माझ्याकडे सुद्दा पितळेचे छोटे कासव आहे परंतु मला मिळालेल्या माहिती नुसार त्याच्या खाली अंक असले कारणे तांदळात ठेवावे म्हणून देवाच्या समोरच तांदळात ठेवले आहे पण आपण दिलेली माहिती खुप सुंदर वाटली त्यामुळे आपण सांगितल्या प्रमाणेच ठेवणार . आपला विडियो खूप सुंदर वाटला आपणांस धन्यवाद🙏👍
खूप छान माहिती सांगितली सर तुम्ही त्याबद्दल धन्यवाद 👏 नक्की कासव घरात कसे ठेवावे हे ठामपणे सांगितले त्यामुळे मनात कासव कसे ठेवावे याबद्दल काहीच शंका नाही धन्यवाद सर
खूपच छान माहिती ,माझ्याकडे काचेचे आहे.बरं सांगितले पाण्यात ठेवले नाही तरी चालेल,कारण गबडीत,कामात पाणी बदलायचे लक्षात रहात नाही, आणि डास व्हायची भिती असते.धन्यवाद.
आगठी मध्ये कासव ते कोणत्या बोटात घालून वापरावे कोसवाचे मुख आपल्याकडे असावे कसेही चालते .. जेणेकरून बोटात असणे महत्वाचे आहे बाकी माहिती खूप छान होती कारण शेवटी निर्जीव श्रद्धा महत्त्वाची
खरोखरच खूप मोठा प्रश्न सोडायला आपण कासव पाण्यात ठेवून सगळं खराब होत व प्रत्येक जण सांगतो असं नाही ठेवत 10:57 काहीही आपले मनापासून धन्यवाद
खूपच छान माहिती आपण दिली माझी काळजी घालवली धन्यवाद सर🙏
सर ही माहिती दिल्याबद्दल धन्यवाद अशी माहिती पाहिजेत होती श्री स्वामी समर्थ❤❤
खूप खूप धन्यवाद सर खूप छान माहिती दिली
मनातली शंका दूर झाली आभारी आहे थँक्यू 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤❤❤
खुप छान माहिती मिळाली सर Thank s
माझ्याकडे सुद्दा पितळेचे छोटे कासव आहे परंतु मला मिळालेल्या माहिती नुसार त्याच्या खाली अंक असले कारणे तांदळात ठेवावे म्हणून देवाच्या समोरच तांदळात ठेवले आहे पण आपण दिलेली माहिती खुप सुंदर वाटली त्यामुळे आपण सांगितल्या प्रमाणेच ठेवणार . आपला विडियो खूप सुंदर वाटला आपणांस धन्यवाद🙏👍
फारछानमाहीती मिळाली तुमच्याकडे आहे तर किंमत कळवा धन्यवाद
खूप छान
Appli mahiti khup chhap vatali dhanyad
सर नेहमीप्रमाणे उत्तम ज्ञान दिले धन्यवाद.
खूप छान माहिती सांगितली सर तुम्ही
त्याबद्दल धन्यवाद 👏
नक्की कासव घरात कसे ठेवावे हे ठामपणे सांगितले त्यामुळे मनात कासव कसे ठेवावे याबद्दल काहीच शंका नाही धन्यवाद सर
🙏🙏Apla video khup chhan prakare sangitla dhanywad tumche sir 🌷🌷🌷
जे पण सांगतात ते मी सांगतो तेच खर आहे आता कुणाच ऐकाचे हे .
🙏🙏🙏 video khup chjan hotey guruji 🙏👌🙏🙏🙏🙏
खरंच माझंही अनेकांचे वेगवेगळे प्रकार ऐकून थोडं जम्लिंग झालं होतं. पण आज तुमचा व्हिडिओ बघून शंका दूर झाली.धन्यवाद सर.
Mala paahije he kasav
How i order that
खूप छान माहिती दिली सर 🙏🏻🙏🏻🌹बरोबर आहे.
Khupch chan mahiti sagitli dahanyad sar.
खूप छान उपयोगी माहिती दिली धन्यवाद
Amezing information. Thanks a lot!!!!!!!!🙏🙏🙏👍👍👍
Thankyou for the information!
Good !! Keep it up!
Very realistic and practical!!
Sounds good!
Khup chan mhiti 🙏
खूपच छान माहिती ,माझ्याकडे काचेचे आहे.बरं सांगितले पाण्यात ठेवले नाही तरी चालेल,कारण गबडीत,कामात पाणी बदलायचे लक्षात रहात नाही, आणि डास व्हायची भिती असते.धन्यवाद.
सर, खूप सुंदर वर्णन, विचार, आणि विश्लेषण करून माहिती दिली, गैर समज दूर झाला, मी जेजुरी ला जातो नेहमी अगदि बरोबर, तशीच माहिती, खूप खूप आभार
😊😊
Khup sunder Mahiti Sir
Nice video.thanks a lot.❤
धन्यवाद सर, मी पहिल्यांदाच ऐकली
मला तुमचे विडिओ खूप आवडतात
Nice explanation sir
Sir, kharch khup chhan mahiti dilit.
Tyabaddal dhanyavad.
Khup mast mahiti milali 🎉🎉🎉🎉🎉
Aja tumi chagli mahite sagitali sir thanks
❤thankyou Guruji good information about torturers
No.1 khub sundor maahiti dilit,...👍
Shree Swami Samarth 🙏🙏🌷🌹
खरंच सुंदर माहिती तुम्ही सांगितले त्याबद्दल खूप धन्यवाद 🙏👍
Khupach chan. Sagitl. Dada
खूप चान माहिती सांगितली धन्यवाद सर 🙏🙏
Sir video chan ahe 🙏🙏👌👌
सर माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद 🙏🏻
Nice information sir
Khope chan Sir thankuso much
Chan mahiti sangitali sir dhanyawad 🎉
अगदी बरोबर बोललात तुम्ही सर
Mast Video🎉🎉🎉❤❤❤
❤❤ dhanyvad छान माहिती दिली
V❤...s
छान माहितीपूर्ण video
खूप छान माहिती धन्यवाद
खुप छान माहिती दिली सर🙏👌
Shree Swami Samarth ❤khup chan mahity
Khup Changali mahiti sangitalei
खुपच छान माहिती होती
मी मागच्या वर्सेस मागवलेला आहे तुमच्याकडून कासव आणि ही प्लेट खूप छान आहे
@@sanjanashinde7833 thnx🙏
@@vastutathastu24❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@@vastutathastu24kimat kay aahe
@@Vijayapandhare123 lakshat nahi mam ata sorry.call kara tancha number var text sangta details
Pp
अगदी,बरोबर,सर,❤
खूप छान समजावून सांगितले आहे
Yes sir right ✅️
Khup chan mahati dile badal dhane vad 🙏🙏🙏
छान माहीत दिली आहे धन्यवाद 🎉
सुंदर सर
Very good 👍 information
खुप खुप धन्यवाद सर खुप छान माहिती दिली धन्यवाद मी पाण्यातच ठेवत होती आणि ते पितळ हीरव होत चाललंय धन्यवाद सर 🙏🙏
Khup chan mahiti dili Sir
खूप छान...मध्यंतरी खूप लोक कासवाची बोटात अंगठी घालायचे... त्याबद्दल थोडे सांगाल का...pls
🎉❤ shree guru dev datt ❤❤ shree Swami samarth ❤❤
छान माहीती सांगितली
Khup Chan mahiti sir thank you
Khupach chan mahiti dili Sir
Nice 👌
Very nice info, confusion dur zala. Pease price sanga kasav with plate
Very nice info.
Shree Swami samartha ❤😢❤
Nice information sir 👍🙏
खुप छान माहिती मिळाली धन्यवाद सर
तुमच्या कडे जिवंत मिळते का
Khup Chan mahiti milali 🙏
V. Nice guruji
Good video
खूप छान माहिती 👌 कासवाच्या अंगठीच तोंड आपल्याकडे असाव की सरळ बोटाकडे असाव असं नवीन फॅड निघालय यावरही एक वीडियो बनवा प्रभुजी 🙏
बरोबर आहे मी परवाच आनले कासव😊
Khoop chaan mahiti
खुप खुप छान.....
खूप खूप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद काय किंमत आहे
🙏🪷sree Swami samarth 🪷🙏
Vedio khup chan ....sir🙏
Chhan mahiti
श्री स्वामी समर्थ 🙏🏻
Shankha vishayichi mahiti sanga sir...tya vishayi pan khup kahi kalpana ahet
श्री गणेशाय नमः 🎉 श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ 🎉❤
आगठी मध्ये कासव ते कोणत्या बोटात घालून वापरावे कोसवाचे मुख आपल्याकडे असावे कसेही चालते .. जेणेकरून बोटात असणे महत्वाचे आहे बाकी माहिती खूप छान होती कारण शेवटी निर्जीव श्रद्धा महत्त्वाची
खूप छान माहिती दिली सर 👌👌धन्यवाद 🙏🙏कासवाच्या अंगठी बद्दल पण माहिती द्यावी सर 🙏🙏
अगदी बरोबर
धन्यवाद सर 🙏🙏
Good sajesan sir
Best information sir
खूप छान
प्लेट छान आहे. 🙏🙏
वास्तू & कुंडली अपॉइंटमेंट,प्रॉडक्ट्स वास्तुतथास्तू पुणे (सोमवार ते शनिवार
वेळ -10am ते 6.30pm)
Call - 9021900600, 9822773336, 8380079001, 8080420047, 9657611496, 9422035223
www.vastutathastu.com
Good
Khat save patatay man ala dhanyavad guruji.
फार छान माहिती दिली 🙏
😢thanks
खूप छान 🙏🙏
देव घरात शंख चे खाली कासव ठेवलेले चालते का
Mast
😂 छान माहिती दिली सर
घुबडाची मुर्ती घरात ठेवेल तर काय परिणाम होईल का