कुंभ राशी : जुलै 2024 मासिक राशिफळ | Aquarius in Marathi | Kumbh Rashifal | Marathi Jyotish

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 3 окт 2024
  • कुंभ राशि : मासिक राशिफल | मासिक राशी भविष्य | Aquarius Horoscope today in marathi | Marathi Jyotish | कुंभ राशि जन्म कुंडली
    Your Queries
    कुंभ रास विषयी बातम्या,
    कुंभ रास, कुंभरास भविष्य,
    कुंभ रास साडेसाती,
    कुंभ रास नाव,
    कुंभ रास अक्षर,
    कुंभ रास मराठी,
    कुंभ रास स्वभाव मराठी,
    कुंभ रास आजचे राशीभविष्य,
    कुंभ रास 2024,
    कुंभ मासिक राशिफल,
    कुंभ राशी भविष्य आजचे,
    कुंभ राशीचे उद्याचे भविष्य,
    कुंभ राशि का जीवनसाथी,
    कुंभ राशि विवाह योग,
    कुंभ राशिफल,
    कुंभ राशि 2024,
    कुंभ राशि जुलै 2024,
    कुंभ राशि जन्म कुंडली,
    कुंभ राशि,
    कुंभ राशि से जुडी खबरें,
    कुंभ राशि जन्म कुंडली मराठी,
    कुंभ राशि आज की,
    मासिक राशी भविष्य,
    मासिक राशी भविष्य कुंभ,
    मासिक राशिफल,
    मासिक राशिफल 2024,
    मासिक राशिफल जुलै 2024,
    मासिक राशिभविष्य,
    जुलै राशीभविष्य,
    जुलै राशीफल,
    kumbh rashi bhavishya,
    kumbh rashi,
    kumbh rashi 2024,
    kumbh rashi in marathi,
    kumbh rashi name,
    kumbh rashi ka swami,
    aquarius horoscope in marathi,
    aquarius horoscope today,
    aquarius in hindi,
    aquarius in marathi,
    aquarius,
    aquarius rashi,
    aquarius zodiac sign,
    aquarius rashi in hindi,
    aquarius horoscope today in marathi,
    aquarius meaning.
    kumbh rashi characteristics,
    kumbh rashi career 2024,
    kumbh rashi compatibility,
    kumbh rashi career,
    kumbh rashi che lok kase astat,
    kumbh rashi che nav,
    kumbh rashi chi nave,
    kumbh rashi characteristics in marathi,
    kumbh rashi cha swami,
    kumbh rashi ka bhavishya,
    kumbh rashi ka,
    kumbh rashi ke akshar,
    kumbh rashi ka aaj ka rashifal,
    kumbh rashi ke naam,
    kumbh rashi ka 2024 kaisa rahega,
    kumbh rashi ka swami kaun hai,
    kumbh rashi ka bhavishya 2024,
    kumbh rashi ka matlab,
    monthly horoscope in marathi,
    monthly horoscope 2024,
    monthly horoscope by date of birth,
    monthly rashi bhavishya in marathi,
    monthly rashifal,
    monthly horoscope July 2024,
    masik rashi bhavishya,
    masik rashifal july 2024,
    masik rashi bhavishya in marathi,
    July zodiac sign,
    July 2024 calendar marathi,
    July 2024 calendar kalnirnay marathi,
    July 2024 hindu calendar,
    July 2024 kalnirnay,
    कुंभ राशीचे भविष्य,
    कुंभ राशीचे उद्याचे भविष्य,
    कुंभ राशीचे प्रेम,
    कुंभ राशीचे भविष्य सांगा,
    कुंभ राशीचे आजचे भविष्य,
    कुंभ राशीचे,
    कुंभ राशीचे भविष्य 2024,
    कुंभ राशीचे 2024,
    कुंभ राशीचे आजचे राशीभविष्य,
    कुंभ राशि का जीवनसाथी,
    कुंभ राशि धन,
    कुंभ राशि 2024 की भविष्यवाणी,
    कुंभ राशि प्रेम संबंध,
    कुंभ राशीचा खडा,
    कुंभ राशी का मासिक राशिफल,
    कुंभ राशि करीयर 2024,
    कुंभ राशि 2024
    monthly rashifal kumbh,
    monthly horoscope by date of birth,
    monthly rashi bhavishya in marathi,
    yearly horoscope 2024,
    yearly rashi bhavishya,
    yearly horoscope Taurus 2024,
    yearly rashi bhavishya,
    yearly prediction in marathi,
    July kumbh rashi,
    July zodiac sign,
    July rashi bhavishya,
    July horoscope,
    July born zodiac sign,
    July kumbh rashi 2024,
    July 2024 calendar kalnirnay,
    July 2024 hindu calendar,
    July Taurus horoscope,
    masik rashi bhavishya,
    masik rashi bhavishya in marathi,
    masik rashifal kumbh,
    masik rashifal 2024,
    मासिक राशिफल,
    मासिक राशी भविष्य,
    मासिक राशी भविष्य मराठी,

Комментарии • 89

  • @manasimahimkar7675
    @manasimahimkar7675 2 месяца назад +3

    खूप छान माहिती सांगितली ताई, मी आपली आभारी आहे

  • @subhashwadekar1196
    @subhashwadekar1196 3 месяца назад +22

    एकदम सत्य आणि वास्तव आहे...ताई❤❤❤❤❤

    • @sindhusanap65
      @sindhusanap65 2 месяца назад

      जरयमज❤❤❤❤❤

  • @fitnessfirst2916
    @fitnessfirst2916 3 месяца назад +6

    ताई खूप जणांचे भविष्य ऐकले पण घुमून फिरून खूप लोक सांगतात तुम्ही साध्या सोप्या पद्धती मध्ये इतकं व्यवस्थित सांगितलं की जे मी सर्व करतो आहे असं वाटलं मला की तेच मी सर्व तुमच्या तोंडून ऐकतो आहे ओम शांती ओम धन्यवाद ताई

  • @GangadharJamdhade-hi5mc
    @GangadharJamdhade-hi5mc 2 месяца назад

    ताई अतिशय उपुक्त माहिती सांगितली

  • @vasundharanikam2030
    @vasundharanikam2030 3 месяца назад +12

    छान माहिती 🙏

    • @श्रीरंगवलेकर
      @श्रीरंगवलेकर 3 месяца назад

      राम कृष्ण हरी जय हरी माऊली जय गुरू देव जय गुरू माऊली धन्यवाद आभारी आहे अभिनंदन जय श्रीराम जय हनुमान जय श्रीराम जय हनुमान जय श्रीराम जय हनुमान जय श्रीराम जय हनुमान जय श्रीराम जय हनुमान जय श्रीराम जय हनुमान जय श्रीराम जय हनुमान जय श्रीराम जय हनुमान जय श्रीराम जय हनुमान जय श्रीराम जय हनुमान जय श्रीराम जय हनुमान जय श्रीराम जय हनुमान जय श्रीराम जय हनुमान जय श्रीराम जय हनुमान जय श्रीराम जय हनुमान❤

  • @shubhanginipangarkar8293
    @shubhanginipangarkar8293 2 месяца назад +3

    खूप खूप सोप्या शब्दात मांडनी असल्याने छान समजले . धन्यवाद मॅडम 🙏🏻🙏🏻

  • @SunitaChandere
    @SunitaChandere 2 месяца назад +1

    खुप छान सांगता ताई आणि माझ्या विषयी सगळेच खरं आहे ❤❤❤🎉

  • @SandeepBondre-ri1im
    @SandeepBondre-ri1im 3 месяца назад +32

    🙏 जेवणाचा चालेल पण होटल नको का ताई मला जरा उत्तर देण

  • @SunandaLokare-c7h
    @SunandaLokare-c7h 2 месяца назад +1

    खूप छान माहिती दिली धन्यवाद ताई कन्या राशीचे पण सागा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ

  • @vinayakkubal3073
    @vinayakkubal3073 2 месяца назад

    धन्यवाद, अगस्टा महिन्यांचं कुंभ राशीच हवं आहे

  • @patilshivaji2124
    @patilshivaji2124 2 месяца назад

    जय श्री कृष्णा दंडवत प्रणाम। ताई

  • @deepalidixit1495
    @deepalidixit1495 2 месяца назад

    खरच छान

  • @satishpakhale543
    @satishpakhale543 3 месяца назад +2

    धन्यवाद
    🙏🏻👏🏻

  • @sambhajikatkar6271
    @sambhajikatkar6271 2 месяца назад

    छान माहीती दिली धन्यवाद व आभारी

  • @ShardaShardul
    @ShardaShardul 3 месяца назад +1

    माहिती आवडली ताई ❤

  • @ShitalChavan-j5t
    @ShitalChavan-j5t 2 месяца назад

    Khup khup chan mahiti sangitli mast ❤

  • @vaijayantithombre2572
    @vaijayantithombre2572 3 месяца назад +1

    खुप छान माहिती सागिंतली

  • @sangeetaparag8702
    @sangeetaparag8702 2 месяца назад

    नमस्ते मॅडम, तुमचा हा video आज पाहण्यात आला. छान साधी सरळ माहिती आपण दिली आहे. मी बाहेर देशात राहते. तेथे शनि , मारूती अशी कोणतीच मंदिरे नाहीत. शनिचा printout घेवून त्याच्या समोर कणकेचा दिवा लावला तर चालेल का ? शनि चा मंत्र कीती वेळा म्हणायचा ?

  • @sawantvilas5277
    @sawantvilas5277 3 месяца назад +11

    मॅडम, माझी जन्म लग्न कुंडली नुसार रास कुंभ (शनि) आणि नक्षत्र स्वामी ( राहु ). शनिच्या साडेसाती मधील 4 वर्षे संपली आहेत. माझा प्रश्न आर्थिक भाग्योदय केंव्हा होईल ???? आज मी 63YRS आहे. आतापर्यंत बरेच शुभ दिवस / तिथी /योग येऊन गेले. पण, जीवनात काहीच बदल घडून आलेला नाही. Please reply.

    • @dr.swapnilpatil1624
      @dr.swapnilpatil1624 3 месяца назад

      नक्षत्र कोणते होते जन्मा वेळी

    • @sawantvilas5277
      @sawantvilas5277 3 месяца назад

      @@dr.swapnilpatil1624 मी आधीच mention केलं आहे "नक्षत्र स्वामी राहु " तुम्ही पंचांग पाहिल्यास कुंभ राशीत राहूचे नक्षत्र कोणते आहे ते सहज समजेल. आता रवीचं की चंद्राचं नक्षत्र हे नका विचारू

  • @DRPatil-yi5we
    @DRPatil-yi5we 3 месяца назад +1

    फार सुंदर सांगितले आभारी आहे

  • @sangitaborawake7967
    @sangitaborawake7967 2 месяца назад

    खुप छान मला दिशा मिळाली धन्यवाद

  • @नाडीविज्ञान
    @नाडीविज्ञान 2 месяца назад

    खूप सुंदर ताई 🙏🏻

  • @sunilshimpi7976
    @sunilshimpi7976 2 месяца назад

    ताई, खूप छान पद्धतीने सुटसुटीत ,वास्तव असं भविष्य सांगतात तुम्ही
    भविष्य सांगताना कुठलीही अतिशयोक्ती नाही, विश्वास बसेल असेचभविष्य आपण वर्तवितात👍👍👏👏

  • @originalstuff7763
    @originalstuff7763 3 месяца назад +1

    Chan Mahiti ahe

  • @shirishpadvi9670
    @shirishpadvi9670 3 месяца назад +2

    Thanks for foretell🙏🙏 🙏

  • @pradnyasamant8169
    @pradnyasamant8169 2 месяца назад

    khup chan.

  • @saudaminigholap
    @saudaminigholap 2 месяца назад

    खूप छान सांगितलं धन्यवाद

  • @sanjaykavar9842
    @sanjaykavar9842 2 месяца назад

    श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏

  • @sandiptayade1292
    @sandiptayade1292 2 месяца назад

    ओम श्री शनि महाराज कि जय

  • @vinayakkubal3073
    @vinayakkubal3073 2 месяца назад

    ९ अगस्टाला पुजेचा साहित्याचे दुकान सुरू करायचे आहे कुंभ राशी आहे चालेल का?

  • @SachinNigade
    @SachinNigade 2 месяца назад

    🙏

  • @sattugalande3673
    @sattugalande3673 2 месяца назад

    Jay Shanidev

  • @SHREE_RAM737
    @SHREE_RAM737 2 месяца назад

    ज्ञानेश्वर नावाने कोणती रास येते ताई

  • @SayaliDurve
    @SayaliDurve 2 месяца назад

    Thank you madam

  • @shankarbhoir6465
    @shankarbhoir6465 3 месяца назад +1

    खुपच सुंदर !

  • @govindshinde7085
    @govindshinde7085 3 месяца назад +2

    प्रणाम !

  • @SukdevShelar-i4b
    @SukdevShelar-i4b 2 месяца назад

    Dhqnywad, madam,

  • @SanjayPawar-vj9ug
    @SanjayPawar-vj9ug 3 месяца назад

    khoob Sundar dai

  • @sureshpawar6687
    @sureshpawar6687 3 месяца назад

    जय गगनगिरी महाराज ताई छान अभिनंदन

  • @sunandaanjangaonkar6406
    @sunandaanjangaonkar6406 3 месяца назад

    छान

  • @sushmapatti3942
    @sushmapatti3942 3 месяца назад +4

    माझ्या मुलीची व मुलाची रास कुंभ व शततारका नक्षत्र आहे. दोघांची एकच रास व‌ एकच नक्षत्र आहे. मुलाचा संसार छान चाललेला आहे. परंतु मुलीचे लग्न जानेवारी २०२० ला झाले आहे. परंतु तिला अजुन अपत्य प्राप्ती नाही. अपत्य प्राप्ती साठी काय उपाय करावेत

  • @vilasjagtap8224
    @vilasjagtap8224 3 месяца назад +1

    Shanedev namoha

  • @pramodkharade5373
    @pramodkharade5373 2 месяца назад

    गुरुजी, मी खूप टेन्शन मधून जात आहे ...मला कामा मध्ये एनर्जी कमी झाले... ऑफिस मध्ये पण खूप पॉलिटिक्स होते आहे...काय उपाय सांगा...माझी birthdate:१ फेब्रुवारी १९८७ आणि टाइम ८.४४am

  • @VaishanaviHillal
    @VaishanaviHillal 2 месяца назад

    Kiti. Diwas. Aanik. Aahe mam. Chan. Diwas. Kewha. Yetin

  • @sureshahire8251
    @sureshahire8251 3 месяца назад +1

    Jay shree shanidev

  • @sudhahasabe7965
    @sudhahasabe7965 3 месяца назад

    Maze mama jotindra hasabe krusnmurti siddhantvar bolayche🎉❤

  • @shamraoabhang8137
    @shamraoabhang8137 2 месяца назад +1

    अकरा प्रदक्षिणा घालाव्या परंतु कोणत्या दैवतास . शनिस प्रदक्षिणा घातल्या तर चालतात काय ?

  • @pratibhathube
    @pratibhathube 3 месяца назад +1

    खरे आहे

  • @asmitayadav7258
    @asmitayadav7258 2 месяца назад +1

    माझ्या मुलीची जन्मतारीख १३/४/१९९२ अशी आहे .जन्मवेळ १.०५ मिनिट सकाळी आहे. तिचे लग्न जमत नाही. कधी होणार ते सांगा.

  • @SandhyaMohite-wf6gw
    @SandhyaMohite-wf6gw 2 месяца назад +1

    Chan mahiti

  • @sukhdeokavhale3266
    @sukhdeokavhale3266 2 месяца назад

    धन्यवाद आई माझा पानी विकण्याचा यवसाय आहे त्याबंदल भविष्य सांगा

  • @sudhirhande8573
    @sudhirhande8573 3 месяца назад +3

    मला माझ्या मुलीच्या लग्नाबद्दल विचारायच आहे.
    तिची जन्म तारीख आहे 2/3/1995 वेळ 11: 25 वाजता सकाळी. लग्न कधी होणार

    • @vinayakjadhav4718
      @vinayakjadhav4718 3 месяца назад

      अपेक्षा कमी झाल्यावर

    • @namratasawant6789
      @namratasawant6789 3 месяца назад

      ​@@vinayakjadhav4718😂 बरोबर..😂😂😂😂

    • @DipakYadav-bp8sf
      @DipakYadav-bp8sf 2 месяца назад

      अपेक्षा काय आहेत तुमच्या

  • @seemagugliya240
    @seemagugliya240 3 месяца назад +1

    Maje nav seema chalu nav, birthday name dipali 24 \8\ 1975 maji raas konti

  • @sujataharjit5335
    @sujataharjit5335 2 месяца назад

    Shani chya mandirat ladies jau shakat nahi... Mg diva kasa lavaycha??????

  • @DattatreyaChinchkar
    @DattatreyaChinchkar 3 месяца назад +2

    माझे नाव दत्तात्रय चिंचकर आहे तरी मला माहिती पाठवा

  • @alankarkulkarni4573
    @alankarkulkarni4573 2 месяца назад

    🙏

  • @shilpanaik8606
    @shilpanaik8606 3 месяца назад

    Jay shree shanidev Maharaj ki
    Jay shree Ram ji
    Jay shree krishna
    Jay shree Kuber ji
    Jay shree Ganesh ji
    Jay shree Ganesh ji
    Jay shree mahadev ji
    Jay bhavani Mata ji
    Jay Mahalaxmi Mata ki
    Har har mahadev

  • @dipakBhosale-e9i
    @dipakBhosale-e9i 2 месяца назад

    आईसाहेब माझे नाव दिपक आहे तर मला पौसे प़बलेम येत आहे हा किती वषों .आसेल चागला कल आहे कि नाही

  • @priyashinde4935
    @priyashinde4935 3 месяца назад

    Vivache yog aahit ka

  • @umagawade8523
    @umagawade8523 2 месяца назад

    मी सारखी आजरी असते
    आणि मला खुप प्राॅब्लेम येतात तर काय करायचं

  • @SangitaPatil-n8x
    @SangitaPatil-n8x 3 месяца назад +1

    Tai mla maza bhavch lgn kude jemna that aai baba expire zalet amhi khup prynt krtoy mulichya khup apkeshya ahet amch sagal ghar jamin sagl ahe pn aai baba nahi 😢pn kadi yog yeal sanga thu.hi

    • @sonu-amrao12345
      @sonu-amrao12345 3 месяца назад

      Konti cast ahai tumchi ky kartho tumcha bhau

  • @pappurajmane6540
    @pappurajmane6540 2 месяца назад

    Tai majha bhaji paalyacha vysay aahe pragati nahi gharachi adchan aahe

  • @seemagite4318
    @seemagite4318 3 месяца назад

    महिलां बद्दल माहिती sanga

  • @reetauike8884
    @reetauike8884 3 месяца назад

    मॅडम फोर व्हील र घ्यायची आहे कोणत्या रंगाची घ्यायची ते कळवावे

  • @seemakalyani6728
    @seemakalyani6728 3 месяца назад

    कुंभ राशीचे सांगितले धनु राशीचे सांगणे.

  • @sanabgavji9030
    @sanabgavji9030 3 месяца назад

    🎉🎉🎉🎉🎉

  • @swatiagnihotri4693
    @swatiagnihotri4693 3 месяца назад +1

    महिलांनी पण शनी मंदिरात जाऊन दिवा लावायचा का मार्गदर्शन करावे

    • @TusharMusale-nv9wf
      @TusharMusale-nv9wf 2 месяца назад

      🙋मीठ घालून दिला

    • @TusharMusale-nv9wf
      @TusharMusale-nv9wf 2 месяца назад

      महिलाना पण काही माहीती दया मला पण त्रस्त आहे मॅडम शनिचा

  • @sunilchandratre6370
    @sunilchandratre6370 3 месяца назад

    १३७दिवस कुठले तारीख ते तारीख
    मारुतीला दिवा लावणे

  • @kalpanafaley4643
    @kalpanafaley4643 3 месяца назад

    नोकरीबददल लागेल की नाही

  • @dadasoghadge9016
    @dadasoghadge9016 2 месяца назад

    हित अपू खायला प्येसा नाय कुटन दान करायच

  • @itsraj5696
    @itsraj5696 3 месяца назад +2

    अणि आम्ही गरीब असू तर

  • @subhashchougule8239
    @subhashchougule8239 2 месяца назад

    ताई तुमच सांगा ता ते पटत

  • @sangitagurjar843
    @sangitagurjar843 3 месяца назад

    माझ्या मुलांची कुंभ रास आहे काही भविष्य खरं होतं नाही

  • @sumanmehta140
    @sumanmehta140 2 месяца назад

    Mzajanm14 11 41ahykumbhras 82jalykadisukhnahimilaly kdisantimilel❤

  • @dipakrajput9782
    @dipakrajput9782 3 месяца назад +2

    Bakbak karti