Contact: Dr. Mamta Jadhav Call: +91 8419997229 Instagram: instagram.com/giriraj_holistic_healer/ RUclips: Location: maps.app.goo.gl/vA2i7hFRqFfVVWdS8 टीप: ममता ताईंची दैनंदिन भाषा मराठी नाहीये तरीसुद्धा त्यांनी मराठी मध्ये संभाषणाचा प्रयत्न केलेला आहे ह्याचा आपण सर्वांनी आदर करूया. धन्यवाद!
🙏🏻 सगळयांत best podcast आहे rekihi healing वर,मॅडमनी universer energy बद्दल छान माहिती दिली, आणि गुरु शिवाय कुठलीही गोष्टी possible होत नाही, हे त्यांनी सुंदर पणे त्याचे वर्णन केले आहे,postive आणि negative energy असतात,postive ला postive energy कशी जवळ करते आणि negative ला negative energy कशी जवळ करते हे सुद्धा त्यांनी छान सांगितले,family consistulation बद्दल पण खुप गोष्टी पटल्या की ज्या मुळे negative व्यक्ती सुद्धा postive होऊ शकतो,black magic चे symptom कसे असतात,मिठाचे महत्व, केसर यांचा उपयोग कसा करावा, मला तरी तुमच्या१००% या गोष्टी लोकांनी घेण्या सारखे आहे.🎉🎉 Thank you madam, soham.
अभिषेक डॉ ममता ची खूप चांगली मुलाखत तू घेतली आहेस .मला थोड रेकी बद्दल माहित आहे . मी त्या लेवल पण केल्या पण त्या साठी प्रचंड साधना असण गरजेचे आहे . डॉ ममतांनी खूप छान माहिती दिली मला त्यांना लवकर भेटण्याचा योग यावा हि देवा चरणी प्रार्थना🙏
छान माहिती. नवीन नवीन अध्यात्मिक निगडित विषयांवर तू पॉडकास्ट आणतोस त्याबद्दल तुझे अभिनंदन आणि आभार! रेकीबद्दल अजून थोडी माहिती मिळाली असती तर छान झाले असते. जसे की रेकीचा वापर कोणकोणत्या रोगांवर प्रभावीपणे होऊ शकतो, कोणाला रेकी शिकायची असल्यास किती काळ लागतो, किती आणि कोणत्या लेव्हल्स असतात, साधारण रेकी मास्टर ते रेकी ग्रँडमास्टर होण्यासाठी काय काय करावे लागते इत्यादी. प्राणिक हीलिंग प्रमाणे एक रेकीचे छोटे प्रात्यक्षिक दाखवले असते तर खूपच मजा आली असती.
@@cosmostarmedia24hi soham.. पुढच्या रेकी पॉडकास्ट साठी तू रेकी विद्या निकेतन मधील मास्टर्स शी बोलल्यास सगळ्यांना खुप फायदा होईल. मी बऱ्याच वेळेला लोकांनी रेकी शिकण्या करिता 2 ते अगदी 8 हजार रुपये खर्च करताना पाहिले आहे. पण रेकी विद्या निकेतन हे फक्त 600 रू. पहिली डिग्री शिकवतात. रेकी ही साधना आहे त्यामुळे तिथे व्यवसायिकिकरण केले जात नाही. श्री स्वामी समर्थांनी सांगितल्या प्रमाणे तिथे रेकी ही सर्वांच्या कल्याणाकरिता शिकवली जाते.
Ajun ek podcast होऊन jaude👍khup chhan zhala ..ma'am na marathi जमत नव्हते हे bolnyapekshya tyani khup chhan aplyala samjavnyacha prayatna kela ani ha subject आपल्याला kalala..tyasathi khup khup manapasun aabhar🙏👌👍
@@cosmostarmedia24 soham mla माझ akashic record karayche ahe so plzz tu Darshika tai la sang na mla call karayla ..mi tyancha form pan bharlela ahe pan ajun kahi call alela nahi mla...माझ khup महत्त्वाचे kam आहे... plzzzz ...
खूप छान. सर्व च विडिओ तुमचे मार्गदर्शक आहेत. आम्ही आकाशीक रेकॉर्ड साठी फॉर्म भरलेत कोर्स करण्यासाठी पण काहीच रिप्लाय नाही. खूप मह्व्तपूर्ण विडिओ असतात तुमचे
Soham...you can do Taro session podcast...i can share numbers...you can invite rhem...i know few amazing personalities who are into taro and done doctorate in the same
या चॅनलची फॅन आहे मी ...आदिगुरु संप्रदायाशी आपल्या माध्यमातून जोडली गेले आहे.... खूप धन्यवाद... पण आपली फार आधीपासूनची subscriber म्हणून एक गोष्ट खटकते की जवळपास प्रत्येक मोठ्या एपिसोडमध्ये माननीय मोदीजींच्या आभामंडलाविषयी उल्लेख असलाच पाहिजे का? अशा गहन विषयांमध्ये राजकीय वास येणे बरोबर वाटत नाही....
I think आपण हे positive way ने घ्यायला पाहिजे. म्हणजे ते राजकीय व्यक्ती असले तरी त्यांची अजून एक वेगळी बाजू आहे, ती म्हणजे त्यांची spiritual बाजू. May be त्यामुळेच त्यांचा उल्लेख जास्त प्रमाणात येत असावा.
Ata reiki madam nich tyancha ulekh ghetla ata tyachyat host dekhil kay karnar Je satya ahe jyanchi spiritual energy prashanshaniya ahe tyanchi prashansha honarach . Ikde political side kahi disat nahiye mala , fakta energy baddal ulekh ahe
Thank you Meenal ji for your kind words🕉️🌟😇 Ninja Rider, Ovi ani Anuja ji ni sangitlyapramane: Me try karto political goshti avoid karayla but guest la swatahun vatat asel tar tyanna thambavu nahi shakat😅
Daoham dada darshika mama chq number dya foram bharla appoint nent sathi pan kahi replay nahi tumhi number pan det nahi kay upyog amche problem kadr sol honar
सोहम हा मेसेज मी इथे परत पोस्ट करत आहे.. पुढच्या रेकी पॉडकास्टसाठी तू रेकी विद्या निकेतन मधील मास्टर्स शी बोलल्यास सगळ्यांना असाच परत खुप फायदा होईल. मी बऱ्याच वेळेला लोकांनी रेकी शिकण्या करिता 2 ते अगदी 8 हजार रुपये खर्च करताना पाहिले आहे. पण रेकी विद्या निकेतन हे फक्त 600 रू. पहिली डिग्री शिकवतात. रेकी ही साधना आहे त्यामुळे तिथे व्यवसायिकिकरण केले जात नाही. श्री स्वामी समर्थांनी सांगितल्या प्रमाणे तिथे रेकी ही सर्वांच्या कल्याणाकरिता शिकवली जाते.
@24:12 Guest : तुझे "Heart chakra" ब्लॉक आहे....100% heart chakra ब्लॉक असल्यावर प्रोब्लेम्स सुद्धा तसेच येतात.... 🤗🤗🤨🧐🧐 . . Host Ruturaj bhai : "हमें तो अपनो ने लुटा, गैरों मे कहा दम था......... हमारी कश्ती वहा डूबी जहा पेहले से "उसका " बॉयफ्रेंड मौजूद था.. "" 🥺🥺🥹🥹🥹😬😔😔😔🥶🤢🤢🥺😰😰 . . Guest to rest of that 2 boys : ए ए ए ए...... या "दिलजले " वाल्याला विमल देऊन ""मिठाच्या ढीगाऱ्यावर "" बसवा...... Healing होईल चांगली.... 😡👺👺👹👹🤗🤗🤗🤣🤣😂😂😎😎🤣🤣😂😂
मला देखील सप्नत लोक काही जवळची मरतात हे दिसते क्वचित आणि त्यातली एक व्यक्ती खरोखर वारली होती पुडच्या 3महिन्यात 😢 मी पण reiki 2लेव्हल केल्यात पण आता सगळं बंद आहे 😞
Soham उत्तम podcvost आहेत पण तिथी var nashtra कारण योग अनेक प्रकारचे आहेत chandal योग gajkeshari योग bramendra योग ase अनेक प्रकारचे योग असतात and सोल्यूशन पण असतात ते सर्व करू शकता काय नक्कीच करा
Usually ashya veli ti energy water madhe sodtat mag ti salt water bath ne baher padte or apan hand wash karto tyapramane flush hote. Because energy destroy hou shakat nahi ti fakta transfer hote!
कदाचित त्यांची मातृभाषा मराठी नसणार आणि मराठी आडनाव हे सासरकडील असणार. त्यामुळे त्यांनी जी काही माहिती दिली तिचा अर्थ प्रेक्षकांपर्यंत पोहचणं महत्वाचं आहे आणि त्या जे काही सांगत आहेत ते सोप्या शब्दात सांगत आहेत. प्रेक्षकांपर्यंत आशय पोहोचणं महत्वाचं आहे.
सोहम दर्शिका मॅम कडे फॉम भरलाय पण त्यानीं मला त्यांची भेटीची तारीख कधी देतील ते काही सांगितलं नाही... कृपया तू काही माहिती देशील का " प्लीज मला replay दे
Hello सोहम दादा 🙏🙏 तुमचे सर्व podcast अप्रतिम असतात पण तुम्ही सांगितल्याप्रमाणे google form भरला पण अजून काहीही रिप्लाय नाही. म्हणजे अगदी podcast रिलीज झाल्यानंतर only 20 minutes madhe form भरला होता या सर्व गेस्ट सोबत appointments घेणे एवढे सोपे वाटत नाही.😢 सामान्य लोक खूपदा प्रॉब्लेम चे solution शोधण्यासाठी मोठ्या अपेक्षेने podcast पाहून contact करायचा प्रयत्न करतात मग असे वाटते फक्त views वाढण्यासाठी आहे का हे सर्व. Sorry काही चुकले असेल तर 🙏
वंदना जी सर्वप्रथम तुमचे आभार की तुम्ही सर्व पॉडकास्ट पाहताय आणि ते तुम्हाला आवडत आहेत. दर्शिका ताईंचा तुम्ही form भरून ठेवलाय ही खूप चांगली गोष्ट केली आहे. पण जसं ताईंनी सांगितलंय त्याप्रमाणे emergency cases त्या सर्वप्रथम घेणार आहेत असे त्यांनी स्पष्ट केलेले आहे आणि emergency मध्ये कोणत्या cases येतात हे सुद्धा त्यांनी पॉडकास्ट मध्ये सांगितले आहे. आत्तापर्यंत दर्शिका ताई सोडल्या तर कोणत्याही guest ला contact करायला अडथळा आलेला नाही आहे. दर्शिका जी एका दिवसात 3..4 cases handle करू शकतात कारण की आकाशीक ची process च तशी आहे. आता तुम्ही विचार करा की आपल्याकडे 1000+ forms आलेले आहेत, ताई दिवसातून 4 cases करू शकतात, त्यात emergency cases ला आधी priority द्यावी लागणार आहे हे सगळं इतक्या सहज manage होण्यासारखं नाही आहे. तुमच्या भावना आम्ही समजू शकतो आणि त्यासाठी आम्ही ताईंचेच कोणी student असतील त्यांना podcast साठी बोलावण्याचा प्रयत्न करतोय. पण ती व्यक्ती तुम्हाला आम्हाला सर्वांना योग्य वाटली पाहिजे! आता उरला मुद्दा views चा, हे सगळं जे चाललंय ते views साठी नाही आहे. त्यातला एक भाग views आहे हे अगदी बरोबर आहे कारण views subscribers मुळे आम्हाला (cosmostar media) नवीन लोकांपर्यंत पोहचता येईल पण महत्त्वाचा उद्देश हा आहे की ह्या प्रकारची माहिती, topics मराठी लोकांपर्यंत मराठी मध्ये उपलब्ध व्हावे! पुन्हा एकदा तुमचे खूप खूप आभार🙏🌟🕉️😇
सोहम..अभिषेक दादा आणि darshika ma'am ना बोलवून तू show cha स्टॅन्डर्ड खूप हाय केलं आहेस..सॉरी to say but this podcast was not anywhere upto that mark...reiki हाच vishay घेऊन तू एखाद्या बेटर expert बरोबर podcast करावा अशी विनंती...ह्या बाईंची ना धड मराठी ना धड इंग्लिश अशी गत आहे...त्यांचं नॉलेज असेल कदाचित पण हा एपिसोड informative peksha त्यांचं Advertising जास्त वाटला...ओढुन ताणून मोडक इंग्लिश..wrong pronounciations..आणि तितकेच विचित्र मराठी कानांना खटकले ऐकताना...reiki la त्या चक्क रेखी mhanat होत्या...कॉमेंट्स देखिल बघ..ह्यांच्या peksha everyone is inquisitive and mesmarised by अभिषेक दादा n darshika ji even after her podcast...its just a suggestion...vishay छान घेतलास फक्त गेस्ट पुन्हा कोणीतरी बेटर expect करते tujhyakdun 😊
Contact: Dr. Mamta Jadhav
Call: +91 8419997229
Instagram: instagram.com/giriraj_holistic_healer/
RUclips:
Location: maps.app.goo.gl/vA2i7hFRqFfVVWdS8
टीप: ममता ताईंची दैनंदिन भाषा मराठी नाहीये तरीसुद्धा त्यांनी मराठी मध्ये संभाषणाचा प्रयत्न केलेला आहे ह्याचा आपण सर्वांनी आदर करूया. धन्यवाद!
@@cosmostarmedia24 या स्वप्न शत्रा वर काही मार्गदर्शन करतील का?
माझी स्वप्न खरी होतात काही सांगू शकतील का
❤❤❤❤Thank you mam
खूप छान episode.
खूप खूप धन्यवाद दादा🙏💐💐💐
कृपया अभिषेक दादा वैरागींना बोलवाणा परत...त्यांना परत ऐकायचे आहे आम्हाला...
Ho ho September madhe nakkich dada aaplyala bhetayla yetil
🙏
H̤o̤ अभिशेक दादा ना परत बोलवा
@@cosmostarmedia24jarur kar he session
Ho Abhishek dada na khup divs zale tycha podcast ikala nhi khup miss tycha podcast 🙏🏻
🙏🏻
सगळयांत best podcast आहे rekihi healing वर,मॅडमनी universer energy बद्दल छान माहिती दिली, आणि गुरु शिवाय कुठलीही गोष्टी possible होत नाही, हे त्यांनी सुंदर पणे त्याचे वर्णन केले आहे,postive आणि negative energy असतात,postive ला postive energy कशी जवळ करते आणि negative ला negative energy कशी जवळ करते हे सुद्धा त्यांनी छान सांगितले,family consistulation बद्दल पण खुप गोष्टी पटल्या की ज्या मुळे negative व्यक्ती सुद्धा postive होऊ शकतो,black magic चे symptom कसे असतात,मिठाचे महत्व, केसर यांचा उपयोग कसा करावा, मला तरी तुमच्या१००% या गोष्टी लोकांनी घेण्या सारखे आहे.🎉🎉
Thank you madam, soham.
Thank you so much Amol ji tumche khup aabhar🙏🌟🕉️
Thank u. Mam &Soham.
खूप छान माहिती! अजून एका नवीन विषयाची माहिती मिळाली!
असेच नवीन अध्यात्मिक च्या अनुषंगाने पाँडकास्ट करा !धन्यवाद सोहम!
Pratibha ji tumche khup aabhar🙏🌟🕉️
Khupch chan podcast hota aajchya kalat asha healings chi khup garaj aahe hyat saglya problemvar solution ekayla milale t h anx to soham dada and mamta mam❤❤
Thank you Sonal ji🙏
अभिषेक डॉ ममता ची खूप चांगली मुलाखत तू घेतली आहेस .मला थोड रेकी बद्दल माहित आहे . मी त्या लेवल पण केल्या पण त्या साठी प्रचंड साधना असण गरजेचे आहे . डॉ ममतांनी खूप छान माहिती दिली मला त्यांना लवकर भेटण्याचा योग यावा हि देवा चरणी प्रार्थना🙏
🙏🙏🙏
धन्यवाद ममता mam नी रेकिविषयी खूप छांन माहिती दिली धन्यवाद सोहम
छान माहिती. नवीन नवीन अध्यात्मिक निगडित विषयांवर तू पॉडकास्ट आणतोस त्याबद्दल तुझे अभिनंदन आणि आभार!
रेकीबद्दल अजून थोडी माहिती मिळाली असती तर छान झाले असते. जसे की रेकीचा वापर कोणकोणत्या रोगांवर प्रभावीपणे होऊ शकतो, कोणाला रेकी शिकायची असल्यास किती काळ लागतो, किती आणि कोणत्या लेव्हल्स असतात, साधारण रेकी मास्टर ते रेकी ग्रँडमास्टर होण्यासाठी काय काय करावे लागते इत्यादी. प्राणिक हीलिंग प्रमाणे एक रेकीचे छोटे प्रात्यक्षिक दाखवले असते तर खूपच मजा आली असती.
Thank you so much for your feedback!
Pudhchya reiki chya podcast madhe nakkich hya goshti cover karuya🙏🌟🕉️😇
@@cosmostarmedia24jarur podcast you det ya vishayavar
@@cosmostarmedia24hi soham.. पुढच्या रेकी पॉडकास्ट साठी तू रेकी विद्या निकेतन मधील मास्टर्स शी बोलल्यास सगळ्यांना खुप फायदा होईल. मी बऱ्याच वेळेला लोकांनी रेकी शिकण्या करिता 2 ते अगदी 8 हजार रुपये खर्च करताना पाहिले आहे. पण रेकी विद्या निकेतन हे फक्त 600 रू. पहिली डिग्री शिकवतात. रेकी ही साधना आहे त्यामुळे तिथे व्यवसायिकिकरण केले जात नाही. श्री स्वामी समर्थांनी सांगितल्या प्रमाणे तिथे रेकी ही सर्वांच्या कल्याणाकरिता शिकवली जाते.
विद्या निकेतन कुठे आहे, कॉन्टॅक्ट details मिळेल का@@pritisawant6947
सोहम खूप छान podcast होता छान माहित मिळाली.. असेच छान subject cha Podcast करत जा बघायला आवडेल
Thank you😇🙏🌟
Madam is really very cute, whatever she shared was thru heart. Very good information. ❤❤
Even ur questions are perfect.
So nice of you, thank you🙏
Appreciate didi for taking effort to speak in marathi language❤
Thank you🙏🌟
Ajun ek podcast होऊन jaude👍khup chhan zhala ..ma'am na marathi जमत नव्हते हे bolnyapekshya tyani khup chhan aplyala samjavnyacha prayatna kela ani ha subject आपल्याला kalala..tyasathi khup khup manapasun aabhar🙏👌👍
Thank you🙏🌟
@@cosmostarmedia24 soham mla माझ akashic record karayche ahe so plzz tu Darshika tai la sang na mla call karayla ..mi tyancha form pan bharlela ahe pan ajun kahi call alela nahi mla...माझ khup महत्त्वाचे kam आहे... plzzzz ...
मैं अगर भूल जाऊँ "स्वामी" आपको साथ लेने, पर आप कभी मत भूलना मेरे साथ चलने को...!!!
🌺🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🌺❤❤❤❤
Shree swami samartha❤️🕉️
💕🙏
Wow
Khup chan margdarshan milal mam kadun thank s a lot
Wow, nice podcast dada 👍🌹
Khup chan tumchya podcast mule khup navin goshti mahit hotat🙏
Thank you Rohini ji🙏🌟🕉️
Thanks again Soham for wonderful.. informative podcast 🙏🙏 waiting eagerly for Abhishek Dada .. ❤
So nice of you, thank you🙏🌟
Dear Soham,Thank you for giving us intersting podcast with such amazing information and great healers ❤❤❤❤❤
Glad you enjoyed it!🙏🌟🕉️
Khup chhan
अतिशय सुंदर पोॅडकास्ट होता
सोहमदादा खूपच माहिती पूर्ण भाग होता...नवनवीन माहिती मिळते त्या साठी मनापासून धन्यवाद. ज्ञानाचं एक नवीन दालन उघडलय असंच वाटतं❤❤😊
Thank you🙏🌟
"स्वामी" ने हर कार्य के लिए एक समय निर्धारीत किया है, उस समय को आने में ना तो कभी देर होती है, ना ही जल्दी...!!!
🌺🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🌺❤❤❤
🙏🙏🙏
Khooooop chan informative podcast hota 👍👍👍👍🙏
Thank you🙏🕉️🌟
Chan hota podcast number one channel soham ..cosmostar media ❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉😊😊😊😊😊❤❤❤god blesseed you all of you thabku
Thank you so much Sonal ji🙏😇🕉️
Shree swami samartha🙏🕉️🌟
nice speech mam
Thank you Soham,kiti informative vishay gheun yetos tu...God bless you bachha❤
Thank you so much Pooja ji🙏🕉️😇
छान झाला आहे podcost सोहमजी
mayong हे ओरिसा मधील गाव blackmagic करिता famous आहे
🙏🙏
Kupach chaan samjaun sangitl tai tumhi thanku so much 🙏
Thank you🙏
खूप छान माहिती मिळाली, धन्यवाद 🙏
🙏🙏🙏🙏
Thank you 😊
Sohm u understood viewer's requirement n u bring it in marathi. N mam also explained it in marathi. Great !
Thanks a lot Priyanka ji🕉️🌟😇
Sabka mangal ho❤❤❤
Soham podcasts chhan zala
Thank you Pratima ji🕉️🌟
Her reiki charges are huge but knowledge put was good
Amazing informative podcast Sohm!
Glad you enjoyed it! Thank you🙏
दिदि खूप मराठी माणूस बघतात त्यामुळेच तुमी मराठीत बोला बर होईल कारण अडचणी ना पण कळेल 🎉🎉
Shashikala ji! Please description vacha🙏🌟🕉️
Thanku 😊
खूप छान तुम्हीच परत या सांगा❤❤
Thank you Shashikala ji🙏🕉️😇🌟
Abhishek Dada ❤ ani Darshika Tai ekda parat ❤
Nakki🙏🌟🕉️
Soham kup chan remedies sangitlyamamata madam ni.
Thank you Surekha ji🙏🌟🕉️
छान! माहितीपूर्ण. 🙏🌹
Thank you Neela ji🙏🌟🕉️
Khup chhan podcast ahe
Thank you Tofik ji🌟🌟
Shree Swami Samarth ❤😊
Shree swami samartha🌟🕉️
मी सुद्धा अशीच हाथ ठेवून बसते.. मेडिटेशन करताना पण..❤
Good🌟🕉️🌟🙏
Black magic se kaise bloating hoti he ya dusre symptoms kis tarah asar karte he ye "Detail" me nxt tym puchiye inse...... 🙏🙏🙏😇😇
Dhusrya chi negetive Kashi kathychi lab asel tar pl reply 🙏🙏
धन्यवाद सर आदरणीय आहात नमस्कार
🙏🙏
Thanks 🙏 🎉🎉 I'm healer 🎉🎉
Wonderful!🌟🌟🌟
खूपच छान
Neeta ji thank you🕉️
Podcast छान आहे...मी पण रेकी healer आहे...लेव्हल 1 अँड 2... Distance रेकी पण देते...
Wahh wahh
फीज किती...आणि किती दिवस
Thankyou 🙏♥️👍
You’re welcome 😊
खूप छान. सर्व च विडिओ तुमचे मार्गदर्शक आहेत. आम्ही आकाशीक रेकॉर्ड साठी फॉर्म भरलेत कोर्स करण्यासाठी पण काहीच रिप्लाय नाही. खूप मह्व्तपूर्ण विडिओ असतात तुमचे
Dhanashri ji thank you🙏🕉️
Tumhi form kelyanantar, jashya appointments astil tyapramane Darshika tai tumhala call kartil🙏
@@cosmostarmedia24 okay thank-you
Mala aakashik record sathi form bharaycha ahe, please link aani tyancha pH number dya na dada
Same here
कोकणातल्या रेकी केंद्राची माहिती आणि पत्ता कोणीतरी देणार होत ते मिळेल का
Good information...
Mi 2 level paryant reiki shikli aahe ata pudhchi pn krychi aahe..khup chan experience aahe..सर्वांनी shikyla havi
Wahh wahh Ashwini ji! Thank you so much😇🌟
छान आहे या मॅडम cha पॉडकास्ट. पुन्हा एकदा घ्या थोड आजर कसे बरे karyache त्या वर पण थोडी माहिती द्या
Manisha ji nakki karuya
Reiki aahech!! Mi tyacha anubhav ghetey!! Pan jyancha
Vishvas nahi tyana
reiki deu naye!!
Concitancy khup aavashak aahe!!
Correct sadhana ji🌟🕉️🙏
Pls bring podcast on crystal healing sir
Definitely
Khup Janani comment keli kimamta mam hi daindin bhasha Marathi nahi tar mag konti aahe? Mamta jadhav he nav tar spsta Marathi aahe
Sharda karve reiki grandmaster.. Ya pn Chan sangtat reiki, crystal n healing baddal. Tyana bolva ekda
Nakki🙏
Soham...you can do Taro session podcast...i can share numbers...you can invite rhem...i know few amazing personalities who are into taro and done doctorate in the same
Thank you so much Prachi ji🙏🕉️🌟
Please share the contacts on cosmostarmedia28@gmail.com
Soham sir , mazya mulicha lagna houn 23 varsh zalet natyanmadhe khoop Samastipur yet aahet pushed ticha bhavishya kay asel yachi Chintan ahe Mala (aai ) kay karav kahi samazena mazya mulicha bhaau mhanun Mala madat Kara pls Kalyan houde baalaa tuz
या चॅनलची फॅन आहे मी ...आदिगुरु संप्रदायाशी आपल्या माध्यमातून जोडली गेले आहे.... खूप धन्यवाद... पण आपली फार आधीपासूनची subscriber म्हणून एक गोष्ट खटकते की जवळपास प्रत्येक मोठ्या एपिसोडमध्ये माननीय मोदीजींच्या आभामंडलाविषयी उल्लेख असलाच पाहिजे का? अशा गहन विषयांमध्ये राजकीय वास येणे बरोबर वाटत नाही....
I think आपण हे positive way ने घ्यायला पाहिजे. म्हणजे ते राजकीय व्यक्ती असले तरी त्यांची अजून एक वेगळी बाजू आहे, ती म्हणजे त्यांची spiritual बाजू. May be त्यामुळेच त्यांचा उल्लेख जास्त प्रमाणात येत असावा.
मी त्यांची fan नाही आहे. फक्त दुसरी बाजू बघण्याचा प्रयत्न केला आहे.
Ata reiki madam nich tyancha ulekh ghetla ata tyachyat host dekhil kay karnar
Je satya ahe jyanchi spiritual energy prashanshaniya ahe tyanchi prashansha honarach
. Ikde political side kahi disat nahiye mala , fakta energy baddal ulekh ahe
Yamadhye political kahich nahi. Strong and powerful aura cha ek udaharan dila aahe aani te kharahi aahe. Modijincha aura kharach aahe tasa.
Thank you Meenal ji for your kind words🕉️🌟😇
Ninja Rider, Ovi ani Anuja ji ni sangitlyapramane: Me try karto political goshti avoid karayla but guest la swatahun vatat asel tar tyanna thambavu nahi shakat😅
Daoham dada darshika mama chq number dya foram bharla appoint nent sathi pan kahi replay nahi tumhi number pan det nahi kay upyog amche problem kadr sol honar
Mam chi fee kiti ahe otizam chi child la bare karu shakta ka
Soham mi pan 4 level digri paryant reiki keli aahe.
Wahh wahh kasa ahe experience Surekha ji?🙏🕉️
Yekdam mastch
Mast Darshika mam cha contact no milel ka, me Google form already sent Kela ahe
सोहम हा मेसेज मी इथे परत पोस्ट करत आहे..
पुढच्या रेकी पॉडकास्टसाठी तू रेकी विद्या निकेतन मधील मास्टर्स शी बोलल्यास सगळ्यांना असाच परत खुप फायदा होईल. मी बऱ्याच वेळेला लोकांनी रेकी शिकण्या करिता 2 ते अगदी 8 हजार रुपये खर्च करताना पाहिले आहे. पण रेकी विद्या निकेतन हे फक्त 600 रू. पहिली डिग्री शिकवतात. रेकी ही साधना आहे त्यामुळे तिथे व्यवसायिकिकरण केले जात नाही. श्री स्वामी समर्थांनी सांगितल्या प्रमाणे तिथे रेकी ही सर्वांच्या कल्याणाकरिता शिकवली जाते.
Punyat aahe ka? Fakta Sunday la attend Karu shakto ka?? Please reply
@@jayeshhursale9358 हो पुण्यात आहेत
@@jayeshhursale9358 हो पुण्यात, नाशिक, संपूर्ण भारत आणि अमेरिकेत पण आहे. सेमिनार शनिवार आणि रविवार असे असतात.
@@jayeshhursale9358 ho aahe dada.. Bharat bhar aahet .. agadi USA madhye pan Reiki Vidya Niketan dvare shikavale jate
Priti ji me nakki bolen!
Tyancha kahi contact asel tar please share kara cosmostarmedia28@gmail.com hya mail var🙏🌟
@24:12
Guest : तुझे "Heart chakra" ब्लॉक आहे....100% heart chakra ब्लॉक असल्यावर प्रोब्लेम्स सुद्धा तसेच येतात.... 🤗🤗🤨🧐🧐
.
.
Host Ruturaj bhai : "हमें तो अपनो ने लुटा, गैरों मे कहा दम था......... हमारी कश्ती वहा डूबी जहा पेहले से "उसका " बॉयफ्रेंड मौजूद था.. "" 🥺🥺🥹🥹🥹😬😔😔😔🥶🤢🤢🥺😰😰
.
.
Guest to rest of that 2 boys : ए ए ए ए...... या "दिलजले " वाल्याला विमल देऊन ""मिठाच्या ढीगाऱ्यावर "" बसवा...... Healing होईल चांगली.... 😡👺👺👹👹🤗🤗🤗🤣🤣😂😂😎😎🤣🤣😂😂
पिरॅमिड्स बद्दल माहीती सांगा.please.
Nakki
Sej means what?
Sage navanech product milta, agarbatti sarkha😇
Hello Soham Dada
स्वप्न शात्र वर काही करता आले तर ?
Nakki karu🙏
सोहम
Khoop chhan ahe tumhala contact kasa karu
Description madhe contact dila ahe🙏
मला देखील सप्नत लोक काही जवळची मरतात हे दिसते क्वचित आणि त्यातली एक व्यक्ती खरोखर वारली होती पुडच्या 3महिन्यात 😢
मी पण reiki 2लेव्हल केल्यात पण आता सगळं बंद आहे 😞
HelloSoham dada,darshika madam che contact details dya please
Soham उत्तम podcvost आहेत पण तिथी var nashtra कारण योग अनेक प्रकारचे आहेत chandal योग gajkeshari योग bramendra योग ase अनेक प्रकारचे योग असतात and सोल्यूशन पण असतात ते सर्व करू शकता काय नक्कीच करा
Nakki
मला एक सांगा हे रेकी करून अशुध्द झालेले प्राण कसे शुद्ध करायचे...... एक प्रकारे दुसऱ्याची निगेटिव्हीटी आपल्याकडे घ्यायची... मग आपण कुठे टाकायची....
Usually ashya veli ti energy water madhe sodtat mag ti salt water bath ne baher padte or apan hand wash karto tyapramane flush hote. Because energy destroy hou shakat nahi ti fakta transfer hote!
हिची अशी काय भाषा? Pn अनुभव छान आहेत
Thank you Bharati ji🙏🕉️🌟
Dr ahet hya!!!!
@@bharatishridhardesai1236😮😮😮😮😮
कदाचित त्यांची मातृभाषा मराठी नसणार आणि मराठी आडनाव हे सासरकडील असणार.
त्यामुळे त्यांनी जी काही माहिती दिली तिचा अर्थ प्रेक्षकांपर्यंत पोहचणं महत्वाचं आहे आणि त्या जे काही सांगत आहेत ते सोप्या शब्दात सांगत आहेत.
प्रेक्षकांपर्यंत आशय पोहोचणं महत्वाचं आहे.
She may be born गुजराती
😮😮😮😮😮😮
Abhishek dadancha punha podcast gyana
Ho chalu ahe kaam
Sohum pl Darshika mam chi appointment havi ahe google form bharla ahe?
Google form kuthe bharle?
तुम्ही सगळ्या गोष्टींचा पैसे घेतात शीकवणे हे जरुरी आहे का युट्यूबवर शीकु शकतात प.यावर एक सेशन घ्या
Madam tumch centre kuthe aahe
Mumbai
सोहम दर्शिका मॅम कडे फॉम भरलाय पण त्यानीं मला त्यांची भेटीची तारीख कधी देतील ते काही सांगितलं नाही... कृपया तू काही माहिती देशील का " प्लीज मला replay दे
Mi akashic record shiknyasathi form bharla bt kahich replay nahi
Nayan ji yeil reply jasa number yeil tasa🙏
ह्याची दैनंदिन भाषा कुठली आहे संभाषणाची? English kivva marathi naahi tar mag कुठली आहे?Just being curious...
😂
Hello सोहम दादा 🙏🙏
तुमचे सर्व podcast अप्रतिम असतात
पण तुम्ही सांगितल्याप्रमाणे google form भरला पण अजून काहीही रिप्लाय नाही. म्हणजे अगदी podcast रिलीज झाल्यानंतर only 20 minutes madhe form भरला होता या सर्व गेस्ट सोबत appointments घेणे एवढे सोपे वाटत नाही.😢 सामान्य लोक खूपदा प्रॉब्लेम चे solution शोधण्यासाठी मोठ्या अपेक्षेने podcast पाहून contact करायचा प्रयत्न करतात
मग असे वाटते फक्त views वाढण्यासाठी आहे का हे सर्व.
Sorry काही चुकले असेल तर 🙏
वंदना जी सर्वप्रथम तुमचे आभार की तुम्ही सर्व पॉडकास्ट पाहताय आणि ते तुम्हाला आवडत आहेत. दर्शिका ताईंचा तुम्ही form भरून ठेवलाय ही खूप चांगली गोष्ट केली आहे. पण जसं ताईंनी सांगितलंय त्याप्रमाणे emergency cases त्या सर्वप्रथम घेणार आहेत असे त्यांनी स्पष्ट केलेले आहे आणि emergency मध्ये कोणत्या cases येतात हे सुद्धा त्यांनी पॉडकास्ट मध्ये सांगितले आहे. आत्तापर्यंत दर्शिका ताई सोडल्या तर कोणत्याही guest ला contact करायला अडथळा आलेला नाही आहे. दर्शिका जी एका दिवसात 3..4 cases handle करू शकतात कारण की आकाशीक ची process च तशी आहे. आता तुम्ही विचार करा की आपल्याकडे 1000+ forms आलेले आहेत, ताई दिवसातून 4 cases करू शकतात, त्यात emergency cases ला आधी priority द्यावी लागणार आहे हे सगळं इतक्या सहज manage होण्यासारखं नाही आहे. तुमच्या भावना आम्ही समजू शकतो आणि त्यासाठी आम्ही ताईंचेच कोणी student असतील त्यांना podcast साठी बोलावण्याचा प्रयत्न करतोय. पण ती व्यक्ती तुम्हाला आम्हाला सर्वांना योग्य वाटली पाहिजे!
आता उरला मुद्दा views चा, हे सगळं जे चाललंय ते views साठी नाही आहे. त्यातला एक भाग views आहे हे अगदी बरोबर आहे कारण views subscribers मुळे आम्हाला (cosmostar media) नवीन लोकांपर्यंत पोहचता येईल पण महत्त्वाचा उद्देश हा आहे की ह्या प्रकारची माहिती, topics मराठी लोकांपर्यंत मराठी मध्ये उपलब्ध व्हावे!
पुन्हा एकदा तुमचे खूप खूप आभार🙏🌟🕉️😇
Raikiche khup changale fayde aahet vishavas hava.
Agdi barobar🌟🙏🕉️
Hi all
🙏🕉️🌟
सोहम..अभिषेक दादा आणि darshika ma'am ना बोलवून तू show cha स्टॅन्डर्ड खूप हाय केलं आहेस..सॉरी to say but this podcast was not anywhere upto that mark...reiki हाच vishay घेऊन तू एखाद्या बेटर expert बरोबर podcast करावा अशी विनंती...ह्या बाईंची ना धड मराठी ना धड इंग्लिश अशी गत आहे...त्यांचं नॉलेज असेल कदाचित पण हा एपिसोड informative peksha त्यांचं Advertising जास्त वाटला...ओढुन ताणून मोडक इंग्लिश..wrong pronounciations..आणि तितकेच विचित्र मराठी कानांना खटकले ऐकताना...reiki la त्या चक्क रेखी mhanat होत्या...कॉमेंट्स देखिल बघ..ह्यांच्या peksha everyone is inquisitive and mesmarised by अभिषेक दादा n darshika ji even after her podcast...its just a suggestion...vishay छान घेतलास फक्त गेस्ट पुन्हा कोणीतरी बेटर expect करते tujhyakdun 😊
Thank you for your feedback Harshada ji🙏🌟🕉️
मोदी करतात मेकअप 😂
Right 😂😂😂😂
Hyancha kadun spells baddal janun gyaych ahe spells baddal youtube var kuthehi mahiti nahiy
Spells che fayde tote janun gyayche ahe
Nakkich🙏
अरे भावा हा पॉडकास्ट " मराठितून "बोल ना यार नुस्ती आपली इंग्लिश ची हवा घालायची तोडातून कृपया करुण मराठी तूंन बोला, आपली माई बोली आहे ही मराठी भाषा
Maaf kara🙏😇