नमस्कार मी गेली 3 वर्षे श्रीपादश्रीवल्लभ चरीत्रसारामृत वाचन करते.आणि मागील 1 वर्ष दत्तअनघालक्ष्मी व्रत कालाष्टमी ला करते.ह्या वर्षी 21जुलै ते 24जुलै पीठापूरला होते. गुरुपोर्णिमेला अनघालक्ष्मी चे दर्शनासाठी गेले असता तिथे सामुदायिक दत्तअनघालक्ष्मी पूजन कुंकुमार्चन होते. त्यांनी लगेच आम्हांला पुजेला बसायला सांगितले .दत्तआभिषेकही करुन घेतला. खूप धन्य झाले. ❤
@@TECHBOT07officialश्रीपाद श्रीवल्लभ चरित्रमृत चे साखळी पारायण आहे तेपण करू शकता. तुम्हाला जॉईन व्हयचे असल्यास कळवा रोज एक अध्याय वाचायचा असतो. श्री स्वामी समर्थ 🙏
इच्छापूर्ती ही कर्माने ,मेहनत, आणि फक्त स्वामीनिष्ठ भक्तीने आराधना रोज केल्यानंतर होते. कर्मदरिद्री ,लोभी,अहंकारी,द्वेष करणारे, भांडण लावणारे, चरित्रहीन,व्यसनी यांच्याबरोबर क्रुपाप्रसाद करत नाहीत मग रात्रंदिवस काहीही करा.
मी बऱ्याच अधिकारी व्यक्तींना ही शंका विचारली , त्या सर्वांनी सांगितले की रजोनिवृत्ती झाल्याशिवाय स्त्रियांनी गुरुचरित्र वाचू नये , रजोनिवृत्तीनंतर जे परायनाचे कडक नियम आहेत ते पाळून पठण करू शकतो
हे गुरुजी व तुमचे चॅनल यांनी स्वतःच्या मार्केटिंग साठी आमच्या परम श्रद्धेय विभूति ना इतक्या सामा न्य पातळीवर आणून ठेवले आहे ते बरोबर नाही. हे स्वतःला स्वामींचे महान शिष्य संत शंकर महाराज तसेच महावतार बाबाजी यांचे महान शिष्य लाहिरी महाशय, योगानंद यांच्या पेक्षा उच्च पातळीवर असावेत अशा प्रकारे व्यक्त होत आहेत ते मनाला पटत नाही. गुरुजीमहान असतील ही पण आमच्या श्रध्दा स्थानांना कृपया स्वतःचा मोठपणा सिध्द करण्यासाठी, मार्केटिंग साठी धक्का लावू नका

नमस्कार दादा श्रीपाद श्रीवल्लभ चरित्र सारामृत चे रोज तीन अध्याय वाचले तर चालेल का
@@TECHBOT07officialश्रीपाद श्रीवल्लभ चरित्रमृत चे साखळी पारायण आहे तेपण करू शकता. तुम्हाला जॉईन व्हयचे असल्यास कळवा रोज एक अध्याय वाचायचा असतो. श्री स्वामी समर्थ 🙏
Mla add kral ka ??@UNDERSCIENCE7
सर मला पण संपूर्ण माहिती द्याल का या बाबत @@pratikshab1798
Mala hi aad kara@@udhavbhandari7823
प्रत्येक वेळी भक्ताची मागणी पूर्ण करणं शक्य नसतं, ती वेळ यावी लागते...!!!
🌺🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🌺❤❤❤
श्री स्वामी समर्थ महाराज
मी स्वामी समर्थ सारामृत चे पारायण करते
मला स्वामींनी खूप अनुभव दिले आहेत
|| अशक्य ही शक्य करतील
स्वामी || ❤️🌍🙏🏻🙇🏻♀️
Kharch tai hot ka effect
Mla hi anubhav aalay . Swami aahet ka tr aahetch 💯
@@Userj-u3x Ho Tai
मला जी गोष्ट अशक्य वाटत होती ती स्वामी सारमृता च्या पारायण केल्याने शक्य झाली
दादा मी तुमचे सगळे बलाॉक वबघते आणि दादा जी माहिती देतात ती खुप छान असते चांगली नवीन माहिती मिळते मी आवर्जून ब्लॉग ची वाट पाहते
श्री स्वामी समर्थ आई श्री स्वामी समर्थ
स्वामी माऊली
🙏🏻🙏🏻
श्री स्वामी समर्थ 🙏
दत्तगुरू माऊली माझी प्रेमाची साऊली🙏
किती छान सागितले🌺 श्री स्वामी समर्थ🙏
श्री स्वामी समर्थ, श्रीपाद राजम शरणं प्रपद्ये
Shri Swami Samarth 🙏
स्वामी शरणं श्री गुरु शरणं.
Shri Swami Samarth
🙇♂️🙏स्वामी शरणं 🙏🙇♂️
🙇♂️🙏श्री गुरूः शरणं🙏🙇♂️
🙇♂️🙏आदिगुरू-आदिलक्ष्मी शरणं🙏🙇♂️
*जय अनघा दत्तात्रेय*
श्री स्वामी शरणम्
श्री गुरु शरणम् 🙏🙏🙏😍🧿🧿
Shri swami samarth
दादा मला खूप खूप तुम्हाला माहिती विचारायचं आहे मी खूप संकट मध्ये आहे ,
Shri swami samarth mauli ❤🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
Shree swami aai
❤️🌹🙏श्री स्वामी समर्थ🌹🙏❤️
🙏 Shri Guru Dev Datt 🙏
Dada mla tumhala bhetnyachi khup ichha aahe
जय श्री स्वामी समर्थ🙏🌹🙏
मला अभिषेक दादांना गुरु करायचे आहे, कृपा करुन मार्गदर्शन करावे की मला काय करावे लागेल?
जय सद्गुरू ❤
🙏🌹Shree Swami Samarth 🙏🌹 Swami sharnam 🙏🌹
श्री गुरूदेव दत🙏🙏
श्री स्वामी शरणमः श्री गुरूदेव शरणमः
श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त .
Khup chhan mahiti milte
श्री गुरुदेव दत्त 🌹
OM SWAMI❤🎉
Shree Swami Samarth.....❤
Shri Swami Samarth 🌹🙏😊
Swami aai ❤ Sri swami Samarth
।।श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ।।🙏🙏
छान माहिती मिळाली, दादा, 🙏🏽🙏🏽.
श्री स्वास समर्थ 🌹🙏🏻❤️
🙏🕉️श्री स्वामी समर्थ 🕉️🙏
मी खुप वेळा श्रीपाद श्रीवल्लभ चरीत्रामृत पारायण केले आहे....पण सध्या खंड पडतोय...पुजा पण होत नाही....फक्त श्रीपाद राजं शरणं प्रपद्ये चा जप चालू आहे
दर गुरुवारी काॅम्पुटरवर अध्याय वाचते
दादा श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत या ग्रंथाविषयी एक व्हिडिओ करा ना म्हणजे त्याच्यामध्ये संपूर्ण माहिती सांगा
Ho खरच दादा please
Mla saramrut awadat
इच्छापूर्ती ही कर्माने ,मेहनत, आणि फक्त स्वामीनिष्ठ भक्तीने आराधना रोज केल्यानंतर होते. कर्मदरिद्री ,लोभी,अहंकारी,द्वेष करणारे, भांडण लावणारे, चरित्रहीन,व्यसनी यांच्याबरोबर क्रुपाप्रसाद करत नाहीत मग रात्रंदिवस काहीही करा.
महादेव भक्त चां पण पॉडकास्ट करा ना ❤
मला दादांना कधी बोलता येईल का मी जी स्वामीचीसेवा करते पण मला कळत नाही माझी सेवा योग्य आहे का कारण माझे संकट कमीच होत नाही
Sri swami Samarth ❤
❤
श्रीपाद श्रीवल्लभांचा जयजयकार 🙏
मला अभिषेक दादाना गुरु करायचे आहे कृपया मार्गदर्शन करा
श्री स्वामी समर्थ मला क्षमा प्रार्थना पाठवाल का
Anaghalaksmi vrat khup chhan ahe swami mzakdun krun ghetat, yache aanubhav khup chhan ahet, dada tumhla ekda tri bhetnyachi echha ah karan mzashi pn swami boltat, mla mzi aadhyatmik pragati aankhin karnyachi echha ah, swami khup pariksha ghetat pn tya madhun aaplyala rastahi tech dakhavtat🙏🙏🙏
कस करतात हे व्रत
Google war aangha lakshmi vrat search Kara, tumhla mhiti milel, madani kartana aangha Mata va datta maharaj yansathi Don kalash sthapn karavet tyabhovati 8suparya tadalawarti sthapn karaycha, shodopchar Pooja karavi, Upvas Sadhyakali sodu shkta, aangalakshmi vrat chi pothi pn milte🙏
@@priyankapawar4561 धन्यवाद 🙏
🙏🙏🙏
Mla saramrut pothi awadat
🙏🌹श्री स्वामी समर्थ 🌹🙏
दादा अनघालक्ष्मी अष्टमी व्रताची सविस्तर माहिती कळेल का …
🙏🙏🙏🙏
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त
श्रीपाद श्री वल्लभ श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराज की जय
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा
🙏🙏🙏🙏🌺🌺🌺🌺🚩🚩🚩🚩
Anghalakshami vrat kase karayche sanga please 🙏 shree swami samarth 🙏
गुरुजी पैश्याची खूप चणचण वाटते मला हाथ पसरायला आवडत नाही कोणा पुढे कर्ज पण आहे please मार्ग सांगा.
गुरुचरित्र स्त्रिया वाचू शकतात का 👌🏻
Ho
@@sulbhadarade8588 असं म्हणतात स्त्रिया नी वाचू नये म्हणून यावर एक वेगळा विडिओ बनवाल का नियम काय असतात असं सगळं
मी बऱ्याच अधिकारी व्यक्तींना ही शंका विचारली , त्या सर्वांनी सांगितले की रजोनिवृत्ती झाल्याशिवाय स्त्रियांनी गुरुचरित्र वाचू नये , रजोनिवृत्तीनंतर जे परायनाचे कडक नियम आहेत ते पाळून पठण करू शकतो
Shree Swami samarth jai jai Swami samarth 🙏
Mla mulachi patrika dakhvaychi aahe.plz pahu shkta ka?🙏
anagha ashtami cha wart kase karayche yacha vido kara
Namaskar guruji kadhi mi vachan karte na kaay vaachte te kalat naahi.
सर्व माहिती छान आहे .दादांना भेटून काही विचारायचय,.तर फोन कसा मिळेल?
गुरूजींचा अनुग्रह कसा मिळू शकेल?
Vipareet Pratyangira chi deeksha denare kon ahet ka
अनघा लक्ष्मीची व्रत कसे करायचे कृपया माहिती द्याल का
Mla abhishek dadala guru karaych aahe tyasathí kay krave lagel
श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रमृत या ग्रंथाची माहिती सांगा
हो.खरच अजून थोडी माहिती मिळाली तर बर होईल
@@kalpananimbalkar9592krupya admins la contact kara🙏
नमस्कार दादा श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत चे रोज तीन अध्याय वाचले तर चालेल का?
Mamsmarn kartana khand padat aaehe aahkand namsmaran sathi upay sanga
स्वामी ओम 🙏🏻🙏🏻
दादा मी पारायण तर सारखं करत असते . दुसर एक विचारायचं आहे की विधवा बाईने अनघा asthami व्रत करावे का? 🙏🏻
apalyala guru karanekarita contact kasa karava
Anghashtami vrat kase karave ? Mumbai la satsang karave so that aamhala pn anubhav gheta yaiel
रूजबेह N भरुचा on podcast
दादा पत्रिका पण बघतात का कृपया सांगावे
दादा महाराज गुरु कधी व कसे मिळणार 🙏🙏
अनघा अष्टमी व्रत कसे करावे
share market mdhe yash yave mnun ky swami seva... kravi.. eke. housewife
Shama prarthna konti aahe
हे गुरुजी व तुमचे चॅनल यांनी स्वतःच्या मार्केटिंग साठी आमच्या परम श्रद्धेय विभूति ना इतक्या सामा न्य पातळीवर आणून ठेवले आहे ते बरोबर नाही. हे स्वतःला स्वामींचे महान शिष्य संत शंकर महाराज तसेच महावतार बाबाजी यांचे महान शिष्य लाहिरी महाशय, योगानंद यांच्या पेक्षा उच्च पातळीवर असावेत अशा प्रकारे व्यक्त होत आहेत ते मनाला पटत नाही. गुरुजीमहान असतील ही पण आमच्या श्रध्दा स्थानांना कृपया स्वतःचा मोठपणा सिध्द करण्यासाठी, मार्केटिंग साठी धक्का लावू नका
गुरू कुठे मिळतील
नमस्कार गुरुजी मला खूप इच्छा आहे तुम्हाला भेटण्याचा
Guru konala kruskto dada
श्री ram jay ram jay jay jay ram chalel ka ..?
Om dram datttreyat namha ha mantra kitivela pathan kelyawr siddh hoto
Abhishek dadana गुरु.karayacbe.ahe.tyacha address., phone number. Milel ka
Shree pad Shree vallabh Guru Charita parayn n karta vachla tar chalt ka aani tya sathi kahi niym aahet ka
Mala Anagha Laxmi warat information kase karawate
Dada Anusthan kas karayach please sangal ka mala mahit nahi
Job sathe seva sanga dada
Viparit pratyangira chi diksha kon deil ??
गुरुपद घेतले तर गुरु होऊन जातो का
Ganpati ch kont book vachave..
हे सगळे गुरु fees घेतात का , ज्यांचे no तुम्ही मेन्शन केलेत ..
Dadanchi appointment gheychi ahe contact number share kra plz
श्रीपाद श्रीवल्लभ ग्रंथ वर चर्चा करा ना
अनघा laxmi व्रत कसे करतात
Mob no milel ka
Srpad rajan sharan prapadhe