पहिले हेच लोक मनत होते की राज्यावर खूप कर्ज आहे म्हणून शेतकऱ्याचे कर्ज माफ होऊ शकत नाही आता कस काय शक्य होऊ शकते बाबांनो...... केवळ election साठी शेतकऱ्यांना गाजर नका देऊ म्हणजे झालं
Shetkari sarkar la gaajar dete teva? Jyanchya kade paisa asun pan karja gheun sheti kartat aani expect kartat ki sarkarni karja mafi keli pahije shetkaryanchi te kay ahe? Harr varshi karja mafi karnar ka yanchi... 🤷🏻♂️ kiti sare shetkari yachya galat fayda uchalte mahit ahe ka tumhala
1500 चे 2100 झाले म्हणजे सोयाबीन तेलाचे भाव आता 2240 आहे नंतर 2400 होतील आणि गॅस 820 चा 1200 ,डाळी 200 च्या 400 होतील,पेट्रोल 106 वरून 150 आणि डिझेल 90 वरून 120 रु होईल असले पैसे घेऊन काय करणार सामान्य माणसाची कंबर मोडणारे सरकार नको आम्हाला😢😢
Aap ke video bahot famida mand hai mai aap ke sabhi video dekhti hoo. Ladki bahen yojna, electio card ghar baithe banana ye maine aap ke video se sikha hai
महाराष्ट्रातल्या बेरोजगार तरुणांना महिना २१०००/_ ची नोकरी देण्याऐवजी त्या बेरोजगार तरुणांच्या आयांना महिना २१००/_ मध्ये खूश करण्याचा उत्तम प्रयत्न आहे...
अरे लोकांच्या कराचा आणि कष्टाचा पैसा असा फुकट का देत आहात? इतका पैसा असा फुकट वाटण्यापेक्षा काही सुख-सोयी करा ना. आता काय ह्या लोकांना सरकारी योजनेच्या नावाखाली पैसा देण्यासाठी सामान्य माणसाचा कर वाढवणार का काम करण्याच्या वेळेस पैसे नाहीत म्हणून रडणार?
इथून पुढे सरकारने भाव पण नाही दिला तरी भाव भेटेल पण उत्पन्न घटेल ,कारण ग्लोबल वॉर्मिग क्लायमेट चेंज मुळे पीक सुद्धा कमी प्रमाणात येईल कार्बन असलेला पाऊस,नायट्रोजन असलेला पाऊस पिकाला खराब करत आहे हे असच चालणार आहे शेती फक्त नावापुरती राहील
इलेक्शन लागायच्या आधी कर्ज माफी करून शेतकऱ्यांचा 7/12 कोरा करायला पाहिजे होता आता करू म्हणून काय फायदा होणार नाय तुमचा, शेतकरी मतदान करत नसतो तुम्हा महायुती ला
विकास करा अगोदर रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते तेच कळेना झालंय..एक एक वर्ष होऊन गेली तरी खड्डे बुजवणे होईनात ते पण पुणे सारख्या सिटी मध्ये बाकी खेडेगावात काय हालत असेल देव जने..😮😮
Cm Saheb आम्ही 2023 चा paper दिला एमपीएससी अजून पण निकाल नाही आणि तुम्ही manta आम्ही रोजगार देवू. तुम्हाला शोबते का काही माहिती नसताना बोलायला. कसं होईल देव जाणे या महाराष्ट्र च. टरबूज ज्या जर cm झाला ना तुम्ही बगाच काय काय होते ते
तुमचा विडियो आल्याशिवाय बातम्या खऱ्या वाटत नाही दादा ....👍
Khar aahe
Hoy
Ho kharach ..majha shubham dadachya video var vishvas aahe
Ho maza pan dadachya video var ch vishwas ahe. Dada che video aalyashivay khare vatat nhi.
हो ताई खर आहे.
पहिले हेच लोक मनत होते की राज्यावर खूप कर्ज आहे म्हणून शेतकऱ्याचे कर्ज माफ होऊ शकत नाही आता कस काय शक्य होऊ शकते बाबांनो......
केवळ election साठी शेतकऱ्यांना गाजर नका देऊ म्हणजे झालं
😅
Bala Uddhav bola hota
Shetkari sarkar la gaajar dete teva? Jyanchya kade paisa asun pan karja gheun sheti kartat aani expect kartat ki sarkarni karja mafi keli pahije shetkaryanchi te kay ahe? Harr varshi karja mafi karnar ka yanchi... 🤷🏻♂️ kiti sare shetkari yachya galat fayda uchalte mahit ahe ka tumhala
@@surajbokade66sarkar la yamule loss hoto
1500 चे 2100 झाले म्हणजे सोयाबीन तेलाचे भाव आता 2240 आहे नंतर 2400 होतील आणि गॅस 820 चा 1200 ,डाळी 200 च्या 400 होतील,पेट्रोल 106 वरून 150 आणि डिझेल 90 वरून 120 रु होईल असले पैसे घेऊन काय करणार सामान्य माणसाची कंबर मोडणारे सरकार नको आम्हाला😢😢
Sgle sarke neta bguya ki bhav vadotoy ka te
@@azharshaikh9477 कापसाला भाव नाही 😢
अजून पर्यंत कोणी दिले होते का
💯🙌🏻
@@KishorToskarofficial निराधार योजना,श्रवण बाळ योजना,पेन्शन ह्या योजना कोणाच्या आहे मग
एकच विश्वासू चायनल..... मराठी कॉर्नर 🎉
❤ जय जवान जय किसान जय सेवालाल ❤
दिव्यांग लोकांचे पण पेन्शन वाढवां साहेब
Khup wait kart hoti tumchya video cha. 😊
Mi pn😂😂
Aap ke video bahot famida mand hai mai aap ke sabhi video dekhti hoo. Ladki bahen yojna, electio card ghar baithe banana ye maine aap ke video se sikha hai
महालक्ष्मी ₹३००० (MHA)
महाराष्ट्रातल्या बेरोजगार तरुणांना महिना २१०००/_ ची नोकरी देण्याऐवजी त्या बेरोजगार तरुणांच्या आयांना महिना २१००/_ मध्ये खूश करण्याचा उत्तम प्रयत्न आहे...
Ye 21k ka muje kaise milega job ? Kaha form bharna hai ?
@@priyar7686 are taunt mar raha hai 21000 salary ki job dene ki jagah 2100 deke khush kr raha hai
भाऊ लई मनावर नको घेऊ सरकारचा टांगा पलटी होऊ शकतो 😅😅
लाडकी बहिणी ल 2100 rs..
Ani दिव्यांगला 1500 rs .. याला गोर गरीबांचे सरकार म्हणतात काय ! ....😢
अगदी बरोबर आहे ✅
Dhanyavad bhau
Helpful information👍 nice video 👍🇮🇳
Vij bill maaf Kona sathi aahe aani he yojnecha laabh kashe ghayach
Nice. 👍💐💐💐💐
खरंच आहे या न्यूज वरली बातमी आल्याशिवाय खरं वाटत नाही
Sir can we apply for ladki bhain yojana now ...?
Very nice video ❤❤❤🎉🎉
लोकांना आरोग्य आणी शिक्षणा शिवाय काहीही फुकट देऊ नका ,लोक खूप आळशी झालेत आयत मिळतंय तर मेहनत करायला कोणीच तयार होत नाही
शिंदे साहेब एक भाग्यविधाता आहेत 🚩🙏
Eknath bhai 🎉
आज lay कडक गांजा भेटला आहे... पण एवढय़ा योजना द्यायला पैसे कुठून घेऊन येणार त्या नाही सांगितल
😂😂
First like shubham dada
Nice
Shubham bhau namaskar tumche sarv video khup chan astat
लेक लाडकी योजना ही 2020 पासून चालू करा धाडस असेल तर त्या मुली नाहीत का...
माझ मत तुम्हाला फक्त कर्जमाफी करा शिंदे साहेब
@@khandarechekradhar9763 umesh
Umesh
भाऊ ही फक्त आश्वासने दिली आहेत ना की जीआर काढला आहे? निवडून आल्यानंतर देणार काय?
कर्जमाफी ch तर अधुर राहील ना, त्याच काय
सरकार येताच पहिली कर्ज माफी करा साहेब
2100 Rs खुपचं कमी आहे कमित कमी 3000 Rs तरी दिले पाहीजे लाडकी बहिण योजना 🙄 महागाई खूपच डबल वाढल आहे
जेवढ भेटलं तेवढ घे की
Mahavikas aaghadi denar aahe
@vkpkck त्याच काही खर नाही त्याचवर विश्र्वास नाही
अरे लोकांच्या कराचा आणि कष्टाचा पैसा असा फुकट का देत आहात?
इतका पैसा असा फुकट वाटण्यापेक्षा काही सुख-सोयी करा ना.
आता काय ह्या लोकांना सरकारी योजनेच्या नावाखाली पैसा देण्यासाठी सामान्य माणसाचा कर वाढवणार का काम करण्याच्या वेळेस पैसे नाहीत म्हणून रडणार?
शेतकरी कसे कर्ज कसे माफ करणार यांच ulkhaee करा barobar अती kai आहे
योजनेचे झाले हो शेतकरी राजाच्या मालाला भाव मिळाला पाहिजे मालाला योग्य भाव मिळाला तर शेतकरी राजाला बाकी कशाचिच गरज वाटत नाही
इथून पुढे सरकारने भाव पण नाही दिला तरी भाव भेटेल पण उत्पन्न घटेल ,कारण ग्लोबल वॉर्मिग क्लायमेट चेंज मुळे पीक सुद्धा कमी प्रमाणात येईल कार्बन असलेला पाऊस,नायट्रोजन असलेला पाऊस पिकाला खराब करत आहे हे असच चालणार आहे शेती फक्त नावापुरती राहील
कर्ज कधी माफ होणार आहेत. आश्वासन देऊ नका. जीआर पाठवा बँकांना 🙏🙏🙏
❤
❤🙌
Apki baar ठाकरे sarkar
Dada mi Form bharlay maghcha mahinat ladki bahin yojnecha Kathi submit hoil please saga
Niradhar yojanela 2100 bhetnar ka?
Nahi
Niradhar 1500 milat asel tar warche 2100-1500=600 rs ase milanr ladaki bahin che
कर्जमाफी कशी होईल ते कळवा आधी
भाऊ आपले विडीयो एकदम छान आसतात व खरी आसतात
MH- 19 BJP win Raju mama
First comment for shubham bhai❤
😊
CMEGP loan thod pn maf karayla pahije..
माझी मुलगी बारावी गेली ....अजुन काही भेटले नाही. __मी (S T) अनुसूचित जमाती मध्ये असुन सरकार कुठ आहे?
Sarv fukat aahet na
बळीराजा अधिकार म्हणतो तर soyabean la hamibhav chi toot bharun dyavi
अपंग निराधार यांना कांय देणार कसलं सरकार या शिंदे ला मत nh
🎉🎉
संजय गांधी निराधार योजनेचे अनुदान नाही वाढवले का
🙏
date ky aahe November hafta chi
Only one mahayuch ch sarkar yenar🎉🙏😍
Bhau tumi aaplya sabdat saga 1 vedio hou dya
Dada Driving License Photo And Signature Update Var Video Banav Please 🙏
Berojgarasathi Kay ahe
Dada mukhayamnatri kary parshikancha pagar nahi zhala 3 months zhale. ..dbt link aahe...attendance pathavlet..kamcha pathavlet ...tari paise nahi..kaay karav
Krjmafi kdhi milel
Dada ration card madhe naav kas add karaych app madhun tyacha video tak na
2100🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
इलेक्शन लागायच्या आधी कर्ज माफी करून शेतकऱ्यांचा 7/12 कोरा करायला पाहिजे होता आता करू म्हणून काय फायदा होणार नाय तुमचा, शेतकरी मतदान करत नसतो तुम्हा महायुती ला
कर्जमाफी जाहीर कधी करणार आपण
शिंदे साहेब विजय झाला वाशिम जिल्हा
Sir karj mafi cha tar sangitlach nahi 😢
नेमके कुणाला मतदान करावे शेतकऱ्यांनी....महायुती की महविकास आघाडी
Mahayuthi❤ only
Mahayuti
💃💃💃💃💃💃🕺🕺🕺🕺🕺
अरे मामा, सत्ते मधे असताना हे निर्णय घ्यायला तुझं डोकं कुठं जाते रे मामा. सत्ते मधे असताना अशे निर्णय घेतले असते न तर आता अशी हालत झाली नसती मामा.
अगोदर सत्ता असताना कर्जमाफी का केली नाही. करायला पाहिजे होती.
Dada nako he sarkar 👎👎
Tumcha video chi vat pahto aamhi dada
Tumche video kharo kharcha astata
जर तुम्ही महागाई वाढवली तर तुम्हाला माफी नाही हे आपण चुकीचं करताय,हाताला काम मिळेल अशा योजना आणा
विकास करा अगोदर रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते तेच कळेना झालंय..एक एक वर्ष होऊन गेली तरी खड्डे बुजवणे होईनात ते पण पुणे सारख्या सिटी मध्ये बाकी खेडेगावात काय हालत असेल देव जने..😮😮
सबकुछ झूठ है इनके वादे
Cm Saheb आम्ही 2023 चा paper दिला एमपीएससी अजून पण निकाल नाही आणि तुम्ही manta आम्ही रोजगार देवू. तुम्हाला शोबते का काही माहिती नसताना बोलायला. कसं होईल देव जाणे या महाराष्ट्र च. टरबूज ज्या जर cm झाला ना तुम्ही बगाच काय काय होते ते
Ladki bahan Yojana form approved but money not received
It is Aadhar is linked with bank account please reply me😢
❤❤
Bhaubhij che maze ajun paise nahi aale dada tya sathi ky karav lagel
कर्ज माफी करणार ते सांगू नका कधी करणार आणि किती लाख पर्यंत करणार ते सांगा आधी सत्तेत होता आधी कळलं नाही का
बरोबर
आणि बस टिकट फ्री महिला साठी महाराष्ट्र मधे
🎉
pik vima kadi pasun chalu honar dada ?
शेतकऱ्यांच्या सोयाबीन ला भाव नाही का.
Saheb aamchya soyabin la bhav dyaa
ज्या महिलांचे लाडक्या बहिणीचे फॉर्म भरायचे राहिले आहेत त्यांना आता फॉर्म भरता येईल का
Ladki bahin chya Karan evdhi mahagai vadhun geli tar nantar kar haal kartil. Ani Varun 37 companya pn gujrat deun takle tyanchya rojgar sathi Ani Maharashtra la fakt roads. Mag pudhchya 5 varshat tar vaat laun taktil Maharashtra chi.
💯💯💯💯💯💯
चाणक्य नीती!
सामाईक क्षेत्राचे सोयाबीन अनुदान आले नाही
❤ best cm
शिंदे सरकार शेतकरी कर्जमाफी बद्दल किती कर्ज माफ करायचं हे बोललेलं नाही
Fakt mahilanlach saglya suvidha aani purushasathi kahich nahi ha purushanvr anyay aahe purushanche matdan nahi pahije watat yanla
जनतेला लोटलं लय
पैसे अजूनही आलेच नाही
Ladki bahini che 5000 karayla pahije sarkarne
Gadar aur Vishwas Nahin Hai
Same jo पर्यंत या चॅनेल ला व्हिडीओ येत नाही तो पर्यंत आम्हाला बाक्की कोणाच्या व्हिडीओ वर भरोसा नाही फक्त तुमच्या वर भरोसा हाय ❤
Inflation ch ky ??
Te vadhnarch
कधी मिळणार आहेत दादा 2100 रुपय
1st❤
gajar