भगव्यापेक्षा सरस “शरद किंग”।राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र सोलापूर

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 4 июл 2024
  • भगव्यापेक्षा सरस “शरद किंग”।राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र सोलापूर
    अधिक माहितीसाठी
    विट्ठल भोसले 9921835657

Комментарии • 43

  • @mankhalraopandhare8039
    @mankhalraopandhare8039 Месяц назад +2

    भोसले आन्ना खुप खुप धन्यवाद अत्यंत सुंदर शरदकिंग एकच नंबर वान आहे

  • @gaubhumiorganicfarm...7150
    @gaubhumiorganicfarm...7150 Месяц назад +2

    नमस्कार सर लय भारी सर धन्यवाद...👌👌👌🙏🙏🙏🙏

  • @user-pq6bg3hb1c
    @user-pq6bg3hb1c Месяц назад +9

    Solapur Lal che Kay zale,tya varaity che promotion Aapanach kele hote,45 Rs ne rope viklit

  • @Brand-Is-Brand-Shetkari-Raja
    @Brand-Is-Brand-Shetkari-Raja Месяц назад +2

    हे रोप कृपया करून लावू नका भावांनो लावा फक्त भगवा नाद आहे 👌👌😢😢no Qwaliti शरद किंग

  • @pramoddeore9399
    @pramoddeore9399 29 дней назад +2

    माझा मते रेगुलर भगवाच चांगला. 🙏उगीच शेतकरी फसू नका साहेब 🙏तो आधीच संकटात सापडला आहे.

  • @user-zc3sy3tl6t
    @user-zc3sy3tl6t Месяц назад +2

    Tishu मधे ललाऊ नये....साल पातळ होते...गुटी मधे लावा

  • @rameshnagane5126
    @rameshnagane5126 16 дней назад +1

    या शास्त्रज्ञांनी तर शेतकऱ्यांची फसवणूक करू नये,

  • @santoshchikane8287
    @santoshchikane8287 13 дней назад +2

    दुसऱ्याचं सांगू नका तुम्ही सोलापूर लाल व्हरायटी काढून शेतकरी मातीत घातले त्याचं काय करायचं

    • @user-pq6bg3hb1c
      @user-pq6bg3hb1c 10 дней назад

      Shetkaryanchya hatat lal gotya dilya yani

  • @user-qt1ph6ts3h
    @user-qt1ph6ts3h Месяц назад +2

    शेतकरी लोकांचा तळतळाट नकाघेऊ

  • @santoshchikane8287
    @santoshchikane8287 13 дней назад +1

    आणि ही व्हरायटी चांगली आहे कसं समजायचं कसा तुमच्या वर विश्वास ठेवायचा

    • @user-xi5wv2oy3c
      @user-xi5wv2oy3c 2 дня назад +1

      हे नमुने जाहीरता करता व आता ५०रोप विक्री चालू केली व शेतकरी ज्यांनी व्हरायटी तयार केली ते सुद्धा आता माहिती सांगत नाही... पैसा कमवयाच साधन हे नमुने

  • @jagannathsatpute5404
    @jagannathsatpute5404 11 дней назад

    रोपे कुठे कधी व किंमत काय ते कळवावे

  • @dgulve
    @dgulve Месяц назад

    साहेब तुम्ही रोपाची किंमत सांगायला पाहिजे व्हिडिओ मध्ये

  • @prakashmadane474
    @prakashmadane474 20 дней назад

    डाळिंबीची रोप आहेत का

  • @vijaykumarmadke8958
    @vijaykumarmadke8958 Месяц назад +1

    शेतक-यानी डाळिंब रोपे रोगमुक्त कशी ठरवावी.निकश कसे असावे.

  • @user-qt1ph6ts3h
    @user-qt1ph6ts3h Месяц назад +3

    सोलापूर लाल च काय झाले साहेबराव मोहिते यांनी खुप रुपये छापले पण बाजारात सोलापूर लाल चालत नाही

    • @user-pq6bg3hb1c
      @user-pq6bg3hb1c 10 дней назад

      Shetkaryanchya hatat lal gotya dilyat Bhosle Ani NRC Solapur shastradnyani

    • @user-xi5wv2oy3c
      @user-xi5wv2oy3c 2 дня назад

      आता तेच करु राहील पहिले ४०ला आता ५०ला देत आहे

  • @surajsuryawanshi3131
    @surajsuryawanshi3131 Месяц назад

    नुसते विडिओ दाखवू नका मोबाईल नंबर पण दया रोपे कुठे उपलब्ध होतील?

  • @maulibhagat5020
    @maulibhagat5020 Месяц назад +1

    रोपाची किंमत व मोबाईल नंबर आणि आणि ज्या ज्या शेतकऱ्यांनी लावली त्यांची नावे पाठवा सोबत सोबत मोबाईल नंबर वर पत्ता

    • @dr.tukarammote3231
      @dr.tukarammote3231  24 дня назад

      विडीओ मध्ये नम्बर दिला आहे

  • @dgulve
    @dgulve Месяц назад +2

    रोप 45 रूपये ला विकाताय टुशिकलचार चे
    रु.10 बुकिंग आहे

    • @sunilbagal2259
      @sunilbagal2259 23 дня назад

      कुठे रोपे मिळतात.नांव मोबाईल नंबर द्या

    • @user-xi5wv2oy3c
      @user-xi5wv2oy3c 2 дня назад

      आता ५०ला म्हणतात

  • @user-qt1ph6ts3h
    @user-qt1ph6ts3h Месяц назад +1

    का शेतकरी लोकांना फसवता

  • @audumbarovhal1555
    @audumbarovhal1555 Месяц назад +1

    Hi bag kothe ahe
    Mobile nambar saga

  • @forestfire1363
    @forestfire1363 Месяц назад

    विदर्भात हि व्हरायटी जमेल का लावायला.

    • @dr.tukarammote3231
      @dr.tukarammote3231  Месяц назад

      कोनता जिल्हा

    • @forestfire1363
      @forestfire1363 Месяц назад

      @@dr.tukarammote3231 वर्धा

    • @user-xi5wv2oy3c
      @user-xi5wv2oy3c 2 дня назад

      ​@@dr.tukarammote3231 तुम्हाला फोन केला तरीही काही माहिती सांगत नाही निव्वळ पैसा कमावला शेतकऱ्यांना गंडवुन

  • @sitaramhiray2747
    @sitaramhiray2747 Месяц назад +1

    रोप कितीला आहे tishukalcharchi

    • @dr.tukarammote3231
      @dr.tukarammote3231  Месяц назад

      फोननंबर दिलाआहे त्याना बोला

    • @marutinalawade8179
      @marutinalawade8179 Месяц назад

      45रूपये

    • @pramodnarwade8219
      @pramodnarwade8219 15 дней назад

      गुटी किती रुपयला आहे शरद किग

    • @user-xi5wv2oy3c
      @user-xi5wv2oy3c 2 дня назад

      ​@@marutinalawade8179आता ५०म्हणतात

  • @user-gk4zi1vs6w
    @user-gk4zi1vs6w 2 дня назад

    Guti kitala ahe rs sharda king

  • @basavrajbabanagare7148
    @basavrajbabanagare7148 День назад

    Fake

  • @prakashmadane474
    @prakashmadane474 18 дней назад

    डाळिंबीची रोप आहेत का