तुळ राशीचे जुलै महिन्याचे भविष्य 2024 । tula rashifal । libra rashifal July 2024

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 31 июл 2024
  • For podcasting & advertisement contact us on lnjjoshi@gmail.com
    तूळ राशीचे जुलै 2024 मधील राशिभविष्य
    Tula rashi che July 24 rashifal
    साल 2024 मधील जुलै महिन्याचे स्वागत करण्याची वेळ आता आली आहे. यशाकडे नेणारा सर्वात जवळचा मार्ग अजुन तयार व्हायचा आहे. किंवा खरं सांगायचे झाले तर यशाच्या जवळचा मार्ग हा एक कल्पना विस्तार आहे. परिश्रमाला पर्याय नसतो हे जीवनातील त्रिकाल बाधित सत्य आहे. सर्वांचा विचार करणारी व सर्वांना सोबत घेऊन चालणारी रास म्हणून तूळ राशीची विशेष ओळख आहे. नेहमी सर्वोत्तम प्रयत्न करीत राहणे हा तूळ राशीच्या जातकांचा नैसर्गिक स्वभाव मानला जातो. या महिन्यामध्ये तुळ जातकांना बऱ्यापैकी शुभ संधी मिळणार आहेत.या नवीन जुलै महिन्या बद्दल जाणून घेण्यासाठी आम्ही आपली उत्सुकता समजू शकतो त्यामुळेच आम्ही तुमच्यासाठी सर्व राशींवर या महिन्याचे वेगवेगळे व्हिडिओ तयार केले आहेत आजच्या या व्हिडिओ मध्ये आपण तूळ राशि बद्दल जाणून घेणार आहोत. व त्याबद्दल लागणारे परिणामकारक उपाय देखील या व्हिडिओमध्ये सांगितले आहेत. खूप लोकांच्या उत्सुकतेपोटी व आग्रहास्तव आपण जुलै 2024 महिन्याचे मासिक राशिफल पाहणार आहोत. हा व्हिडीओ तुळ राशीच्या जातकांसाठी आहे. तुळ राशीच्या लोकांचे जुलै महिन्यातील भविष्य आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व आपल्या प्रतिक्रिया नक्की कळवा.
    libra July astrology 2024
    libra July horoscope prediction 2024
    तुळ राशीचे व्यक्तित्व 2024
    तुळ राशिचा महिना कसा असेल
    तुळ राशी कौटुंबिक सुख 2024
    2024 मध्ये तुळ राशीचे भविष्य काय असेल
    libra Rashi che career 2024
    libra rashi dhan labh 2024
    तुळ राशी भविष्य 2024
    libra prediction 2024
    tul Rashiche sampurna bhavishya 2024
    तुळ राशीचे जुलै 2024 मधील लाभ
    tul Rashi bhavishya 2024
    तुळ राशी भविष्यफळ 2024
    tul Rashiche arogya July mahinyat kase rahil
    तुळ राशीचे वैवाहिक जीवन
    tul Rashi education
    जुलै महिना तुळ राशि साठी कसा असेल
    #drjyotijoshi #astroguru #librarashi
    विविध ब्रेसलेट प्राप्त करण्यासाठी खालील दिलेल्या लिंक वर क्लिक करावे.
    drjyotijoshi.com/bracelet/
    to perks:
    / @astrogurudrjyotijoshi
    #rashibhavishya #drjyotijoshi #astrologer-in-maharashtra
    9850098688 या नंबर वर G pay किव्वा phone pay करून याचं नंबर वर स्क्रीन शॉट टाकावा.
    ॲस्ट्रोगुरु डॉ. सौ. ज्योती जोशी लिखित पुस्तके उपलब्ध आहेत
    drjyotijoshi.com/books/
    मराठी
    1 ) जे जे ज्योतिष पद्धती: • जे जे ज्योतिष पद्धती
    २) आपला जन्म याच राशीत का झाला। जाणून घ्या आयुष्याचे रहस्य: • आपला जन्म याच राशीत का...
    ३) सर्व राशीचा महिलांचा व पुरुषांचा स्वभाव: • सर्व राशीचा महिलांचा व...
    ४) ज्योतिष शास्त्र शिका । jyotishshatra shika (भाग 1): • ज्योतिष शास्त्र शिका ।...
    ५) 2024 निवडणूकीतील भविष्य: • 2024 निवडणूकीतील भविष्य
    ६) व्यक्ती आणि व्यल्ली: • व्यक्ती आणि व्यल्ली
    ७) ज्योतिषशास्त्र शिका | Astroguru Dr. Jyoti Josh । ज्योतिष प्रविण संपूर्ण अभ्यासक्रम: • ज्योतिषशास्त्र शिका | ...
    ८) भविष्य फलादेशाचे नियम | ज्योतिष विशारद अभ्यासक्रम |ऍस्ट्रोगुरु डॉ ज्योती जोशी: • भविष्य फलादेशाचे नियम ...
    ९) पंचांग असे पहावे: • पंचांग असे पहावे
    १०)Advance astrology भाव भावेश आणि भावातील ग्रह: • Advance astrology भाव ...
    ११) करिअर मॅनेजमेंट: • करिअर मॅनेजमेंट
    १२)ज्योतिष मित्र लग्नापूर्वी / लग्नानंतर: • ज्योतिष मित्र लग्नापूर...
    १३) वर्ग कुंडली । Varg Kundali: • वर्ग कुंडली । Varg Kun...
    १४) शिक्षण आणि ज्योतिषशास्त्र: • शिक्षण आणि ज्योतिषशास्त्र
    १५) कुंडली बदलता येते ?: • कुंडली बदलता येते ?
    १६) धनलाभ: • धनलाभ
    १७)ज्योतिष अनुभव: • ज्योतिष अनुभव
    १८)अष्टकवर्ग: • अष्टकवर्ग
    drjyotijoshi.com/books/
    #मेष #वृषभ #मिथुन #कर्क #सिंह #कन्या #तुळ #वृश्चिक #धनू #मकर #कुंभ #मीन
    #व्यक्तिमत्व #शुभ दिवस #कुटुंब #परिश्रम #वास्तु #वाहन #शिक्षण #ईस्टदेव #आरोग्य #कर्ज #नौकरी #व्यवसाय #भाग्य #कर्म #लाभ #व्यय #परदेश गमन #उपाय
    Aries Taurus Gemini Cancer Leo Virgo Libra Scorpio Sagittarius Capricorn Aquarius Pisces
    वेबसाईटला भेट द्यायला विसरू नका : www.drjyotijoshi.com
    #astroguru #drjyotijoshi #astrologer-in-maharashtra

Комментарии • 80

  • @surendrapotdar7735
    @surendrapotdar7735 Месяц назад +27

    धन्यवाद मॅडम. आपण जे सांगितलंय तसे घडो हीच ईच्छा. बरीच वर्ष मानसिक आणी अर्थिक अडचणीत काढून वैताग आला आहे.

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  Месяц назад +1

      जय ज्योतिष 🙏

    • @seosea1569
      @seosea1569 Месяц назад +1

      @@AstroguruDrJyotiJoshi I don't understand your language. Have you done doctorate in Astrology or you have received Dr. In other subject/studied.

  • @anujadnyate3599
    @anujadnyate3599 Месяц назад +5

    Thank you madam..... तुम्ही खुप छान सांगितलं .... तसच घडो हीच इच्छा.....आणि तुम्ही सांगितलेला उपाय मी नक्की करेन🙏🙏

  • @rekhatonpe751
    @rekhatonpe751 19 дней назад +1

    Dhanyavad mam

  • @manishachakor1817
    @manishachakor1817 Месяц назад +2

    shree swami Samarth

  • @raghunandanshukla5500
    @raghunandanshukla5500 Месяц назад +1

    चांगली माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद 🙏

  • @anjalipatolay6824
    @anjalipatolay6824 Месяц назад +4

    Har har jyotish

  • @anitapatil6947
    @anitapatil6947 Месяц назад +1

    Thanks mam

  • @Rushi369
    @Rushi369 Месяц назад +1

    👌👌

  • @rajendrakale9385
    @rajendrakale9385 Месяц назад +1

    श्रीस्वामी समर्थ माऊली

  • @RajaramDevre
    @RajaramDevre Месяц назад +3

    Jai jyotishi

  • @rahulthakar416
    @rahulthakar416 Месяц назад +1

    जय ज्योतिष

  • @pritijadhav2761
    @pritijadhav2761 26 дней назад +2

    Har Har Jyotish 🙏

  • @swatichaudhari6161
    @swatichaudhari6161 Месяц назад +1

    🙏👍

  • @smitachavan2641
    @smitachavan2641 Месяц назад +1

    हर हर ज्योतिष 🌹🙏

  • @sadhanaharpale3395
    @sadhanaharpale3395 Месяц назад +1

    हर हर ज्योतिष

  • @ujwalaksot5419
    @ujwalaksot5419 Месяц назад

    धन्यवाद मॅडम,जे आपण सांगितले तसे झाले तर आर्थिक गोष्टींची मदत झाली तर खुपबरे होईल

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  Месяц назад

      दरमहा आम्ही आपल्या चॅनल वर राशिभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे

  • @JitenPatil
    @JitenPatil 22 дня назад +1

    🙏🙏🙏

  • @user-kd7ju8rc9h
    @user-kd7ju8rc9h Месяц назад +1

    हरहर ज्योतिष

  • @ujwalaksot5419
    @ujwalaksot5419 Месяц назад

    हर हर ज्यौतीष

  • @aaahavjvjju
    @aaahavjvjju 29 дней назад

    श्री स्वामी समर्थ ,

  • @harishkamble7105
    @harishkamble7105 28 дней назад

    Har har Jyotish 💐🌹🙏🙏

  • @madhavidevkar4184
    @madhavidevkar4184 Месяц назад +1

    Me job sodayacha vichar karate tar karu shakt ka mazi rashi tula aahe

  • @raghunathvaishnav2369
    @raghunathvaishnav2369 Месяц назад +1

    राम भगति मनि उर बस जाकें। दु:ख लवलेस न सपनेहुँ ताकें॥
    har har jyotish ghar ghar jyotish.

  • @maiths1
    @maiths1 28 дней назад +1

    Mam mi upsc cha yavarshi 4th attempt denar ahe tari mala parishram yash milanyacha yog ahe ka

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  27 дней назад

      दरमहा आम्ही आपल्या चॅनल वर राशिभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे

  • @vandanashrikhande9971
    @vandanashrikhande9971 Месяц назад

    धन्यवाद 🙏

  • @madhusudantamboli3039
    @madhusudantamboli3039 Месяц назад +8

    माझी तुळ राशी आहे पण गेले 25वर्ष झाले खरे होत नाही कारण समजू शकले नाही

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  Месяц назад

      Whatspp msg only 9850098688 charges aplicable

    • @sujatabasagare4723
      @sujatabasagare4723 20 дней назад

      @@AstroguruDrJyotiJoshi मलाही तुम्हाला काही विचारायचे आहे

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  20 дней назад

      Whatspp msg only 9850098688 charges applicable

  • @user-wi3qy5gn6k
    @user-wi3qy5gn6k Месяц назад +1

    Guru Matta Me Thucha she Kay Bholu Shato ka

  • @madhavidevkar4184
    @madhavidevkar4184 Месяц назад +1

    Dusar job bhetla ka mla

  • @rajanidani3117
    @rajanidani3117 2 дня назад +1

    🙏तुम्ही ह्या महिन्यातले जे भविष्य सांगितले त्यातले वास्तू स्थैर्य कूटुंब ह्याबद्दल काही खरे ठरले नाही व जो मंत्र दिला तो ही न चुकता म्हटला पण वास्तू बद्दल कणाचा ही निर्णय व बांधकाम पैसा उपलब्ध झाला नाही हो. आधी चे मला ब-यापैकी साम्य वाटायचे पण आताला अजिबात नाही

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  2 дня назад

      दरमहा आम्ही आपल्या चॅनल वर राशिभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे

  • @RanjanaJadhav-le6vt
    @RanjanaJadhav-le6vt Месяц назад +2

    Maze jume che Bhavishya kahich khare zale nahi

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  Месяц назад

      दरमहा आम्ही आपल्या चॅनल वर राशिभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे

  • @ashwinibhagat4956
    @ashwinibhagat4956 Месяц назад +1

    नमस्कार ताई माझा मुलाची रास तुळ आहे त्याच लग्न कधी जमेल किती पर्यत करतो पण मुलीचा नकार येतोय

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  Месяц назад

      दरमहा आम्ही आपल्या चॅनल वर राशिभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे

  • @shubhamkharat8864
    @shubhamkharat8864 Месяц назад

    ताई नमस्कार माझ्या मुलांची नावे शुभम आहे त्याची राशी तुळ आहे दोन माहिने झाले इतका त्रास देतं आहे कि आम्हाला जिवन नको झाले आहे तरी ताई उपाय सांगा हि विनंती आहे

  • @dhanshrishinde62
    @dhanshrishinde62 25 дней назад +1

    माझा मुलगा ३१-१२-१९९९रोजी जन्म झाला.पण काही काम करत नाही त्रास खुप देतो डी फार्म शिकला आहे

  • @rohinibaviskar1764
    @rohinibaviskar1764 Месяц назад +1

    कर्जा साठी kahich sangital नाही तुम्ही

  • @mrvictory1410
    @mrvictory1410 Месяц назад +1

    सेवानिवृत्त जातकांबाबत सुद्धा काही सांगा

  • @mrrohitkhare3455
    @mrrohitkhare3455 12 дней назад +1

    Mam Mazi kundli patrika dakhvychi hoti and send your contact number

  • @anitapatil6947
    @anitapatil6947 Месяц назад +2

    Thanks mam

  • @vaishalijha1624
    @vaishalijha1624 Месяц назад +1

    Har har jyotish