हे जग काही समजुतदार लोकांच्या खांद्यावर चालत हे वाक्य मॅम खरच सत्य आहे मी तुमचे सर्व व्हिडिओ पाहते मी डाऊनलोड सुध्दा करून ठेवले आहेत तमला तुमचे मार्गदर्शन खुप आवडते 🎉🎉🎉
खुप त्रास सहन करावा लागत आहे, काहिच पर्याय नाही, साडेसाती सुरू आहे,पण त्यावर योग्य पर्याय, आणि मार्गदर्शन करावे , सर्व कुंभ राशीच्या जातकांचे, कल्याण होवो हीच ईश्वर चरणी प्रार्थना,आपणास विनंती आहे की, आपण साडेसाती वर पर्याय,आणि मार्गदर्शन करावे 🙏🙏🙏🙏
राशी स्वामी स्वतः घ्याच जातकाला कायम दुःख देणारा , नेहमी आर्थिक ओढाताण करणारा . जातकांचे इतरांकडून शोषण होणारा न्यायमूर्ती कसा होऊ शकतो. कितीही नीतीने वागले तरीही त्या जातकाला न्याय मिळतोच असे नाही.
तुम्ही खूप संघर्ष करीत असतात लवकरच हे दिवस ही बदलतील संयम बाळगावा. ज्या प्रकारे सुखाचे दिवस थांबून राहत नाहीत त्याच प्रमाणे वाईट दिवस देखील थांबून राहणार नाहीत.
Saglya prakarcha tras hotoy, Vruschik rashi cha pan tras hotoy, kumbh rashila. Khup vaitaglo ahe. Pramanik pane prayatna karun pan hatat kahi yet nahi.
💐 नमस्कार डॉ जोशी मॅडम 💐 डॉ जोशी मी तुम्ही दिलेली कुंभ राशीविषयी माहीत नेहमी ऐकतो आमचा साडेसातीचा त्रास कधी संपणार त्यावर उपाय म्हणून करायचे हे समजून सांगावे ही विनंती 💐💐💐💐🙏💐💐💐💐
Ganesh Sudhir Madye 02/12/1992 Pahate 01:55 Thane Q- baykoshi patat nahi ,satat vad hotat tar maza sousar pudhe chalu rahanar ki nahi ka ghatspot ghyava
गुरु मा माझं वय सत्तर आहे वयाच्या पन्द्रा वर्षापासूनच मी खू संघर्ध केला मत्र माझ्या आयुश्यात कितीही मोठी आडचण आली त्यावर्ळी मला साथ मिळाली परंतू घरच्याच लोकांनची साथ मिळत नाही या0चे काय कारण संगा धन्यवाद शुभ रात्री
माझी रास कुंभ आहे समोरच्या होणाऱ्या घटना अगोदरच समजल्या असे का होते मी ज्योतिषी नाही मला पण अगोदरच का समजते आजपर्यंत जवळजवळ 260 जणांच्या बोरला पाणी आणि पाणी देखील चांगल्या प्रकारे आणि बऱ्याच लोकांचे
Madam मी संतापलो की, मी काय कोणाला बोलतो हे मला चांगले समजत असते. मी बोलतो ते एवढ्या घाणेरड्या प्रकारे बोलतो की,माझ्याशी परत कोणी बोलत नाही. पण मी बरोबर असतो हे मला इतर ऐकणारे सांगतात पण मी बोलण्याची जागा चुकलेला असतो. माझ्या बोलण्याने बरेच जणांची भांडणे झाली, कोणाची लग्ने मोडली, आणि काय,काय .मला कोणाला दुखवायचे नसतानाही माझ्याकडून सर्व मित्र ,नातेवाईक हे माझ्याशी कमा पुरतेच बोलतात,.
@@AstroguruDrJyotiJoshi pan mam tumhi ya vishyawar sepret video banava ani jyancha kundali madhe IAS IPS bannyache yog nahiye tyanni kay karave he suddha sanga
माझी रास कुंभ, नक्षत्र शततारका.
आयुष्यात जवळजवळ अपयश नाहीच ! सर्व च सुखे पण योग्य प्रमाणात. गुरुकृपेचा उत्तम योग!
जय ज्योतिष
अगदी खर सांगितलं तुम्ही या स्वभावा मुळे लोक खूप गैरसमज करतात अगदी घरच्यांना सुद्धा स्पष्टीकरण द्यावी लागतात आणि खूप कमी लोक असतात समजून घेणारी .
दरमहा आम्ही आपल्या चॅनेलवर राशिभविष्य व उपाय देखील देत असतो ते कोणाला करावे
Realy
हे जग काही समजुतदार लोकांच्या खांद्यावर चालत हे वाक्य मॅम खरच सत्य आहे मी तुमचे सर्व व्हिडिओ पाहते मी डाऊनलोड सुध्दा करून ठेवले आहेत तमला तुमचे मार्गदर्शन खुप आवडते 🎉🎉🎉
खूप छान अगदी माझ्याशी 90% मिळतीजुळती माहिती होती
जय ज्योतिष
खुप त्रास सहन करावा लागत आहे, काहिच पर्याय नाही, साडेसाती सुरू आहे,पण त्यावर योग्य पर्याय, आणि मार्गदर्शन करावे , सर्व कुंभ राशीच्या जातकांचे, कल्याण होवो हीच ईश्वर चरणी प्रार्थना,आपणास विनंती आहे की, आपण साडेसाती वर पर्याय,आणि मार्गदर्शन करावे 🙏🙏🙏🙏
Ok लवकरच व्हिडिओ अपलोड करण्यात येईल
खुप सुंदर माहिती .जवळजवळ 90% मिळतं जुळतं❤
जय ज्योतिष
अतिशय सुंदर समर्पक माहिती आपण नेहमीच देत असता यावेळेस आधीच कुंभ रास घेतल्याबद्दल खूप खूप मनःपूर्वक धन्यवाद
जय ज्योतिष
खुप माहिती योग्य व बरोबर आहे नमस्कार श्री स्वामी समर्थ जय ज्योतिष 🙏🙏🙏
जय ज्योतिष
खुपच छान अगदी तंतोतंत माहीती सांगितली.❤
Khup khup dhanyawad kaku 🙏
Magche 2.5 varsh bhayanak gelet sadhe sati mule asa ekahi kshetra urla nahi jyat struggle nahi aali hope ata sarva not hoil
होय , दरमहा आम्ही आपल्या चॅनेलवर राशिभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे.
Same here 😢
धन्यवाद मॅडम खुप वाट बघत होते खुप
छान सांगीतलत कुंभ राशीवीशयी 🙏🙏
जय ज्योतिष
खुप छान माहिती दिली ताई, माझ्या मुलीची कुंभ रास आहे .तुम्ही दिले ली माहिती बरोबर जुळते .धन्यवाद
Welcome
खरच अगदी बरोबर सांगितले तुम्ही
जय ज्योतिष
Tumhi khupach chankhare bhavish sangata thnku very much
धन्यवाद
जय ज्योतिष
माझी साडेसाती सुरू आहे पण ऑगस्ट 2023 मध्ये माझे सरकारी नोकरी मध्ये कायमस्वरूपी व्हयच 7 वर्षांपासूनचे स्वप्न पूर्ण झाले😊
जय ज्योतिष
उत्तम आणि इंटरेस्टिंग माहिती ! धन्यवाद !👍💐
कुंभ रास, धनिष्ठा नक्षत्राच्या लोकांनी कोणत्या देवताची उपासना करावी, या बद्दल माहिती कृपया द्यावी !
जय ज्योतिष
Many thanks for this video ! I had requested for the same a few days ago. 🙂
Welcome
Pratiksha Sampli ,Thank you 💐💐
Welcome
Dipali nav asel tar aapli rashi meen ahe..
छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद
जय ज्योतिष
Khup chan mahiti dili thank you mam
Welcome
अप्रतिम विवेचन
धन्यवाद
Khup sundar mahiti👌
जय ज्योतिष
मस्त विवेचन ताई. खूप आवडलं
जय ज्योतिष
Thank you so much!🙏🏻
जय ज्योतिष
खूप छान माहिती दिली🙏
धन्यवाद
माझ्या बाबतीत तुमचे कथन मला पटणारे आहे. धन्यवाद.
Welcome
अतिशय सुंदर आणि मुद्देसूद माहिती
धन्यवाद
Khup Sundar Mahiti deta
जय ज्योतिष
Good information about Kumbh(Aquarius) rashi. Thanks.
Welcome
Please upload for vrishik rashi
ruclips.net/video/XzU2BC8fReo/видео.htmlsi=iS6joJIUFYS3GL0F
Very nice thanx for video,
Welcome
सर्व बरोबर सांगितले. खूप धन्यवाद ! साडेसाती चा या राशीला काय फायदा होतो ? कोणते शहाणपण शिकायला मिळते. आपल्या अभ्यासाद्वारे अभिनंदन !
जय ज्योतिष
Khup divsapasun ya video chi vaat pahat hote, ho mi pn kumbhe chi aahe
जय ज्योतिष
राशी स्वामी स्वतः घ्याच जातकाला कायम दुःख देणारा , नेहमी आर्थिक ओढाताण करणारा . जातकांचे इतरांकडून शोषण होणारा न्यायमूर्ती कसा होऊ शकतो. कितीही नीतीने वागले तरीही त्या जातकाला न्याय मिळतोच असे नाही.
दरमहा आम्ही आपल्या चॅनेलवर राशिभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे
खूप छान माहिती दिली आहे तुम्ही
Very nicely explain. Really thanks🎉🎉🎉🎉
धन्यवाद
Welcome
Khup chan ahe
जय ज्योतिष
खूप सुंदर विडिओ
धन्यवाद
Khup chan mahiti dili mam
जय ज्योतिष
V. Good. १००/.barbor.dhanyvad
Welcome
खूप छान माहिती
जय ज्योतिष
Aamhi kitihi nyayane vaaglo tari fakta annyayach hoto aamchyawar
दरमहा आम्ही आपल्या चॅनेलवर राशिभविष्य व उपाय देखील देत असतो ते करावे
Khup tras hoto ahe Kahi karu vatat nahi ayushya bechav zal ahe
Jagaych mhanun jagaych as chalu ahe
तुम्ही खूप संघर्ष करीत असतात लवकरच हे दिवस ही बदलतील संयम बाळगावा.
ज्या प्रकारे सुखाचे दिवस थांबून राहत नाहीत त्याच प्रमाणे वाईट दिवस देखील थांबून राहणार नाहीत.
खुप सुंदर माहिती. खरोखर. जय जय रामकृष्ण हरि
जय ज्योतिष
Khup thanks
Welcome
छान माहिती दिलीत मॅडम 🙏
जय ज्योतिष
खरंच खूप छान मॅम👌 मला एक प्रश्न विचारायचा होता की कुठल्या नक्षत्रात जन्म झाला हे कसं ओळखले जाते?
लवकरच व्हिडिओ अपलोड करण्यात येईल
कुंभ रास - छोड दे सारी दुनिया किसीके लिए, ये मुनासिब नही आदमी के लिए...
🎉
धन्यवाद मॅडम
Welcome
Saglya prakarcha tras hotoy, Vruschik rashi cha pan tras hotoy, kumbh rashila. Khup vaitaglo ahe. Pramanik pane prayatna karun pan hatat kahi yet nahi.
दरमहा आम्ही आपल्या चॅनेलवर राशिभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे
Really great &right about me
जय ज्योतिष
@@AstroguruDrJyotiJoshi थँक्स
खुप छान
जय ज्योतिष
Nice inphormesion
जय ज्योतिष
माझी कुंभ रास आहे👉🙏🙏🚩all india 🇮🇳expert driver santosh sanasne👏
जय ज्योतिष
Mam hi kumbh rass janmatarkhevar aahe ki navavar?please he nehami mantion karave.ashi ichha aahe
चंद्र रास 60%,लग्न रास 30%, रवी रास 10% पहावी
💐 नमस्कार डॉ जोशी मॅडम 💐
डॉ जोशी मी तुम्ही दिलेली कुंभ राशीविषयी माहीत नेहमी ऐकतो आमचा साडेसातीचा त्रास कधी संपणार त्यावर उपाय म्हणून करायचे हे समजून सांगावे ही विनंती
💐💐💐💐🙏💐💐💐💐
दरमहा आम्ही आपल्या चॅनेलवर राशिभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे
Kumbh rashi sal ke konse date me ati hai. Pl replay.
जय ज्योतिष धन्यवाद मॅडम
Welcome
Kumbh aani meen lagn hote ka ,pl. Sanga
Whatspp msg only 9850098388 charges applicable
❤माहिति छान आहे माझ्या मुलांची पण कुंभ रास आहे पण अडचणि येत आहेत नोकरीत कधि अडचणि संपतिल ते सागा
दरमहा आम्ही आपल्या चॅनेलवर राशिभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे
Hona mazi raas khupach trasdayak aahe sanktavr sankat yet astat yek zalki yek samor ubhach ast hyavr upy sanga
Khar mhanje saglyat changli ras kumbh ras khup sare kasht dukkh aastat pan aayushyachya shevti aas janvat ki aare mi tar changalach aayushya jaglo
Jai jyotish 🙏🙏🙏🙏🙏
जय ज्योतिष
Ganesh Sudhir Madye
02/12/1992
Pahate 01:55
Thane
Q- baykoshi patat nahi ,satat vad hotat tar maza sousar pudhe chalu rahanar ki nahi ka ghatspot ghyava
दर रविवारी लाईव्ह सेशन घेण्यात येते त्या कार्यक्रमात तुम्ही नक्कीच सहभाग घ्यावा ड्रॉ पद्धतीने तुमचा नंबर लागल्यास पत्रिका घेण्यात येईल.
Aamchi sade sati kadhi sampanar mam sanga .mala khup tras hoto
लवकरच हे दिवस बदलतील संयम बाळगावा
Mazy mulachi birth date 17/3/96 ahy pl saga to kadhi Kam dhadyla lagal khup problem ahy
दर रविवारी लाईव्ह सेशन घेण्यात येते त्या कार्यक्रमात तुम्ही नक्कीच सहभाग घ्यावा ड्रॉ पद्धतीने तुमचा नंबर लागल्यास पत्रिका घेण्यात येईल.
KUMBH RASHI VYKTI NI MOKSHA PRAPTI SATHI KAY KELE PAHIJE......
दरमहा आम्ही आपल्या चॅनल वर राशिभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे
छान माहिती
जय ज्योतिष
Very true❤
जय ज्योतिष
खूप छान माहिती दिली मॅडम. माझी जन्म रास वृषभ आहे आणि चालू नावावरून रास कुंभ आहे. मग मला साडेसाती चालू आहे का ? कृपया सांगा 🙏🙏🙏
वृषभ राशी वरूनच पहावे, आता तुम्हाला साडे सतीचा त्रास नाही.
I was waiting for this video. ❤
जय ज्योतिष
Vrishchik rashi baddal sanga na
ruclips.net/video/XzU2BC8fReo/видео.htmlsi=iS6joJIUFYS3GL0F
खुपच छान ताई
धन्यवाद
माझी कुंभ रास आहे त्याच्याबद्दल थोडं सांगा आता नाही सांगितलं तरी दुसऱ्या दुसऱ्या एपिसोड मध्ये सांगा ही माझी विनंती
जय ज्योतिष
Thanku so much madam
Welcome
Mesh rashi ch explanation kara madam
गुरु मा माझं वय सत्तर आहे वयाच्या पन्द्रा वर्षापासूनच मी खू संघर्ध केला मत्र माझ्या आयुश्यात कितीही मोठी आडचण आली त्यावर्ळी मला साथ मिळाली परंतू घरच्याच लोकांनची साथ मिळत नाही या0चे काय कारण संगा धन्यवाद शुभ रात्री
Whatspp msg only 9850098688 charges apllicable
माझी रास कुंभ आहे समोरच्या होणाऱ्या घटना अगोदरच समजल्या असे का होते मी ज्योतिषी नाही मला पण अगोदरच का समजते आजपर्यंत जवळजवळ 260 जणांच्या बोरला पाणी आणि पाणी देखील चांगल्या प्रकारे आणि बऱ्याच लोकांचे
जय ज्योतिष 🙏
@@AstroguruDrJyotiJoshiधन्यवाद आपको
Madam मी संतापलो की, मी काय कोणाला बोलतो हे मला चांगले समजत असते. मी बोलतो ते एवढ्या घाणेरड्या प्रकारे बोलतो की,माझ्याशी परत कोणी बोलत नाही. पण मी बरोबर असतो हे मला इतर ऐकणारे सांगतात पण मी बोलण्याची जागा चुकलेला असतो. माझ्या बोलण्याने बरेच जणांची भांडणे झाली, कोणाची लग्ने मोडली, आणि काय,काय .मला कोणाला दुखवायचे नसतानाही माझ्याकडून सर्व मित्र ,नातेवाईक हे माझ्याशी कमा पुरतेच बोलतात,.
दरमहा आम्ही आपल्या चैनल वर राशिभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे
Kay hushar ahe pn ky hatat paise milat nhit
Khup trars hot ahy
दरमहा आम्ही आपल्या चॅनेलवर राशिभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे
Mam b com 3 year zal maj pan job cha kay karu mi pode
दर रविवारी लाईव्ह सेशन घेण्यात येते त्या कार्यक्रमात तुम्ही नक्कीच सहभाग घ्यावा ड्रॉ पद्धतीने तुमचा नंबर लागल्यास पत्रिका घेण्यात येईल.
Sadistic kadhi sampenar yachi me vat baghate
लवकरच हे दिवस ही बदलतील
Gov sector pn chalel ka kumbh rashi la?
होय पण पत्रिका पाहून हे जास्त स्पष्ट होते
2018 pasun sarkari Naukri sathi mehnat ghet aahe madhat corona aal .....khup awasth hun jate kadhi kadhi.....
दर रविवारी लाईव्ह सेशन घेण्यात येते त्या कार्यक्रमात तुम्ही नक्कीच सहभाग घ्यावा ड्रॉ पद्धतीने तुमचा नंबर लागल्यास पत्रिका घेण्यात येईल.
Very nice
Thank you
Maje jnm tarikh 8 11 1980 ahe tar Mazi ras khubh ahe kay Ani Mazi savthach Ghar kadi honar please saga khup vat baghat ahot
दर रविवारी लाईव्ह सेशन घेण्यात येते त्या कार्यक्रमात तुम्ही नक्कीच सहभाग घ्यावा ड्रॉ पद्धतीने तुमचा नंबर लागल्यास पत्रिका घेण्यात येईल.
Thanks mam
Welcome
Thanku
Welcome
Mla ias vhayche pls yasathi upay sanga
दरमहा आम्ही आपल्या चॅनेलवर राशिभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे
@@AstroguruDrJyotiJoshi pan mam tumhi ya vishyawar sepret video banava ani jyancha kundali madhe IAS IPS bannyache yog nahiye tyanni kay karave he suddha sanga
लवकरच या विषयावर स्वतंत्र व्हिडिओ अपलोड करण्यात येईल
Thank you
Welcome
Khar bolnyacchich aani saglyana maddat karnyachich siksha milte samhala aani te samorcyala kalt nahiki ha vyakti aaplyasathi changle vichar karto te
दरमहा आम्ही आपल्या चॅनल वर राशिभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे
Kumbh. My rashi..vk. thanks. 13.9.23. 27. 3. 1949. Sunday. 2/30pm. Sanli. Maharashtra. Shat taraka nakshtra. Kark lagna. Ghar sodal 22 vya varshi. Shree Shankar Maharaj prasanna.
दर रविवारी लाईव्ह सेशन घेण्यात येते त्या कार्यक्रमात तुम्ही नक्कीच सहभाग घ्यावा ड्रॉ पद्धतीने तुमचा नंबर लागल्यास पत्रिका घेण्यात येईल.
धन्यवाद
जय ज्योतिष
Shani mahadasha aani sade sati ektra aahe tyat sade satichi dusri phase.. atyant tras hot aahe.. maranpray vedana aahet.. kadhi sampel he sagala..
लवकरच हे दिवस ही बदलतील
दरमहा आम्ही आपल्या चॅनेलवर राशिभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे.
11:26 ❤ 11:31 ❤
जय ज्योतिष
Makar rashi video kara vinanti
ruclips.net/video/jlnvYSXVBpY/видео.html
Kumbh rashi ki kumbh lagn ch aahe he sagla?
चंद्र राशी 60% , लग्न राशी 30 %
वृश्चिक राशी बद्दल सांगावे.
ruclips.net/video/XzU2BC8fReo/видео.htmlsi=iS6joJIUFYS3GL0F
Mam aavaj yet nahi
Please
व्हिडिओ खाली तारीख व वेळ दिलेली आहे त्या वेळेत व्हिडिओ ओपन होईल
heart 💜 🙏🏽🌹
जय ज्योतिष