काळा दोरा हातात, पायात, कमरेत आणि गळ्यात बांधल्यावर कोणते फायदे होतात

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 8 сен 2024
  • For podcasting & advertisement contact us on lnjjoshi@gmail.com
    काळा दोरा का बांधतात?
    Kala Dora bandhanyache fayde
    मी एस्ोगुरु डॉ. ज्योती जोशी सर्व ज्योतिषप्रेमी व अभ्यासकांचं मन:पूर्वक स्वागत करते. आजच्या भागात आपण अत्यंत महत्त्वपूर्ण विषयावर चर्चा करणार आहोत. या विषयाचा संबंध श्रद्धा व अंधश्रद्धेविषयी देखील आहे. म्हणजे काही लोक या विषयाला श्रद्धा म्हणतील तर काही लोक अंधश्रद्धा देखील म्हणतील. मात्र हा विषय आपल्या धर्मातील परंपरेचाच एक भाग आहे. महत्त्वाची बाब म्हणजे त्याच्या मागे शास्त्रीय कारणं देखील आहेत. तो म्हणजे काळा दोरा का बांधतात? विषयावरुन तुम्हाला त्याचं गांभीर्य लक्षात आलेलंच असेल. तर काळा दोरा का बांधतात? त्याचे काय लाभ होतात? यावर आज आपण चर्चा करणार आहोत. म्हणून आजच्या भागाला शेवटपर्यंत बघायला विसरु नका. तसेच ही शास्त्रीय माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला शेयर नक्की करा. जेणे करुन इतरांपर्यंत देखील ही माहिती पोहचू शकेल.
    #drjyotijoshi #astroguru #astrologer
    Join this channel to get access to perks:
    / @astrogurudrjyotijoshi
    #rashibhavishya #drjyotijoshi #astrologer-in-maharashtra
    9850098688 या नंबर वर G pay किव्वा phone pay करून याचं नंबर वर स्क्रीन शॉट टाकावा.
    ॲस्ट्रोगुरु डॉ. सौ. ज्योती जोशी लिखित पुस्तके उपलब्ध आहेत
    drjyotijoshi.c...
    मराठी
    1 ) जे जे ज्योतिष पद्धती: • जे जे ज्योतिष पद्धती
    २) आपला जन्म याच राशीत का झाला। जाणून घ्या आयुष्याचे रहस्य: • आपला जन्म याच राशीत का...
    ३) सर्व राशीचा महिलांचा व पुरुषांचा स्वभाव: • सर्व राशीचा महिलांचा व...
    ४) ज्योतिष शास्त्र शिका । jyotishshatra shika (भाग 1): • ज्योतिष शास्त्र शिका ।...
    ५) 2024 निवडणूकीतील भविष्य: • 2024 निवडणूकीतील भविष्य
    ६) व्यक्ती आणि व्यल्ली: • व्यक्ती आणि व्यल्ली
    ७) ज्योतिषशास्त्र शिका | Astroguru Dr. Jyoti Josh । ज्योतिष प्रविण संपूर्ण अभ्यासक्रम: • ज्योतिषशास्त्र शिका | ...
    ८) भविष्य फलादेशाचे नियम | ज्योतिष विशारद अभ्यासक्रम |ऍस्ट्रोगुरु डॉ ज्योती जोशी: • भविष्य फलादेशाचे नियम ...
    ९) पंचांग असे पहावे: • पंचांग असे पहावे
    १०)Advance astrology भाव भावेश आणि भावातील ग्रह: • Advance astrology भाव ...
    ११) करिअर मॅनेजमेंट: • करिअर मॅनेजमेंट
    १२)ज्योतिष मित्र लग्नापूर्वी / लग्नानंतर: • ज्योतिष मित्र लग्नापूर...
    १३) वर्ग कुंडली । Varg Kundali: • वर्ग कुंडली । Varg Kun...
    १४) शिक्षण आणि ज्योतिषशास्त्र: • शिक्षण आणि ज्योतिषशास्त्र
    १५) कुंडली बदलता येते ?: • कुंडली बदलता येते ?
    १६) धनलाभ: • धनलाभ
    १७)ज्योतिष अनुभव: • ज्योतिष अनुभव
    १८)अष्टकवर्ग: • अष्टकवर्ग
    drjyotijoshi.c...
    #मेष #वृषभ #मिथुन #कर्क #सिंह #कन्या #तुळ #वृश्चिक #धनू #मकर #कुंभ #मीन
    #व्यक्तिमत्व #शुभ दिवस #कुटुंब #परिश्रम #वास्तु #वाहन #शिक्षण #ईस्टदेव #आरोग्य #कर्ज #नौकरी #व्यवसाय #भाग्य #कर्म #लाभ #व्यय #परदेश गमन #उपाय
    Aries Taurus Gemini Cancer Leo Virgo Libra Scorpio Sagittarius Capricorn Aquarius Pisces
    वेबसाईटला भेट द्यायला विसरू नका : www.drjyotijoshi.com
    #astroguru #drjyotijoshi #astrologer-in-maharashtra

Комментарии • 118

  • @sandipchavan4678
    @sandipchavan4678 6 месяцев назад +8

    माहिती 👌पण प्रथम काळा दोरा मेष आणि वृषभ राशींच्या जातकांनी म्हणालात आणि नंतर मेष आणि वृश्चिक तर याचं स्पष्टीकरण नक्की काय ते दया.. जय ज्योतिष 🙏

  • @vijaykhedkar7185
    @vijaykhedkar7185 6 месяцев назад +9

    मोदि साहेबाः चि वृश्चिकृ रास आहे पन ते सतत उजव्या हातात काळा दोरा असतो. ताई आपन बोललात दोन राशिचौया लोकांनी बांधु नये .

  • @jyotichavan38
    @jyotichavan38 6 месяцев назад +9

    Mulini konthy (left,right)payath dora badhne?

  • @vipulmudalgikar5540
    @vipulmudalgikar5540 Месяц назад +1

    खूप छान माहिती धन्यवाद

  • @arandhir
    @arandhir 5 месяцев назад +1

    Namaskar...Mahiti video sathi khup khup dhanyawad

  • @madhavkripa5159
    @madhavkripa5159 5 месяцев назад +2

    व्हिडिओ आवडला. रुद्राक्ष काळ्या दोऱ्यात बांधून गळ्यात घातला तर चालेल का?

  • @manishachakor1817
    @manishachakor1817 6 месяцев назад +4

    jai shri Krishna

  • @crick__status
    @crick__status 6 месяцев назад +2

    Thank you Tai 💐💐💐

  • @dipayadav2623
    @dipayadav2623 5 месяцев назад +5

    Purn माहिती सांगितली नाही...मुलांनी कोणत्या पायात धागा बांधायचा तर मुलींनी कोणत्या पायात व कोणत्या दिवशी ते सांगितले नाही...राशीची नाव ही स्पष्ट समजली नाहीतच..

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  5 месяцев назад +2

      महिलांनी डाव्या पायात बांधावा

    • @ashwinimagar5349
      @ashwinimagar5349 5 месяцев назад +1

      Mam me shop ghatle optical tycha business growth sathi kai krte yeil upaye

  • @swapnamore611
    @swapnamore611 6 месяцев назад +2

    Aamcha devharyat Vishnu chi murti aahe,aapan saangitlya pramane to thevu naye..ti kadhlyavr tya murtiche kay karayche ani kadhi pn karu shakto ka

  • @user-ps6ge1pl5d
    @user-ps6ge1pl5d 3 месяца назад +1

    Which leg should we tie?
    Left or right?

  • @achalapalkar9481
    @achalapalkar9481 5 месяцев назад +2

    Mithun rashi chya purushana kontya Paya madhe ha 9 gathi kelela dhaga bandhava?

  • @yoginikanade9240
    @yoginikanade9240 6 месяцев назад +2

    Waiting for mulank 6 and bhagyank 8.

  • @RashmiJadhav-bd8vo
    @RashmiJadhav-bd8vo 6 месяцев назад +2

    👍🏼

  • @bmn325
    @bmn325 6 месяцев назад +2

    माझी जन्म रास मिन लग्न रास कन्या चालू नाव रास वृषभ आणी नाव ठेण्या आधी पंचाग पाहिल तर कर्क/मेष सांगितलं तर माझी चंद्र रास कोणती हे कळत नाहीए.

  • @inspiringtoovercome6009
    @inspiringtoovercome6009 6 месяцев назад +2

    Mesh rashi ne ky karave mg kala dhaga chalat nasel tr?

  • @ujwalagajbhiye3385
    @ujwalagajbhiye3385 5 месяцев назад +1

    chandra 4 ghar ani vruchhik rashi ahe ani janm rashi vrucchik ahe tr kala dora bandhava ka

  • @arunanaik1422
    @arunanaik1422 6 месяцев назад +2

    Vrashab or Vrachic rachine kala dhaga bandunaye please sanga

  • @ajayatul7399
    @ajayatul7399 6 месяцев назад +2

    वृश्चिकलग्न असेलतर काळाधागा बांधावा का? कुठल्या पायात.

  • @lataembadwar40
    @lataembadwar40 6 месяцев назад +2

    🙏🙏 होय गुरुमा ,मी डाव्या पायाला काळा दोरा बांधला आहे

  • @seemateli314
    @seemateli314 6 месяцев назад +1

    Waiting for mulank 4 and bhagyank 7 video

  • @laxmikantvibhute8040
    @laxmikantvibhute8040 6 месяцев назад +18

    मेष व वृषभ की वृश्चिक.. कारण अगदी सुरवातीला आपण मेष व वृषभ म्हटले व नंतर मेष व वृश्चिक म्हटले.. त्यामुळे याबाबत निश्चित काय ते सांगितले तर बरे होईल.

    • @dineshpadhye1029
      @dineshpadhye1029 6 месяцев назад +2

      मेष आणि वृश्चिक स्वामी मंगळ...

    • @vedikaandhare316
      @vedikaandhare316 6 месяцев назад +2

      Mam vrushabh ki vrushik ? Please confirm karal ka

    • @Phoenix-gd4xw
      @Phoenix-gd4xw 6 месяцев назад +2

      She has already explained that the lord of both rashis is Mars (Mangal). Hence, she meant to say Mesh and Vrishchik.

    • @smitagodbole8709
      @smitagodbole8709 6 месяцев назад +2

      Ladies ne काळादरम्यान बांधला तर चालतो ka

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  5 месяцев назад

      होय

  • @ShraddhaKute-ep2du
    @ShraddhaKute-ep2du 5 месяцев назад +1

    Kala dhaga kontya hatat v payat bandhava ?

  • @mayuribiradar8600
    @mayuribiradar8600 5 месяцев назад +1

    Mulini kontya hatat bhandhava ??

  • @arjunpatole9792
    @arjunpatole9792 6 месяцев назад +1

    हो

  • @aarnavbhalekar
    @aarnavbhalekar Месяц назад +1

    मॅडम तुम्ही काळा दोरा उजव्या हातात आणि पायात बांधायचा सांगितला. आणि दाखवलेल्या सर्व फोटोंमध्ये काळा दोरा हा डाव्या पायामध्ये दिसतो आहे. मग नक्की कोणत्या हातात आणि पायात काळा दोरा बांधला पाहिजे. आणि लहान मुलांना आणि मोठ्या माणसांना सेम पद्धत आहे का.

  • @Mr.nikhilchavan7847
    @Mr.nikhilchavan7847 6 месяцев назад +3

    Panch rangi doryache mahiti dya

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  5 месяцев назад

      या विषयावर लवकरच स्वतंत्र व्हिडिओ अपलोड करण्यात येईल

  • @user-vx2mu5vx9f
    @user-vx2mu5vx9f Месяц назад +1

    मुलांनी कोणत्या पायात घालावा

  • @shwetajoshi-naik6489
    @shwetajoshi-naik6489 14 дней назад +1

    दोरा बांधताना डायरेक्ट बांधायचा , का कुठला मंत्र म्हणून मग बांधायचा

  • @patilsoniya266
    @patilsoniya266 12 дней назад +1

    वृश्चिक राशिने काळा दोरा बांधला तर चालतो का.plz सांगा

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  12 дней назад

      होय

    • @patilsoniya266
      @patilsoniya266 12 дней назад

      शनिची साडेसाती / ढया चालु असेल तर काळा दोरा बांधला तर चालेल का.

  • @ajayspathak9255
    @ajayspathak9255 5 месяцев назад +1

    🙏 मॅडम तुम्ही चांगली माहिती दिली
    माझे नाव अजय आहे रास मेष मी काळा दोरा बांधावा का? माझी आर्थिक स्थिती बरी नाही कृपया मार्गदर्शन करावे.

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  5 месяцев назад

      होय सोबत दरमहा आम्ही आपल्या चॅनल वर राशिभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे

  • @nilimamahajan1871
    @nilimamahajan1871 6 месяцев назад +1

    Mesha rashi valyni lal dhaga bandhava ka

  • @kunaldoijad8426
    @kunaldoijad8426 5 месяцев назад +1

    काळा दोरा ऐवजी काळा बेल्ट किंवा काळा bracelet घालू शकतो का मनगटात, म्हणजे स्टाईल चे

  • @madhavpimpalkharepimpalkha5970
    @madhavpimpalkharepimpalkha5970 6 месяцев назад +1

    Fakta swaminnaam ghyave

  • @dgmanu3302
    @dgmanu3302 6 месяцев назад +3

    माझी रास वृश्चिक आहे, मी उजव्या पायात काळा दोरा बांधलेला आहे, कृपया मार्गदर्शन करा

  • @shivrajswami3845
    @shivrajswami3845 6 месяцев назад +2

    Red ,and yellow dhaga pn video Kara

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  6 месяцев назад

      लवकरच व्हिडिओ अपलोड करण्यात येईल

  • @ganeshshintre2215
    @ganeshshintre2215 5 месяцев назад +1

    जनावरांना पण दृष्ट लागते का ? व त्यावर उपाय काय आहे ??

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  5 месяцев назад

      या विषयावर लवकरच व्हिडिओ अपलोड करण्यात येईल

  • @mapathak
    @mapathak 6 месяцев назад +2

    Vrishchik ki vrishabh?

  • @gajananmali7479
    @gajananmali7479 3 месяца назад +2

    होय. रूद्र्क्ष काळ्या दोऱ्यात गळ्यात बांधला आहे. राशी कुंभ आहे.

  • @AmitDixit10
    @AmitDixit10 6 месяцев назад +1

    नमस्कार मॅडम🙏 जानवे धारण केले असल्यास काळा दोरा बांधावा का.

  • @priyankachaudhari2673
    @priyankachaudhari2673 5 месяцев назад +1

    कोणत्या उजव्या की डाव्या हाताला / पायाला बांधायचा

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  5 месяцев назад

      महिलांनी डाव्या पायात बांधावा

  • @sandeepgodbole2010
    @sandeepgodbole2010 6 месяцев назад +3

    मेष आणि वृश्चिक का वृषभ

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  6 месяцев назад

      जय ज्योतिष

    • @varshamulay8639
      @varshamulay8639 5 месяцев назад +1

      कोणी काळा दोरा बांधू नये त्या राशी परत एकदा सांगा थोडा कन्फ्युज आहे व्हिडिओमध्ये, मेष वृषभ की मेष आणि वृश्चिक?

  • @rajashri8079
    @rajashri8079 6 месяцев назад +1

    मेष आणि वृश्चिक रास सांगितली की वृषभ

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  6 месяцев назад

      पुन्हा व्हिडिओ पहावा सहजच तुमच्या लक्षात येईल

  • @vidyaarekar9233
    @vidyaarekar9233 6 месяцев назад +1

    Davya payat bandhava ki ujavya payat?

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  6 месяцев назад

      महिलांनी डाव्या पायात बांधावा

  • @prasadkulkarni689
    @prasadkulkarni689 6 месяцев назад +1

    लाल दोरा बांधला तर काय फायदा होतो ?

  • @balkrishnapore8450
    @balkrishnapore8450 6 месяцев назад +2

    वृषभ राशी की वृश्चिक राशी हे निश्चित सांगा

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  6 месяцев назад

      पुन्हा व्हिडिओ पहावा सहजच तुमच्या लक्षात येईल

  • @pihupawar4062
    @pihupawar4062 5 месяцев назад +1

    Ladies ne kontya payat dora bandhva left ki right

  • @KirtirajL_45
    @KirtirajL_45 5 месяцев назад +1

    मी उजव्या पायात बांधला आहे गुरु आई माझी रास मिथुन आहे

  • @archanabhavsar5126
    @archanabhavsar5126 5 месяцев назад +1

    मेश व वृचिक रास सांगितली तस मेष वृचिक लग्न पण गृहीत धरावें का

  • @ritabarad
    @ritabarad 5 месяцев назад +1

    आपन हे नाही संगीतले की कुठल्या पायत महिलaन्नी v कुठलया payat पुरुषाणी बांधा वा

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  5 месяцев назад +1

      महिलांनी डाव्या पायात बांधावा

  • @ansuyapatel5992
    @ansuyapatel5992 5 месяцев назад +1

    पहिले आपण वृषभ म्हणालात नंतर वृश्चिक म्हणालात,नक्की काय करावे?

    • @VanitaWagh-vp4ch
      @VanitaWagh-vp4ch 5 месяцев назад +1

      Vruchikrashichya lokani kala dhaga bandu naye

    • @VanitaWagh-vp4ch
      @VanitaWagh-vp4ch 5 месяцев назад +1

      Mesh aani vrachik rashi chya lokani lal dhaga bandava ase aamala gurujini sangitle hote

    • @ansuyapatel5992
      @ansuyapatel5992 5 месяцев назад +1

      @@VanitaWagh-vp4ch खूप खूप आभार.जर आपलं Astrolo guidance हवं असेल तर आपल्या बरोबर कसं communicate करू शकतो?

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  5 месяцев назад

      Whatspp msg only 9850098688 charges applicable

    • @ansuyapatel5992
      @ansuyapatel5992 5 месяцев назад

      @@AstroguruDrJyotiJoshi thanks.How can I know about your charges?

  • @underwaterworld2559
    @underwaterworld2559 6 месяцев назад +1

    पुरुषांनी काळा दोरा उजव्या पायात बांधावा का डाव्या पायात ??

  • @rekhapatil303
    @rekhapatil303 6 месяцев назад +2

    काळे कपडे वापरावे का

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  6 месяцев назад

      कला भाग वापरणे जास्त गरजेचे

    • @ShaileshRaut1907
      @ShaileshRaut1907 6 месяцев назад +1

      Madam nech black jacket ghatle

  • @_fungo
    @_fungo 6 месяцев назад +1

    बायकांनी कोणत्या पायात दोरा बांधावा हे सांगा मॅडम प्लीज🙏🙏

  • @dipudhakate516
    @dipudhakate516 6 месяцев назад +2

    मेष राशीच्या लोकांनी कोणत्या रंगाचा दोरा बांधावा हे पण सागा

  • @sheelakulkarni5192
    @sheelakulkarni5192 6 месяцев назад +1

    मेष राशीच्या लहान मुलांना पण काळा दोरा बांधायचा नाही का?

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  6 месяцев назад

      बांधावा

    • @sheelakulkarni5192
      @sheelakulkarni5192 6 месяцев назад +1

      @@AstroguruDrJyotiJoshi मेष राशीच्या लहान मुलीला 3 वर्षांची आहे तिला काळा दोरा बांधला तर चालेल का?

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  6 месяцев назад

      होय

  • @shilpaphadke506
    @shilpaphadke506 6 месяцев назад +1

    मॅडम बायकांनी कुठल्या पायात काळा दोरा बांधायचा

  • @samidhajoshi3967
    @samidhajoshi3967 6 месяцев назад +1

    मी डाव्या हातात बांधते

  • @vasudhadamle4293
    @vasudhadamle4293 5 месяцев назад

    फालतूपणा

  • @SnehalShigade-ju5ii
    @SnehalShigade-ju5ii 6 месяцев назад +1

    मला, आवडत नाही पण, माझ्या आईने, डाव्या, पाया,ला, बांधलं आहे 😊

  • @vijaykhedkar7185
    @vijaykhedkar7185 6 месяцев назад +1

    मोदि साहेबाः चि वृश्चिकृ रास आहे पन ते सतत उजव्या हातात काळा दोरा असतो. ताई आपन बोललात दोन राशिचौया लोकांनी बांधु नये .