु
      जय ज्योतिष