राशी वरून एखाद्याचा स्वभाव, गुण-अवगुण कसे ओळखावेत | Astrology | Marathi Podcast | Ft Jyoti Jadhav

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 16 июн 2024
  • #astrology #jyotish #rashifal #kundalibhagya #astrologer #drrajjadhavshow #marathipodcast #podcast
    या podcast मध्ये आम्ही ज्योतिष शास्त्रा च्या जाणकार आणि प्रसिद्ध ज्योतिषी ज्योती जाधव यांच्याशी मुक्त संवाद साधला. ज्योतिष शास्त्र म्हणजे नेमकं काय? कुंडली कशी बनते? राशी वरून एखाद्याचे स्वभाव आणि गुण अवगुण कसे ओळखावेत? प्रत्येक राशीच्या लोकांनी आयुष्य सुखकर होण्यासाठी कोणते उपाय केले पाहिजेत? ग्रहांचा आपल्या आयुष्यावर कसा परिणाम होतो? प्रत्येकाने आपला ग्रह कसा ओळखावा आणि ग्रह सदृढ बनवण्यासाठी काय उपाय करावेत? शिवाय ज्योतिष शास्त्रा विषयी अनेक समज गैरसमज यांवर देखील सखोल चर्चा केली आहे.. ज्योतिषशास्त्र, राशी, कुंडली, ग्रह यांच्याबद्दल जाणून घेण्याची आणि ज्योतिष शास्त्र विषयक मनात समज गैरसमज असणाऱ्या प्रत्येकाने हा podcast नक्की पाहायलाच पाहिजे..
    Video credit - carving studio
    You can follow us here also
    Instagram - dr.rajjadha...
    Facebook - raaj.jadhav....
    Watch our videos :
    • शिवराज्याभिषेक सोहळा क...
    • Video
    • Sex eduation | intimac...
    • ... म्हणून वजन वाढतच र...
    • औरंगजेबाला संपवणाऱ्या ...
    • #Gudhipdawa आणि #sambh...
    • इतिहास महाराणी येसूबाई...
    • Video

Комментарии • 574

  • @1978a4
    @1978a4 Месяц назад +44

    मजा म्हणून घ्या रे उगी खूष होवू नका आणि दुःखी पण होवू नका एकच नियम आहे खूप कष्ट खूप यश..

  • @SakshiKhadke
    @SakshiKhadke Месяц назад +81

    कर्क रास - यांना आपल्याच माणसां कडून नेहमी त्रास असतो ✅💯

    • @Raajmanch
      @Raajmanch  Месяц назад +3

      🙏🏻👍

    • @swatiwarghade145
      @swatiwarghade145 Месяц назад +1

      Khar ahe

    • @hemangiraut9552
      @hemangiraut9552 Месяц назад +3

      हो खरे आहे माझ्या बाबतीत सेम असेच घडते आपली जवळची लोक आपल्याला खूपच त्रास देतात

    • @shlok6872
      @shlok6872 Месяц назад +3

      Kona kdun kslich apeksha nhi thvychi.. ya mulecha kark rashi vale sukhi rahu shktat.. je kahi expect krych te fkt swata kdun..

    • @legendff5465
      @legendff5465 Месяц назад +2

      Ha khar ahe

  • @jayhind593
    @jayhind593 Месяц назад +21

    मीन रास बरोबर बाहेरच खायला खूप आवडत ...
    दुसऱ्यांसाठी टाईम काढतात पण स्वतच्या कामासाठी ते लोक येत नसतील तरी जातात
    आणि मीन वाले हुशार असतात
    ते बघून एकद्याला बघून अंदाज लावतात कसा आहे मानुस पुडचा पण कसा असला तरी त्याला मदत नक्की करतील ❤

    • @Raajmanch
      @Raajmanch  Месяц назад

      🙏🏻💐

    • @deepaligaikwad7423
      @deepaligaikwad7423 29 дней назад +1

      सर्व काही बरोबर आहे ताई माझ्याबद्दल❤

    • @sanjaydeshpande2131
      @sanjaydeshpande2131 22 дня назад +2

      @@jayhind593 पटकन विश्वास ठेवतात आणि फसतात ,भोळे असतात.

    • @kaminibarvi2761
      @kaminibarvi2761 13 дней назад +1

      मीन राशि mazhi ahe barobar sangitale thumhi

  • @ShitalT14
    @ShitalT14 Месяц назад +36

    पहिल्यांदा मेष राशी बद्दल कोणाकडून तरी छान वाक्य ऐकलं 😊

    • @Raajmanch
      @Raajmanch  Месяц назад +2

      🙏🏻😊

    • @buddha3507
      @buddha3507 Месяц назад

      Aikava te naval! Maza far vegla anubhav ahe mesh rashi baddal

    • @omkardhavan8664
      @omkardhavan8664 Месяц назад

      ​@@buddha3507kay anubhav ah.. thoda sangu shakta ka?

    • @user-us5ix6tl2g
      @user-us5ix6tl2g Месяц назад

      संघर्शाबद्दल काय सांगाल मॅडम मेष राशी बद्दल

    • @Downloadloveshorts1111
      @Downloadloveshorts1111 Месяц назад

      Chkichi mesh ras asel​@@buddha3507

  • @shrutikapete1988
    @shrutikapete1988 Месяц назад +3

    Good analysis, perfect 👌👌👌 I compared about all my family members, 99% perfect

    • @Raajmanch
      @Raajmanch  Месяц назад +3

      Thank you so much 🙏🏻

  • @zcxipas6548
    @zcxipas6548 Месяц назад +13

    झोपे ल disturb आवडत नाहीत मिन राशी, बाकी सगळ खर, झोप मस्त लागते

  • @arvi631
    @arvi631 Месяц назад +4

    Khupach detail madhe mahiti thodyach velat .... accurate mahiti ... khup chan sangtayet jyoti tai 👌🙏

    • @Raajmanch
      @Raajmanch  Месяц назад +1

      खूप धन्यवाद ...

  • @Marathaempire1410
    @Marathaempire1410 Месяц назад +1

    माहितीपूर्ण 🙏🏻🙏🏻

  • @manishabhute3818
    @manishabhute3818 Месяц назад

    Good analysis grt mam

  • @KalyanMokashi
    @KalyanMokashi Месяц назад +3

    Kharch khup mast👌 ani ekdam brbr ahe tai

  • @santupatil2329
    @santupatil2329 Месяц назад +2

    खूप सुंदर ❤

  • @abhijeetmoreSpeaks
    @abhijeetmoreSpeaks Месяц назад +8

    माझी रास कुंभ आहे व माझ्या बाबतीत तुम्ही जे सांगितलं ते 100 नाही 1000% सत्य आहे ❤

  • @user-co7bk3os4y
    @user-co7bk3os4y Месяц назад

    Khup chan mahiti dilet Tai...tumchey prediction khup pure astat...👌👌

  • @santoshi.5215
    @santoshi.5215 Месяц назад

    सुंदर माहिती, मॅडम

  • @swatirailkar6907
    @swatirailkar6907 Месяц назад +3

    अतिशय सुरेख परखड भविष्याबद्दल राशी बद्दल ग्रहांबद्दल मार्गदर्शन केले धन्यवाद

  • @smitawarang4324
    @smitawarang4324 20 дней назад

    Khupach chan mahiti Sangitali tumhi pratek Rashibaddal

  • @swapnilmulay90
    @swapnilmulay90 Месяц назад

    Khupch chhan

    • @Raajmanch
      @Raajmanch  Месяц назад

      धन्यवाद 🙏🏻

  • @chaitaligudekar8813
    @chaitaligudekar8813 Месяц назад +3

    सर्व राशींबद्दल बरोबर सांगितले धन्यवाद.

    • @Raajmanch
      @Raajmanch  Месяц назад

      धन्यवाद 🙏🏻💐

  • @PK-hq8qn
    @PK-hq8qn Месяц назад +27

    माझी कुंभ रास आहे सगळे योग्य सांगितले फक्त बायकोच्या बाबतीत तडजोड हे नाही मला लागू होत. माझी बायको मकर राशीची आहे. अतिशय हुशार, समजून घेते, आणि माझ्यावर जीवापाड प्रेम करते. तिच्या सोबत लग्न करूनच मला वाटल की आयुष्याचं सार्थक झालं..

    • @Raajmanch
      @Raajmanch  Месяц назад +4

      सर्वच बाबी लागू होत नाहीत ... Astrology खूप व्यापक विषय आहे

    • @mangeshkulkarni8251
      @mangeshkulkarni8251 Месяц назад

      दोन्ही शनी महाराजांच्या राशी आहेत..मग भांडणं व्हायला कारण कसले असणार

    • @nileemakirkire1848
      @nileemakirkire1848 Месяц назад +1

      Donhi Rashi shanichya & Mitra Rashi mhanun bonding ahe

    • @PK-hq8qn
      @PK-hq8qn Месяц назад

      @@nileemakirkire1848 धन्यवाद माहिती दिल्याबद्दल

    • @PK-hq8qn
      @PK-hq8qn Месяц назад

      @@Raajmanch हो सर बरोबर... एक एक रास ची डिटेल मद्ये माहिती मिळेल अशी एक व्हिडिओ बनवा. उपाय वगैरे सगळ यावं त्यात

  • @hanumantpawar3400
    @hanumantpawar3400 Месяц назад

    ठीक आहे. धन्यवाद.

  • @shailadeokar2348
    @shailadeokar2348 26 дней назад +5

    माझी कर्क रास आहे. नाव सुचले नसावे तर छोटी बाळा होते तरी हीराबाई नाव ठेवले. मात्र बोलण्या साठी शैलजा केल. मात्र पुर्ण आयुष्य खडतर गेल. कुंभ राशीचे भोग भोगले.पण कर्क राशी नुसार माझा स्वभाव तुम्हीं म्हणालात तसाच आहे. सर्वांनी माझ्या स्वभावाचा फायदाच घेतला. स्वतः च कार्य भाग साधायचा नंतर पाठ फिरवायची.असाच अनुभव आला.

    • @Raajmanch
      @Raajmanch  26 дней назад

      🙏🏻💐

    • @SupriyaPatil-pj4fi
      @SupriyaPatil-pj4fi 15 дней назад

      Hii mi pan kark rashichi aahe😊

    • @harshatapangerkar748
      @harshatapangerkar748 15 дней назад

      मला कुंभ राशींच्या व्यक्तीकडून खुप त्रास झालाय. बोलतात ते खरं आहे कर्क आणि कुंभ कधीच जुळू शकत नाय

  • @pallavitambulkar7512
    @pallavitambulkar7512 3 дня назад

    खूप छान माहिती मिळाली thank you so much 🙏🙏🙏

  • @ManaliDeshpande-mk9tm
    @ManaliDeshpande-mk9tm Месяц назад

    Correct❤

  • @ashishjagtap3530
    @ashishjagtap3530 Месяц назад

    धन्यवाद मॅडम

  • @shivrajdhane9392
    @shivrajdhane9392 Месяц назад +1

    Nice information jyoti tai 😍😍💯💯💯

  • @adv.sujatalegalfighter808
    @adv.sujatalegalfighter808 Месяц назад

    💯 truth' ma'am 🙏😊

  • @user-en7um7ts5l
    @user-en7um7ts5l Месяц назад

    Nice information

  • @sapanapatil756
    @sapanapatil756 20 дней назад

    Sunder mahiti ❤

  • @virajjadhav5106
    @virajjadhav5106 Месяц назад

    Khup chan explain kartat tyani je pan majya rashi badal sangitala te ekdam khara ahe 😊

  • @sonalikadam2505
    @sonalikadam2505 Месяц назад

    Correct 💯

  • @sukumarkumbhoje2390
    @sukumarkumbhoje2390 Месяц назад

    एकदम सही

  • @shilparamteke8783
    @shilparamteke8783 Месяц назад +1

    Hya madam khup chan sangtat

  • @prasadkumarwaghmode6340
    @prasadkumarwaghmode6340 Месяц назад +2

    💯✅ अगदी खरं आहे... कुंभ...

  • @user-ii3cx7dp3d
    @user-ii3cx7dp3d Месяц назад +1

    Makar ras..... Perfect sangital mam

  • @milanshinde4318
    @milanshinde4318 Месяц назад +1

    अगदी साम्य आहे सांगितले प्रमाणे मीन रास❤❤

    • @Raajmanch
      @Raajmanch  Месяц назад

      धन्यवाद 🙏🏻

  • @user-mn2ej3eh2m
    @user-mn2ej3eh2m 23 дня назад +3

    Dr. Jadhav plz madhe madhe bolu nka... 🙏🏻

  • @vishwaaura28
    @vishwaaura28 26 дней назад +4

    थोडा जरा interrupt जास्त करता भाऊ तुम्ही.. त्यामुळें मॅडम ला आपले बोलणे पूर्ण करता आले नाही असे वाटते... ह्या वर जरा लक्ष द्या.. बाकी व्हिडिओ अप्रतिम

  • @vaishalaetoras9193
    @vaishalaetoras9193 27 дней назад

    नमस्ते मॅम. तुम्ही छानच माहिती दिली. ❤

  • @mohitnyaynirgune8913
    @mohitnyaynirgune8913 Месяц назад +2

    Tula ekdum right

  • @swatikorulkar9995
    @swatikorulkar9995 Месяц назад

    खूप छान सांगता आहे

  • @Shorts-mn7hh
    @Shorts-mn7hh Месяц назад +7

    Kark perfect sangitle....💯

    • @Raajmanch
      @Raajmanch  Месяц назад +1

      धन्यवाद 🙏🏻

  • @meghaphaldesai9999
    @meghaphaldesai9999 Месяц назад

    Madam 100 percent correct my makar Rasa

  • @user-qr5iq4zk3d
    @user-qr5iq4zk3d 5 дней назад

    Ekadam barobar

  • @ShobhaDhadke
    @ShobhaDhadke 17 дней назад

    Khup chhan madam

  • @prachidhote995
    @prachidhote995 11 часов назад

    Vruchik rashi vishay ekdam correct sangitl mam

    • @Raajmanch
      @Raajmanch  11 часов назад

      Thank you 🙏🏻

  • @tejasdeshpande1471
    @tejasdeshpande1471 Месяц назад +16

    कर्क रास ❤

    • @Raajmanch
      @Raajmanch  Месяц назад +3

      🙏🏻👍

    • @navnitkamble6961
      @navnitkamble6961 Месяц назад +1

      ​@@Raajmanch😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊

  • @nileshnarawade4947
    @nileshnarawade4947 2 часа назад

    धनु 💯 खरं आहे

  • @mrasane6805
    @mrasane6805 Месяц назад +7

    कर्क राशी बरोबर सांगितलं.

  • @savitakulkarni1607
    @savitakulkarni1607 Месяц назад +9

    मकर राशिचा वाईट अनुभव आहे.मला नाही पण मी असे एक उदाहरण बघितलेले आहे की मकर राशी ने एकावर प्रेम केले धोका दिला फसवणूक केली.सगळीकडून ब्लाॅक केले त्या व्यक्तीला.दुस-याला दुखवून आता मकर राशीची व्यक्ती स्वत:आनंदात वावरत आहे.

    • @Raajmanch
      @Raajmanch  Месяц назад

      Subjective असू शकतं

    • @yogitagadam
      @yogitagadam Месяц назад +1

      Ho barobar mazya navryane hech kele..dhoka dila.ani dusaribrobar anandat ahe..amhala.sodun dile

    • @harvishachannel
      @harvishachannel Месяц назад

      Makar ras timing sanga.. Mala nahi sapadli videot

    • @Raj_Shree24
      @Raj_Shree24 19 дней назад +1

      Khar ahe.makar cha khup mhanje khup vaet anubhav ahe.agdi 3, 4 lok ahet ya rashichi majhya anubhawatil..😢

  • @swatidhadge1426
    @swatidhadge1426 Месяц назад +5

    श्री स्वामी समर्थ🙏🏻🌹👌🏻

    • @Raajmanch
      @Raajmanch  Месяц назад +1

      श्री स्वामी समर्थ 🙏🏻

  • @ttm-2909
    @ttm-2909 13 дней назад +1

    Thank you sir...for Scorpio 🦂♏

  • @chetnathakur7277
    @chetnathakur7277 Месяц назад

    She said so right about Pisces❤

  • @nehabhide9661
    @nehabhide9661 24 дня назад +1

    धनु राशी चा अनुभव आहे मला जे की आपण एकदम परफेक्ट आहे.

  • @Prateeksha-xb3gv
    @Prateeksha-xb3gv Месяц назад +6

    धनू रास बरोबर सांगितलं 😊

    • @Atharvshinde-nnl
      @Atharvshinde-nnl 29 дней назад

      माझी पन धनु मला खुप राग येतो काय करू

  • @mayurdeshmukh4036
    @mayurdeshmukh4036 22 дня назад

    Mazi kumbha aahe, tumhi ekdam barobar sagitla

  • @medhapatki3977
    @medhapatki3977 21 день назад

    वृषभ राशीचं निरिक्षण आम्ही वेगळंच पाहिलं

  • @vandanaraikwar4114
    @vandanaraikwar4114 Месяц назад +3

    वृषभ राशीचे एकदम बरोबर सांगितले ताई

  • @janhviborhade252
    @janhviborhade252 Месяц назад +1

    Makar eekdum correct 💯

  • @suparnagirgune7366
    @suparnagirgune7366 Месяц назад +2

    राशी बरोबर नक्षत्र सुध्दा खुप महत्वाची असतात त्यावरून जास्त चांगले भविष्य बघता येते.

  • @kettu_01
    @kettu_01 18 дней назад +1

    mesh correct 👌

  • @agra330
    @agra330 Месяц назад

    Meen rashi ekdum correct, tula, kark pan!

  • @madhavigokhale9255
    @madhavigokhale9255 25 дней назад +8

    तुम्ही मधेमधेखूप बोलताय नका बोलू त्यांचे ऐकाआम्हालाही ऐकू द्या

  • @Maddy16724
    @Maddy16724 19 дней назад

    मकर बद्दल एकदम बरोबर सांगितलं तुम्ही जेवणाचा बोललात ते मला लहान पणा पासूनच कधी वेळेवर नाही नाही मिळालं आणि सक्सेस साठी पण खूप झगडावे लागते पण आता मला क्लिअर झालं की असं का होतंय ते थँक्स तुमच्या करेक्ट व्ह्यू साठी

    • @Raajmanch
      @Raajmanch  18 дней назад +1

      धन्यवाद 🙏🏻💐

  • @ankitaphatak6940
    @ankitaphatak6940 Месяц назад +3

    कन्या राशीच एकदम बरोबर सांगितल

  • @manishranalkar8180
    @manishranalkar8180 Месяц назад +14

    14:50 सिंह

  • @thegreatmaratha9856
    @thegreatmaratha9856 18 дней назад +1

    सिंह रास एकदम बरोबर ❤.

  • @Rasikaiam
    @Rasikaiam Месяц назад +2

    मकर राशी चे सर्व खरं 💯

  • @sanikasstudio7366
    @sanikasstudio7366 Месяц назад

    Dhanu ras... Perfect

  • @shrutikadam.manishasawant.3858
    @shrutikadam.manishasawant.3858 23 дня назад

    माझी राशी धनु आहे तुम्ही सागितलेल खर आहे 😊

  • @user12.455
    @user12.455 Месяц назад +1

    Meen rasa correct 💯

  • @vinodborde9954
    @vinodborde9954 Месяц назад +5

    मेष रास एकदम बरोबर माझी आहे ❤

  • @sandhyabobade1251
    @sandhyabobade1251 Месяц назад

    Khupchan mahiti shreeswami 🎉😂❤

  • @poojapatil5318
    @poojapatil5318 Месяц назад +1

    Kanya is perfect mam😍

  • @sadhanabagwe7546
    @sadhanabagwe7546 2 дня назад

    श्री स्वामी समर्थ ❤❤❤❤

  • @sakshiamin1854
    @sakshiamin1854 Месяц назад +1

    कुंभ ....❤❤🙏🏻💯

  • @latamanjal7530
    @latamanjal7530 Месяц назад +7

    डाॅ. जाधव मधे मधे बोलु नका प्लीज तुमच्या बोलण्या मुळे राशीफल काहीच समजत नाही

  • @shravanibirajdar9451
    @shravanibirajdar9451 Месяц назад

    Dhanu👍👍

  • @cmatruptiswami8036
    @cmatruptiswami8036 Месяц назад +1

    मीन रास एकदम १००% बरोबर आहे 👌👍

  • @user-fm3oj3md1e
    @user-fm3oj3md1e 7 дней назад

    धनु रास अगदी बरोबर

  • @AshitaKadam-zc1uu
    @AshitaKadam-zc1uu Месяц назад +1

    Kharch maji same mentality aahe..mesh ras aahe maji..

  • @vaishnavidhopte6474
    @vaishnavidhopte6474 29 дней назад

    एकदम बरोबर बोलतात मॅडम तुम्ही वृशिक राशी बदल

  • @shilpawagh2846
    @shilpawagh2846 14 дней назад

    परफेक्ट बोलतात मॅडम 👍🏻

  • @roshanjadhav2593
    @roshanjadhav2593 16 дней назад

    कुंभ अगदी बरोबर tai

  • @i.kiran21
    @i.kiran21 Месяц назад +1

    Prabhu shree ram yanchi raas kark hoti...he aikun khup Chan vatla...😊

  • @roopalichachad864
    @roopalichachad864 18 дней назад

    Correct ahey dhanu rashi

  • @ganesha4962
    @ganesha4962 Месяц назад +65

    कन्या रास आणि मिथुन लग्न करू नये , कन्या वाले स्वार्थी असतात फायद्याचे बघतात आणि फार संशयी असतात

    • @Raajmanch
      @Raajmanch  Месяц назад +3

      Subjective असू शकेल

    • @ganesha4962
      @ganesha4962 Месяц назад +2

      Subjective नाही मी दुसऱ्या एका व्हिडिओ मध्ये पाहिले आहे . कन्या आणि मिथुन छान मित्र होतात बोलण्यामुळे . मिथुन साठी तुळ आणि कुंभ चांगले जोडीदार होतात .सिंह सुध्धा .

    • @ganesha4962
      @ganesha4962 Месяц назад +5

      Mi दुसऱ्या एका व्हिडिओ मध्येच पाहिले आहे you tube ला . कन्या वाले संशयी असतात म्हणून . Mithun साठी तुळ आणि कुंभ चांगले जोडीदार असतात .आणि सिंह , मेष थोडेफार .

    • @Vaibhav-ox6nq
      @Vaibhav-ox6nq Месяц назад

      agdi barobar

    • @rushikantpawar8495
      @rushikantpawar8495 Месяц назад +12

      सपशेल मान्य..!! मी स्वतः कन्या आहे..!! तुम्ही पण समोर या साहेब.. नाय मुळाशी जाऊन तुमचा उद्देश काढून तोंडावर नाही बोललो तर बोला.. वाकडी नजर आणि बुद्धी.. पण जीव लई लावतो ओ आम्ही..!!

  • @omkargaming5609
    @omkargaming5609 Месяц назад +4

    मकर ❤अगदी बरोबर आहे 💯

  • @gauricakesmumbai555
    @gauricakesmumbai555 Месяц назад +5

    कुंभ राशी चे एकदम बरोबर सांगितले आहे पण आमचे struggle कुठे तरी थांबले पाहिजे सगळ्यांसाठी करून करून आता कंटाळा आला आहे😢

  • @anitakadam4960
    @anitakadam4960 Месяц назад

    🙏🌹

  • @sanjujagdane9906
    @sanjujagdane9906 Месяц назад +1

    Kumbh Ras barobar bolat madam 🥺💯

  • @aishwaryamhamunkar9780
    @aishwaryamhamunkar9780 Месяц назад +1

    Dhanu rashi bdl Starting la je sangitl fatkyat paay te 100% brobr ahe.. no appreciation at all and shewti bolun dakhvav lagt tri ignore krtat 😅

  • @aniruddha11115
    @aniruddha11115 Месяц назад +3

    Vrushchik Rashi 💯

  • @priyarawale3121
    @priyarawale3121 29 дней назад +2

    धनु फॅमिली साठी किती करतो आम्ही पण किंमत नाही त्यांना ,
    कोणतं काम म्हणा वा काय हव् असेल कधीच भेटत नाही
    मन्हूस असल्या सारखं वाटत
    देवाची भक्ती करून ही देवा ची ही साथ नाही

    • @Raajmanch
      @Raajmanch  29 дней назад

      खरयं 🙏🏻

  • @kumarpatil-hd3qy
    @kumarpatil-hd3qy Месяц назад +2

    Kumbh rashi 100% khare ahe mam ne sagitlele......

  • @siddeshshirsekar4021
    @siddeshshirsekar4021 Месяц назад

    Makar agadi barobar

  • @user-fm1ed6gs7t
    @user-fm1ed6gs7t Месяц назад +2

    Mazya mulachi ras kumbha ahe tumhi sangitleli 101takka barobar ahi khup kshat karto

  • @sonalitilloo3091
    @sonalitilloo3091 Месяц назад

    Maze vrush rashi. Eakdam barobar sanget le.. Pan mala jiddi pana cha faida jala navra sing rashi , no credit khai kimat nehi pan tare karte saglensathi

    • @Raajmanch
      @Raajmanch  Месяц назад

      धन्यवाद 👍🙏🏻

  • @madhavigokhale9255
    @madhavigokhale9255 23 дня назад +3

    मुलाखत घेणारे तुम्हीच किती बोलताय हो तुम्हीच बोला त्यांना जायला सांगा

  • @sanjaydeshpande2131
    @sanjaydeshpande2131 25 дней назад +3

    धनु हट्टी पणामुळे स्वतःच वाटोल करून घेतात असं बऱ्याचदा पहाण्यात आलं

  • @gaurikulkarni5119
    @gaurikulkarni5119 26 дней назад

    मॅडम अगदी खर सांगितलत, माझी मीन रास आहे मला झोपेचा खूप त्रास आहे अगदी माझ्या वयाच्या १४ व्या वर्ष्यापासून
    पण अजून एक वाईट बाब आहे, ती म्हणजे डिप्रेशन, मानसिक त्रास खूप होतो